@@channelg2890mns mhanaje marathi mansacha kaivari nahi ani fakt supari ahe va tuzya mahitisathi sangato apali jat maratha nahi ani dharm pan hindu nahi mi pan hindu maratha ahe thoda abhyas thev
असेच मराठी माणसांची 100 टक्के साथ मिळत नसल्यामुळे राज साहेब व मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कंटाळले आहेत मग मराठी माणसासाठी कोण येणार हा मराठी माणसाने विचार करावा ?😢
लवकरच शिंदे साहेबांन जवल बोलन करुन पक्ष प्रवेश करावा विधान परिषदेत उमेदवारी मिळेल कार्यकर्त्यांची कदर करणारा योग्य तो सन्मान अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे साहेबांकडून राखला जाईल आपल हार्दिक हार्दिक स्वागत दादा🚩🚩🚩🏹💐💐🎉🎉
आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलाय अविनाश जाधव यांनी. पक्ष सोडला नाहि आहे.तो कट्टर राज ठाकरे समर्थक आहे... राज साहेब ठाकरे त्याचा राजीनामा स्वीकारणार नाही कारण ह्या निवडणुकीत काय झालं ते साहेबांना माहित पडले आहे
अविनाश दादा साहेब का असं केलेत तुमी तर राज साहेबांचे खास होते राज साहेबांना तुमी देव मानायचे नां मग का असं केल साहेब 😔मनसे सोडू नका साहेब तुमच्या कडून अशी अपेक्षा नाही कि तुमी मनसे सोडल 😔 साहेब राज साहेबांची सात नका सोडू 😔
मी ह्यांच्या पक्षाचा नाही पण अविनाश जाधव ने जर राजसाहेबांची साथ सोडली ना तर मी जीव देईल मला माहित आहे हा माणूस राजसाहेबांना सोडूच शकत नाही लिहून ठेवा...! 💯
Ase kiti Yeun gele sagle ekach maletle mani aahet. Pratyek Jan yeto aplya faidya sathi nahi hot asel tar party sodun jato. Normal karyakarte jiv lavtat tyana yachyashi den ghen nasta.
ठाकरे गटात प्रवेश केला तर भविष्य घडेल. कारण तुमचे रेल्वे इंजिनचे साहेब एकवचनी नाहीत कायम धरसोड निती अवलंबतात.गेल्या दहा वर्षात महागाई वाढली,शेतक-यांच्या पिकाला भाव नाही,महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पळविले जातात त्यावर रेल्वे इंजिन साहेब काढत नाही.हे पण मतदार विचार करतात.
जाधव दादा तुम्ही का राजीनामा देत आहे सगळ्यांचं सगळ्यांचं नुकसान झाला आहे 2014 2019 मध्ये पण असंच झालं होतं दादा दादा काळजी करायची काही गरज नाही पण सर्व मनसैनिक आहोत
One of the loyal and royal person of MNS. Pan Mansa cha kuthe tri limit aste sahan krnya chi . Karykarta jiv Tod mehnat gheun party sathi rabnar. And party' cha malak binshart pathimba det basnar... Khup disappoint kele aahe Raj Thackeray ni
राजीनामा नाही तर अविनाश सोबत बाळा, राजूदादा, देसाई यांनीही दुसर्या कोणत्याही पक्षात जावे , सहज आमदार मंत्री होताल. इथे पक्षाध्यक्षच तूम्हाला अंधारात ठेवून सेटलमेंट करतो आणि हरावे तुम्हाला लागते.
