सुजय विखेंसाठी पंकजा मुंडे मैदानात, तुफान गर्दीसमोर काय घडलं? Pankaja Munde Sujay Vikhe-Patil | AM4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ค. 2024
  • सुजय विखेंसाठी पंकजा मुंडे मैदानात, तुफान गर्दीसमोर काय घडलं? Pankaja Munde Sujay Vikhe-Patil
    #pankajamunde #pankajamundhe #sujayvikhepatil #sujayvikhe
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 310

  • @make_change71
    @make_change71 หลายเดือนก่อน +109

    पाथर्डीकर. हमेशा... मुंडे साहेब.. आणि पंकजा... सोबत राहिलेत.. आणि आपण हमेशा रहतल... धन्यवाद

    • @PSSsai
      @PSSsai หลายเดือนก่อน +6

      भाऊ खरच खूप वातावरण वेगळे आहे जमिनीवर. काल शरद पवार ना मोदी ऑफर दीली म्हणजे सीट लई धोक्यात आहेत. विखे पाटील, धनजय मुंडे आणि अजित पवार चा अहंकार लोक नक्कीच मोडणार. एक तर लोक वैतागले आहेत BJP वर महागाई आणि शेती माल ला भाव नसल्या मुळे

    • @Dj_Rock_Beed
      @Dj_Rock_Beed หลายเดือนก่อน

      हित मोदीची गांड फाटली मंग हे कोण

    • @rajendramandare6664
      @rajendramandare6664 หลายเดือนก่อน +3

      मोदी आणि योगीन सारखे राष्ट्राला समर्पित नेतृत्व या देशाला लाभलं.
      राम मंदिर झाले आहे, ३७० हटलं आहे, देशाकडे वाकड्या डोळ्याने पाहणाऱ्या प्रवृत्तींना त्यांच्या भूमीत घुसून ठोकलं आहे.
      आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या सामान नागरी कायद्यासाठी मोदींना साथ द्या.

    • @rajendramandare6664
      @rajendramandare6664 หลายเดือนก่อน +1

      Ho Mitra Jagnyasatji jas Jevan karna mahatvach Asta tasach ....samajasathi Asmita Sanskar va parmapara japana Atantya garjecha Asta....lakho hindunchee yasthi pran gele ahet.

    • @AbhijitKolhe-vl8rr
      @AbhijitKolhe-vl8rr หลายเดือนก่อน

      Munde sahebana sobat rahilay te barobar pan pankaja Tai sobat ka

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 หลายเดือนก่อน +68

    दोघे बापाच्या जीवावर मोठे झालेले आणि त्यांच्या विरोधात दोघेही शेतकरी पुत्र , यावेळी शेतकरी पुत्रांना संधी❤

    • @sumanpakhare3207
      @sumanpakhare3207 หลายเดือนก่อน

      चंदन चोर

    • @pramodsanap1224
      @pramodsanap1224 หลายเดือนก่อน

      Nagar cha valu taskar aani beed cha chandan chor 😂shetkari putra kutun ale yedya bullya chaya

  • @dhananjaychavanononlyncp3065
    @dhananjaychavanononlyncp3065 หลายเดือนก่อน +98

    तुम्हाला लोक घरीच पाठवणार😂😂

    • @Lifechangingblogger
      @Lifechangingblogger หลายเดือนก่อน

      औकात आहे का 😂😂😂 औकतिच्या पलीकडे बोलु नाही बाळ

  • @Nitinkasole
    @Nitinkasole หลายเดือนก่อน +25

    जीव धोक्यात नाही, दोघांचे सीट धोक्यात आहेत

    • @sachinandhale1953
      @sachinandhale1953 หลายเดือนก่อน +2

      कळल

    • @mangeshdeshmane5644
      @mangeshdeshmane5644 หลายเดือนก่อน +3

      1नंबर भावा तूझी कॉमेंट आवडली मला खर सांगितले तू

  • @savitakhodake6816
    @savitakhodake6816 หลายเดือนก่อน +5

    पंकजाताई स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुमचे हार होत आहे म्हणून विखे पाटलाला पाडला गेला

