@@Kattar_hindu_bramhan अरे भावा लोकसभेला असच झालं आमच्याकडे महविकस आघाडी येत नव्हती आमच्या गावातून सगळे मत युतीला पडले पण महाविकस आघाडी आली पण आम्ही रडलो nah तेव्हा evm chya नावाने
maafi mang re landgya... Swami n cha prakop bhayankar asto, Maha vikas aghadi la sahan nahi jhela. Ashakya hi Shakya kartil Swami 🌸🌸🙏🏼 @@PandurangThite-d3e
जिथं म्हातार फिरतय तिथं चांगभलं होतंय हे बोल भिडूच्या आरती मोरे यांचे शब्दच महाविकास आघाडीच्या पराभवाचे कारण ठरले कारण या वाक्यानेच सर्व महाविकास आघाडी गाफील राहिली😃😂😃🤣😀😆🤦
ekte bhetale ki sanga ....amhi brahman amhi mhanje sarvat ucchh sarvat var .....baki sagle tuchh ata fakt modi jinklay.........fadanvis ha fakt mohara ahe , itaki tyala akkal asti tar modi yenya adi konta tari karishma karun dakhvla asta aso ek gost nakki .....imandar aur wafadar hai apne gujrati malik ka
पश्चिम बंगाल,तामिळनाडू, कर्नाटक,केरळ, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, काश्मीर, झारखंड, पंजाब, दिल्ली, लोकसभेला evm नाही का हॅक होत फक्त महाराष्ट्रामध्ये evm हॅक होते का ????
@@Khedekar0078 १०-१५ वर्षात तिथे तुझ्या भाजप असेल 💯. जिथे भाजप कमकुवत आहे तिथे evm हॅक करून चालणार नाही . थोडा विचार कर भावा . श्रीमंत राज्यात सरकार आनायाचे गरीब राज्यात सरकार पडायचे .
त्याचा बायकोने त्याला उभे राहू नको म्हणून सांगितले होते, तो राहिला मुन चिडून त्याला मतदान केले नाही.. असले पादरी उदाहरण संजू गांजा फुंकून देतो, तू पण जातो का त्याचा कडे सकाळ सकाळी??
@@aki-un8jwलोकसभेच्या वेळेस त्यांना स्वतःवर आत्मविश्वास होता त्याच्यामुळे ईव्हीएम हॅक करण्याची गरज त्यांना पडलीच नाही. पण महाराष्ट्र सरकार आर्थिक राजकीय बाबतीत महत्त्वाच महत्त्वाचा राज्य त्यांना त्यांच्या हातातून जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी ईव्हीएम बरोबर खेळी केली आणि गुजरातच्या खाजगी कंपन्यांना ईव्हीएम बनवण्याचा कॉन्टॅक्ट दिलं. ईव्हीएम बनवण्याचं आणि तसा मेंटेनन्स करण्याचा खरं तर कॉन्ट्रॅक्ट बीएचईएल नावाची एक गव्हर्मेंट कंपनी आहे तीच करते जेव्हापासून ईव्हीएम आला आहे तेव्हापासून. पण 2018 पासून ते अचानकपणे गुजरातच्या खाजगी कंपनीला का देण्यात आलं. हा प्रश्न विचारला का कधी तुम्ही स्वतःला ते जाऊ देत. चाकण मधल्या मोठमोठ्या कंपन्या गुजरात मध्ये का वळवण्यात आल्या हा प्रश्न कधी विचारला तुम्ही. ते पण जाऊ द्या महाराष्ट्र मध्ये मुंबईत असलेला सगळ्यात मोठा डायमंड चा कारखाना गुजरात मध्ये हलवण्यात आला त्याच्याबद्दल पण तुम्ही काय बोलणार नाही का? ते पण जाऊ द्या विवांता सारखा मोठा प्रोजेक्ट जो महाराष्ट्रात होणार होता तो त्या प्रधान स्वरांनी गुजरातला नेला आणि तिथेही होऊ दिलं नाही त्याचा पण तुम्हाला काही वाटत नाही का? लोकशाहीत चाटू गिरी करण बंद करा.ज्या प्रकारे तुम्ही बीजेपीला गोट करू शकता त्याच प्रकारे तुम्ही काँग्रेसलाही बूट करू शकता आणि इतर पक्षालाही करू शकता इतकं स्वातंत्र्य म्हणजेच लोकशाही असते. आणि फक्त तुम्हाला धर्माच्या नावावर वोट करायचं असेल तर लोकशाही नकोच हुकूमशाही बरी.
मी Election Commission वर live बघत होतो... अमित देशमुख सुरवातीपासूनच लीड वर होता... फक्त बाविसाव्या फेरी मध्ये लीड 2000 वर आली होती... चाकूरकर ह्या अमित देशमुखच्या पुढे गेल्याच नाहीत...फक्त सकाळी बाराव्या फेरीपर्यंत त्या लीड मध्ये होत्या नंतर मागेच.
