लोक ही पैश्यासाठी खाण्यासाठी दारूसाठी आपला आत्मा आपल मन घाण ठेवलं आहे सर्वच लोकं नाही. मि मनापासून राज साहेबांन सोबत रहाणार. राज साहेब हे सत्यवादी राजा आहे.मि सत्या सोबत. लहान तोंडी मोठा घास. 2:502:54 आम्ही सर्वांनी राज उद्धव साहेबांचं ऐकलं आता त्या दोघांनी आमचं मराठी माणसांचं ऐकावं. हीच तुळजाभवानी/एकवीरा आईच्या चरणी प्रार्थना.
काहीही झाले तरी राज साहेब ठाकरे आम्ही आणि आमचे मतं आणि विचार हे तुमच्याबरोबरच असतील. आम्ही १५०० घेऊन मराठी अस्मिता विकणाऱ्या लोकांमधले नाही. आज ना उद्या आपण सत्तेत येणारच आणि परप्रांतीय नंतर स्वतःचे कुले सांभाळत या माझ्या हिंदवी महाराष्ट्रातून पळून जातील 🙏 जय भवानी 🚩 जय शिवराय🚩 जय महाराष्ट्र🚩 जय मनसे 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान विश्लेषण l सत्य परिस्थिती मांडली आहे.या महाराष्ट्रातली जनता विकली गेलेली आहे.त्यामुळे त्यांना वर्तमान भविष्य यातला फरक कळत नाही. तरीही माझी या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे.की या महाराष्ट्राला राज ठाकरे हेच एक पर्याय आहेत.
@vinayakjadhav1635 उद्धव ठाकरे नी मुख्य मंत्री पदा साठी काँग्रेस सोबत गेले त्याच काय आणि युती तुठण्याचं कारण शरद पवार आहे bjp नाही जनतेला माहिती आहे सर्व म्हणुन जनतेनं महायुतीला निवडून आणलं
ईमानदारी ने सीट जिकूं शकत नाही आताचे जनता ना फक्त पैसे पाहिजे राज साहेबांनी पण जश्यास तस उत्तर द्यायला पाहिजे बस झाले साहेब आता तरी जागे होणे गरजेचे आहे खऱ्याची दुनिया नाही साहेब आमचा मत एकच आहे जनेत पुढे कितीही डोकं फोडलं तरी काही उपयोग नाही घाबरू नका आमी तुमच्या पाठी मागे आहोतच चिंता करू नका जय महाराष्ट्र
राज साहेबाना लोक चा मन भावना समजत तया मुळे ते राजकारण करत नाही लोकांचा भावनेशी नाही खेळत तया मुळे लोक राजसाहेब ना सपोर्ट नाही करत पण जे आपल्या भावनांशी खेळता ते लोकांना आवडता राज साहेब चा ते चिन्ह आहे ते तयाचा राहा नार जय महाराष्ट्र जय मनसे
khar aahe Karan yevdhi तफावत नाही राहू शकत मग ते मनसे ची असो किव्वा काँग्रेस ची कारण आमचा area madhe congress aani bjp che umedvar aahet pn congress vala स्थानिक आहे आणि bjp vala बाहेरचा आहे दुसऱ्या तालुक्यातलं आणि हवा पण काँग्रेस ची होती इथे तरी bjp vala aala aani सकाळी ७.३० la ch tyani मिरवणुकीची तयारी सुरू केलेली ह्यांना कास अगोथर पासून माहीत असणार ना लोक देखील आश्चर्य चकित झालेले आहेत इथले काहीतर गडबड नक्कीच झाली आहे अमेरिका वाले EVM vr निवडणूक घेत नाहीत त्यांना त्यावर विश्वास नये मग आपण कास ठेवणार विश्वास
मी महाराष्ट्र सैनिक जेष्ठ नागरिक आपल्या मताशी सहमत शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्र सैनिक म्हणून राहाणार सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी खचुन जाऊ नये असे वाटते जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
आता मनसेने 2007 सारखे काम करायला लागेल. राजसाहेबांना आणि अमित साहेब यांना पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्य़ात, तालुक्यात आणि ग्रामीण ग्रामपंचायती पर्यंत पक्ष वाढवावा लागेल पक्ष संघटन आणि संपर्क वाढवावा लागेल.