  • @sandipgorde5660
    @sandipgorde5660 หลายเดือนก่อน +17

    ताई तुम्हाला पाडण्यासाठी एवढ्या वाईट परीस्थितीत आल्या हे लक्षात असू द्या

  • @KuldipTakale
    @KuldipTakale หลายเดือนก่อน +69

    निलेश लंके ओन्ली

    • @user-ks1ls8xu2v
      @user-ks1ls8xu2v หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 หลายเดือนก่อน +2

      Only घरी

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 หลายเดือนก่อน +1

      लंके येणार 1000/%

  • @ankushdhaware279
    @ankushdhaware279 หลายเดือนก่อน +50

    मुंडे साहेब पाहत असतिल तर हे मान्य करणार नाही

  • @Jadhav..p
    @Jadhav..p หลายเดือนก่อน +18

    घराणे शाही मोडीत काढा..

  • @sakharamghare7417
    @sakharamghare7417 หลายเดือนก่อน +42

    सुजय आपला आता पराजयॢ😂😂

  • @ranjitpatil5993
    @ranjitpatil5993 หลายเดือนก่อน +53

    भावी खासदार नीलेश लंके🎉❤

  • @prakashgiri2436
    @prakashgiri2436 หลายเดือนก่อน +6

    दादा खासदार तुम्ही तर फिक्स आणि आमदार माननीय गोकुळ भाऊ दौंड सुद्धा फिक्स

  • @user-dh7fp7zd1y
    @user-dh7fp7zd1y หลายเดือนก่อน +28

    अवघड आहे रे बाबा

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 หลายเดือนก่อน +5

    Only ताईसाहेब❤❤❤❤❤

  • @saijejurkar6013
    @saijejurkar6013 หลายเดือนก่อน +11

    लंके साहेब जिंदाबाद

  • @ankushdhaware279
    @ankushdhaware279 หลายเดือนก่อน +67

    पडणारे एका जागेवर आले

  • @shobhapasalkar1957
    @shobhapasalkar1957 หลายเดือนก่อน +11

    तूमहाला दोघांना जनता घरी बसवणार 😂

  • @jitendrashelar298
    @jitendrashelar298 หลายเดือนก่อน +19

    जीव धोक्यात घालू नका, जनता नाटक पाहून कंटाळले आहेत,

  • @KaneWilliamson..
    @KaneWilliamson.. หลายเดือนก่อน +6

    सुजय आपल्याला मराठे मतदान करणार नाहीत म्हणून हे लोक बोलवून घेतले 😂😂

  • @sangmeshwarnamwad8964
    @sangmeshwarnamwad8964 หลายเดือนก่อน +4

    खूप मोठ काम केलं ताई नं

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk หลายเดือนก่อน +19

    Ha नाटकी आहे

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk หลายเดือนก่อน +24

    😂कोण जातीय वाद. करताय काही उपयोग नाही विमान उडवा की helicpter बाबा ला राजकारणात आणू नका

  • @JagdishChandekar771
    @JagdishChandekar771 หลายเดือนก่อน +21

    तुम्ही दोघेही पडनार आहात

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 หลายเดือนก่อน +15

    दोघेही जीव मुठीत धारा कारण घरी बसव लागेल , वंजारी मतांसाठी सर्व काही चालू आहे , पण वंजारी समाज हुशार आहे मुढे आणि विखे ला जागा देणार नाही

    • @anandgarje2364
      @anandgarje2364 หลายเดือนก่อน +2

      Tu kahi kalji karayachi garaj nahi

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 หลายเดือนก่อน

      लंके येणार आचार्य वाटायला नको 1000%

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 หลายเดือนก่อน

      ​@@anandgarje2364विखे पाटील यांचा पराभव होणार 1000%. भाजप चे च पुढारी विखे यांचा पराभव करणार.. परत नक्की निकाल लागला की रिप्लाय देऊ शकता... लंके च खासदार होणार

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 หลายเดือนก่อน

      ​@@anandgarje2364लंके येणार आमदार प्रताप काका होणार...