@ नाही फेरी २७ २८ मधे पाटील १२०० मताने जिंकल्या होत्या , फटाके फुटले होते सगळीकडे स्टेटस् पडले होते , अचानक रिकाउंटिंग चालू झाली आणि ७००० ने कांग्रेस जिंकली
@@this.developer415 फटाके तर 3 वाजताच फुटले होते. मी पण twitter वर बघितलं होत चाकूरकर जिंकल्या म्हणून पण इलेक्शन कमिशन च्या वेबसाईटवर अठाविसावी फेरी 5 ला संपली आणि तेंव्हा अमित देशमुख लीड मध्ये होते.
अमितदेशमुख 7.5 वर्ष सत्तेत 15 वर्ष आमदार अडीच वर्ष कॅबिनेट 7500 लिड संजय बनसोडे 5 वर्ष आमदार एक वर्ष कॅबिनेट 93000 लिड RTO office MH55 मराठा भवन लिंगायत भवन छञपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार बौद्ध विहार शादीखाना प्रशासकीय भवन पोलीस वसाहत तिरु नदीवर बांधण्यात आलेले बॅरेज उदगीर ते आष्टा मोड रस्ता आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2022 राज्यस्तरीय युवा महोत्सव 2024 तालुका क्रीडा संकुल(शहर) 10 कोटी मंजूर तालुका क्रीडा संकुल(ग्रामीण)83 कोटी मंजूर
अमेरिकेमधील लोक ट्विटरवर: इंडिया ६४ मिलियन (६.४ कोटी) मत एका दिवसात मोजतो आणि कॅलिफॉर्निया १५ मिलियन(१.५ कोटी) मत १५ दिवस झाल मोजत आहे भारतातील लोक: बॅलेट पेपर वर मतदान घ्या का तर विकसित देश EVM वापरत नाही म्हणून 😂
विधानसभा महानिकाल लाईव्ह मध्ये प्रत्येक उमेदवाराच्या आघाडी किंवा विजया नंतर एवढ्या जोरात ओरडून सांगण्याची गरज काय होती. प्रत्येक मिनटा मिनिटाला तुमचं ओरडण फार वैताग आणणार होत. पुढच्या वेळेला लक्षात ठेवा.
महाराष्ट्रात सरकार कोणाचं आणायचं हे मराठा समाज ठरवतो. केंद्रात हि सत्ता बदलायची ताकत ठेवतो.पण मराठा समाजाकडे खंबीर नेतृत्व नाहि याचा फायदा इतर पक्षांना होतो. आज हि मराठा समाज शिवरायांसारखी नेतृत्व शक्ती आसनाऱ्याची ची प्रतीक्षा करीत आहे.
माणसाने अती आत्मविश्वास ठेऊ नये. नेहमी संयमी रहावे. आपल्या बोलण्याला लोकांनी किंमत दिली पाहिजे येवढं बोलावे. आपल्या पक्षाच्या लोकांच्या तोंडाचे नियंत्रण आपल्यात हातात असावा. हे असतं तर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते. 💔🙏
लोकसभेला जरांगे पॅटर्न मुले काँग्रेस ला जागा भरपूर मिळाल्या पण काँग्रेस च्या एकही नेत्यांनी जरांगे पॅटर्न चा उल्लेख ही नाही केला स्वतःच्या अहंकारी स्वभावामुळे त्यांनी स्वतःचा बोलबाला केला, पण काँग्रेस चा एकही नेता प्रभावी राहिला नाही, आदरणीय विलासराव देशमुख फक्त प्रभावी नेते होते,
रस्ते 2. भ्रष्टाचारी नेते 3. बिनडोक मतदार 4. चुकीच्या योजना 5. खराब आरोग्य सोयी 6. भयानक लोकसंख्या 7. शून्य common sense असले लोक 8. सगळेच चालत असं समजून चालणारा मतदार हेच प्रत्येक निवडणुकीत दिसत आहे ..
कोल्हापुरात मगरुर भाषा चालत नाही. मी म्हणाल तीच पूर्व दिशा किती लोकांना गृहीत धरून चालायचं नसतं. प्रत्येकाच्या मतदारसंघात जाऊन प्रत्येकाला त्रास द्यायचा नसतो.😂😂
जमिनीवर राहून लोकांसाठी काम केलं असतं, मुस्लिमांचं तुष्टीकरण केलं नसतं तर आज थोडंफार चित्र वेगळं दिसलं असतं. निकाल लागल्यानंतर पण रडारड अजून सुरुच आहे आणि अशा वागण्यातून जनतेचं मनोरंजन होतं. विश्वास नाही तुमच्यावर जनतेचा हे ओळखा आणि तसं काम करा.
