Udayanraje Bhosale | पंकजाला खासदार केलं नाही तर मी राजीनामा देऊन तिला साताऱ्यातून निवडून आणेन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 พ.ค. 2024
- Udayanraje Bhosale On Pankaja Munde | पंकजाला खासदार केलं नाही तर मी राजीनामा देऊन तिला साताऱ्यातून निवडून आणेन
#UdayanrajeBhosale #PankajaMunde #AjitPawar #BJP #LoksabhaElection
CREDIT - #Political| Apeksha Sakpal /Producer|/Editor-KETAN/ TV9D
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
राजीनामा द्यायला तुम्ही निवडून आले पाहिजे 😅😂
घासून नाय ठासून साताऱ्यात महाराजच....लावा ताकद 💪🏻
@@ashishghalkeगळके म्हणजे काय माहित आहे ना 9
@@ashishghalke4June la kalel tumhla satara madhe vajnar tar fakt tutari
महाराजांना एक पण मुद्दा निट मांडता येत नाही अन् ते काय मांडनार जनतेची बाजू संसदेत @@ashishghalke
@@ashishghalketutari 📯 wajnar
राजेंनी जर मराठा आरक्षण साठी जर असे अश्रू कडले असते तर .....मराठा समजलं फायदा झाला असत
He barobar ahe
👍
Maharaj apan maratha samjaatail aple stan gamvale ahe..... Jo nahi samjacha to ky kamacha
Kiti natak karteee
💯
आधी साताऱ्याचा निकाल तर लागू द्या.. राजीनामा द्यायची वेळच येणार नाही तुम्हाला ....😅
राजीनामा द्या तुम्ही तसही तुम्हाला स्वतः तिकीट मागायला दुसऱ्याच्या दारात तीन-तीन दिवस बसावं लागतं
तुम्ही निवडून या महाराज अगोदर.. मान गादी ला मत मात्र निष्ठावंताला..
Bilkul Kolhapur madhe
विष्ठावंत ...प्या मुतारी वाजवा तुतारी
@@bhaiyya3089 अँड भक्त
@@mangeshbarkade8655लाळचाटू😂😂 चमच्या
@@mangeshbarkade8655लाळ चाट्यांपेक्षा भक्त परवडले… भक्तांनी दोन वेळा PM निवडुन आणला… लाळ चाट्यांनी साडे तीन जिल्हांच्या जिल्हे ईलाहींच्या ढुंगणा खालची खुर्ची वाचवता आली नाही.😂😂😂😂
विकास कामावर बोला राजे आम्ही यांना निवडून का द्यावं हे तर सांगा 10 वर्ष यांच्या घरात खाजदारकी आहे😢
Bajarang sonawane ✋💯🙏 jarange patil zindabad ✋🙋🏼💯 ek maratha lakh maratha
Ky boltay raje kahi smajna zaly
Ka dekvat nahi ka
@@rajnandiniandvinayakart903 vikas kame ky keli 10 varshat te sanga mg lok matdan kartil ...nust radun matdan nay bhetat
Only मराठा
राजे यांनी आज जरा जास्तच घेतली होती काय? खूपच भावनिक झाले होते 😢😢
बिड जिल्हा ❌❌
ऊस तोड़ मजदूर जिल्हा ✔️✔️
कशाचा राजीनामा देता राजे.. तुमच्याकडे आहेच काय 😃
राजे म्हणे यांनी सगळी होती नव्हती ती इज्जत त्या भ्रष्ट मोदी च्या तीन दिवस एका तिकीटासाठी घालून घेतली आहे.