    • @prakashmuley8084
      @prakashmuley8084 หลายเดือนก่อน

      मराठा मते गेली

  • @user-nq6mg3uw6f
    @user-nq6mg3uw6f หลายเดือนก่อน +12

    अतिवृष्टी मध्ये असा जीव मुठीत धरून शेतकऱ्याच्या बांधावर जावे. बाईच्या कानात काय बोलत असेल बरं हा

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 7 วันที่ผ่านมา +1

    🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 ओबीसी समाज एकजुट 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 หลายเดือนก่อน +5

    जिव धोक्यात कशाला घालता पंकाबाई घरी बसुन खा दोघाच्या ही बापानी भरपुर कमाऊन ठेवलय
    जय जवान जय किसान

  • @ashishumbare5634
    @ashishumbare5634 หลายเดือนก่อน +49

    आपण बहीण भाऊ,5 वर्ष घरी राहू.

    • @user-bc5tb7zu5l
      @user-bc5tb7zu5l หลายเดือนก่อน +1

      Charaneche futane khau😂

  • @sureshkale8394
    @sureshkale8394 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही बहीण भाऊ आता कायमचे घरी बसा आज भगवान बाबाचा तुम्हाला आशीर्वाद आहे

  • @anilkolip5238
    @anilkolip5238 หลายเดือนก่อน +18

    ताईने सांगितले हात वर करून मतदान नका करु विखेला

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk หลายเดือนก่อน +33

    सगळे पैसे देऊन आणले आहेत

  • @avinash860
    @avinash860 หลายเดือนก่อน +45

    सूजन विखे कृपया आता घरी बसावे, लगेच हुरळून जाऊ नका 😢

  • @bhauk678
    @bhauk678 หลายเดือนก่อน +8

    चुकीच्या माणसासाठी जिव धोक्यात घातला, दोघेही नक्कीच पडणार

  • @Wgbo5158
    @Wgbo5158 หลายเดือนก่อน +5

    लंके यंत्रणा आघाडी वर आहे...1000% येणार..

  • @vkrrmnps
    @vkrrmnps หลายเดือนก่อน +2

    दोघेही विजयी होणार आहे.कमेंट जपुन ठेवा.

  • @manoharbhise2914
    @manoharbhise2914 หลายเดือนก่อน +3

    Sujay vikhe Patil jindabad❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @santoshsathe4235
    @santoshsathe4235 หลายเดือนก่อน +14

    निलेश लंके साहेब खासदार 2 लाख मतांनी विजयी होणारच

  • @bhaskarjadhav1
    @bhaskarjadhav1 หลายเดือนก่อน +3

    जे मराठा आरक्षण मागत नाहीत मोहळ, उदयनराजे, विखे, धस वगैरे ज्यांना आरक्षणाची गरज नाही ते तुमचे भाऊ असतात आणि आरक्षण मागणारे गरजवंत मराठे हे ओपन मध्ये येतात त्यामुळे ते तुमचे बांधव नसतात...

  • @rajendramandare6664
    @rajendramandare6664 หลายเดือนก่อน +2

    मोदी आणि योगीन सारखे राष्ट्राला समर्पित नेतृत्व या देशाला लाभलं.
    राम मंदिर झाले आहे, ३७० हटलं आहे, देशाकडे वाकड्या डोळ्याने पाहणाऱ्या प्रवृत्तींना त्यांच्या भूमीत घुसून ठोकलं आहे.
    आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या सामान नागरी कायद्यासाठी मोदींना साथ द्या.