Khatakhat 8500 ani 3000 kutun yenar hote te sanga fakt. Rahul gandhi chya gharat nehru ni lavlele paisa ch zad ahe ka kute? Jantecha ch paisa ahe thoda far parat jantelach miltoy. Modi che abhar mana Jan dhan account ani DBT mule direct account la tari ale paise loka n chya nahi tr ya adhi 100rs ale tr fakt 15 ch khali milat hote jante la he swatah rajiv gandhi mhanale hote.
@@ashishjadhav967 same thoughts ahe maze pn. Pn te khatakhat 8500 ani 3000 peksha he thik ahe atleast. Jante la murkha samjayala laglet sagale party. Kejriwal ne he sagali faltugiri chalu keliye freebies chi. Supreme court madhe pending ahet PIL against freebies. Tyacha jevha result yeil tevhach band hoil he.
या पराभव नंतर पण जर ठाकरे आणि आघाडी काही शिकली नाही तर ते 45 पण येणार नाही. *समाजदार को इशारा काफी है.* ❤️🙏
Minority वरच प्रेम सोडावं लागेल नाहीतर हेच हाल होत राहणार
Mva हरली नाही तर घोळ केला 3 दिवसात रिझल्ट आला एवढ्या लवकर आणि. आमच्या इकडे वनसाइड mva होती.... तरी 10 मत च फक्त.. असे अशक्य आहे.
Jharkhand madhe pn ghol zala na .. tikde BJP chi mat jast hoti pn Congress Ali 😅😂
@@Kattar_hindu_bramhan अरे भावा लोकसभेला असच झालं आमच्याकडे महविकस आघाडी येत नव्हती आमच्या गावातून सगळे मत युतीला पडले पण महाविकस आघाडी आली पण आम्ही रडलो nah तेव्हा evm chya नावाने
@@Kattar_hindu_bramhan EVM cha ghotala
अशक्यही शक्य करतील स्वामी....🙏 अजुन बोला म्हणजे 10 चे 0 होतील पुढच्या वेळी.😂😂
कुठला स्वामी टामी आणला
Pappu cha bocha bolla bgh lagech 😂@@PandurangThite-d3e
@@shailendra0109 धर्माच्या नावानं बोंबा बोंब करणाऱ्यांचे भांडण उघडं पडताना दिसलं अशी आग बोंबल होती
maafi mang re landgya... Swami n cha prakop bhayankar asto, Maha vikas aghadi la sahan nahi jhela.
Ashakya hi Shakya kartil Swami 🌸🌸🙏🏼
@@PandurangThite-d3e
@@PandurangThite-d3eaurangya aualadi gadun taklya amhi
भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे🙏 श्री स्वामी समर्थ🙏
जीथ म्हातार फीरतय तिथ वार बदलतय हे बोल बोल भीडुचे होते त्याच काय
हे बोल बोल भिदुचे नसून त्यांनी घेतलेल्या एका मुलाखतीमधील एका माणसाचे होते.
म्हणल्याप्रमाणे त्यांनी आता निवृत्ती घेतली तर बरं होईल. 🙏
😂😂😂😂
जिथं म्हातार फिरतय तिथं चांगभलं होतंय हे बोल भिडूच्या आरती मोरे यांचे शब्दच महाविकास आघाडीच्या पराभवाचे कारण ठरले कारण या वाक्यानेच सर्व महाविकास आघाडी गाफील राहिली😃😂😃🤣😀😆🤦
😂😂
सुसंस्कृत, संयमी, अभ्यासू, दूरदर्शी, चाणक्य बुद्धी असलेला सक्षम नेता म्हणजे फडणवीस!
Kapatnis evm baba
शोभा बछाव पडली होती , केवळ मालेगाव मध्ये मुस्लिम एकगठ्ठा मतदान झाल्यामुळे निवडून आली
नाना पटोले फक्त 200ते 300 मतांनी वाचला. नाहीतर त्याला पण पोत्यात घेणार होते.😂😂😂😂😂
२०८ मते फक्त 🤣🤣🤣🤣
😂
😝
😂😂
😅😅😅
ना ब्राह्मण जिंकला ना क्षत्रिय जिंकला ना वैश्य ना शूद्र
जिंकले ते फक्त हिंदुत्व आणि हिंदू
EVM
ekte bhetale ki sanga ....amhi brahman amhi mhanje sarvat ucchh sarvat var .....baki sagle tuchh
ata fakt modi jinklay.........fadanvis ha fakt mohara ahe , itaki tyala akkal asti tar modi yenya adi konta tari karishma karun dakhvla asta aso ek gost nakki .....imandar aur wafadar hai apne gujrati malik ka
@@adsm-1512 haha bhrahmana var ek teli Raj kartoy
@@adsm-1512 fhadanvis katoutali ahe kharr tar Gujarati Ani RSS wale maghin karbhar chalvatat
@@adsm-1512 kataputali
विश्वजीत कदम मागे स्वतःच म्हणाले होते की मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा फॅन आहे😂
इथ फक्त हिंदूंचा पॅटर्न चालतोय जाती पाती फाट्यावर. 🚩🚩🚩
नाना पटोले आणि भावी मुख्यमंत्री 🤣🤣🤣🤣
मॅनेज दादा जरा-आंड-घे झाटील यांना मानाचा मुजरा
आंड दो लन करून OBC एकत्र केले
आणि उमेदवार मागे घेऊन मराठे एकत्र केले युतीच्या बाजूने 😂😂
शरद पवार भावी प्रधानमंत्री🤣🤣🤣🤣
😅😅😅😅😅😅😅😅😅
पश्चिम बंगाल,तामिळनाडू, कर्नाटक,केरळ, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, काश्मीर, झारखंड, पंजाब, दिल्ली, लोकसभेला evm नाही का हॅक होत फक्त महाराष्ट्रामध्ये evm हॅक होते का ????
