आज खासदार आहे म्हणून काहीही बकबक करणारी व्यक्ती. उद्या ती पण जाणार आहे. अजित पवार पिछाडीवर अशी खोटी बातमी केवळ टीआरपी साठी देणारी माध्यमे कधीच सुधारणार नाहीत तसाच हा एक प्राणी
@@Prime_vid3366सगळंच भाजपने काबीज केल्यावर तर स्पष्टपणे कळेल की जनतेला घोटाळा आहे म्हणून. म्हणून तुझ्यासारखे काही उदाहरणे ठेवावी लागतात शिल्लक भाजपाला
*राज व उद्धव एकत्र येणार म्हणे. "M" फॅक्टर चे काय करणार? दोघे एकत्र आले तर हिरवी एकगठ्ठा त्यांना मते देतील काय? मग ते राजचे भोंगा उतरवायचा कार्यक्रम राहून जातो ना?* 🤔
हे सर्व टीव्ही चॅनेल वर येऊन बोलतात प्रत्यक्ष पुरा काही नसतोच त्यामुळे हे कुठे ही जाणार नाही काही ही करणार नाही तुमच्या सारख्या च्या मनात द्वेष निर्माण करणे हाच उद्देश असतो
@@Prime_vid3366लोकांना संशय येवू नये म्हणून झारखंड सारख्या "छोट्या राज्यातील" संत्ता जावू दिली, व महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्यात घोंटाळा करून संत्ता मिळवली
इथे महाराष्ट्रातील लोक 500-1000 रुपयांना निवडणुकीत विकतात आणि पुढची 5 वर्षे रडतात. आज लोकशाहीचे मूल्य केवळ ५०० ते १००० रुपये झाले आहे. कटू सत्य सर्वांनाच माहीत आहे
ईव्हीएम आणि भाजप विरोधात राष्ट्रव्यापी जनजागरण आंदोलन सुरू करणे काळाची गरज आहे😢टरबुजाने महाराष्ट्राचा बिहार करण्याचे ठरविले आहे.... बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचारामुळे समाज मागे चालला आहे.. तरुणाई बेकार फिरत आहे...सत्ताधारी देश लुटत आहेत😢
@@20091softyare yana lavkar maharastra cha Pakistan karycha ahe mhanun hi planing ahe ata yanchi satta ali nay mhanun yanch plan flop hoty congress asti tr lavkar Pakistan zala 😂😂
मुळात EVM मशीन मध्ये टेम्परिंग करता येत नाही, प्रॉब्लेम होतो तो कॉऊंटिंग आणि स्टोर रूम मध्ये... हा फ्राड एका विशिष्ट्य पद्धतीने करण्यात येतो आणि हा करण्यामागे एक स्टॅटिस्टिक आणि अलगोरीधम असतो पण तो करतांना मतदारसंघाचा बूथ निहाय बारीक अभ्यास करावा लागतो
@@Mohan-z6bकशी गडबड होते ते शोधून काढा. मागे एकदा इलेक्शन कमिशनर ने सर्व पक्षाच्या नेत्यांना कसा घोटाळा होतो ते स्पष्ट करण्यासाठी बोलावले होते पण कुणीही गेले नाही
महाराष्ट्रातील जनता सहा महिन्यांत शिवाजी महाराजांचा म फुले बाबासाहेब आंबेडकर यांचा झालेला अपमान कांदा सोयाबीन व कापूस या मालाचे पडलेले बाजारभाव या सगळ्या गोष्टी विसरुन महायुतीला मतदान करते म्हणजे जनतेचे अभिनंदन करायला हवे
सुप्रीम कोर्टात सुनावणी होत नाही हे कळत असताना आपण मोठे आंदोलन उभे करायला पाहिजे होते. सुप्रीम कोर्ट हे ही या व्यवस्थेचा भाग आहे. घटनेच्या विरुध्द काम होत आहे हे जाणवत होते तर आंदोलन करणे चूक नव्हते. आता काय उपयोग.