  • @kothulekiran3614
    @kothulekiran3614 หลายเดือนก่อน +6

    बापरे एवढी मेहनत, अशी मेहनत आणि असे आयुष्य प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाच्या वाट्याला येवो

  • @user-eb7zf5si4c
    @user-eb7zf5si4c หลายเดือนก่อน +26

    मि मराठा बप्पा ला मतदान करनार

  • @nehalpatel7484
    @nehalpatel7484 หลายเดือนก่อน +13

    Congress ने इतके दिले त्यांचे काय उपकार फेडले

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 หลายเดือนก่อน +1

    अहिल्यानगर जिल्ह्यात सुजय दादा विखे पाटील आणी बीड जिल्ह्यात पंकजा ताई मुंडे आणि रावेर मतदारसंघात रक्षा ताई खडसे विक्रमी मतांनी निवडून येतील
    फिर एक बार मोदी सरकार

  • @KurshnaGhuge
    @KurshnaGhuge หลายเดือนก่อน +4

    ताई साहेब

  • @rishikeshpawar7045
    @rishikeshpawar7045 หลายเดือนก่อน +2

    Only Vikhe ❤❤❤❤

  • @user-kj1kx8fh3n
    @user-kj1kx8fh3n หลายเดือนก่อน +16

    ओन्ली लंके आणि लंके पावसात या किंवा गारा पडत असताना या ओन्ली लंके

  • @santoshmhaskar4813
    @santoshmhaskar4813 หลายเดือนก่อน +4

    अहो,,बाई तुमि सोडूंन,,सर्व निवडुन येनार आहेत घाबरु,,नका,,बरका,,😂😂

  • @amoldafal
    @amoldafal หลายเดือนก่อน +13

    एकच वादा सुजय दादा.....

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 หลายเดือนก่อน +7

    विकास करणारे लोक निवडून येणार सबका साथ सबका विकास समान नागरी करणारे निवडून येणार

  • @mh25..51
    @mh25..51 10 วันที่ผ่านมา

    आता कधीच हिथुन पुढे पंकजा मुंडे सुजय विखे निवडुण येनार नाहीत ,,याला भाषण बोलतात का ,,,

  • @Jadhav..p
    @Jadhav..p หลายเดือนก่อน +9

    आम्ही बहीण भाऊ महाराष्ट्राला लुटून खात आलो खात राहणार.

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk หลายเดือนก่อน +27

    एकच वादा लंके दादा

  • @rajbhaukaldate
    @rajbhaukaldate หลายเดือนก่อน +1

    पंकजाताई

  • @maheshingole9374
    @maheshingole9374 หลายเดือนก่อน +2

    फक्त तुतारी ✌🏻

  • @a2fansmotive974
    @a2fansmotive974 หลายเดือนก่อน +13

    दोगे ही हरनार आहेत 😂😂🎉🎉🎉

  • @kalyanthorat4504
    @kalyanthorat4504 หลายเดือนก่อน +13

    नसत्या आल्या तुम्ही तरी चालले आसते गडबड तर झालेलीच आहे अहमदनगर जिल्ह्यात आणि बीड मधे

  • @mh25..51
    @mh25..51 10 วันที่ผ่านมา

    महाराषटरा समाधानी झाला आज ,,,की ,जनतेने तुमाला नाकारले ,,मता पुरते राजकारण करता

  • @SainathJare-pt9ep
    @SainathJare-pt9ep หลายเดือนก่อน +1

    शेतकरी लोक शेतात काम करीत असताना ऊण पावसाचा विचार करत नाही तरी तुम्ही आमच्या पिकाला भाव मिळत नाही आणि दोन थेंब पावसाचे पडले नाही तर येवडा कांगावा कशाला राव

  • @amolpawar1637
    @amolpawar1637 หลายเดือนก่อน +12

    एकच लंके साहेब

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises8811 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्यांचा जीव आयुष्यभर धोक्यात जीव घालून काम करत असतो त्याचं काय?