@@Khedekar0078 १०-१५ वर्षात तिथे तुझ्या भाजप असेल 💯. जिथे भाजप कमकुवत आहे तिथे evm हॅक करून चालणार नाही . थोडा विचार कर भावा . श्रीमंत राज्यात सरकार आनायाचे गरीब राज्यात सरकार पडायचे .
Ho
अरे बाबा सगळेच राज्य जर जिंकल्यावर लोक रस्त्यावर उतरतील की
जिथे प्रचंड पैसा आणि मोठी आहे ती राज्य आपल्याकडे ठेवायची बाकीची भिक म्हणून काही राज्य विरोधी पक्षाकडे दिली आहेत कारण ते शांत बसावेत म्हणुन
@@Arun583 अगदी बरोबर 💯
म्हतार जिकड फिरतय तिकडं चांगभलं होतंय...😂😂😂
मुन्ना महाडिक 🚩✌️
मराठा विभागला OBC एक गढ़ा महायुति ला गेला
Maratha support hota mhnunch jinkun aala Maha yuti
Satej Pattern ❌ Ghanti Pattern ✅ 😂
मनसे उमेदवार च्या घरात 4 मते होती.... त्याला 2 मते पडली....
म्हणजे 101% घोळ आहे...
त्याचा बायकोने त्याला उभे राहू नको म्हणून सांगितले होते, तो राहिला मुन चिडून त्याला मतदान केले नाही..
असले पादरी उदाहरण संजू गांजा फुंकून देतो, तू पण जातो का त्याचा कडे सकाळ सकाळी??
घरातील मते दिली नसतील😂😂
घरातल्यांची आधी नार्को टेस्ट घेऊन विचारा त्यांनी नक्की मत दिली का...?
मला एकच कळेना...
भाजपसाठी एवढा मोठा निकाल लागून ही *#राज्यात** स्मशान शांतता का आहे* ????
यांनी मुख्यमंत्री घोषित करायला हवा होता अगोदर
मॅनेज दादा जरा-आंड-घे झाटील यांना मानाचा मुजरा
आंड दो लन करून OBC एकत्र केले
आणि उमेदवार मागे घेऊन मराठे एकत्र केले युतीच्या बाजूने 😂😂
महाविकास आघाडीच्या कुठलाही पक्षाचा मुख्यमंत्री घोषित केला असता तर तो पक्ष संपला असता
जो हिंदू की बात करेगा...
अब वही राज करेगा.... ☝🏻
हिंदवी स्वराज्य पॅटर्न 🚩
महाराष्ट्रात लोकसभेला EVM सेट केले नव्हते
विधानसभेला EVM सेट केल पण ते जास्तच सेट झाल
लोकसभेच्या यशाचा फुगा EVM ने फोडला?
तसं जर असतं तर मोदींनी स्वतःला जिंकवण्यासाठी ईव्हीएम हॅक केलं असतं कारण ते जास्त महत्त्वाचं होतं तुझ्यासारख्या सतरंजी उचलणारे समजणार नाही😂
मॅनेज दादा जरा-आंड-घे झाटील यांना मानाचा मुजरा
आंड दो लन करून OBC एकत्र केले
आणि उमेदवार मागे घेऊन मराठे एकत्र केले युतीच्या बाजूने 😂😂
मग चारशे पार केले नसते का😅
@@aki-un8jwलोकसभेच्या वेळेस त्यांना स्वतःवर आत्मविश्वास होता त्याच्यामुळे ईव्हीएम हॅक करण्याची गरज त्यांना पडलीच नाही.