आम्हांला पण आनंद होईल राज साहेब महाराष्ट्र पटलं वर नांवलौकिक मिळवताना, पण मित्रा कधी मोदी ची स्तुती, कधी राहुल ला पाठिंबा, कधी शरद पवार ची मानधरणी, मनसे ने स्वतःचे अस्तित्व कधी निर्माण केलेच नही. म्हणून कही लोकं.म्हणू लागले, मनसे फजुल पैश्या साठी प्रचार करते स्वतः साठी नही, पक्ष 13 आमदारा पासून सुरुवात करून श्यून्या पर्यंत कसा पोहचला, स्वतः साठी कमी अनं दुसऱ्या पक्ष्याची बॅटिंग केल्या मुळे 🙏. निवडणुकी आल्या की अरड- बरड करायची, नंतर 4 वर्ष आराम.
आमचे राजू दादा निवडून आले असते पण कुठे तरी घोळ झाले कारण मोरे जे निवडून आले ना त्यांना तर कधी आम्ही बघीतल नाही आणखी त्याने अशी कोणती कामे केलेत उलट आमचा दादाने खुप काही केलं लोकासाठी
अगदी खरंय मराठी माणसे संपवायचे षडयंत्र भाजपा करत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मी भाजपाशी सहमत होतो पण भाजपा ने मनसे शी गद्दारी करून राज ठाकरे ना नेस्तनाबूत करण्याचा डाव आखलाय हे नक्कीच.
💯 % खरे आहे .. मराठी माणसे मूर्ख आहेत.... आता अजून एक प्रतेक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्ते यांना विनंती आहे....कि कधीच मराठी माणसाचे कामे करू नका...... जय महाराष्ट्र ❤❤❤❤
माझं पण एक निरोप पोचू दादा 1500 रुपये देऊन 25 हजाराची नोकरी तुम्ही खाता आहे निरोप महाराष्ट्र विद्यमान सेनेच्या शाखेतील राज ठाकरे साहेबांचा पोहोचलाच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र❤❤❤
आता निवडणूक लढणं खूप सोपं झालं आहे....आता फक्त पैसे फेकायच....काही vision वगैरे, सभा घेणे, काही गरज नाही.....नुसता पैसे वाटायचा...फक्त निवडणूक ballot paper वर घ्या 😢😢
आज मुंबई आणि उपनगर रस्ते फुटपात वर कोना साठी आहेत यांना परप्रांतीय चालतो मराठी माणूस चालत नाही मराठी माणूस गाडी लावलीकी 15 मिनिटात सर्व कायदे तज्ञ् हजर होतात आणि उचलून नेतात मग मतांसाठी मराठी आठवतो का चूक तर यांचीच आहे ना 🙏🙏
भाजपने काही नाही केले. पण राज साहेबांनी सुदधा 10 टिकाणी शिंदेचे उमेदवार पाडले. चुलत भावाला मदत केली. आतुन भेटलेले आहेत. अरे विकासाचा मुद्दा आहे. पण जे सरकार महाराष्ट्रात होते. त्यांनीही विकास केला आहे.
मुंबई मध्ये लोकांना १५००/- काही वाटणार नाही. तू मी सगळे मुंबई ठाणे पनवेल लोकांना काही फरक नाही पडणार पण गाव कडची लोकांना फरक पडतो आणि १५०० त्यांचा साठी खूप आहे. टोल माफ, मस्जिद चे भोंगे, परप्रांतियां चा काई देना घेणं नाही लोकांना आणि प्रगती काही कुठे थांबलेली नाही. लोकांना स्वतःचा पडलाय. लोकांना कुठे काय मिळतंय हे महत्वाचा आहे.
मत फोडण्याची काम ह्या राज साहेबानेच केली. कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालं. आता जनतेला शांत करण्यासाठी थोडी positiv बोलायला पाहिजे ना. महाराष्ट्र लुटारूनच्या हातात देऊन मोकळे झालेत झालेत.ह्यांना सगळे घरी पोहचलय
Khare aahe mitra ati ati uttam video aani aaply manogat....kharach Raj sahebaanchya akhand saathine rahayche aahe aani ek mudda ballet paper var nivadnuka hawayat.....ajun ek mhanane Asey ki ko paryant aamha jantela hya nikalacha nishkarsh hot nahi to paryant kuthlich shapat bodhi house deu naka ....purina maharashtrache manasainik aaplyabarobar aahet...fakt raj saheb aakash kara
दोगेभाऊ एक झाले पाहिजे तर मुबईत मराठी माणूस सेप राहील जय महाराष्ट्र
लोक ही पैश्यासाठी खाण्यासाठी दारूसाठी आपला आत्मा आपल मन घाण ठेवलं आहे
सर्वच लोकं नाही.
