फक्त 30 वर्षापूर्वी हे गाव अप्रतिम होते पण आता जुने वाडे लयाला गेले, लोक अजून नदीवर घाण करायचे सोडत नाहीत, अवैध बांधकामे जोरात आहेत. शेती विकून सिमेंट चे जंगल एकदम सुपरफास्ट आहे.
सुरेख... सुंदर... अप्रतिम.... श्री महागणपती आणि काशी विश्वेश्वर मंदिरच्या दर्शनाने भावलेली वाई....तिच्या मधील इतर वास्तू-परंपरा व ऐतिहासिक बाबी आपल्या या सुंदर चित्रफीत तुन कळल्या.. त्याबद्दल मनःपूर्वक आभार...!
चित्रीकरण, माहिती, आणि काव्य उत्तम! सर्व आपुलकीने आणि अभिमानाने केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद ! सिद्धेश्वर आणि नृसिंह ही मंदिरे धोम येथील हा उल्लेख हवा होता.
खूप सुंदर.... वाईचं ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्व अप्रतिम रीतीने मांडलंय. नुकतीच मी इथे व्याख्यानाला येऊन गेले.... कृष्णामाईचे दर्शन, ढोल्या गणपतीचा आशीर्वाद... कायम मला बळ देत राहील....
एक एक फ्रेमवर सावकाश रेंगाळला आहे कॅमेरा. त्यामुळे चित्तवेधक दृश्ये नीट न्याहाळता येतात. नाहीतर आधुनिक ट्रेन्ड झरझर दृष्ये हलवण्याचा आहे जो रसास्वादाला मारक ठरतो. धन्यवाद.
वाई,पुण्याहून महाबळेश्वरला जाताना लागणारे एक गाव,जे कृष्णा नदी व तिच्या काठावर असलेली पुरातन मंदिरे ,मुख्यत्वे ढोल्या गणपती 30 वर्षा पुर्वी 20 वर्ष आम्ही महाबळेश्वरला होतो ,त्यावेळेस आमचे खरेदी, चित्रपट पहाणे, काही शासकीय कामे यांचे एकमेव ठिकाण म्हणजे वाई खुप दिवसांनी हे पाहुन आठवणींना उजाळा मिळाला, 👌👌👍👍🙏🙏
आपण खूपच छान असे वर्णन करून आणि त्याला साजेल अशी सुंदर फोटोग्राफी करून वाई शहर तिच्या सर्व वैशिष्ट्य पूर्ण ठिकाणांचा उल्लेख करून माहिती दिली आहे,यात नमूद गणपती मंदिर सोडून बाकीची ठिकाणे कोठे आणि किती अंतरावर आहेत,हे कृपा करून सांगावे,म्हणजे तसे नियोजन करून ती ठिकाणे पाहता येतील,खूप खूप कौतुक आणि धन्यवाद!
माझे गाव धोम पण आता मात्र वाईपासूनची सर्व ठिकाणी स्वच्छता हवी नदीचे पाणी , देवळे, शाळा,घरे,वाडे इ. खूप खूप वाईट वाटले पण सरपंच , इतर नेते मंडळी , गावकरी काय करतात प्रत्येक गावात प्रवेश करताना पावती फाडा लोक देणगी देतील जेवढे देतात तेवढे घ्या त्यातून स्वच्छ , सुंदर वाई होईल.अस्वछता दिसेल दंड करा कृपया
माझे आजोळ 'वाई'---वाडे आणि प्रशस्त रस्ते, प्राचीन मंदिरे....अशा कित्येक वैशिष्ट्ये म्हणजे वाई. पण नवीन पिढी पैशाच्या लोभाने वाडे पाडणार नाही ना ? काळजी वाटते....
फक्त 30 वर्षापूर्वी हे गाव अप्रतिम होते पण आता जुने वाडे लयाला गेले, लोक अजून नदीवर घाण करायचे सोडत नाहीत, अवैध बांधकामे जोरात आहेत. शेती विकून सिमेंट चे जंगल एकदम सुपरफास्ट आहे.