पण महाराष्ट्र सरकार आर्थिक राजकीय बाबतीत महत्त्वाच महत्त्वाचा राज्य त्यांना त्यांच्या हातातून जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी ईव्हीएम बरोबर खेळी केली आणि गुजरातच्या खाजगी कंपन्यांना ईव्हीएम बनवण्याचा कॉन्टॅक्ट दिलं.
ईव्हीएम बनवण्याचं आणि तसा मेंटेनन्स करण्याचा खरं तर कॉन्ट्रॅक्ट बीएचईएल नावाची एक गव्हर्मेंट कंपनी आहे तीच करते जेव्हापासून ईव्हीएम आला आहे तेव्हापासून. पण 2018 पासून ते अचानकपणे गुजरातच्या खाजगी कंपनीला का देण्यात आलं. हा प्रश्न विचारला का कधी तुम्ही स्वतःला ते जाऊ देत. चाकण मधल्या मोठमोठ्या कंपन्या गुजरात मध्ये का वळवण्यात आल्या हा प्रश्न कधी विचारला तुम्ही. ते पण जाऊ द्या महाराष्ट्र मध्ये मुंबईत असलेला सगळ्यात मोठा डायमंड चा कारखाना गुजरात मध्ये हलवण्यात आला त्याच्याबद्दल पण तुम्ही काय बोलणार नाही का?
ते पण जाऊ द्या विवांता सारखा मोठा प्रोजेक्ट जो महाराष्ट्रात होणार होता तो त्या प्रधान स्वरांनी गुजरातला नेला आणि तिथेही होऊ दिलं नाही त्याचा पण तुम्हाला काही वाटत नाही का?
लोकशाहीत चाटू गिरी करण बंद करा.ज्या प्रकारे तुम्ही बीजेपीला गोट करू शकता त्याच प्रकारे तुम्ही काँग्रेसलाही बूट करू शकता आणि इतर पक्षालाही करू शकता इतकं स्वातंत्र्य म्हणजेच लोकशाही असते. आणि फक्त तुम्हाला धर्माच्या नावावर वोट करायचं असेल तर लोकशाही नकोच हुकूमशाही बरी.
अमित देशमुख पराभूत होते.
आज ही सांगतो जरंगेने काही लोकांना वेड्यात काढले म्हणून नाही तर म वी आ चे ३ खासदार पण नसते आले.
Haters will say: - EVM मूळ झाल..😂😂
घंटी पाटील काय दिसत नाही😂 यंत्रणेचा माज केला की अस होत😂😂
भावी मुख्यमंत्री 😂
फुगा फुटला 😂
500 कोटी वतले, फक्त एका आमदारकी साठी #देशमुखब्रँड अमित भैय्या 🎉
Tumhi ghetlo pn ka 😂😂 7358 mata ne nivdun aalet be kay kas hi bolycha ka
ठाकरेनीं एकत्रयावं
एक पक्ष सांभाळेल
एक महाराष्ट्र 💯
गोधडी घे आणि झोप 😅
राज साहेब घर कोंबड्या ला फाट्यावर कोलतात
महाराष्ट्राचा सातबारा या फॅमिली च्या नावावर आहे का तुमचा माज नडला तुम्हाला आता तरी सुधरा विनम्र व्हा
बाळासाहेब थोरतांना कुठे विसरले
EVM मध्ये घोळ आहे 100% आमच्या गावात मतदान one side congress ला झाले निकाल दुसराच😂😂😂
तुझ शिक्षण काय आहे 😂
एका गावावर निवडून येतय का भाऊ
भाऊ कोणता कोर्स केला की जन्मापासून असा आहेस
मग election commission चे दार सर्वांसाठी ओपन आहे 10 लाख रुपये जर हॅक करून दाखवले तर.. जातो का बघ.. का तुला बी लागलं संजय राऊत ची सवय
@@Acheamenescomment of the day 😂😂😂
शरद पवार साहेब...
केंद्रात चंद्राबाबू नितीश कुमार ला फोडा..
केंद्रात सत्ता स्थापन करा...
हे खूप गरजेच आहे..
हे फक्त तुम्हीच करू शकता...🙏
ते आंधळे बाई काय दिसत नाय😅
Shri Swami Samarth bhavanno 🙏🏻❤️
2029 ला 48 चे 48 खासदार महायुती चेच असणार आहेत
😂
45 yaad aahe na ?
पैसे देऊन जर आले तर येतीलच की नक्की
अहो, स्वामींवर आमची श्रद्धा आहे.स्वामींना हे उघडा म्हणाले तेंव्हा यांची तोंड गप्प होती.म्हणूण हे सगळे नागडे झाले आहेत.
marathi media ne fugavlela fuga (jara-nange), akher futla ch..😂😂
हिंदू म्हणून मराठा फुटला ...