मि मनापासून राज साहेबांन सोबत रहाणार. राज साहेब हे सत्यवादी राजा आहे.मि सत्या सोबत.
लहान तोंडी मोठा घास. 2:50 2:54
आम्ही सर्वांनी राज उद्धव साहेबांचं ऐकलं आता त्या दोघांनी आमचं मराठी माणसांचं ऐकावं.
हीच तुळजाभवानी/एकवीरा आईच्या चरणी प्रार्थना.
महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे.🙏
खर आहे मित्र राज साहेबांना राजकारण करणे गरजेचे आहे,
लोकांना समजले पाहिजे
महाराष्ट्राचा गुजराष्ट्र व्हायला सुरवात झाली आहे.
काहीही झाले तरी राज साहेब ठाकरे आम्ही आणि आमचे मतं आणि विचार हे तुमच्याबरोबरच असतील. आम्ही १५०० घेऊन मराठी अस्मिता विकणाऱ्या लोकांमधले नाही. आज ना उद्या आपण सत्तेत येणारच आणि परप्रांतीय नंतर स्वतःचे कुले सांभाळत या माझ्या हिंदवी महाराष्ट्रातून पळून जातील 🙏
जय भवानी 🚩
जय शिवराय🚩
जय महाराष्ट्र🚩
जय मनसे
🙏🙏🙏🙏🙏
खुप छान विश्लेषण l
सत्य परिस्थिती मांडली आहे.या महाराष्ट्रातली जनता विकली गेलेली आहे.त्यामुळे त्यांना वर्तमान भविष्य यातला फरक कळत नाही.
तरीही माझी या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे.की या महाराष्ट्राला राज ठाकरे हेच एक पर्याय आहेत.
सर्व हे मराठी माणसाला समजल पायजे
जय महाराष्ट्र जय मनसे ❤
एकदम बरोबर बोलत आहे भाऊ
खूप चांगलं व्हिडीओ बनवली भावा, गरज होती अश्या व्हिडीओ ची❤
युती करा आणि पक्ष मोठा करा सध्या ची परिस्थिती एकठ लढण्याची नाही युती करून लढण्याची आहे आता तरी युती करा 🙏🙏🙏🙏🙏🙏
अहो बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत भाजपाने युती करून पक्ष वाढवला त्याच शिवसेनेला संपविले, त्या पेक्षा एकला चलो रे उत्तम. युती वगैरे सर्व मतलब आहे.
@vinayakjadhav1635 उद्धव ठाकरे नी मुख्य मंत्री पदा साठी काँग्रेस सोबत गेले त्याच काय आणि युती तुठण्याचं कारण शरद पवार आहे bjp नाही जनतेला माहिती आहे सर्व म्हणुन जनतेनं महायुतीला निवडून आणलं
@@amoldamle07 evm factor
EVM ने सुध्दा प्रामाणिक पणे महायूतीत समरस होऊन हिंदुत्व मजबूत करायला साथ दिली. THANK YOU VERY VERY MUCH EVM .
अगदी बरोबर बोलास भावा
भावा खुप चांगलं मतं मांडलं ❤
मनापासून आभार
राज ठाकरे साहेब खर बोलले आणि महानगरपालिका निवडणूक योग्य प्रकारे निभावतील म्हणून हा गेम केला असण्याची शक्यता जास्त वाटते, ❤
Raj Thakre साहेबांनी Chhatrapati Shivaji Maharaj niti वापरा.
कोणती नीती?
सांगा
ईमानदारी ने सीट जिकूं शकत नाही आताचे जनता ना फक्त पैसे पाहिजे राज साहेबांनी पण जश्यास तस उत्तर द्यायला पाहिजे बस झाले साहेब आता तरी जागे होणे गरजेचे आहे खऱ्याची दुनिया नाही साहेब आमचा मत एकच आहे जनेत पुढे कितीही डोकं फोडलं तरी काही उपयोग नाही घाबरू नका आमी तुमच्या पाठी मागे आहोतच चिंता करू नका जय महाराष्ट्र
अगदी बरोबर आहे
राज साहेबाना लोक चा मन भावना समजत तया मुळे ते राजकारण करत नाही लोकांचा भावनेशी नाही खेळत तया मुळे लोक राजसाहेब ना सपोर्ट नाही करत पण जे आपल्या भावनांशी खेळता ते लोकांना आवडता
राज साहेब चा ते चिन्ह आहे ते तयाचा राहा नार जय महाराष्ट्र जय मनसे
हो ना
माझ्या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना हात जोडुन विनंती आहे कोणीही राज साहेबांची साथ सोडू नका.