आज अनेकांनी टोमणे मारले, "अरे, सोड राज ठाकरे आणि मनसे. जर तुला राजकारणात भविष्य हवं असेल, तर दुसऱ्या पक्षात जा. मनसेला काहीच भविष्य नाही. तुझा नेता फक्त बोलतो, काही करत नाही! तुला मोठं व्हायचं असेल, तर इतर पक्षात गेलास तर मोठ्या पदावर पोहोचशील." मी त्यांना उत्तर दिलं, "मान्य आहे, दुसऱ्या पक्षात गेलो तर मी नगरसेवक होईन, आमदार होईन, कदाचित खासदारही होईन. पण मग पुढे काय? माझं वैयक्तिक आयुष्य चांगलं होईल, पण महाराष्ट्राचं काय? माझं मन मात्र कायम राज ठाकरे यांच्या विचारांशी जोडलेलं राहील. आज जरी पराभव पत्करावा लागला, तरी राजसाहेबांनी महाराष्ट्रासाठी दाखवलेलं स्वप्न माझ्यासारख्या असंख्य तरुणांच्या मनात अजूनही जिवंत आहे. हो, आजचं राजकारण बघून लोकांचा त्यावरचा विश्वास उडालाय. पण एकदा हे राज्य राजसाहेबांच्या हातात जाईल, तेव्हा महाराष्ट्र पुन्हा उभा राहील, आणि त्या दिवशी मी स्वतः राजकारणातून बाजूला होईन. पण आज, मला पद नाही हवं; मला महाराष्ट्रासाठी झगडायचं आहे!"
@Rage-r7h आमदार खासदार होवून काम करायची संधीच मिळते. राज ठाकरे एकदा नरेंद्र एकदा देवेंद्र असा निवडणूकपूर्व पाठींबा देत असतील तर लोक मनसेला का मत देतील. सरळ भाजपला मत देणे सोयिस्कर नाही का ? बाळा यांनी एकेकाळी भूजबळना हरवलेले आज भूजबळ कित्तेक मोठ्या पदावर राहून चांगली वाईट कामे करू शकले . इकडे बाळा अजून आमदार नाही होऊ शकले काय काम करणार. निष्ठावंत आहे म्हणून जनतेला मदत करू शकतील का , काही अधिकार असतात का अशा निष्ठावंत पदवीला
खरच आज राज साहेब आणि उद्धव साहेब यांनी आज एकत्र येण्याची खुप गरज आहे. नाही तर मराठी माणूस कुठे फेकला जाईल याचा अंदाज सांगता ऐनार नाही.. खरच तुम्हाला मराठी माणसा बद्दल आपुलकी असेल तर तुमचे हेवे देवे सोडा आणि एकत्र या तुम्हाला कोणाची गरज लागणार नाही
Bjp ने असा गेम केलाय हे राजसाहेबांच माहिती त्यांच्या मनासारखे झाले. कारण त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पाहिजे होते.त्यात मराठी माणसाचा बळी गेलाय एवढाच. पुन्हा असे करू नका. आपल्या पक्षावर परिणाम होतो.
दादा आपली काय चुकी नाही.. मतदारच 2000 ला विकला गेलाय 5 वर्षासाठी😢🙏
Evm घोल आहे
Tumlog ko padhne nahi aata😅😅
तो पण माणुस आहे त्याला पण वाईट वाट्ल असेल ना रात्र दिवस लोकाच काम करायचं आणि येण वेळी लोक पेसे घेउन दुसर्याला मतदान करतात
भावु evm नी हरवला
खर आहे भावा आम्ही पण मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांना वोटिंग केल पण जिंकले गद्दार कस काय शक्य आहे हे EVM घोटाळा आहे नक्की
त्यांनी पण द्यायचे ना कोणी थांबवले होते 😂😂
अविनाश दादा राजसाहेबांना सोडू शकत नाही ❤❤❤
ठाणेकरांनी आता आपली फळे भोगावी 😂😂😂
Tu channel kharidke trading sikhayega?
@@DinkiDonkey-en6kjAbe chup..
❤ आमचा विश्वास आहे अविनाश दादा अशा अडचणीच्या काळात जाणार नाही ❤
Adchani cha kal ahe mhanunach janar ahe 😂😂
जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय.... पक्ष सदसत्वाचा नाही
हेच तर bjp ला पाहिजे एक एक करून हिंदु च्या नावावर मराठी संपवणार
काय पण येडजव्या मराठी जात आहे धर्म हिंदू कशाला कुठला संबंध जोडतोय 🚩
@@channelg2890 baamnyaa gaddar tumhich jabaabdaar aahat
तु एडझवा दिसतो जरांगे चा
@@channelg2890mns mhanaje marathi mansacha kaivari nahi ani fakt supari ahe va tuzya mahitisathi sangato apali jat maratha nahi ani dharm pan hindu nahi mi pan hindu maratha ahe thoda abhyas thev
@@channelg2890 boli hai hindi marathi english etcetc... jaat ek hi rehna chahiye, hindu bharatiya..