Pan jinkun pn maratha mule aala
Karan beed sodla tar kutech jarange factor nahi chalat
लोकसभेत बीजेपीला अंहकार नडला आणि विधानसभेत कांग्रेस ले 😂😂
जो हिंदू धर्म की बात करेगा वहीं देश पर राज करेगा 🚩🚩🚩🚩
Shri swami samarth❤
तालिबानी नोमनी चा नाद केला तेव्हाच संपले...
सत्तेत येणार ही मस्ती नडली😂😂
सगळ्या पेड न्यूज ला मात्र आग लागली😂😂
Mahayuti lolsabhela backlog mahnun abhyaas la lagli and maha vikas agadhu overconfidence ne year drop zali
अमित देशमुखने झोल केला आहे , recounting मधे झोल केला आधी हारला होता !
त्याचा भाऊ धीरज पडला
मी Election Commission वर live बघत होतो... अमित देशमुख सुरवातीपासूनच लीड वर होता... फक्त बाविसाव्या फेरी मध्ये लीड 2000 वर आली होती... चाकूरकर ह्या अमित देशमुखच्या पुढे गेल्याच नाहीत...फक्त सकाळी बाराव्या फेरीपर्यंत त्या लीड मध्ये होत्या नंतर मागेच.
मॅनेज दादा जरा-आंड-घे झाटील यांना मानाचा मुजरा
आंड दो लन करून OBC एकत्र केले
आणि उमेदवार मागे घेऊन मराठे एकत्र केले युतीच्या बाजूने 😂😂
@ नाही फेरी २७ २८ मधे पाटील १२०० मताने जिंकल्या होत्या , फटाके फुटले होते सगळीकडे स्टेटस् पडले होते , अचानक रिकाउंटिंग चालू झाली आणि ७००० ने कांग्रेस जिंकली
@@this.developer415 फटाके तर 3 वाजताच फुटले होते.
मी पण twitter वर बघितलं होत चाकूरकर जिंकल्या म्हणून पण इलेक्शन कमिशन च्या वेबसाईटवर अठाविसावी फेरी 5 ला संपली आणि तेंव्हा अमित देशमुख लीड मध्ये होते.
@@this.developer415result च्या 24 व्या फेरीतच अर्चना पाटील कार्यकर्त्यांनी फटाके फोडले..
पूर्ण फेऱ्या complete होण्याच्या आधीच
Chinmay bhau sagla evm cha aashrvad aahe mahayutila
चमचे
रिजल्ट अगोदर = बीजेपी ची फाटली
रिजल्ट नंतर = बीजेपी नं फाडली
(आता Evm हॅक झाल्याची बातमी येणार )
😂😂😂😂😂😂😂
E V M एक स्कॅम आहे
अमितदेशमुख 7.5 वर्ष सत्तेत 15 वर्ष आमदार अडीच वर्ष कॅबिनेट 7500 लिड
संजय बनसोडे 5 वर्ष आमदार एक वर्ष कॅबिनेट 93000 लिड
RTO office MH55
मराठा भवन
लिंगायत भवन
छञपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार
बौद्ध विहार
शादीखाना
प्रशासकीय भवन
पोलीस वसाहत
तिरु नदीवर बांधण्यात आलेले बॅरेज
उदगीर ते आष्टा मोड रस्ता
आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2022
राज्यस्तरीय युवा महोत्सव 2024
तालुका क्रीडा संकुल(शहर) 10 कोटी मंजूर
तालुका क्रीडा संकुल(ग्रामीण)83 कोटी मंजूर
मॅनेज दादा जरा-आंड-घे झाटील यांना मानाचा मुजरा
आंड दो लन करून OBC एकत्र केले
आणि उमेदवार मागे घेऊन मराठे एकत्र केले युतीच्या बाजूने 😂😂
मॅनेज दादा जरा-आंड-घे झाटील यांना मानाचा मुजरा
आंड दो लन करून OBC एकत्र केले
आणि उमेदवार मागे घेऊन मराठे एकत्र केले युतीच्या बाजूने 😂😂
पळापळ करून काम केलंय त्या माणसानं....
देशमुख जागचे हालत नाहीत राव...
तुम्ही खरचं बातमी देण्याच्या लायकीचे आहेत का ? सरळ सोपं उत्तर आहे की त्यानंतर लाडकी बहीण योजना चालू झाली बोलण्यापेक्षा हातच जास्त हलवता राव...
Jyaani jyani Ramacha kiva Hindudtvacha apman kela tyaanchi saglyanchi wicket padli..
🔥: - "EVM, MNS ani CHAT BHIDOO" responsibille ahet failure sathi.
