गोष्ट चाळींची | Marathi Documentary | Neena Kulkarni | Uday Tikekar | Assal Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 368

  • @prafullarewale9007
    @prafullarewale9007 ปีที่แล้ว +177

    कळकट होती, मळकट होती
    तरीहि मधाळ होती।
    ढिम्म मुक्या tower पेक्षा,
    "चाळ" फार वाचाळ होती|

  • @priyanikam2607
    @priyanikam2607 ปีที่แล้ว +72

    खरं आहे.माणूसकी ,जपलेली नाती,वाटून गाण्यातली मज्जा, बंधूभाव सर्वात महत्त्वाचे म्हणजे वडीलधाऱ्यांची नजर आणि त्यांचा हक्काने मिळणारा ओरडा,त्यांचा नकळत धाक,त्यांना उलटून न बोलण्याचे संस्कार म्हणजे चाळ.

  • @hemachoudhary9021
    @hemachoudhary9021 ปีที่แล้ว +69

    किती सुंदर अनुभव व चाळ नावाची वस्ती टिकवली पाहिजे. नवीन इमारत चाळीसारखी बांधली पाहिजे

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 ปีที่แล้ว +2

      काही ठिकाणी चाळ टाईप तीन ते चार मजली बिल्डींग उपनगरात आहेत. दिवाळीला एकाच रंगाचे आकाश आकाश कंदील आणि प्रत्येक मजल्याला वेगवेगळा रंग बघून खुप छान वाटते.

    • @parkerrajeev
      @parkerrajeev ปีที่แล้ว +2

      चाळीत राहाण्याचे सुंदर अनुभव ..
      ह्या पुढे
      अशा चाळी ..
      त्यातील अशी गोड माणस, कुटुंब काळाच्या प्रवाहाबरोबर पहायला दुर्मिळ होतील
      प्रत्येक मराठी कुटुंबीयांनी आपल्या नवीन पिढीला ही Short Film जरूर दाखवावी
      ही सुंदर अशी Documentary Film तयार करणार्‍या सर्व Team चे मनःपूर्वक अभिनंदन 💐
      🚩🙏🚩

    • @divinebeing9497
      @divinebeing9497 ปีที่แล้ว

      खरचं

    • @ranikhaladkar2276
      @ranikhaladkar2276 ปีที่แล้ว +1

      हा अनुभव आम्ही घेतला आहे खूपच छान दिवस होते

    • @rekhagokhale
      @rekhagokhale ปีที่แล้ว +3

      खरच आहे चाळीत जी मजा आहे ती खूप सुंदर आहे

  • @swatibale5628
    @swatibale5628 ปีที่แล้ว +62

    आम्ही सुद्धा पुर्वी चाळीत राहायचो आत्ता त्या सुखाला मुकले आहे असं वाटतं की चाळीत जे सुख, समाधान , माणूसकी होती ती फ्लॅट मध्ये नाही व ती मिळणार सुद्धा नाही मनापासून वाटते की यापुढे बिल्डर फ्लॅट बांधण्या ऐवजी चाळीत बांधून ते सुख समाधान माणूसकी पुन्हा एकदा अनुभवायला मिळावी अशी मनापासून वाटते 🙏

    • @datta612
      @datta612 ปีที่แล้ว +2

      आहो , आपल्याच प्रायवसी पाहिजे होती , मुख्य म्हणजे हल्ल्यीच्या जोडप्याना; आता मरा .

    • @ashokvankit6495
      @ashokvankit6495 ปีที่แล้ว +5

      चाळी तून कुणी आनंदाने स्थलांतर करीत नाही,
      प्रत्येकाची काही कारणे असतात.

    • @Shevanti23
      @Shevanti23 ปีที่แล้ว

      ​@ashokvankit6495

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 ปีที่แล้ว +13

    खरच चाळ म्हणजे कुटूंब च चाळीतील ओलावा अपार्टमेंट मधे नाही फारच आर्टिकल 👌👌👌

  • @surendramasurkar2980
    @surendramasurkar2980 ปีที่แล้ว +22

    अत्यंत हृदयस्पर्शी आणि काळजात हात घालणारी डॉक्युमेंटरी...

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 ปีที่แล้ว +17

    वा.जुन्या आठवणी जाग्या झाल्या.आज बंगल्यात,मोठ्या फ्लॅटमधे रहायला गेलो,पण एकट/ एकट वाटतं.तो 50वर्षापूर्वीचा चाळीतला काळ आठवला की! मन भरून येतं.तुम्हाला धन्यवाद.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 ปีที่แล้ว +7

      बंगल्यात,मोठ्या फ्लॅटमधे रहायला गेलात तुमचं अभिनंदन. पण मुंबईच्या बाहेर उपनगरात गेला असाल तर मुंबईतील तुमचं जून घर मात्र विकू नका . म्हणजे मुंबई आमची म्हणून तरी हक्काने सांगू शकता. ज्याचं मुंबईत घर नाही तो काहीच सांगू शकत नाही.