अगदी योग्य
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
राज साहेब ऊद्धव साहेब एकत्र यावे हेच माझे व महाराट्राचे मत हाये एक बाळासाहेबाचा उद्धव साहेबांचा शिवशिनिक
ही सभा होणार जबरदस्त
बघू आता
लाज वाटत। नाही। भावा आपल्या महाराष्ट्र तील। लोकाना। काय। बोलायच। काय। चालल आहे महाराष्ट्र त। वाईट वाटत भावा आपले। पैशासाठी विकले। जातात
या निवडणूकीत एक गोष्ट लक्षात आली आहे मनसे ला फक्त मराठी माणसाची मत मिळाली आहेत, बाकी समाजाने बिजेपीला मत दिली आहेत
ते आहेच
khar aahe Karan yevdhi तफावत नाही राहू शकत मग ते मनसे ची असो किव्वा काँग्रेस ची कारण आमचा area madhe congress aani bjp che umedvar aahet pn congress vala स्थानिक आहे आणि bjp vala बाहेरचा आहे दुसऱ्या तालुक्यातलं आणि हवा पण काँग्रेस ची होती इथे तरी bjp vala aala aani सकाळी ७.३० la ch tyani मिरवणुकीची तयारी सुरू केलेली ह्यांना कास अगोथर पासून माहीत असणार ना लोक देखील आश्चर्य चकित झालेले आहेत इथले काहीतर गडबड नक्कीच झाली आहे अमेरिका वाले EVM vr निवडणूक घेत नाहीत त्यांना त्यावर विश्वास नये मग आपण कास ठेवणार विश्वास
हो ना
मी महाराष्ट्र सैनिक जेष्ठ नागरिक आपल्या मताशी सहमत शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्र सैनिक म्हणून राहाणार सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी खचुन जाऊ नये असे वाटते जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
जय महाराष्ट्र
राज साहेब हे होऊन देणार नाही तूफाना पूर्वीची शांतता आहे
किती लोक ना। समजावयाचे। राज। साहेबाना। मत। दया। महाराष्ट्र। खुप। पुढे। नेतील। राज। साहेब। जागे। व्हा। महानगर। पालिका। निवडणूका। आहेत
राज साहेब सारखा। माणुस महाराष्ट्र ला। लाभला। याचा। चांगला। विचार करा
राज साहेब पुरे। खचले। आहेत। भावानो। आता तरी आपल। मत घरातील। मत। फकत। राज। साहेबाना। दया
full evm zol zala aahe
लडकी बहीण योजना ही इलेक्षांच्या 3 महिने आदी का दिले मग 5 वर्ष सत्ता होती तेव्हा का नाही चालू केली
आता मनसेने 2007 सारखे काम करायला लागेल. राजसाहेबांना आणि अमित साहेब यांना पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्य़ात, तालुक्यात आणि ग्रामीण ग्रामपंचायती पर्यंत पक्ष वाढवावा लागेल पक्ष संघटन आणि संपर्क वाढवावा लागेल.
आम्हांला पण आनंद होईल राज साहेब महाराष्ट्र पटलं वर नांवलौकिक मिळवताना, पण
मित्रा कधी मोदी ची स्तुती, कधी राहुल ला पाठिंबा, कधी शरद पवार ची मानधरणी, मनसे ने स्वतःचे अस्तित्व कधी निर्माण केलेच नही.
म्हणून कही लोकं.म्हणू लागले, मनसे फजुल पैश्या साठी प्रचार करते स्वतः साठी नही, पक्ष 13 आमदारा पासून सुरुवात करून श्यून्या पर्यंत कसा पोहचला, स्वतः साठी कमी अनं दुसऱ्या पक्ष्याची बॅटिंग केल्या मुळे 🙏.
निवडणुकी आल्या की अरड- बरड करायची, नंतर 4 वर्ष आराम.
