Jay Pawar on Shrinivas Pawar : तब्बेत बरी नसताना दादांची आई सभेला? जयने घटनाक्रम सांगितला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #marathinews #maharashtrapolitics #eknathshinde #devendrafadanvis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #sanjayraut #rajthackeray #MaharashtraNivadnuk #pollingbooth #voting #anildeshmukh #stonepelting #anildeshmukhcarattack
    Video Credit : Producer : Sanket Varak | Editor : Imran Shaikh
    ABP Majha LIVE TV | Shinde vs Thackeray | Maharashtra Election 2024 | Mahayuti vs MVA | Marathi News
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Election 2024 | Maharashtra Election | Maharashtra Election 2024 | Election Live | Election News | Election Date | Maharashtra Election Date | Election Date 2024 | Vidhan Sabha Election | Election Commission | Election Commission Live | Maharashtra Election Date 2024 | Election News Live | Election Result | Vidhan Sabha Election 2024 | Election Maharashtra Live | Election Card | Maharashtra Election News | Maharashtra News | Maharashtra Vidhan Sabha Election | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Vidhan Sabha Election Date 2024 | Manoj Jarange | Maratha reservation | Satej Patil | Kolhapur Uttar |Ajit Pawar | PM Narendra Modi Sabha | PM Narendra Modi Live | Rahul Gandhi Live | Anil Deshmukh Car | Stone Pelting | Voting | Polling Booth

ความคิดเห็น • 59

  • @sayalidalvi8207
    @sayalidalvi8207 6 วันที่ผ่านมา +36

    दादांचे त्यांच्या आई वरच प्रेम अपार आहे आणि आईचं पण दादानं वरच विलक्षण आहे
    मी काही दिवसानं पूर्वी दादांनं सोबत त्यांच्या वाहनातून प्रवास केला,महाराष्ट्रातील विविध महत्वाच्या विषयावर चर्चा दादा स्वीयसहायकानं सोबत करत अस्ताना २ वेळा आई साठी आणलेली फळ तिच्या पर्यंत पोचवा असे आवर्जून सांगितले त्यावेळीच मला अधोरेखित झाले उपमुख्य मंत्री पदाचा इतका मोठा कारभार पाहत अस्ताना पण आपल्या आईच्या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेणारे दादा पहिल्या वर दादानं बद्दलचा माझ्या मनातील आदर अजून वाढला,🙏

  • @ikasmore
    @ikasmore 5 วันที่ผ่านมา +8

    पूर्ण पवार कुटुंबात एकमेव मुलगा बरा वाटतो याचे भविष्य उज्वल आहे ❤

  • @abhishekjadhav7655
    @abhishekjadhav7655 6 วันที่ผ่านมา +16

    आता फक्त युगेंद्र दादा
    शरद पवार महाराष्ट्रचा बुलंद आवाज🔥

  • @maheshdhekale4934
    @maheshdhekale4934 6 วันที่ผ่านมา +20

    योगेंद्र पेक्षा हाच जास्त हुशार वाटत आहे बोलण्यातून

    • @S98121
      @S98121 5 วันที่ผ่านมา +1

      Khup hushar ahe konta nasha karun ala ahe😂

  • @vijayraje8383
    @vijayraje8383 6 วันที่ผ่านมา +29

    आपल्या वयोवृद्ध आईला आजारी असताना प्रचारासाठी घेऊन येतात यातच सगळं आलं.

  • @bhujangraopatil3191
    @bhujangraopatil3191 6 วันที่ผ่านมา +15

    शरद पवार साहेब जिंदाबाद

  • @Anubhav_79
    @Anubhav_79 6 วันที่ผ่านมา +21

    काय दिवस आले रे बाबा, भावनिक कोण करतय?😂

  • @DevnaleNH
    @DevnaleNH 6 วันที่ผ่านมา +30

    दादा पडणार
    ते पण आपटून

    • @ikasmore
      @ikasmore 5 วันที่ผ่านมา +2

      कसे पडतील तुम्ही तर मतदान केले नाही घरात बसून कंमेंट करताय😂

  • @amarraikar8125
    @amarraikar8125 6 วันที่ผ่านมา +12

    दादा देवमाणूस

  • @alwaysstayhappy2419
    @alwaysstayhappy2419 6 วันที่ผ่านมา +14

    पत्रकारांना काही काम नाही एकदा श्रीनिवास बापून कडे जाऊन खोदून खोदून विचारतात त्यांनी काय म्हणलं की लगेच इथे येऊन म्हणतात की श्रीनिवास बापू असं म्हणाले स्वतःच खोदून खोदून विचारतात😅