    • @GSN1989-z3r
      @GSN1989-z3r ปีที่แล้ว +1

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 ปีที่แล้ว +7

    खूप छान, ..... अगदी खरे आहे.... चाळ संस्कृती जपली पाहिजे

  • @anaghad1048
    @anaghad1048 ปีที่แล้ว +30

    अगदी खरं आहे. खरंच चाळ संस्कृती टिकली पाहिजे.

    • @varshu8583
      @varshu8583 ปีที่แล้ว +2

      chalitli ghar builder na denari manas pn chalitlich astat

    • @nayanagodbole6597
      @nayanagodbole6597 5 หลายเดือนก่อน

      what about so called privacy.

  • @vaijayantikashikar5180
    @vaijayantikashikar5180 ปีที่แล้ว +27

    खूप सुंदर आठवणी! आमच्या पिढीच्या लोकांच्या... अविस्मरणीय!!!

  • @kaustubhk8648
    @kaustubhk8648 ปีที่แล้ว +12

    .... चाळीत राहणाऱ्या बहुतेकांचं स्वप्न असतं कि कधी ना कधी तरी फ्लॅट मध्ये जायचं .... आणि फ्लॅट मध्ये गेल्यावर मात्र म्हणायचं कि अरे चाळीतले दिवस किती सुंदर होते!!!
    ... Grass is always greener at the other side!!!

  • @RyC2004
    @RyC2004 ปีที่แล้ว +13

    खूप छान. मी ग्रँट रोड जवळ, तुकाराम जावजी रोड वर चिखल वाडी मध्ये जन्मलेलो. आता कुठे पण राहु दे, मी चिखल वाडीत लाच आहे अस सगळ्याना सांगतो ❤️. हर हर महादेव

    • @anilrane5329
      @anilrane5329 ปีที่แล้ว +3

      I am from Nana Chowk My primary school was in Chikhalwadi

    • @jitendramayekar8477
      @jitendramayekar8477 ปีที่แล้ว +1

      आम्ही खटाव वाडीतील चाळीत बालपणी राहायचो व गोखले हायस्कूल मधे शालेय शिक्षण झाले! आता तीकडे ऊंच ईमारती ( टाॅवर सारख्या) ऊभारल्या! कालांतराने पुर्वीचे सह रहीवाशी विकुन दुर नीघुन गेले ! त्यांची संस्कार, संस्कृती वेगळी!

  • @shraddhanagwekar8669
    @shraddhanagwekar8669 ปีที่แล้ว +6

    खूपच अप्रतिम व्हिडीओ आहे. जुन्या आठवणी डोळ्यात तरळून आल्या.

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम वर्णन व वास्तव सांगितले खुप खुप धन्यवाद
    एक छान उपक्रम
    गोष्ट मुंबई ची हा असाच एक वेगळा विषय
    घेऊन लोकसत्ता वर्तमानपत्राने ,श्री. भरत
    गोठोस्कर यांच्या सोबत राबवला. होता
    त्याचे शंभर पेक्षा जास्त भाग आहे. व
    त्यांनी दुर्मिळ व अप्रतिम अशी माहिती
    सांगीतली आहे. जी अनमोल ठेवाआहे
    तसेच ह्या सुध्दा कार्यक्रमाचे सुध्दा
    जास्तीतजास्त भाग बनवावे.
    नवीन पिढीला समजायला पाहिजे
    धन्यवाद