आपल्या भावना मी समजू शकतो
हो लोक हेच पाहत आहेत... ठामपणा नसल्यामुळे लोकांना विश्वास उरला नाही आहे... एका मतावर ठाम असल पाहिजे
राजसाहेब यानी आपलं मत कधिच स्पष्ट करणार नाही
करतील
Ho barobar ahe
खरंच
हो ना
भावाने गद्दारी केली गद्दारी केली मनात मनात त्यांच्या मित्रांना गद्दारी केली त्यांच्या संगत आता काय करणार
Evm madhe ghol ahe sagla
कदाचित!
आमचे राजू दादा निवडून आले असते पण कुठे तरी घोळ झाले कारण मोरे जे निवडून आले ना त्यांना तर कधी आम्ही बघीतल नाही आणखी त्याने अशी कोणती कामे केलेत उलट आमचा दादाने खुप काही केलं लोकासाठी
लोकल। पार्टी। संपवणयाचया मार्गा वर। आहे भाजप।
बहिणींना लाज वाटली पाहिजे
आमच्या राज साहेबांचा खूपच वाईट वाटत
हो ना
रावसाहेब हेच महाराष्ट्र ला वाचा शकतात
अगदी खरंय मराठी माणसे संपवायचे षडयंत्र भाजपा करत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मी भाजपाशी सहमत होतो पण भाजपा ने मनसे शी गद्दारी करून राज ठाकरे ना नेस्तनाबूत करण्याचा डाव आखलाय हे नक्कीच.
💯 % खरे आहे ..
मराठी माणसे मूर्ख आहेत....
आता अजून एक
प्रतेक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्ते यांना विनंती आहे....कि कधीच मराठी माणसाचे कामे करू नका......
जय महाराष्ट्र ❤❤❤❤
मी आपल्या भावना समजू शकतो
ग्रेट 👍
धन्यवाद
जीवा शांतता असते तेव्हा आपण वादळ निर्माण करायचं असतंआणि बाहेर वादळ असतं तेव्हा आपण शांत राहणे राज साहेबांची शिकवण
सध्या मनात संमिश्र भावना आहेत कुठेतरी पाणी नक्कीच मुरतंय पण 1 दिवस राज साहेबांचा असेल हा ठाम विश्वास आहे
हया सर्व गोस्टी साठी संघ ज़बाबदार आहे पण त्याच्या विरोधात कोणता ही पक्ष लड़त नाही.
ज्याचा पैसा त्याची सत्ता
❤❤❤जाऊ सकत नाही ❤❤❤ राज साहेब ठाकरे ❤❤
महापालिका निवडणुकीत। भर भरन। मत। दया। विनंती राज साहेबाना। मत करा
मनसेने युती आघाडी सोबत जाण्याची आशा सोडली पाहिजे
Janata barobar ahe. EVM problem ahe
नक्कीच
घरात चार मत असताना सुद्धा 2 मत भाजपला देतात म्हणजे घरचे सुद्धा 1500 साठी किती लाचार झालेत बघा
Please be loyal to raj thakre
एकदम बरोबर आहे मित्रा पण राज ठाकरेंनी सुद्धा लोकसभेत बीजेपी ला पाठिंबा देण्या पूर्वी विचार केला पाहिजे होता, आता तरी दोन्ही बाऊ एकत्र आले पाहिजे
नक्की आले पाहिजे
अगदी बरोबर दाल मे कुझ काला है !
माझं पण एक निरोप पोचू दादा 1500 रुपये देऊन 25 हजाराची नोकरी तुम्ही खाता आहे निरोप महाराष्ट्र विद्यमान सेनेच्या शाखेतील राज ठाकरे साहेबांचा पोहोचलाच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र❤❤❤
Barobar bollas bhau❤
मनापासून आभार
राज साहेब हे भाजपला फेवर राजकारण करतात आणि भावाला विरोध करतात
साहेबांनी आता महानगर पालिका कडे लक्ष द्यावे...
Pre program evm hotya
अगदी खरं
Kharay agdi barobar ❤
अ हो साहेब लोकसभेला राज ठाकरे यांनी भाजप ला बिनशर्त पाठिंबा दिला तेच काय ठाम भूमिका नाही.
आज प्रत्येक माणसाच्या डोळ्यात अश्रू आहे
हो ना
खरंच महाराष्ट्र संपला हे येवढ नक्की 🙏
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🙌
Jay m n s ❤
जय महाराष्ट्र जय मनसे
आता निवडणूक लढणं खूप सोपं झालं आहे....आता फक्त पैसे फेकायच....काही vision वगैरे, सभा घेणे, काही गरज नाही.....नुसता पैसे वाटायचा...फक्त निवडणूक ballot paper वर घ्या 😢😢
I always support Raj Saheb only MNS ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
राजकारण केलं तर......तरच काहीतरी होईल नाहीतर नाही होणार.