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 6 วันที่ผ่านมา +8

    जय पावरपन लय भारी

  • @shaikhtabrej1064
    @shaikhtabrej1064 5 วันที่ผ่านมา +2

    वान नाही पण गुण लागतो ना😂😂
    आता मोदी संग आहेत दादा पुढचं समजून घ्या 😂😂😂

  • @chandukakapingale97
    @chandukakapingale97 2 วันที่ผ่านมา

    दादांचा खरा वारसदार

  • @ShobhaPatil-o1w
    @ShobhaPatil-o1w 6 วันที่ผ่านมา +8

    आई. पण दादांना घाबरत असेल

  • @कृषिरत्नॲग्रोटेक
    @कृषिरत्नॲग्रोटेक 6 วันที่ผ่านมา +2

    Only dada 🎉🎉

  • @sachinchalak1833
    @sachinchalak1833 6 วันที่ผ่านมา +3

    Jay Pawar

  • @girishpatil1704
    @girishpatil1704 5 วันที่ผ่านมา

    Jai Dada Aapan asech polite raha ani lokanchya manat, rudhyat jaga milva changle vagun. creativity use karun naveen kame kara nakkich tumhi lokanche avadte nete honar. GBU 🙏🙏💐💐

  • @VilasShinde-h8u
    @VilasShinde-h8u 4 วันที่ผ่านมา

    तुम्ही पवार कुटुंब राजकारनतुन निवृत्त व्हा 🙏सगळे

  • @sangitashelke3579
    @sangitashelke3579 6 วันที่ผ่านมา +3

    पत्रकार हे नारदमुनी चे काम करत आहेत😮😢

  • @manoharpawar9450
    @manoharpawar9450 5 วันที่ผ่านมา +2

    अहो "श्री"निवास दादा, ८७ वर्षाच्या आईसाहेबांना मानसिक त्रास तुम्ही द्यायला नको होता, अक्षम्य अपराध . युगेंद्र म्हातारा होता कां?. दिसण्यात सभ्य दिसतात. पण कृतीत ..., दादा मुख्यमंत्री भावाला दगा दिला. तुम्ही म्हाताऱ्या सारखेच, मी मी मी आणि फक्त मीच....

  • @sachinkhude6763
    @sachinkhude6763 5 วันที่ผ่านมา

    दादा भावनिक होउ नाका असे सांगतात तर आजारी आईला घेऊन तिचे पत्र लिहिले आणि वाचून दाखवले... काय समजते

  • @dattatraymane8814
    @dattatraymane8814 6 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @yogeshchothe4776
    @yogeshchothe4776 6 วันที่ผ่านมา +1