ते निवडतिल का नाही याचा भरोसा नाही
😅
Chapti😂
😂
मान गादीला पण मतदान तुतारी ला 🚩🚩
तुम्ही कितीही मारा गप्पा खासदार होणार बजरंग बप्पा
Barobar Kolhapur madhe.,Hech Zale
Man gadila pn matdan Aimim la kra kahi divsani
ताई साहेब
याला बाप बदलने म्हणतात
स्वर्गीय मुंडे साहेब असते तर आरक्षणाचा प्रश्न मिटवला असता तुम्ही राजे मराठा समाजाच्या पाठीमागे उभा राहिला पाहीजे आम्ही आजही मुंडे साहेबांना मानतो आणि मानत राहू
बास करा फालतू गप्पा निवडून येनार आहे तुमचा पप्पा बजरंग बप्पा ❤❤❤
२०२४ बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पराभुत घोषित एक मराठा लाख मराठा
Saglyat adhi apan hindu aho mg Maratha samajle ka tula Maratha netyane Kay kele sang br adhi
भारतीय आहोत आधी आपण.... कृपया,,,
राजे म्हणतात माझ्या बाहिनी ला निवडून दया परत चिक्की घोटाला करन्यसाठी 😂😂
Bajrang bhai 2 lakhachya lead ne yenar , bjp cha antergat serve ahe.
@@technotrackingcare773 bro first Indian are you understand
हे पंकजा मुंडे यांना पडणार असे दिसते.
पेता ड स्वतःला सांभाळू शकत नसतात येडे मोहिते😂😂
@@anilnagargoje196वंजारट्या 😝
Zala na vijay
@@rushisanap4441 4 जून आहे का आज 😝
राजे तुमच खूप विशेष वाटत समाज विषयी इतकं गाफील कशे समाज सुज्ञ आहे बरोबर मतदान होणार
असे नव्हते आमचे शिवछत्रपती शिवाजी महाराज भोसले नाव आयकलतर घाबरायचे
😂 काय भाषण आहे एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काही संबंध नाही😂😂😂😂😂😂😂
एकदम बरोबर
या त्यांच्या भाषणाच्या वैशिष्ट्यांमुळेच आम्हाला उदयनराजे यांचे भाषण खूप आवडते.😂😂😂😂😂😂
पण एक सांगतो..
यालाच राजकीय भाषण म्हणतात... 😂😂
अरे यला भाषण सुध्हा करता येत नाही 😅😅😅 असा आहे हा म्हणून BJP यला तिकिट देत nahvhat
😂😂😂🤣
भावनेच्या आहारी जाऊन मतदान होणार नाही एक मराठा लाख मराठा
मग विकास पण होणार नाही बसा बोंबलत
विकासा चया गपा सागु नका भाजप ने काय दिवे लावले
Beed purn india marla ekmev matdarsangh ahe , Aalela purn khasdar nidhi parat gela ,aata parat chuk karnar nahi Beedkar
अरे काय हे
राजे निवडून आले तर राजीनामा देणार ना
जे स्व:ता निवडुन येण्याची खात्री नसणारे ते कस काय राजीनामा देऊ शकतात 😂
राजांना समाजाची परिस्थिती जाणीव नाही हे नाईलाजाने म्हणावे लागते
जाणीव आणि यांचे कधी च जमले नाही😂😂
मराठा समाजाच्या आरक्षणावर बोला राजे असली लाचारी सोडून द्या
Tyala drink pahije fakt
ते नाहीं पाणी
बरोबर
राजे तुम्ही आमच्या साठी आदरणीय आहे पण पंकजा ला मत नाही.. एक मराठा लाख मराठा⛳⛳
शेवटी निर्णय बीड मधील मराठा समाजाचा आम्हा शिकवण आहे शिवरायांची
एवढी तळमळ जर मराठा समाजाविषयी असती राजे तर बरं झालं असतं
तुझा कोणता नेता आहे संग
Nice bhau
Manoj jarange
मराठा समाजासाठी एवढी तळमळ असते तर बरं वाटल असत महाराज साहेब ❤
Ekdam barobar.