हो.. तुम्ही म्हणता ते खर आहे.. पण काळ कोणाला ही सोडत नाही.. तरी पण छोटे-छोटे वाडे व घर जपुन आहें.. वाई ची सुंदरता जपुन आहें।
Ho na ..punyt ahe mi sadhya..Cement cha jungle khup vadla ahe ...lokana Kalana ..nkki vikas kasya madhe ahe ...
😢
एवढे वैभव आणि संस्कृति लयाला जाताना पाहून वाईट वाटते. आपण हतबल आहोत.
खूप मेहनत घेऊन तुम्ही हे सादरीकरण केले आहे. संस्कार आणि संस्कृती यांचे यातून यथार्थ दर्शन घडते.
आपण महाराष्ट्रात राहतो... वाई चे ऐतिहासिक माहिती ही मराठीतूनच छान वाटते... खूप खूप धन्यवाद 👌👌👍🙏🙏🙏
सुरेख... सुंदर... अप्रतिम....
श्री महागणपती आणि काशी विश्वेश्वर मंदिरच्या दर्शनाने भावलेली वाई....तिच्या मधील इतर वास्तू-परंपरा व ऐतिहासिक बाबी आपल्या या सुंदर चित्रफीत तुन कळल्या.. त्याबद्दल मनःपूर्वक आभार...!
अप्रतिम चित्रण, सुस्पष्ट निवेदन व सुरेख सादरीकरण...अशीच चांगल्या दर्जाची निर्मिती युट्युब वर सादर व्हावी....आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सदिच्छा!!
अप्रतिम छायाचित्रण, संगीत,निवेदन ,
वाईला इतर नदी तीर्थांप्रमाणे विकसित करता येईल .
धन्यवाद, इतकी सुंदर फिल्म बनवल्याबद्दल ❤
Me Omkar Kamble (Waikar) from Raviwar peth, Wai.
So beautiful documentry with great information.
Many thanks to team.
Khup chan mahiti ani sadarikaran. शुभेछा
धन्यवाद अशा या सुंदर कृष्णा काठी वसलेल्या वाई येथे आम्ही लहानाचे मोठे आणि त्याचा आम्हाला खूप आनंद अभिमान आहे आम्ही भाग्यवान आहोत
चित्रीकरण, माहिती, आणि काव्य उत्तम! सर्व आपुलकीने आणि अभिमानाने केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद !
सिद्धेश्वर आणि नृसिंह ही मंदिरे धोम येथील हा उल्लेख हवा होता.
Beautiful.. Documentary...
खूप सुंदर.... वाईचं ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्व अप्रतिम रीतीने मांडलंय. नुकतीच मी इथे व्याख्यानाला येऊन गेले.... कृष्णामाईचे दर्शन, ढोल्या गणपतीचा आशीर्वाद... कायम मला बळ देत राहील....
One of the best videos I have seen.... thanks a lot
खूप सुंदर चित्रीकरण,संगीत, अभिमान आहे... मी वाईकर असल्याचा
छान माहिती. मी वाई हायस्कूल मध्ये शिकलो. २३ वर्षापूर्वी गाव सोडले. वाईत जायला आताही आवडते.
खूप छान आमची वाई, पार्श्वसंगीतात वाईचा इतिहास दडलेला आहे. छान वाटले
एक एक फ्रेमवर सावकाश रेंगाळला आहे कॅमेरा. त्यामुळे चित्तवेधक दृश्ये नीट न्याहाळता येतात. नाहीतर आधुनिक ट्रेन्ड झरझर दृष्ये हलवण्याचा आहे जो रसास्वादाला मारक ठरतो. धन्यवाद.
किती सुंदर माहिती पट ....अस वाटत होत संपुच नये....वा ...पेशवाईच्या सुवर्णखुणा....अप्रतिम
our rich heritage n history. proud to be born in maharashtra.
Khup Sundar❤
सुंदर माहितीपट !
एकदा भेट दिली आहे . कृषामाई चा उत्सव पहायचा राहिला आहे.
Very good...I loved the words in the poem...Music is really adorable..