🍌🤣
🔔
Lagala Kutre evm cha navani bhonkayala😂😂
नेक्स्ट टाईम 0 आले पाहिजेत महविणाश आघाडी
आमच्या side ला मुस्लिम महिला नी bjp ला vote केल... फ़क्त सानग्त नाही कुनी.... ज्या दोन बायका नी नवर्या ला सान्गल त्याना कापले काल
अमेरिकेमधील लोक ट्विटरवर:
इंडिया ६४ मिलियन (६.४ कोटी) मत एका दिवसात मोजतो आणि कॅलिफॉर्निया १५ मिलियन(१.५ कोटी) मत १५ दिवस झाल मोजत आहे
भारतातील लोक: बॅलेट पेपर वर मतदान घ्या का तर विकसित देश EVM वापरत नाही म्हणून 😂
लोकसभेत इज्जतदार असणारी बिचारी EVM परत विधानसभेत बेईमान आली
बाळासाहेब थोरात यांना विसरले
विधानसभा महानिकाल लाईव्ह मध्ये प्रत्येक उमेदवाराच्या आघाडी किंवा विजया नंतर एवढ्या जोरात ओरडून सांगण्याची गरज काय होती. प्रत्येक मिनटा मिनिटाला तुमचं ओरडण फार वैताग आणणार होत. पुढच्या वेळेला लक्षात ठेवा.
EVM हटाओ बैलेट पेपर लाओ
जय संविधान ✊
महाराष्ट्रातील 239 पराभूत MVA आमदारांनी VVPAT जुळण्यासाठी त्वरित अर्ज करावा 29-नोव्हेंबर-2025 पूर्वी🙏
Tu smartphone sodun cell phone var shift hoto ka 😂
@04408t achha Europe, Japan aani US hai Cell Phone vaparatat aahet vatat
बोल भिडू खोबरं तिकडं चांगभलं
*भारत जोडो यात्रा निघालेल्या ११ च्या ११ ठिकाणी काॅंग्रेस हरली*
महाराष्ट्रात सरकार कोणाचं आणायचं हे मराठा समाज ठरवतो. केंद्रात हि सत्ता बदलायची ताकत ठेवतो.पण मराठा समाजाकडे खंबीर नेतृत्व नाहि याचा फायदा इतर पक्षांना होतो. आज हि मराठा समाज शिवरायांसारखी नेतृत्व शक्ती आसनाऱ्याची ची प्रतीक्षा करीत आहे.
result chya aaadiche bol bhidu che video bagha ani ata che video bagha samjel fuga koni fugvlele
पडणार तर युतीचं ✍️
अरे घ्या आमचं समन 😂😂
जो हिंदुत्वाच्या विरोधात जातो त्याचा गमे होतो 😂
ऑरंग्या नाही टिकला तर तुम्ही काय चीज 😂😂
अमरावती जिल्हा मध्ये सर्व BJP महायुती 🌷🌷.. जय श्री राम 🏹⌚🚩 ठाकूर तो गये. राणा
घासून नाही ठासून. बच्चू कडू चा माज उतरला. जय श्री राम 🌷🌷🕺🏻😁
माणसाने अती आत्मविश्वास ठेऊ नये. नेहमी संयमी रहावे. आपल्या बोलण्याला लोकांनी किंमत दिली पाहिजे येवढं बोलावे. आपल्या पक्षाच्या लोकांच्या तोंडाचे नियंत्रण आपल्यात हातात असावा. हे असतं तर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते. 💔🙏
बरोबर.
झोल झोल झोल
तुझा जन्म पण झोल 😂😂😂🤣🤣😁😁
Kunal patil chya prayatnamule.🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 Ghanta
लोकसभेला जरांगे पॅटर्न मुले काँग्रेस ला जागा भरपूर मिळाल्या पण काँग्रेस च्या एकही नेत्यांनी जरांगे पॅटर्न चा उल्लेख ही नाही केला स्वतःच्या अहंकारी स्वभावामुळे त्यांनी स्वतःचा बोलबाला केला, पण काँग्रेस चा एकही नेता प्रभावी राहिला नाही, आदरणीय विलासराव देशमुख फक्त प्रभावी नेते होते,
आणि महायुतीला लाडकी बहीण वरदान ठरले
रस्ते
2. भ्रष्टाचारी नेते
3. बिनडोक मतदार
4. चुकीच्या योजना
5. खराब आरोग्य सोयी
6. भयानक लोकसंख्या
7. शून्य common sense असले लोक
8. सगळेच चालत असं समजून चालणारा मतदार
हेच प्रत्येक निवडणुकीत दिसत आहे ..