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 หลายเดือนก่อน +6

    महायुती विजयी भव यशस्वी भव आपकी बार 450 पार फिर एक बार मोदी सरकार🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @4163a
    @4163a หลายเดือนก่อน +13

    कारन तुम्ही परत निवडून येणार नाही

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 หลายเดือนก่อน +5

    Munde saheb sarv samajache nete

  • @Prabhakarchemate
    @Prabhakarchemate หลายเดือนก่อน +9

    Only lanke saheb mp

  • @DhanrajDhas-qu8cv
    @DhanrajDhas-qu8cv หลายเดือนก่อน +4

    Pankaja Tai munde King of Maharashtra

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 หลายเดือนก่อน

    एक नंबर महीला भरषटाचारी

  • @BalasahebGhadage
    @BalasahebGhadage หลายเดือนก่อน +1

    जनतेच्या विकासासाठी दोघाने जीव धोक्यातं घाला स्वतःच्या स्वार्थासाठी नको

  • @autonagari9345
    @autonagari9345 หลายเดือนก่อน +4

    पाथर्डी मधील जनतेला यांनी कायम वेड्यात काढले आहे दोघांनी पण.
    यावेळी मस्त घरी बसा 5 वर्ष

  • @TaksalsaradTaksalbaba-jf5qw
    @TaksalsaradTaksalbaba-jf5qw 18 วันที่ผ่านมา +1

    आपकी,बार,सुजय,400पार

  • @ShrihariShembde
    @ShrihariShembde 13 วันที่ผ่านมา

    ताईला स्वतःचा नाही सांभाळता आलं तर तुझं काय सांभाळीन😊

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 12 วันที่ผ่านมา

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता

  • @sandeepbade8047
    @sandeepbade8047 หลายเดือนก่อน +3

  • @PSSsai
    @PSSsai หลายเดือนก่อน +17

    दोघांना पण जमिनीवर आणणार लोक

  • @DadaramjhendeJhende
    @DadaramjhendeJhende หลายเดือนก่อน +1

    दादा तुमच्या पाठीशी साईबाबा आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका

  • @anujagaikwad5669
    @anujagaikwad5669 27 วันที่ผ่านมา

    ताईला विचार पाहिजे मग तुम्ही महार मांग समाज साठी कंवर गुलीमीत राहायचं ज्याच्या घरी एक वैजनाथ कारखान्याच्या डायरेक्टर त्याचं घरी एक जिल्हा परिषद सदस्य तरी तुम्ही एकही घरकुल योजना तसलं काही नाही दिले नाही फक्त नावालाच पद

  • @AjitKakde-ke3hr
    @AjitKakde-ke3hr หลายเดือนก่อน +8

    सूजय विखे पाटील नक्की निवडून येणार आहेत

  • @balasahebkhedkar8809
    @balasahebkhedkar8809 หลายเดือนก่อน

    सन्माननीय आदरणीय पंकजाताई साहेबच निवडून येणार 101%
    सन्माननीय आदरणीय दिलीपराव खेडकर साहेबच निवडून येणार 101%

  • @shaileshrode6910
    @shaileshrode6910 หลายเดือนก่อน +16

    फक्त तुतारी

  • @ankushdhaware279
    @ankushdhaware279 หลายเดือนก่อน +10

    ही मोकाट बोलते, मुद्दा काहीही नाही यांच्या कडे. मोदी च्या नावाखाली चाललंय

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 หลายเดือนก่อน +3

      सुजय दादा विखे पाटिल ✌✌✌101% विजयी होणार 💪💪💪👌✌✌✌

    • @amolpawar1637
      @amolpawar1637 หลายเดือนก่อน +2

      202 मताने पडतील बहुतेक दादा त्या

  • @pratikzaware1688
    @pratikzaware1688 หลายเดือนก่อน

    इकडे लंके आणि तिकडे बाप्पा विजयी होणार ....मुंडे विखे दोघे पडणारच....