तुमचं म्हणणं बरोबर आहे, सुरुवातीपासून तुम्हाला सूचना देत होतो की ईव्हीएम द्वारे घेतलेल्या मतदानात तुम्हाला यश मिळणार नाही म्हणून ईव्हीएम द्वारे निवडणूक वर बहिष्कार घालने उचीत होते.
केली की अडीच वर्षे उद्धव ठाकरे यांनी मजा, निवडून न येता मुख्य मंत्री झाले कर्नाटक चा फायदा घेऊन मोदी यांच्या मेहेरबानी ने विधानपरिषदेचे आमदार झाले, आता आयुष्य भर पेन्शन खाणार
विरोधी पक्षनेता राहिला तर , महाराष्ट्रातील मुंबईचे महत्व कमी करणे कठीण जाईल म्हणून evm. मशीन द्वारे केलेले कृत्ते केलं तर मुंबई चे महत्व कमी करणे शक्य झाले नसते.
100.takke khare aahe Raut saheb.maharashtra cha CM.dillitun honar & sarv nirnay gujraat chya faydha che hotil maharashtra and janta fakt aa wasun tond pahtil & aata DHRAWI la aata konihi adani group pasun wachawnar nahi hi kadya dagda warchi ergh aahe jai maharashtra aani Garja maharashtra maza
EVM मध्ये खरचं गडबडी असेल तर महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी राजीनामे देऊन राष्ट्रपती भवनात समोर आमरन बेलेट पेपरवर फेर निवडणूका घेण्यासाठी उपोषण करायला पाहिजे...शेवट पर्याय
अमेरिकेमधील लोक ट्विटरवर: इंडिया ६४ मिलियन (६.४ कोटी) मत एका दिवसात मोजतो आणि कॅलिफॉर्निया १५ मिलियन(१.५ कोटी) मत १५ दिवस झाल मोजत आहे भारतातील लोक: बॅलेट पेपर वर मतदान घ्या का तर विकसित देश EVM वापरत नाही म्हणून 😂
वंचित बहुजन आघाडी ने 2019 ला इ व्हि एम बंदी आनावी बेलट पेपर वर निवडनुका अशी पहली भुमिका वंचित बहुजन आघाडी ने घेतली होती.तेवा काय तोडात देवंद्र बसला होता का
E d c b i निवडणूक आयोग न्यायालय हे सर्व यांच्या हातचे बाहुले आहेत सब गोलमाल है भाई सब गोलमाल है देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन देशभर आंदोलन केले पाहिजे महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक झाली पाहिजे
राऊत साहेब, प्रत्येक शब्द नी शब्द बरोबर बोललात 🎉🎉
संजय राऊत साहेब ❤
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
हयाला एकच उपाय, तो म्हणजे जनता आंदोलन
Kr tuch 😂1taà
शिंद्या तू कर आंदोलन जा जरांग्या कड चपटी भेटेल 😂😂
तुला ghraat kon vicharat nahi, office मध्ये boss vicharat nahi an mhane Janata andolan.
बायको समोर to and ughadun दाखव adhi
खरंच, जनतेने आंदोलन केले पाहिजे याविरुद्ध
ye baka porana gheun kay fakt ithech bhuknar
लोकशाही संपली हुकूमशाही चालू झाली
वाटा पेढे
💯🥺
मुघल शाही पेक्षा हुकूमशाही परवडेल.. 😝😝
राउत साहेब आपण खरच हा मुददा लावून
धरा
राऊत laun dharu shakto, pan kaay v kuthe he tyalach mahiti.
Yane Shivsena khaddyat ghatali.