Really appriciable
Excellent cinematography camera angles and excellent usage of literature.
अरे ! किती सुरेख ! हो हेच माझे गाव ! असं वाटलं पाहिल्यावर ! रमून गेले वाई गावात ! विस्मरणिय !
777 My like .... Yes Wai it's my village I love Wai so much ,a great historical place .
I visit before.. really beautiful peaseful heart touch.... Wai 😘
Far sundar
Maazya aai che gaav...ekdum sundar...😍😘
I had a chance to shoot for a documentary in Wai, it completely blew me off, it was like going back in time... great you made this documentary
I had stayed in this place 48 years ago for 2.6 years.
Kharach khup Chan information video pure natural environmental waie menavali satara ❤️❤️❤️🎉🎉🎉
अप्रतिम माझे माहेर वाई येथे वर्णन करायला शब्दच नाहीत खूप छान
आमची वाई तिची सर कोणालाच नाही.
वाई,पुण्याहून महाबळेश्वरला जाताना लागणारे एक गाव,जे कृष्णा नदी व तिच्या काठावर असलेली पुरातन मंदिरे ,मुख्यत्वे ढोल्या गणपती 30 वर्षा पुर्वी 20 वर्ष आम्ही महाबळेश्वरला होतो ,त्यावेळेस आमचे खरेदी, चित्रपट पहाणे, काही शासकीय कामे यांचे एकमेव ठिकाण म्हणजे वाई खुप दिवसांनी हे पाहुन आठवणींना उजाळा मिळाला, 👌👌👍👍🙏🙏
सुंदर
सर्वांगसुंदर documentary !खूपच भावली.
माझे माहेर वाई जवळचे आणि माझ्या बाबांचे शिक्षण वाई चे द्रविड हाय स्कूल. वाई ने बाबांना घडवले आणि त्यांनी आम्हाला. अतिशय जवळचे आणि मायेचे ठिकाण वाई
शिवरायांनी स्वराज्याची शपथ जिथे घेतली ती वाई (किल्ले रायरेश्वर)
आपण खूपच छान असे वर्णन करून आणि त्याला साजेल अशी सुंदर फोटोग्राफी करून वाई शहर तिच्या सर्व वैशिष्ट्य पूर्ण ठिकाणांचा उल्लेख करून माहिती दिली आहे,यात नमूद गणपती मंदिर सोडून बाकीची ठिकाणे कोठे आणि किती अंतरावर आहेत,हे कृपा करून सांगावे,म्हणजे तसे नियोजन करून ती ठिकाणे पाहता येतील,खूप खूप कौतुक आणि धन्यवाद!
वाई मर्म बंधातली ठेव ही. माझे आजोळ. धावत जावेसे वाटते तिथे. लहान पणीच्या आठवणी न संपणाऱ्या आहेत
Khup sunder clip ani mahiti..Dhanny ti pesh wai❤
Nice av!! Really motivated to visit wai!!!
सुंदर आमची वाई पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते ❤.
Really it is amazing documentary...I like it❤🙏
अप्रतिम वर्णन ❤
Wah wah sundar!
Really it's a must see documentary on Wai.....!
Appreciate your efforts to shoot with a nice way and thanks a lot for sharing it with all of us....!!
👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿
खुपच सुंदर ....
मी वाईकर
नावेचीवाडी
Maze गाव वाई आह़े मला फार अभिमान वाटत आह़े
खूप छान, नक्कीच वाई ला भेट देणार.
छान माहिती,....खूप खूप धन्यवाद
वाइ सुंदर आहे. पण गणपती mandir मागे je atikraman होत आहे ते खूपच klesh dayak आहे. Nagatpalikene त्या वर tatkal nirnay घेणे खूपच गरजेचे आहे.
Navsacha ganpati...... love yu wai.. me waikar.........
सुंदर काव्यरचना आणि सुंदर माहिती.
just Heavenly place I got peace of mind after watching this video.
Wonderful coverage. Thanks.