    हा पत्रकार अजित दादाचे खूपच बाईट घेतो पण

  • @rajendrashitole6590
    @rajendrashitole6590 3 วันที่ผ่านมา

    आता हैच करत बसा दुनिया बघते मजा

  • @ucb555
    @ucb555 5 วันที่ผ่านมา +1

    श्री शरद पवार असो वा श्री अजित पवार असो मी या दोघांच्या कामाचा आणि वैचारिक शक्तीचा फॉलोवर आहे. मतदार वा राजकिय फॉलोवर असणे वा नसणे हा वेगळा भाग आहे. पण यांच्या एकदंरीत प्रवासाचा एक फॉलोवर वा अभ्यासक आहे. आता आपण एक लक्षात घ्यायला हवे की पहिला शरद पवार राजकारणात होते/आहेत, मग अजितदादा आले, नंतर सुप्रियाताई आल्या आणि ह्या दोघांनी राजकारणात चांगलाच पाय रोवला आहे आणि चांगलाच दबदबा आहे. पण जसा भाजप मोठा झाला आणि मोदी वा मोदींच्या चेहऱ्यामागे अमित शाह आले आणि राजकारणातील दर्जा, जातीवाद व बेरोजगारी समोर आली आणि महाराष्ट्रातील समीकरण वारंवार फिरायला लागली. मग शिवसेनातील घडामोडी वा कॉंग्रेस ची घसरण हे पाहता, माझ्या आभ्यासानुसार राष्ट्रवादीत घडलेल्या घडामोडी ह्या शरद पवारांनी जाणून बुजून घडवल्या वा घडताना कानाडोळा केला. त्याना त्यांच्या पक्षात हे हवं होत असं तरी मला वाटतय. अजित पवार आज विलेन असतील पण ते दाखवायला. शरद पवार हा योध्दा एकटाच इतर पक्षाना आणि तेही राष्ट्रीय लेवलवर एवढा जड जातोय आणि त्यात महाराष्ट्रात अजितदादाच मंत्रालयावरील असलेल वर्चस्व हे सर्व इतराना एवढं जड जात असताना शरद पवारानी एक खेळ खेळला. हे दोघच एवढं जड जातात, आतातर शरद पवारानी सुप्रियाचे पाय मजबूत केले, रोहित पवार ला आणले.. मग मागून युगेंद्र ला आणले. त्यामागे रोहितचे आई वडील, युगेंद्रचे आई वडील देखील समाजकारणाखाली लोकांमध्ये आले. जनसंपर्कातील गॅप जो किलोमीटरवर होता तो आता फुटफुटावर भरून काढला. तिकडे अजिददादानी मंडळींसह दोन्ही मुलाना दुसऱ्या बाजूला उतरवत इतर निगेटिव्ह गॅप चा अंदाज घायच्या कामास लावले. पहिला एक पवार होते आता एक शरद चे १२ पवार झाले. पहा इथून पुढे अनुभव घेत, नविन तंत्रज्ञानासह पवार किती मजबूत होत आहेत. आता महाराष्ट्र घरातच वाट्ण्यात येईल. एक लक्षात घ्या यांची भांडणे खरी असो वा नसो पण सर्व काही घरातच आहे. आता बघा वेडे कोण आणि हुशार कोण...??
    पवारांच्या या चाणक्य नीतीचाच मी फॉलोवर आहे... एकीचे बळ... दोन्ही हात आणि त्या हातांची बोटे वेगळी असली तरी एकाच शरीराचा भाग आहेत, हे लक्षात घ्या...

  • @sunilgite285
    @sunilgite285 6 วันที่ผ่านมา +5

    Tumhi por thode neet active vha कुणाच्या मागे जायची गरज नाही पडणार ... जय दादा राजकारणात active vha

    • @ap-xi1ln
      @ap-xi1ln 6 วันที่ผ่านมา

      Satranjya uchlayla apan mokle ahotch😂😂

  • @NILESHPATIL-pv7sq
    @NILESHPATIL-pv7sq 6 วันที่ผ่านมา +4

    Nautaki company peksha...Tondavar bolnara Dada parvadla....

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 6 วันที่ผ่านมา +8

    अजित पवारांनी शिमा वंलांडुण षडयंत्र रचत आहे..दादा पैसै श्रीमंत कामाला येत नाही... परीवार येतो अडचणीत

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 6 วันที่ผ่านมา +4

    जय दादा पान लय भारी

  • @ajitk6517
    @ajitk6517 6 วันที่ผ่านมา +10

    New pappu 😂😂😂😂😂

    • @mk-lw5sr
      @mk-lw5sr 6 วันที่ผ่านมา +2

      म्हणजे राहूल गांधी च की काय.... ज्यांच्याकडे शरद पवार जावून खाली बसतात

    • @vinodmane-rc8wt
      @vinodmane-rc8wt 6 วันที่ผ่านมา

      ​@@mk-lw5srबारामती मध्ये बाप तो बापच असतो ते म्हणजे शरदचंद्र पवार साहेब यांचा नाद करु नका ❤