@@jyotsna5850 बघा चार दिवस बडबड करतील मग विषय बाजुला
@@jyotsna5850 ते काही करणार नाहीत कारण रस्ता वर उतरुन आंदोलन करणारे राऊत किंवा ठाकरे पिता पुत्र नाहीत न
आज खासदार आहे म्हणून काहीही बकबक करणारी व्यक्ती. उद्या ती पण जाणार आहे. अजित पवार पिछाडीवर अशी खोटी बातमी केवळ टीआरपी साठी देणारी माध्यमे कधीच सुधारणार नाहीत तसाच हा एक प्राणी
राऊत साहेब अगदी सडेतोड जवाब देता धन्यवाद 🙏 मतदना विषयी आपण शेवट पर्यंत लढा द्या सर्व सामान्य जनता तुमच्या पाठीशी आहे जय महाराष्ट्र
ह्याला एकच ईलाज, तो म्हणजे विरोधीपक्ष आणि जनता आंदोलन. जय हिंद जय महाराष्ट्र!
❤🎉
जनता फुकट खायला पुढे येणार आंदोलन करायला कोणी घरातून बाहेर येणार नाहीत आजवरचा इतिहास बघितला तर हेच खरे वाटत.
झारखंड EVM झिंदाबाद 😃
वरळी EVM झिंदाबाद 😃
वायनाड EVM झिंदाबाद😅
महाराष्ट्र EVM ✅. गोलमाल ✅❤
@@Prime_vid3366 andhbhakt jay ithun lavdya
@@Prime_vid3366सगळंच भाजपने काबीज केल्यावर तर स्पष्टपणे कळेल की जनतेला घोटाळा आहे म्हणून. म्हणून तुझ्यासारखे काही उदाहरणे ठेवावी लागतात शिल्लक भाजपाला
राऊत साहेब हे वाघ आहेत एकदम परखड मत मांडत आहे
wagh nahi re bala to tar parmatma ahe ....chhat tyachi jeeb hasde paryant😂
Rudali ya Makkarachi
Andhabhakta ikde ka alet waas gheyla 😂
@@ganeshbhangare4483 फक्त हवेत बाण मारतात करत काही नाही कोण किंमत देतो या कागदी वाघाला
*राज व उद्धव एकत्र येणार म्हणे. "M" फॅक्टर चे काय करणार? दोघे एकत्र आले तर हिरवी एकगठ्ठा त्यांना मते देतील काय? मग ते राजचे भोंगा उतरवायचा कार्यक्रम राहून जातो ना?* 🤔
निवडणूक आयोग सर्वांनी मोर्चा नेला पाहिजे
Jaaa tuch 1taa bolnya pekshaa 😂
झारखंड EVM झिंदाबाद 😃
वरळी EVM झिंदाबाद 😃
वायनाड EVM झिंदाबाद😅
महाराष्ट्र EVM ✅ गोलमाल ✅❤
तू ja आधी mage kon yeto te baghu nako😂
हे सर्व टीव्ही चॅनेल वर येऊन बोलतात प्रत्यक्ष पुरा काही नसतोच त्यामुळे हे कुठे ही जाणार नाही काही ही करणार नाही तुमच्या सारख्या च्या मनात द्वेष निर्माण करणे हाच उद्देश असतो
@@Prime_vid3366लोकांना संशय येवू नये म्हणून झारखंड सारख्या "छोट्या राज्यातील" संत्ता जावू दिली, व महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्यात घोंटाळा करून संत्ता मिळवली
रस्त्यावर उतरल्याशिवाय कोणताही पर्याय नाही.
हे VVPAT मध्ये सुद्धा टेम्परिंग करू शकतात.
यांचा काहीही भरोसा नाही.
आधी तू utar
Mage bagh kon आहे ka मग bhunk.