हे दोन चार पॅक जास्त घेऊन आलं वाटतं रे... हा उदयनराजे ही निवडून येत नाही आणि पंकजा हीनिवडून येत नाही
😂
एकदम
😂😂😂😂
😂
बरोबर आहे 💯💯💯
मी एक सातारकर आहे याची होता हरतोय आणी म्हणे पंकजा तुला सातार मधुण
निवडुन आण तो😂😂😂😂
महाराज आपल्या स्वराज्यात महिलांवर लाठचार्ज होतो गोळीबार होतो आणि तुम्ही काही बोलत नाही त्याच वेळी राजीनामा द्यायला पाहिजे होता राजे😭
हीच तळमळ मराठा समाजा साठी दाखवायला हवी महाराज 😢
अरे उदयन राजे तुम्ही पडणार आहे....पंकजा ल काय निवडून आणतोय तूम्ही...😂😂😂
आरे भीकार चोट नीट बोल ऊदय मतो तुझी लायकी आहे का पडुदे पन आमच देवत आहे राजे
Virod apan respect theun pan karu shakto n bhawa 😢
@@Rushikesh_Kendre नक्कीच...respect खूप आहे ताई आणि राजेंचा....पण भाजपा ने respect नावाची काही ठेवलेच नाही...तूच पाहा आणि सांग...
नीट बोल भावा विरोध असण्यास हरकत नाही पण भाषा सांभाळून बोल ... एर्या गर्या घरण्यातला माणूस नाही तो ...थोडा सांभाळून
@@rg7- are bhawa kr ki virodh kon avdlay tula pan rajencha asa ekeri ullekh kitpat bara?
कालची दारू अजून उतरली नाही बहुतेक.. कोरा चहा प्यायला द्या त्यांना कोणीतरी शब्द अजून चोचारे येतायेत
साहेब खरंच तुमच्या सारखा मोठ्या मनाचा नेता कुठेच नाही भेटणार
पंकजाताईचे काय करायचं ते बिडची जनता ठरवेल पण महाराज तुम्ही 100% पडणार आहात..
Shahu maharaj la maaan denar pan yana nahi denar karan he bjp sobat aale....waah leka.....
राजे तुम्हाला राजीनामा द्याची गरज नाही...करण तुम्ही निवडून येणार नाहीत😂
बरोबर😂
😂😂
👏👏👏
राजांचे भाषण एकदम सुंदर झालं राजनी खरी परिस्थिती सांगितली
राजे खरंच मोठ्या मनाचे आहेत . जय जिजाऊ जय शिवराय.
आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यात भाजप सुपडा साफ होनार 💯💪
घंटा
गेवराई माजलगाव मधुन भाजपा चा सुपडा साप
Majalgaon la 1,00,000 ne lead bappa la
बजरंग सोनवणे लाखांच्या फरकाने जिंकतील... महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच....
महाराष्ट्रात सगळे खासदार नाही आले तरी चालतील देशातील सगळे खासदार भाजपचे येनार
दारू पिऊन भाषण करतोय उदयनराजे आणि रडतो
मग काय झालं
😂
Brobar😂😂😂
हे मात्र खरे आहे
😂
नेत्यांनी कामावर बोलणे विकास बाजूला ठेवला दुसरेच बोलतात महागाईचा डोम किती वाढला आहे त्यावर कोणच बोलत नाही विकासाचं राजकारण केलं पाहिजे भावनिक राजकारण नकोय महागाई वर बोलणे एक सर्व सामान्य नागरिक म्हणून मी सांगतो
राजे तुम्ही सर्वां बद्दल बोलता हे ठीक आहे
पण समाजाचे प्रश्न असतात तेव्हा कुठे जातात हे नेते राजे
दे राजीनामा काही कामाचा नाही असा बी 😂😂
Aila de pathvun sangto kay kamach ahe te lavdya
दारू पिल्याशिवाय भाषण करता येत नाही😂
Khar ahe bhau
Kay Raje tumchyakade pahilyawar far wayeet watate, ChatrapatiAste ter tyanna sudha rag ala asta tumcha,
तुझा आईचा
आमचा एकच राजा उदयन महाराज❤
यांना व्यवस्थीत बोलता येत नाही.
हे काय आहे एक सांगतो,एक सांगतो
हा आला म्हणून बजरंग सोनवणे यांचा फायदा झालेला आहे
Ha aala???? Asa उल्लेख?