    • @Prasadpawarofficial
      @Prasadpawarofficial 6 วันที่ผ่านมา +1

      *पप्पू जोरात करतो थांबत नाही, थांब म्हटलं तरी कारण तो पप्पू आहे म्हणुन, तेला काय कळतं नाही* कच कच 😢😢😢

    • @mk-lw5sr
      @mk-lw5sr 6 วันที่ผ่านมา

      @@vinodmane-rc8wt बाप सतरंज्या उचलत होते पदासाठी काढून बघा इतिहास

  • @vinodmane-rc8wt
    @vinodmane-rc8wt 6 วันที่ผ่านมา +8

    लाचारी दाखवून दिले अजित पवार यांनी 😂😂😂

  • @JotiramMule-q8s
    @JotiramMule-q8s 6 วันที่ผ่านมา +3

    Jay pawar

  • @sharadbhaipohankar7865
    @sharadbhaipohankar7865 5 วันที่ผ่านมา +1

    Ata aajji chi tabbet thik ahe...arram karu dya

  • @VishalPatil-k6r
    @VishalPatil-k6r 5 วันที่ผ่านมา +1

    जे आईला सांभाळत नाहीत त्या फालतू माणसाने आई वडिलांवर बोलू नये

  • @SachinBorade-c5y
    @SachinBorade-c5y 3 วันที่ผ่านมา

    Dada padnar

  • @maheshdhekale4934
    @maheshdhekale4934 6 วันที่ผ่านมา +5

    दादांची आई दादांच्या बहिणी दादांच्या पाठीमागे आहेत म्हणजे ह्याचा अर्थ फक्त एकटाच भाऊ श्रीनिवास पवार हात पवार साहेबांच्या जाळ्यात अडकलाय असं वाटत नाही का

  • @maheshchavan7417
    @maheshchavan7417 3 วันที่ผ่านมา

    दलितांच्या वस्तीतील बातम्या दाखवा आपल्या चॅनलला म्हणजे झाले मलिदा जिंदाबाद

  • @unknownartists3195
    @unknownartists3195 6 วันที่ผ่านมา

    Bolay shikh agodar...

  • @Laxmanpandhare-mp3lv
    @Laxmanpandhare-mp3lv 5 วันที่ผ่านมา

    मराठी बोलायला सिख चांगलं

  • @217akashmaske2
    @217akashmaske2 4 วันที่ผ่านมา

    Dada ni pawar sahebbana daga dila te saunskar pn tumchavar zalech astil

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw 6 วันที่ผ่านมา +1

    Me ncp cha nahi pan dada ani shinde saheb yanchyasarkhi kame konich karu shakat nahi

  • @Ghjjdggfc
    @Ghjjdggfc 6 วันที่ผ่านมา +1

    Gharaneshahi

  • @vish5718
    @vish5718 6 วันที่ผ่านมา

    Streenivas porasathi lay talmal pan upyog nahi honar

  • @UttamRakhonde
    @UttamRakhonde 5 วันที่ผ่านมา +1

    Ed मुळे त्यांना bjp कडून बोलाव लागत.

  • @sudhirawatade7345
    @sudhirawatade7345 3 วันที่ผ่านมา

    Shembadya, nak pusun ye, khot bol pan retun bol BJP chi chatun chatun nak vahu lagalay tuj

  • @ravindrajadhav1043
    @ravindrajadhav1043 6 วันที่ผ่านมา

    😢😢😢😢😂😂😂

  • @AniketBadurkar
    @AniketBadurkar 5 วันที่ผ่านมา

    मोदींची स्टाईल मारत आहेत, चांगल ट्रेनिंग दिलंय bjp ने नाटकी वागायचं

  • @TopTop.2020
    @TopTop.2020 5 วันที่ผ่านมา +1

    बारामतीचा दादा बदलणार 🚩🚩📯📯 युगेंद्र पवार📯📯🚩🚩