Chalala rastyavar uatarayala YZ 😂
💯
बरोबर आहे. रस्त्यावर उतरले पाहिजे
@@20091softyHana 😂😂
@@indian62353utar tuch 😂😂
शिवसेनेची बुलंद तोफ संजय राऊत 💯 शिवसेनेशी कायम एकनिष्ठ आम्ही
बरोबर आहे साहेब
महाराष्ट्रात मतपत्रिकेद्वारे फेर मतदान घ्या
सर्वांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढावा
Kad tu 😂😂😂 mg
राऊत साहेब म्हणतात ते एकदम बरोबर आहे.
बरोबर आहे
व्ही.व्ही.पॅट मधील मतचिट्ट्यांची मतमोजणी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मागणी करावी.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Zhol sagalikade kela jato..
💯
kar na magni tumhala koni rohklay ....ahe himmat tar kara ...pan tumhala mahity tumchya gaandi khalna dhur kadun geleyt aata bombla ...jai shree ram
कोर्ट v v प्याट मोजणी साठी सुद्धा कां नकार देते.
ते विकले गेले आणि रिटायर्ड झाले.😂😂😂😂😂😂
लवकरच मोठ्या पदावर दिसतील.
आंदोलन उभे केले पाहिजे
याला एकच उपाय म्हणजे सर्व जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे हा निकाल जनतेला मान्य नाही
Barobar bolta absulitly correct
क्रांती आवश्यक आहे.
कोर्ट, निवडणूक आयुक्त हे कुचकामी
Evm hatav
अडाणी चा पैसा आणि भ्रष्ट चुनाव आयोगाच्या मदतीने हा राक्षसी विजय बीजेपी ने मिळवला आहे
एकदम बरोबर आहे
Correct ✅
एकदम बरोबर बोले साहेब
सर्व निवडून आलेले आमदारानी राजीनामे देऊन सरकाराचा निशेद करावा लागेल
एक तरी देतो का बघा 😃
vaynad madhe kar agodar
49 ne jar rajinama dila tar 235 vale Raja houn vidhasabha chalanar
Rahudya ata 2029 bagha mnhana
Yache 49 lokanchi kon parwah kartat😂
Makkar Aadityadulla la sang na re Dyayala tya baylya la.
बैलेट पेपर वर घ्या निवडणूका
झाडं लावली का तू कधी
Aaj jya 19 आल्या ahet na, tya dekhil येणार nahit😂
आधी vote द्यायला ja, मग bhunk
Te 19 rahilyat mhanunach jivacha atapita kirtoy to.
Tya gelya mnj zala mokala to.
Tithe harala tar mag kasa radnar sanjya😂😂😂
Ballet paper madhe ghol hot nahi asa koni sangitla baba tula 😂😂😂
योग्य बोललात आपणं
ह्या पराभवाची खरी कारण इलेक्शन आयोग विकला जाण्यात आहे
E r m खेळ चाले रे बाबा सत्याचा . पराजय खोट्या चा विजय
शोध लावा चोर भेटणार आम्ही तुमच्या सोबत आहोत पूर्ण शंका आहे कूच ना कूच गडबड आहे खोट काम करुन मंत मीळवली असतील तर लवकर मरतील
Agdi barobar Raut Saheb
काही बोलुन उपयोग नाही.सवें काही पैसा ने विकत घेतलं आहे.
इथे महाराष्ट्रातील लोक 500-1000 रुपयांना निवडणुकीत विकतात आणि पुढची 5 वर्षे रडतात. आज लोकशाहीचे मूल्य केवळ ५०० ते १००० रुपये झाले आहे. कटू सत्य सर्वांनाच माहीत आहे
😅
बँक अकाउंट हॅक करतात ईव्हीएम मशीन हॅक करायला वेळ लागत नाहीत्यामुळे निवडणुका वॉलेट पेपर वरच घ्याव्यात त्यासाठी मोठमोठे आंदोलन उभा करा
वॉलेट नको बॅलेट
बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या
निवडणूक आयोगासमोर आमरण उपोषणाला बसा सगळे
विरोधी पक्षाच्या नसणार तर कोण पुढाकार घेणार 2000 घेऊन मतदान केले आता जनहित याचिका दाखल करा.