अविनाश दादाने आतापर्यंत खूप चांगल काम केल आणि यानंतर ही करत राहणार ✅🚩
असेच मराठी माणसांची 100 टक्के साथ मिळत नसल्यामुळे राज साहेब व मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कंटाळले आहेत मग मराठी माणसासाठी कोण येणार हा मराठी माणसाने विचार करावा ?😢
लवकरच शिंदे साहेबांन जवल बोलन करुन पक्ष प्रवेश करावा विधान परिषदेत उमेदवारी मिळेल कार्यकर्त्यांची कदर करणारा योग्य तो सन्मान अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे साहेबांकडून राखला जाईल आपल हार्दिक हार्दिक स्वागत दादा🚩🚩🚩🏹💐💐🎉🎉
मुंबई मध्ये ठाकरे ब्रँड पाहिजे असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले पाहिजेत.
दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं आणि राळ उठवून द्यावी, सत्ता मराठी माणसाचीच असेल
नको राजी देऊ दादा,मंनसे मुले तुमचं नाव झाल आहे
आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलाय अविनाश जाधव यांनी. पक्ष सोडला नाहि आहे.तो कट्टर राज ठाकरे समर्थक आहे... राज साहेब ठाकरे त्याचा राजीनामा स्वीकारणार नाही कारण ह्या निवडणुकीत काय झालं ते साहेबांना माहित पडले आहे
अविनाश दादा साहेब का असं केलेत तुमी तर राज साहेबांचे खास होते राज साहेबांना तुमी देव मानायचे नां मग का असं केल साहेब 😔मनसे सोडू नका साहेब तुमच्या कडून अशी अपेक्षा नाही कि तुमी मनसे सोडल 😔 साहेब राज साहेबांची सात नका सोडू 😔
दादा आपणास विनंती आहे कि आपण राजीनामा परत घ्यावा 🙏🙏
डुबत्या नावेत कुणीच बसणार नाही, प्रकुर्तीचा नियम आहे..
MNS sodun nahi gela
अरे तु कुठल्या यानावर बसुन चंद्रावर गेलायस, तुम्हाला राज साहेबांची किंमत आता नाही कळणार मराठी भैयानो...
@@sankalpmore9606 १ किलो सुपारी एवढीच किंमत आहे खाज ठाकरे ची
खूप वाईट वाटतंय. जय महाराष्ट्र
मी ह्यांच्या पक्षाचा नाही पण अविनाश जाधव ने जर राजसाहेबांची साथ सोडली ना तर मी जीव देईल मला माहित आहे हा माणूस राजसाहेबांना सोडूच शकत नाही लिहून ठेवा...! 💯
अरे तू कशाला जीव देतोय शिंदे सेनेकडून विधान परिषद मिळाली तर् तुला आवडणार नाही कां
लवकर मर 😅😅😅
देऊन टाक 😂😂
Ase kiti Yeun gele sagle ekach maletle mani aahet. Pratyek Jan yeto aplya faidya sathi nahi hot asel tar party sodun jato. Normal karyakarte jiv lavtat tyana yachyashi den ghen nasta.
लवकर जीव दे, बिनशर्त पाठिंबा देण्याचा परिणाम आहे हा
ठाकरे एक झाले पाहिजे
अविनाश जाधव कधीच राजसाहेब साथ नाही सोडणार लिहून ठेवा
Chaddi shillak ahe ka tumachi hou dya tyala motha etaratra jauan
उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्या
तोंडात देईल अविनाश दादा उद्धव च्या
मि राज ठाकरे ला मानत नाही पण अविनाश जाधव हे सामाजिक कार्य करतात हे निवडून यायला पाहिजे होते
Kase yetil Bala tyacha Raja suparibaj ahe na
@@tanajijadhav5673aisa kyu ?comment mein toh log evm evm marathi marathi ro rahe hai
@@tanajijadhav5673 ते खरय पण अविनाश जाधव अन्यय विरुद्ध लढानरा माणूस आहे मराठी माणसाला मदत करनारा त्यामुळे
यामध्ये यांची काय चूक गलत निर्णय तर साहेबांनी घेतले आहेत कधी बिनशर्त तर कधी हे असं काही पण कार्यकर्त्यांचे काय हाल होतात हे समजतं नाही त्यांना 😡🙏
अविनाश.दादाच पाहीजेत ठाणे पालघरमध्ये ..दादा न.सारखं काम आहे का कोणाचं...