हो ना
आज मुंबई आणि उपनगर रस्ते फुटपात वर कोना साठी आहेत यांना परप्रांतीय चालतो मराठी माणूस चालत नाही मराठी माणूस गाडी लावलीकी 15 मिनिटात सर्व कायदे तज्ञ् हजर होतात आणि उचलून नेतात मग मतांसाठी मराठी आठवतो का चूक तर यांचीच आहे ना 🙏🙏
Good sir
Keep watching
भाऊ जय महाराष्ट्र साहेब
जय महाराष्ट्र
🙏🙏
जेव्हा दिवा मधे सभा होती तेव्हा साहेब बोलले का राजू तू जिंकलास कारण एवढं पब्लिक होत मग दादा निवडून यायला पाहिजे होतं
Evm setting
भाजपने काही नाही केले. पण राज साहेबांनी सुदधा 10 टिकाणी शिंदेचे उमेदवार पाडले. चुलत भावाला मदत केली. आतुन भेटलेले आहेत. अरे विकासाचा मुद्दा आहे. पण जे सरकार महाराष्ट्रात होते. त्यांनीही विकास केला आहे.
मुंबई मध्ये लोकांना १५००/- काही वाटणार नाही. तू मी सगळे मुंबई ठाणे पनवेल लोकांना काही फरक नाही पडणार पण गाव कडची लोकांना फरक पडतो आणि १५०० त्यांचा साठी खूप आहे. टोल माफ, मस्जिद चे भोंगे, परप्रांतियां चा काई देना घेणं नाही लोकांना आणि प्रगती काही कुठे थांबलेली नाही. लोकांना स्वतःचा पडलाय. लोकांना कुठे काय मिळतंय हे महत्वाचा आहे.
Raj Saheb ❤️
Donhi Thakre Bandhunni ekatra yeun Maharashtravar Rajya karava ⚡️
कोणाच्या हातात आहे पण हे
आता शिवतिर्थावर प्रश्न घेऊन जायचे की नाही जायचं
खुप व्यथित झालोय.
कोणाचा बाप जरी आला तरी राजसाहेब ठाकरे हे नाव संपवू शकत नाही.
आता साहेबांनी सुद्धा जसे लोक तस राजकारण करावं.ईमांनदारीची दुनिया नाही.
आम्ही Raj saheb barobar 🚩💪
अतिशय दुर्दैवी आहे. 😢
पैसे घेऊन मत देणारे बेलायकीचे लोक.
आमच्याकडे शिंदे च्या सामंत उमेदवार ने खूप पैसे वाटले. काय बोलणार.
अतिशय संशयस्पद निवडणूक आहे.
Raj saheb sagle patte open kartat aani baki sagle tyacha fayda uchlalat....... Example shinde
हो ना
बरोबर बोलत दादा tumi
1.नंबर.भावा
फक्त राजसाहेब मी कायम तुमच्या सोबत आहे
साहेब हे फेक मतदान आहे आम्हाला तुम्हीच पाहिजे कधीतरी आपले दिवस येतील
मत फोडण्याची काम ह्या राज साहेबानेच केली. कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालं. आता जनतेला शांत करण्यासाठी थोडी positiv बोलायला पाहिजे ना. महाराष्ट्र लुटारूनच्या हातात देऊन मोकळे झालेत झालेत.ह्यांना सगळे घरी पोहचलय
Akdam barober
आता मरावे परी कीर्ती रूपे उरावे बस एवढेच मराठी माणसा लक्षात ठेव
जय महाराष्ट्र
Khare aahe mitra ati ati uttam video aani aaply manogat....kharach Raj sahebaanchya akhand saathine rahayche aahe aani ek mudda ballet paper var nivadnuka hawayat.....ajun ek mhanane Asey ki ko paryant aamha jantela hya nikalacha nishkarsh hot nahi to paryant kuthlich shapat bodhi house deu naka ....purina maharashtrache manasainik aaplyabarobar aahet...fakt raj saheb aakash kara
❤❤❤ मराठी माणूस हारला आहे 😢😢😢
कायम मनसे सोबत🚩🚩
Samjat nahi lokana . Pan kahi jari.zal tari amhi shevt parent raj saheba na saport karnar