तूच bas an mar 😂
Tuch bus baba 😂😂😂 amhlal Maharashtra cha Pakistan nay karycha ahe congress la vote deun BJP 🚩
आणि दम असेल तर मरणास सामोरे जा😂😂😂
निकाल पटत नाही.शिवसेना उबाठा हीच खरी.निवडणूक आयोग बरखास्त व्हायला पाहिजे.
ईव्हीएम आणि भाजप विरोधात राष्ट्रव्यापी जनजागरण आंदोलन सुरू करणे काळाची गरज आहे😢टरबुजाने महाराष्ट्राचा बिहार करण्याचे ठरविले आहे.... बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचारामुळे समाज मागे चालला आहे.. तरुणाई बेकार फिरत आहे...सत्ताधारी देश लुटत आहेत😢
मग तुझ्या पवार ne geli 35 Varsha काय dive lavale ka CM. houn.
Agdi barober. Bhamti janta party bhagao
@@20091softyare yana lavkar maharastra cha Pakistan karycha ahe mhanun hi planing ahe ata yanchi satta ali nay mhanun yanch plan flop hoty congress asti tr lavkar Pakistan zala 😂😂
मुळात EVM मशीन मध्ये टेम्परिंग करता येत नाही, प्रॉब्लेम होतो तो कॉऊंटिंग आणि स्टोर रूम मध्ये... हा फ्राड एका विशिष्ट्य पद्धतीने करण्यात येतो आणि हा करण्यामागे एक स्टॅटिस्टिक आणि अलगोरीधम असतो पण तो करतांना मतदारसंघाचा बूथ निहाय बारीक अभ्यास करावा लागतो
परदेशी तंत्रज्ञ म्हणतात evm मध्ये गडबडी सहज होऊ शकते म्हणून ते जगात कुठेही evm cha वापर होत नाही .
Sir,
You are right!
@@Mohan-z6bकशी गडबड होते ते शोधून काढा. मागे एकदा इलेक्शन कमिशनर ने सर्व पक्षाच्या नेत्यांना कसा घोटाळा होतो ते स्पष्ट करण्यासाठी बोलावले होते पण कुणीही गेले नाही
महाराष्ट्रातील जनता सहा महिन्यांत शिवाजी महाराजांचा म फुले बाबासाहेब आंबेडकर यांचा झालेला अपमान कांदा सोयाबीन व कापूस या मालाचे पडलेले बाजारभाव या सगळ्या गोष्टी विसरुन महायुतीला मतदान करते म्हणजे जनतेचे अभिनंदन करायला हवे
Thik bol raha hai Sanjay saheb. Hukumshahi chalu hoga ab ki bar.
परत निवडनुक ध्या बेलेट पेपेर वर
Mg jya 46 alet na tya pan 16 hotil 😂😂😂
दोन month madhe petrol चे भाव वाढतील government service चे conversion contract basis होईल शेतकरी पाच वर्षे रडत बसेल
चोर सगळे महायुतीत,त्याना one leader one nation पाहिजे ,गावागावात जाऊन सगळ्या मतदारांना विचारा नक्की कोणाला मत दिल
बरोबर
बरोबर कुठचा तरी एका गावात जाऊन सर्वे करा म्हणजे समजेल कोणाला किती मते मिळाली
Kharech Aahe Sir
संजय राऊत नरेटिव बनवण्यासाठी एक नंबर आहेत.कारण ते सामन्याचे संपादक आहे.महणून ते काहीही स्टोरी बनवू शकतात.
कोणी काहीही म्हणो परंतु राऊत साहेब नेहमी खरे बोलत असतात. जीवनात येऊन एकतरी राऊत साहेबांसारखा मित्र मिळवावा.