Udhvast kaatkula,gelaa, bandra terminus la😂
राज ठाकरे मुळे श्रीरंग बारणे पण असेच निवडून आले होते🙏🙏
आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब मनतील तस एक मराठा कोटी मराठा सकल मराठा समाज बीड
👑
भाऊसाहेब मी 96 कुळी मराठा माणूस फक्त शरद पवार ची भाषा बोलत आहे शरद पवार मराठा समाजाचा घातक माणूस आहे
मराठे पाडणार म्हणूनच उदयन राजे यांना बोलवलं हे स्पष्ट झालं.
तुम्हाला माहीत आहे ताई निवडून येणार नाही❌ आणि तुम्ही निवडून येणार, काय❓ राव
😂 याची पहिली निवडून येण्याची गॅरंटी नाही हा चालला पंकजाला निवडून अनायला😂
Right 😄😄
Ye bhau... जरा भाषा सांभाळून वापर
बरोबर आहे भाऊ
😅😅
😂😂😂
बजरंग बाप्पा 🎉🎉🎉💐💐💐जिंकलात आपण 🎂🎂🎂
राजे मित्राच्या लेकीला नांदायला पाठवणार बीडची जनता
बजरंग बाप्पा 100%निवडूण येणार.
माझे मत हे भवनावर नसून माझ्या शेती मालाची झालेली वाताहत वर जाईल तुम्ही लोक खुर्ची साठी लढतात आम्ही लढणार पोटासाठी जय शिवराय 🎉🎉
पंकुची नौटंकी बघितली का. डोळ्यात पाणी आणलय. सातारचा सर्व्हे सांगतोय राजे पडणार. आणि हे आले पंकुचा प्रचार करायला. यांच्या भाषणात शेंडा बुडका नसतो.
Khar bollat tumhi...ek satarkar
Kon bol padnar ahe
4 tarkela evm cha navane bomblu naka 😂
यंदा सातारकरांनी तुतारी वाजवली आहे.....४ जून...सातारा खासदार २०२४... शशिकांत शिंदे
@@rohitsawant3947 तू कुटे राहतो बहुतेक सातारा बाहेर असचील
सातारा जावळी ,पाटण , कोरेगाव ,वाई one-way bjp
मित्रा,जरंगेना म्हणाव अगोदर पवार साहेबांना विचारा की 1982 ला पवार साहेबांनी मराठा आरक्षण का नकारले होते
काय बोलतात हे राजे एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काहीच संबंध आणखी ताळमेळ लागत नाही भाषणाच्या वेळी तरी जरा नीट यायला पाहिजे राव काय आदर्श घ्यावा जनतेने
ढोसून😂
😂😂
🍺 टाकून आला हा 😂😂😂😂😂
मला तर काहीच कळत नाही भो 😂😂😅
राजै राजीनामा द्यायला तुम्ही निवडुन कुठे येणार आहे तर राजीनामा द्यायचा प्रश्न च नाही
2019, ल तुमचाच पराभव झाला होता..2024 तुम्ही निवडून येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला राजीनामा द्यायला गरज पडणार नाही..
एक सांगतो राजे फक्त तुतारीच वाजणार📯📯😂😂
तुतारीची पिपाणी होणार आणि 4 जुन नंतर वाकडे काकांचा पक्ष संपुष्टात येणार..😂
तुतारी नाही रे पिपाणी😂😂😂😂
तुमच्या हवसी साठी मराठा समाज नाही राजे
🚩
छान मेहरनान साहेब आपन कोठेले खासदार आहेत हेच माहित नाही आपन राज्य सभा खासदार आहात द्याना खासदार कीचा राजीनामा
खुप आदर आहे महाराज तुमच्याबद्दल पण कधी कधी तुमची अॅक्टींग, तुमचं बोलणं, तुमची उत्तरं सहन करण्या पलीकडची असतात.