दुसर्या पक्षात नक्कीच चांगले स्थान मिळेल. आयुष्यात पाच पाच वर्षे जर जात राहिली तर राजकारणात काहीच फायदा नाही
दादा आपण हरलो म्हणून काय झालं पण आपली दहशत आहे
BJP वाल्यांनी ठरवलय ठाकरे संपवायचं ते मुंबई मध्ये
राग कोणावर नक्की काढायचा मराठी माणसावर की evm झोल वर... प्रचंड काम करून देखील पराभूत होत असेल तर लोकांची काम करून काय फायदा.
ठाकरे गट जॉईन करा
ठाकरे गट बघ अजून काही दिवासानंतर कॉग्रेस नाहीतर शरद पवार गटात असतील 😂
ठाकरे गटात प्रवेश केला तर भविष्य घडेल.
कारण तुमचे रेल्वे इंजिनचे साहेब एकवचनी नाहीत कायम धरसोड निती अवलंबतात.गेल्या दहा वर्षात महागाई वाढली,शेतक-यांच्या पिकाला भाव नाही,महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पळविले जातात त्यावर रेल्वे इंजिन साहेब काढत नाही.हे पण मतदार विचार करतात.
या निवडणुकीत राज साहेब ठाकरे यांनी सर्वच मुद्यांना हात घातला होता परंतु लोक लाचार आहे दोन-तीन हजारांमध्ये आपलं भविष्य विकतात विकतात
हा खरा लोकप्रतिनिधी
ठाकरे गटात जाणार १००%
म्हाविकास आघाडीच्या 46 आमदारांनी राजीनामा देऊन मतदार सघ रिक्त करावे आणि फेर निवडणूक ही ब्याल्ट पेपरवर घेता येईल
जाधव दादा तुम्ही का राजीनामा देत आहे सगळ्यांचं सगळ्यांचं नुकसान झाला आहे 2014 2019 मध्ये पण असंच झालं होतं दादा दादा काळजी करायची काही गरज नाही पण सर्व मनसैनिक आहोत
Do not resign. You are must for Marathi people
अविनाश जाधवसाहेब यश अपयश प्रतयेकाला येते पण तोच खरा मावळा जो अखेरपर्यत शिवाजी महारांजांचे सोबत राहीला
मनसे वाढली ती अविनाश जाधव मुळे यात राज् साहेबांच काहीही योगदान नाही
One of the loyal and royal person of MNS. Pan Mansa cha kuthe tri limit aste sahan krnya chi . Karykarta jiv Tod mehnat gheun party sathi rabnar. And party' cha malak binshart pathimba det basnar... Khup disappoint kele aahe Raj Thackeray ni
राजीनामा पदाचा दिला पक्षाच्या सदस्यत्वाचा नाही
संदीप देशपांडे वरळीत पराभव झाला
फार वाईट झाले.
खूप वाईट बातमी आहे असं दादांनी नाही केलं पाहिजे होतं
अविनाश दादा कधीही असं करणार नाही _ राजसाहेबांना सोडून जाणार नाही_लिहुण ठेवा....!
दादा पक्ष सोडून जाणार नाही. काय लोक आहे . कसला खिंडार न कसला फटका
राजीनामा नाही तर अविनाश सोबत बाळा, राजूदादा, देसाई यांनीही दुसर्या कोणत्याही पक्षात जावे , सहज आमदार मंत्री होताल. इथे पक्षाध्यक्षच तूम्हाला अंधारात ठेवून सेटलमेंट करतो आणि हरावे तुम्हाला लागते.