संजय राउत no 1 बोले
सुप्रीम कोर्टात सुनावणी होत नाही हे कळत असताना आपण मोठे आंदोलन उभे करायला पाहिजे होते. सुप्रीम कोर्ट हे ही या व्यवस्थेचा भाग आहे. घटनेच्या विरुध्द काम होत आहे हे जाणवत होते तर आंदोलन करणे चूक नव्हते. आता काय उपयोग.
निवडणूक आयोगाची नार्को टेस्ट करायला हवी
पुरावे खूपच आहेत कोर्टात जायला हवं
पहीलाच अपात्र निकाल निवडणूक झाली तरी लागून दीला नाही आता जर केस केली तर 2029 नंतरच लागेल
तुम्ही कोर्टात जा. शुभेच्छा.
परत मतदान बॅनेट पेपर घ्या.
राउत साहेब अगोदर इव्हीएम घोटाळ्याचे वर कायकरायचे तेठरवा मुख्यमत्रीचे नतर बघु.
बॅलेट पेपर वरती निवडणुका घ्याव्यात
मg
महाराष्ट्र में दोबारा इलेक्शन होना चाहिए
अम्मी को भेज येइसे ही सबकुछ दे देंगे 😂😂
@shankarbhendekar8230 एक बार तेरी वाइफ को मेरे पास भेज दे सब कुछ दूंगा मैं उसको
Right 👍
तुमचं म्हणणं बरोबर आहे, सुरुवातीपासून तुम्हाला सूचना देत होतो की ईव्हीएम द्वारे घेतलेल्या मतदानात तुम्हाला यश मिळणार नाही म्हणून ईव्हीएम द्वारे निवडणूक वर बहिष्कार घालने उचीत होते.
Only raut साहेब
Right
Barobar
EVM हटाव भारत और लोकशाही बचाव,
Sayteymev Jayate Jai Maharashtra
Khara bolta saheb tumhi
थोडी मजा करून घेऊ द्या शिंदेला आणि त्यांच्या नंतर मग उद्धव ठाकरे आहेत
Correct
Kay karnar😂😂
केली की अडीच वर्षे उद्धव ठाकरे यांनी मजा, निवडून न येता मुख्य मंत्री झाले कर्नाटक चा फायदा घेऊन मोदी यांच्या मेहेरबानी ने विधानपरिषदेचे आमदार झाले, आता आयुष्य भर पेन्शन खाणार
वक्फ बोर्ड व इतर हिंदू विरोधी धोरणे बदलणे गरजेचे आहे.
निवडणूक आयोगासमोर उपोषणाला बसले पाहिजे
तू bas n marshil bhukene ektach 😂
बसा आम्ही येऊ सरबत घेऊन
@@anjaligawade2929ani 6 mahinyat hatay katora pan ghya
आमच्या शिवसेनेची खरी वाट लावली राऊतने
हा विजय ईव्हीएम इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्ट पैसा यांचा आहे आणि तो त्यांनी भाजप युतीला समर्पित केला आहे
आम्हाला कोणताही प्रश्न पडलेला नाही . पत्रकार महोदय
सकाळचा प्रातर्विधी सुरूच 😂
विरोधी पक्षनेता राहिला तर , महाराष्ट्रातील मुंबईचे महत्व कमी करणे कठीण जाईल म्हणून evm. मशीन द्वारे केलेले कृत्ते केलं तर मुंबई चे महत्व कमी करणे शक्य झाले नसते.