आमच्या वाढीवर तयार केलेली ही डॉक्युमेंटरी अप्रतिम झाली आहे. पाहून आनंद वाटला. धन्यवाद.🙏💯
सॉरी, वाढी ऐवजी वाई असं वाचावं
छान पन जवळच भोगाव येथील वामन पंडित समाधी पन दाखवायला हवी होती
Apratim mahiti v mandir . Apratim sarvach.
Wonderful, I would love to visit this divine place.
🙏🙏🙏🙏
Kaddkkk... आमची वाई..👌👌
अप्रतिम सादरीकरण.
खूप छान सादरीकरण
वा तुमच्या अमृत वाहिनीने वाई अजून संपन्न झाली
6:42 आमच्या शाळेचे नाव.
💞
🌹
तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी विद्यालय
वाई......
your voice is too good,very good information I liked your video too much....
अप्रतिम….माझ आजोल…..👌👌👌👌
Waa...Massachusetts...good God...abhinandan
माझे माहेर वाई
माझे गाव धोम पण आता मात्र वाईपासूनची सर्व ठिकाणी स्वच्छता हवी नदीचे पाणी , देवळे, शाळा,घरे,वाडे इ. खूप खूप वाईट वाटले पण सरपंच , इतर नेते मंडळी , गावकरी काय करतात प्रत्येक गावात प्रवेश करताना पावती फाडा लोक देणगी देतील जेवढे देतात तेवढे घ्या त्यातून स्वच्छ , सुंदर वाई होईल.अस्वछता दिसेल दंड करा कृपया
खूप सुंदर डॉक्युमेंटरी....
खूप छान माझे वाई शहर , धन्यवाद क्रिएटर
Khupach chan mahiti 🙏 thanks 👍
पार्श्वसंगीत फारच मोठ्या आवाजात. माहिती ऐकू येत नाही.
वाई माझ्या आत्याचे गाव अनेकदा वाईला गेलो आहे खूप शांत गाव आहे मंदिरांना भेटून देवदर्शन घेतले की समाधान वाटते
sundar!!!! Many places get to know to visit in wai... thanks
khup Sunday wai pradarshan
Beautiful ,rich with agriculture product, green city.
I love this place
I love you wai अभिमान आहे
माझे आजोळ 'वाई'---वाडे आणि प्रशस्त रस्ते, प्राचीन मंदिरे....अशा कित्येक वैशिष्ट्ये म्हणजे वाई. पण नवीन पिढी पैशाच्या लोभाने वाडे पाडणार नाही ना ? काळजी वाटते....
माझे आजोळ, माझे मन इथेच कायम घुटमळते
thank you very much for this vedio,, it's very good, Mrs gn pantulu
खूपच सुंदर.
वाई गावाबद्दल छान शब्दातला माहिती पट!!
Name of song played in between ?
Khup sunder
सुंदर अतिशय सुंदर, अद्भभुत
भाग्यवान आहात वाई कर जय श्रीकृष्ण
Khup manohar adbhut🙏🙏🙏🙏
गंगाजल चित्रपटाचे शेवटचे सीन वाई येथे चित्रित करण्यात आले होते.
very nice wai
Aprateem !!!!👏🙏🌺🌿
वाई-कला आणि संस्कृती
ऐतिहासिक पाश्वभुमी
छान विडीओ
सध्या वाई वर वाचन चालु आहै....
तुमचा नंबर मिळाला तर ठिक होईल.....
I would like to get in touch with the makers of this documentary. Please share your mail Id. Thank you.
Same
Shbdch nahit ya video la
मराठी चित्रपटांतून अशी ठिकाण दाखविली पाहिजे. 😊
Apatim mahiti...Wai cha abhiman aahe... 👌👌👌🙏🙏
Very nice
khup chaan / amchya Wai la asey net kara chya jawal anyala buddal abhar.
खुप मस्त वीडियो हा जास्तीत जास्त लोकांनी पहावा अस मला वाटत
❤ खूप छान 👌
Khoop Chaan
Proud to be (वाईकर)❤️
जय हिंदू राष्ट्र ll
Sundar!
Aap Wai mehi rehte ho ky ji ?