आज अनेकांनी टोमणे मारले, "अरे, सोड राज ठाकरे आणि
मनसे. जर तुला राजकारणात भविष्य हवं असेल, तर दुसऱ्या पक्षात जा. मनसेला काहीच भविष्य नाही. तुझा नेता फक्त बोलतो, काही करत नाही! तुला मोठं व्हायचं असेल, तर इतर पक्षात गेलास तर मोठ्या पदावर पोहोचशील."
मी त्यांना उत्तर दिलं, "मान्य आहे, दुसऱ्या पक्षात गेलो तर मी नगरसेवक होईन, आमदार होईन, कदाचित खासदारही होईन. पण मग पुढे काय? माझं वैयक्तिक आयुष्य चांगलं होईल, पण महाराष्ट्राचं काय? माझं मन मात्र कायम राज ठाकरे यांच्या विचारांशी जोडलेलं राहील.
आज जरी पराभव पत्करावा लागला, तरी राजसाहेबांनी महाराष्ट्रासाठी दाखवलेलं स्वप्न माझ्यासारख्या असंख्य तरुणांच्या मनात अजूनही जिवंत आहे. हो, आजचं राजकारण बघून लोकांचा त्यावरचा विश्वास उडालाय. पण एकदा हे राज्य राजसाहेबांच्या हातात जाईल, तेव्हा महाराष्ट्र पुन्हा उभा राहील, आणि त्या दिवशी मी स्वतः राजकारणातून बाजूला होईन. पण आज, मला पद नाही हवं; मला महाराष्ट्रासाठी झगडायचं आहे!"
@Rage-r7h आमदार खासदार होवून काम करायची संधीच मिळते. राज ठाकरे एकदा नरेंद्र एकदा देवेंद्र असा निवडणूकपूर्व पाठींबा देत असतील तर लोक मनसेला का मत देतील. सरळ भाजपला मत देणे सोयिस्कर नाही का ? बाळा यांनी एकेकाळी भूजबळना हरवलेले आज भूजबळ कित्तेक मोठ्या पदावर राहून चांगली वाईट कामे करू शकले . इकडे बाळा अजून आमदार नाही होऊ शकले काय काम करणार. निष्ठावंत आहे म्हणून जनतेला मदत करू शकतील का , काही अधिकार असतात का अशा निष्ठावंत पदवीला
Dada pls asa karu nako Raj sahebanchi sath sodu naka 😢
मनसेने कधी माहिती सोबत महायुती सोबत युती करून कसे ही 6 ते 7 आमदार निवडून आले असते पक्ष जिवंत राहिला असता
🙏🙏🙏🙏
जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्याकडे अजून सुद्धा नेते पद शिल्लक आहेत..महाराष्ट्र सैनिक सुद्धा ते आहेत... त्यामुळे गैरसमज निर्माण करू नका
HYALA. SAGALYALA. RAJ. HECH. JABABDAR.
खरच आज राज साहेब आणि उद्धव साहेब यांनी आज एकत्र येण्याची खुप गरज आहे. नाही तर मराठी माणूस कुठे फेकला जाईल याचा अंदाज सांगता ऐनार नाही.. खरच तुम्हाला मराठी माणसा बद्दल आपुलकी असेल तर तुमचे हेवे देवे सोडा आणि एकत्र या तुम्हाला कोणाची गरज लागणार नाही
काहीही झालं तरी अविनाश भाऊ राजसाहेबांना सोडणार नाहीत...
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर जाणार लवकरच 🔥🔥✌🏻😀
शेट घे झाटू
🍌🍌🍌🍌
घंटा
Jhat nay jat
@@akashgholapdesign जळा असेच 👍🏻🤣🤣
राज ठाकरेला खरेदी केले आहे bjp ने ,पण मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंची चोरी पकडली आहे
राजसाहेब अजून दया बिनशर्त पाठिंबे… अविनाश जाधव निवडून येणारा कार्यकर्ता आहे मात्र प्रमुख नेत्याच्या साटलोटाच्या राजकारणामुळे..हेच वास्तव आहे.
आता परके उरावर बसतील तेव्हा मनसे आठवलं सगळ्यांना....