महाराज भाषण एकतानी रडू आले पण काय करता बदल हवा आहे वाजणार फक्त तुतारी🎉🎉
Pm कोण तू संग
तुतारी ला लावा आता मुतारीत😅
अरे बाबा मुतारी वाले गेले घड्याळ चोरून bjp मध्ये.🤣🤣🤣🤣🤣
जेव्हा तुमच्या समोर दोन गरजु माणसं आहेत..एक तुमचा समाज बांधव आणि दुसरा कोणीतरीच आहे तेव्हा आपल्या समाज बांधवांना सर्व प्रथम प्राधान्य द्या...🙏🙏
खासदार शाशिकांत शिंदे साहेब सर्वसामान्य माणूस आहे काम करणार कार्यकर्ते आहे आम्ही कोरेगावकर सातारा महाराष्ट्रातील निष्क्रिय खासदार उदयनराजे भोसले पडणार
छत्रपती उदयनराजे भोसले झिंदाबाद
नवी मुंबई मध्ये मराठा समाजाची रहाण्याची आणि जेवणाची सोय ह्यांनी च केली होती 🙏🙏
ते उमेदवार पडणार आहे म्हणून आता समजुन सांगव लागत😂😂😂😂
मान गादीला मतदान तुतारी 🚩🚩🚩🚩
Kuthe ahe gadi
महाराज आगोदर तुम्ही निवडून या .....😂😂😂😂
मराठा समाजाचा एकचं नेता, मनोज दादा जरांगे पाटील 💯✅
हेच खरे माराठे नाहीतर आता चपटी किंग माराठे लय झालेत 😂😂
स्वतःला तिकीट मिळवताना नाकी नऊ आले आणि काय तर याला येथून तिथून निवडून आणतो....
राजे मान गादीला पण मत महाविकास आघाडीला 🔥🔥🔥
जस फक्त एका पंकजा ताई साठी राजिनाम्याची भाषा बोलली तशी मराठ्यासाठी राजिनामा देतो असे बोलले असते तर लोकानी तुम्हाला डोक्यावर घेऊन मिरवले असते हो ....
वंदनीय राजे,
साम्यान्य (अती सामान्य) नेते तुमच्या परचाराला येतेत ,टिकीट देयला लायनीत ऊभ करत्यात त्यात आमचा अपमान,तुम्ही "अपक्ष " ऊभे रहा,भारतात एक नंबरने येनार ! ❤❤
बाकी सगळे कचरा !
राजे मान गादीला पण मतदान बजरंगला
उदयनराजे भोसले आम्ही तुमचा गादीचा मान म्हणून तुमचा आदर करतोत आणि जरांगे पाटील उपोषण करत होतें तेंव्हा का आलें नाही त्यांच्या भेटीला छत्रपती शाहु महाराज भेटीला आले पण तुम्ही आले नाही भेटीला आज तुम्हांला घेतल्यामुळे तुम्हाला मुद्देसुद बोलता येईना आणि तुम्हीं जर सातारा मतदारसंघातून निवडून आले तरच आपण राजीनामा द्यावा ना
जरांगेच्या आईची पुच्ची... शरद पवारड्याच्या रखेल चा पोरगा... लोकांना जाती पातीत आई झवाड्याने अडकवून ठेवला
आहो तुमी राजे आहात हे शोबत नाही
1996 पासून बीड जिल्हा मुंढे घराकड आहे विकास काय केला ते सांगा रडून विकास होत नाही साहेबाना पाहून मत दिलं आत्ता किती दिवस फुकट मत द्यायचं कवडिचा विकास नाही खासदार निधी माघारी पाठवला जातोय
मराठा समाज फक्त मनोज जरांगे पाटला ला मानतो 🔥🙏🚩
Aan, jarange, CM Shinde na
आम्ही मराठाच आहोत ...पण मत BJP लाच
@@chandrakantghadge5170😝😝
हेच निवडून येत नाहीत राजीनामा देण्याचा प्रश्न येत नाही
बजरंगबली कि जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
भा ज प ने याला मुद्दाम सभेला आणलय हा सातार्यातुन पडणार व पंकजा बीडमधुन पडणारच ..माराठा माता बघीनींवर लाठीचार्ज झाला तेंव्हा नशेत होता ..छत्रपतींचा वंशज होऊच शकत नाही
साताऱ्यात उदयनराजे हे निवडून आले आणि बीडमध्ये पंकजाताई पडल्यावर राजे राजीनामा देणार मग पंकजाताई सातारा येथून हमखास पडणार.
आहो सेठ तुम्हीच नाहीत येत निवडून.