  • @dineshsyadav2281
    @dineshsyadav2281 หลายเดือนก่อน

    अरे भावा उलट पंकजा ताई आल्यामुळे तुझं बी मतदान कमी झालं पंकजाताई लाज तिची गॅरंटी नाही तुम्ही इकडे बोलावले तिला

  • @swapnilpatil5952
    @swapnilpatil5952 หลายเดือนก่อน

    अरे तुमचे जीव हे महत्वाचे आणि सामान्य माणूस मारतोय त्याला किंमत नाही...

  • @shitalugalmugle
    @shitalugalmugle หลายเดือนก่อน +3

    ताईंना देखील कळलं त्यांची अवघड परिस्थिती झाली 😂

  • @kids-guru5974
    @kids-guru5974 หลายเดือนก่อน

    पंकजा ताई ना माहित आहे त्यांचं काय होणार आहे ते...सोनवणे यांना त्या फोन करून ऑफर देतात आणि माघार घ्यायला सांगतात.. उगीच नाही म्हणत देवाला साकडं घाला म्हणून..अबकी बार तडी पार..

  • @remeshnawgire7908
    @remeshnawgire7908 หลายเดือนก่อน

    पंकजा आणि विके दोघेही पडणार.

  • @virtualtech5540
    @virtualtech5540 หลายเดือนก่อน +8

    ताई ने बरोबर सांगितले हात करून चालले आहे, तुम्ही ओळखून घ्या काय करायचं ते😂

  • @mahadevtapkir7488
    @mahadevtapkir7488 หลายเดือนก่อน

    शेतकरी अवकाळी पावसामुळे मृत्यू पडतात आणि तुम्ही कसला जीव मुठीत घेतला आता संगें सोयरे आठवले का

  • @goswb1424
    @goswb1424 หลายเดือนก่อน +28

    काहीही करा तुतारी वाजनार ❤

  • @MA-kx8uv
    @MA-kx8uv หลายเดือนก่อน +1

    OBC ata nahi fasnar... Lay zala dangar+Vanjari Rajkaran...... Ata baki OBC fakta ❤ No more Munde

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 หลายเดือนก่อน

    दोघे ही बहुमताने निवडून येणार❤❤❤❤❤

  • @Gholveshrikant
    @Gholveshrikant หลายเดือนก่อน

    ताईसाहेब ❤

  • @anilnagargoje196
    @anilnagargoje196 หลายเดือนก่อน

    दोन्ही घराणे स्वतःला पक्षा पेक्षा मोठ समझुन एकमेकांना कोणत्याही पक्षात असली तरी मदत करायची अशी अलिखित युती महाराष्ट्रात चालवून घराणेशाही स्वतः ची घर भरत आली होती, jarange पाटीलने एका झटक्यात यांची हवा काढून टाकली तर याची काय अवस्था झाली ही आहे सर्व सामान्याची ताकत,,जी मोदी युगात देशात दिसली

  • @sagarthorat3411
    @sagarthorat3411 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही दोगे padnare 😂😂

  • @ravindrakhedkar3915
    @ravindrakhedkar3915 หลายเดือนก่อน +10

    फिक्स खासदार पंकजाताई 🔥🔥🔥

  • @_sb21
    @_sb21 หลายเดือนก่อน +16

    Only tai saheb💪💯

  • @ajaybamble5986
    @ajaybamble5986 หลายเดือนก่อน +4

    आटोपल

  • @bhushanhendre9504
    @bhushanhendre9504 หลายเดือนก่อน

    काय विकेची अवस्था राव 😂😂😂😂

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 หลายเดือนก่อน

    कारण दोघ आपटणार म्हणुन..

  • @deepakhase9010
    @deepakhase9010 หลายเดือนก่อน

    स्वतः पडणार आणि 2 रा पण पडणार

  • @balugujar9010
    @balugujar9010 หลายเดือนก่อน +10

    Only BJP