गप ग बाई
Sarv chuk hi Maharashtra chya Marathi manasachi aahe
Raj Thackeray Buisness BUILDING BUILDER'S "SUPARIEBANZ" Ahe--?
MUMBAI/Thane
राज ठाकरे यांचा पक्ष संपला आता😂😂😂 राज ठाकरे तुम्ही मोदी ला पाठिंबा देत राहावं😂😂😂
Tula anand zaala naa…tevdach aamhala pan anand ahe 😂
शिव सेना मध्ये प्रवेश होणार आहे आता
Docyavar padhlas ka Bhawa 🤦♂️🤷♂️
मराठी माणसाणी विचार करावा चांगला माणूस कम करणारा नेता त्याला आपण निवडून दिले नाही
😂😂😂😂😂😂😂😂 दादा आपण राजीनामा पाठीशी पाठीमागे घ्यावे असा विनंती करतो मी
माणूस चांगला पक्ष चुकीचा निवडला, दुसरा पक्षात जा चांगले दिवस येतील
वाईट वाटतं दादा 😢 हे फक्त आपल्यामुळे झालंय येवढं कामं करून सुद्धा आपण निवडणूकीत काय केलंय जरा विचार करा 😢 दादा कुठे ही जाणारं नाही मनसे मध्ये असणारं 🙏
Bjp लां वरून आद्देश. छोटे पक्ष संपवा
are yaar !!!
जाऊ नका😢😢😢
BJP मध्ये प्रवेश करणार
EVM jikla bjp naahi
पदाचा राजीनामा आहे.. पक्षाचा नाही..उगाच काही तरी बोंबलू नका
😢😢
दादा तुमच काही चुकले नाही
राज ठाकरे , फडणवीस साठी आठवडा झाला तरी काहीच बोलले नाहीत...
मग काय अपेक्षा करताय....😢
Ooho...mns cha backbone hotaa avinash
जिल्हाध्य्क्ष पदाचा राजीनामा दिलाय काही पक्षाचा राजीनामा नाहो दिला
Raj Uddhav ❤
Dilach pahije khup support karat hote bjp la raj thakre
जय शिवराय एक मराठा लाख मराठा
अविनाश जाधव आपण हातात मशाल घ्या.
🍦 कोण आहे तो 😂😂
😢😢😢
Raaj bhaau aata party close kara aani Vibhaajit zaalele maraathi ekatr yevoo dyaa
आता मनसे बरेच जण सोडणार
मला माहिती होतीच ह्याच्या मागोमाग राजू पाटील पण शिवसेनेत प्रवेश करणार.
मनसे पक्षातील सर्वच नेते राजीनामा देऊन जाणार.
ईथे तुमच्या कर्तुत्व ला काही किम्मत नाही. तुमच्या कुटुंबियांना तुमची गरज आहे.
ही दुनिया अशीच आहे. हे तुमचे नाही महाराष्ट्रा चे दुर्दैव
Dada tu nako jau pls 🙏 tu Aahes manun khup Aadhar Aahey marathi mansala pan kahi lok
Karykrte kashtane kam krtat..Ani vril nete bhumika badltat chukich ahe
Lok EVM var shak ghetat. Pn amdarkicha rajinama nahi det.
Bjp मध्ये जा
बिन शर्ट नको
😢😢😢😢
Bjp ने असा गेम केलाय हे राजसाहेबांच माहिती त्यांच्या मनासारखे झाले. कारण त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पाहिजे होते.त्यात मराठी माणसाचा बळी गेलाय एवढाच. पुन्हा असे करू नका. आपल्या पक्षावर परिणाम होतो.
नाटक
😅😅😅 comment section full comedy hai... tumlog kuch padhte ho kya..evm pe ro rahe hai.
Rajinama deu naye koalach madat Karu naka ganpatila 100 gadya sodu naye te sagle paise nivdnukit vapravet
Bjp thakre sampawanar mumbai madhun 😂😂
😂😂😂
Avinash dada manase sodu nakoss.. Nahitr vasant more nav mahit ch ahe tyanch kay zalay ata
वसंत मोरे खुश आहेत ठाकरे गटात जाऊन
😂😂
Aata supari gheun todfod kon karnaar 😢
ubt madhe jaa scope ahe