कोल्हापुरात मगरुर भाषा चालत नाही. मी म्हणाल तीच पूर्व दिशा किती लोकांना गृहीत धरून चालायचं नसतं. प्रत्येकाच्या मतदारसंघात जाऊन प्रत्येकाला त्रास द्यायचा नसतो.😂😂
होय..बेकार रस्ते..घाण आरोग्य सोयी..भ्रष्टाचार..किळसवाणे शिक्षण सोयी..हे सगळे चालत..पण बाकी चालत नाही..😂😂
लई भारी कोल्हापूर 😂😂
Evm मुळे फुटला,
EVM Fraud
झारखंड मध्ये EVM fraud झाले आहे....म्हणून काँग्रेस ची सत्ता आली
Only OBC
पराभूत आमदारांचा इंटरव्यू घ्या आता 😂
Bol bhidu kiti khot bolatet hee pan disun ala yaa election warun kay mhane sagli kade hawa sharad pawar chi😂😂😂
Barobar 😂😂😂😂khup hawa Keli hoti …..ani fugyat bharali…..pan fuga futala ani Chinmaycha chehra padala😂😂😂😂😂
100% करेक्ट हेडलाईन दिलीत तुम्ही
धाराशिव लोकसभा दाखवा
₹1500 विकल गेल्या म्हणणाऱ्यानो तुमचा दिल्ली चा बाप 3000 द्यायला उठला होता.
EVM हटाओ बैलेट पेपर लाओ ✊
EVM हटाओ बैलेट पेपर लाओ ✊
EVM हटाओ बैलेट पेपर लाओ ✊
EVM हटाओ बैलेट पेपर लाओ ✊
बस ना गप
फक्त 46 जागांवर EVm बरोबर होती बाकी ठिकाणी घोळ झालाय मशिनित 😂
@@shivajilingayat9792 Mag tithe BJP la Problem aasel EC of BJP var tar te pan raised karu shakta
@@shivajilingayat9792 ghol batobarach kela hota pn tyana jara jyasta mata milali 😂😂
@@ajinkyajadhav7969 🤣🤣
जमिनीवर राहून लोकांसाठी काम केलं असतं, मुस्लिमांचं तुष्टीकरण केलं नसतं तर आज थोडंफार चित्र वेगळं दिसलं असतं. निकाल लागल्यानंतर पण रडारड अजून सुरुच आहे आणि अशा वागण्यातून जनतेचं मनोरंजन होतं. विश्वास नाही तुमच्यावर जनतेचा हे ओळखा आणि तसं काम करा.
काय नुसता congress बद्दल बोलतोय तेल लावले ल्या शरद ला घे की .. त्याची बघ किती सुजली आहे … Supriya Rohit ची तर हात भर फाटली म्हणे …
Evm mule bjp ali ahe
EVM Hatao Ballat Lao
रड अजून रड 😂😂😂
भाजपा व युतीचा हा विजय खरा का महाराष्ट्र जनमत एवढे दुबळे व तकलादु नक्कीच नाही
Bjp harli tari evm la kadhi dosh det nahi pan mva .......baki state made evm nahi ka
मनसेच्या दहिसरच्या उमेदवाराला फक्त दोन मतं मिळाली त्याच्या घरात चार मतं आहेत तो ईव्हीएम वर आरोप करतोय त्याच्यावर पण व्हिडिओ बनवा
Mahayuti sarkar 🚩🚩🚩🚩
विश्वजीत कदम तर स्वतःला काही तरी च समजायला लागलं प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगली पॅटर्न राबवू अस बोलायचं आघाडी cha पराभव काँग्रेस मुल च झाला आहे
हिंदू जागा झाला.
धन्यवाद महाराष्ट्र ला कर्ज बाजारी केल्या बद्दल.... 52500000000 दर महा.....
टोटल फॉर्म 2.5 cr × 2100
Khatakhat 8500 ani 3000 kutun yenar hote te sanga fakt. Rahul gandhi chya gharat nehru ni lavlele paisa ch zad ahe ka kute? Jantecha ch paisa ahe thoda far parat jantelach miltoy. Modi che abhar mana Jan dhan account ani DBT mule direct account la tari ale paise loka n chya nahi tr ya adhi 100rs ale tr fakt 15 ch khali milat hote jante la he swatah rajiv gandhi mhanale hote.
@@A_S_K_3735 मी कुट बोलतोय की काँग्रेस चांगली आहे.... ह्या योजनेची गरज नाही ये
@@ashishjadhav967 same thoughts ahe maze pn. Pn te khatakhat 8500 ani 3000 peksha he thik ahe atleast. Jante la murkha samjayala laglet sagale party. Kejriwal ne he sagali faltugiri chalu keliye freebies chi. Supreme court madhe pending ahet PIL against freebies. Tyacha jevha result yeil tevhach band hoil he.
@@A_S_K_3735ho
Hindu sarkar 🚩🚩🚩❤️
Result chya divshi machine chi charging 99% kshi yache answer shodha
Ladlki bhin baki kahi ch nahi
E V M अफरातफर निवडणूक निकाल घोटाळा प्रकरण २०२४
बंटी ची घंटी वाजली..
Evm
घराणे शाही 😂😂😂😂😂😂😂
मन्यावर अजून एक video बनवा
Sindkhed raja matdar sanghavr yek vdo banva