आणि ताई तर पडणार आहेत 💯...
राजे मराठा आरक्षणा साठी जर तुम्ही रस्त्यावर उतरले असते तर आज रडायला यायची गरज नव्हती एक मराठा लाख मराठा
Zopat hota kaa pune madhe kon hote muck morcha laa
काय केलं ह्यांच्या घरा ने आमच्या बीड साठी, लिस्ट काढा, ह्यांना उभ पण करणार नाही आता
दोघेही घरी बसणार...
आताच तिकडे तिकीट द्यायचं ना मग. चिक्की ताई ला 😂
शेमन्या गप
तुझी बहीण झवू का घरी येऊन भाड्या
राजेच पडणार हि कुठे निउडून येणार चिक्की घोटाळा
12च्याला लैई ढुंगणावर आग झाली राव चिक्की पडणार म्हटल्यावर
साताराची प्रजा(जनता नाही)तुम्हाला त्यासाठीचं निवडून देते 😄
तुम्ही राजीनामा दिला तर चांगलं होईल पंकजा मुंडे यांना साताऱ्यातून निवडून आणा उदयनराजे तुम्ही तेवढेच करून दाखवा मराठ्यांसाठी काय करू नका
भाजप मराठा आरक्षण विरोधी आहे
मग मराठा आरक्षण समर्थक कोण आहे?
शरद पवार उबाठा तरी मराठ्यांना कुणबी आरक्षणाच समर्थन करतात का???
Accha baba jaa tu Sharad Pawara Kade
मग आरक्षण कोणी दिले तुम्हाला
शरद पवार ने 50 वर्षात तर नाही दिले
बरोबर आहे भाव
राजे मतदान मांगायला येणं चुकल हो तुमचं
आमचं ठरलंय हो मतदान आता छत्रपती च्या मावळ्याला.
आरक्षण विरोध करणाऱ्या लोकायला बिल्कुल मतदान होणार नाही
सातारा बीड मधून दोघेही पडणार जोरात जोरात रडू लागले काय तुमची अवस्था झाली 😢😢😢
ह्याची गॅरंटी नाही निवडून यायची आणि दुसऱ्याला निवडून आणा म्हणत्यात
ह्या माणसाला राजकारणात आणून पवारसाहेबांनी त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली.
एक मराठा लाख मराठा मराठा साठी काय काम केलं आहे आता बोला रडून काही ही होत नाही तुमच्या वराती विश्वास नाही राजं धमकी देता का य राजे आम्ही पण शिवरायचे मावळे आहेत.
राजं मुजरा करणार तुम्हाला पण मत मात्र शरद पवारांना देणारं कारण शेतकऱ्यांना वेळोवेळी कर्ज माफी केली आपला भारत देश शेतीप्रधान करण्यास त्यांचं मोलाचं वाटा आहे. जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद
तुम्ही निवडून आले पाहिजेत राजे. येणार तुतारी
Kay taunt marlay😂
महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती निजामशाही ला रडवलं पण स्वतः कधी रडले नाही 18 पगड जाती साठी लढले लढले एका व्यक्तीसाठी कधी रडले नाही एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🙏
अठरा पगड जात ही महाराजा सोबत होती म्हणून
ताई साहेबान सोबत पण 18 पगड जात आहे म्हणून
@@ND00029taini aata chikkichi factory kadha hanahav 😂😂😂😂
आरे मग एक जात तुम्हाला चालत नाही का
राजे आज झोपुन उठले का
आहो तुम्ही गादीवर बसला हे तुमच भाग्य आहे
रडून जिंकून कोणी एत नाही
आणि मराठा तर कधी रडत नाही तो लढतो
राजे तुम्ही निवडून या अगोर मग राजीनामा द्या जात मानू नका पण जाती साठी काही तरी करा
राजे आपणच साताऱ्यातून निवडून येणार नाहीत
काही जरी झाले तरी मतदान तुतारीला 😂😂
राजे राजिनामा देण्याची वेळ 100% येणार पण तुम्हीच पडणार राजिनामा देणार कशाचा तुतारीचाच विजय होणार