EVM Hatov
उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
100.takke khare aahe Raut saheb.maharashtra cha CM.dillitun honar & sarv nirnay gujraat chya faydha che hotil maharashtra and janta fakt aa wasun tond pahtil & aata DHRAWI la aata konihi adani group pasun wachawnar nahi hi kadya dagda warchi ergh aahe jai maharashtra aani Garja maharashtra maza
Andolan vhayla pahije
Wachal bhash mule harla
@ashokkharat6588 jara bjp walyanche bhasha baga..wachal kasyala boltat samjel
@@ashokkharat6588gap re andhabhakta, tumche Nitesh ani Nilesh ani to bevda baap nahi ka wacchal
EVM मध्ये खरचं गडबडी असेल तर महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी राजीनामे देऊन राष्ट्रपती भवनात समोर आमरन बेलेट पेपरवर फेर निवडणूका घेण्यासाठी उपोषण करायला पाहिजे...शेवट पर्याय
घरचे ही तुम्हांला नाकारतंय ____
लायकी नाहीं राजकारणत तुमची 😂😂
बलेत पेपर वर निवडणुका परत घ्याव्या.
कुठे मिळतो हा बलेत पेपर?😂😂😂😂
jai maharashter
बरोबर
अमेरिकेमधील लोक ट्विटरवर:
इंडिया ६४ मिलियन (६.४ कोटी) मत एका दिवसात मोजतो आणि कॅलिफॉर्निया १५ मिलियन(१.५ कोटी) मत १५ दिवस झाल मोजत आहे
भारतातील लोक: बॅलेट पेपर वर मतदान घ्या का तर विकसित देश EVM वापरत नाही म्हणून 😂
राउत सारखे उम्मिद्वर असेल तर घारचे लोक पण मत देणार नाई हे नक्की
Samanya Janata MVA Chya Barobar
अगदी खरे म्हणाले राऊत साहेब
निवडणुकी वर बहिष्कार टाका. बेलेट पेपर वर निवडणूक करावी यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावे.
कडक बोलणारा हा एकमेव नेता
हल्ला बोल
कितीही व काहीही बोला संजय राऊत साहेब 100% खर बोलतात. व धाडसी आहेत.
बरोबर आहे पुन्हा एकदा टॉयलेट पेपर वरती मतदान व्हायलाच पाहिजे
खासदारकीची पण निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या
💯 Evm
Janaandolan kara Sir...aamhi tumchya sobat aahot...aamhala ha nirnay manya nhi
संजय राऊत चे मनात आहे की मला जर महायुती चां मुख्य मंत्री बनवलं तर 😂😂😂😂
सर्व जण मिळून आंदोलन करा लोक शाही वाचवाईची आसेल तर ई व्ही एम विरोधात आंदोलन झाले पाहिजे
ईव्हीएम विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करा
तू utar
Kamdhande sod
सुरवात करा आंदोलनाला जहांगीर सारखे, उद्धव ठाकरे येतील सरबत घेऊन
Kar tu 😂😂
खरं आहे राऊत साहेब यांचं.
जो पर्यंत ब्यालेट पेपर वर निवडणुका होतं नाही.. तो पर्यंत बाकीच्या पक्षांची सत्ता येणं मुश्किल आहे..
झारखंड EVM झिंदाबाद 😃
वरळी EVM झिंदाबाद 😃
वायनाड EVM झिंदाबाद😅
महाराष्ट्र EVM ✅. गोलमाल ✅❤
मूर्ख आहेस तू
वंचित बहुजन आघाडी ने 2019 ला इ व्हि एम बंदी आनावी बेलट पेपर वर निवडनुका अशी पहली भुमिका वंचित बहुजन आघाडी ने घेतली होती.तेवा काय तोडात देवंद्र बसला होता का
जनता अंदोलन
E d c b i निवडणूक आयोग न्यायालय हे सर्व यांच्या हातचे बाहुले आहेत
सब गोलमाल है भाई सब गोलमाल है
देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन देशभर आंदोलन केले पाहिजे
महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक झाली पाहिजे
ग्रामपंचायत च्या निवडणुकीत माझ्याबाबत असाच होत मग EVM fault असेल ka?😂
रस्त्यावर येऊन जनआंदोलन करून संविधान वाचवू...
केवळ पत्रकार परिषदेत न घेता जनतेच्या आक्रोश घेऊन रस्त्यावर या