  • @nikhilphatak6454
    @nikhilphatak6454 ปีที่แล้ว +9

    खर आहे चाळीतले दिवस अविस्मरणीय होते

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 ปีที่แล้ว +14

    हा व्हीडिओ पाहून ,माझ्या लहानपणीच्या आठवणी दाटुन आल्या... तेव्हा आम्ही चाळीत राहात होतो.समोर भलं मोठं आंगण होतं... ते सणासुदीला सारवलं जायचं. सूंदर रंगीबेरंगी रांगोळीने सजवलं जायचं..आमचं छान एकत्र कुटुंब होतं. चाळीत विशेष म्हणजे सगळे सण आनंदानं साजरे होत असत....! शेजारपाजारी केव्हाही न विचारता जाणं येणं असायचं... मला आठवतंय तेव्हा आमच्याकडे T V नव्हता. तर आम्ही शेजारी हकक्काने जाऊन सगळे कार्यक्रम पाहत असू......आपण शेजारी अचानक गेल्यानं त्यांना काही अडचण त्रास होत असेल, अशी भावना जराही मनाला शिवत नसे.. आज त्या वागण्याचं हसूही येत नी, आपण किती चुकीचं वागलो हे आज जाणवतं....आमच्याकडे तेव्हा बुश कंपनीचा रेडिओ होता. त्याच बटन अगदी हळुवार फिरवत एकदाच स्टेशन मिळे पर्यन्त एक दोन गाणी होऊन जात असत...मग बातम्या, मराठी गाण्यांचे कार्यक्रम असोत, वा टेकाडे भाऊजींचा दर आठवड्याला लागणारा तो धमाल कार्यक्रम असो, दर गुरुवारी रात्री ८:०० वाजता रेडीओ सिलॉन चा ब्रॉड कास्ट होणारा आमीन सायानींचा बिनाका गीत माला programme ऐकणं म्हणजे ती मेजवानीच असायची... ते अगदी रात्री १०:०० ला लागणारा बेलाके फुल पर्यंत रेडीओ ऐकणं .. आणि मग सुखद निद्रा...ती अगदी सकाळी ६:०० वाजता रेडिओवरील एकतर भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान खान साहेबांच्या शेहनाई वादनानं नाहीतर भारतरत्न पंडित भीमसेन जोशींच्या अभंगावणीच्या सुरांनी सकाळ होतं असे....तर अस हे सगळं आनंदमय जीवन चाळीत जगत होतो....काही नातं गोतं नसतानाही प्रत्येकजण एकमेकांशी आपुलकी आदरभावाने वागत असत. आताच्या पिढीला हे ऐकून आश्चर्य वाटेल......खरंच चाळीतील जीवन खुप आनंदमय होतं....!

    • @GSN1989-z3r
      @GSN1989-z3r ปีที่แล้ว +1

      खरच मनमोहक रंगीबेरंगी आठवणी 👌👍🙏

    • @rachanagokhale-rn2us
      @rachanagokhale-rn2us ปีที่แล้ว

      चाळीतील माणसे धनाने नाहीतर मनाने अतिशय श्रीमंत आहेत आणि नेहमीच राहतील 100, टक्के😂😂

  • @estarat
    @estarat ปีที่แล้ว +5

    खूप छान. लुप्त होत चाललेल्या भावना ह्याचं प्रतीक आहेत ह्या चाळी.

  • @papendse5799
    @papendse5799 ปีที่แล้ว +5

    खरच आहे , मी 50 वर्ष चाळीतच राहीले आहे. ते अनुभव विसरणे केवळ अशक्य

  • @gayatrigurao4085
    @gayatrigurao4085 ปีที่แล้ว +20

    Reminded me of my beautiful childhood memories spent in Chawl system. With less facilities but big heart to share , care . Always represents Neighborhood and humanity.

  • @OPGamer-wp1si
    @OPGamer-wp1si ปีที่แล้ว +4

    अप्रतिम... आठवणीच्या खोल डोहात गेल्यासारखं.... खिन्न.. उदास आनंद.. खंत 🙏

  • @smitasawant3037
    @smitasawant3037 ปีที่แล้ว +8

    चाल ही सहजीवन आणि सामाजिक भान याची शिक्षण संस्था होय.

  • @aishmash5325
    @aishmash5325 ปีที่แล้ว +6

    So pretty❣Need more of these videos❤ Proud to be Indian and Maharashtrian❤

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 ปีที่แล้ว +4

    चाळ ! जिव्हाळ्याचा विषय हाताळलात खूप छान वाटलं जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @sachincb555
    @sachincb555 ปีที่แล้ว +5

    सर्व सण गणपती,दिवाळी ची खरी गंमत चाळीतच ❤ दिवाळीत लावलेले कंदील अजून हि लक्षात आहेत

  • @vinodtawade954
    @vinodtawade954 ปีที่แล้ว +7

    पूर्वी चाळीत घरात जागा कमी होती पण लोकांच्या मनात मात्र भरपूर जागा होती आता मात्र जागा भरपूर आहे पण ती घरातच मनातल्या जागा कमी कमी होत चालल्या आहेत

  • @danceforever5940
    @danceforever5940 ปีที่แล้ว +10

    Thankyou so much for bringing back these beautiful memories. My grandparents use to live in Chawl in Kurla & my summer vacations were always spent there . Now we live in usa ,but I have my fond memories in my Heart

  • @shashankkaralkar573
    @shashankkaralkar573 ปีที่แล้ว +4

    Kiran Jadhav Camera khoop Chan kela ahes agdi tya chalit baslyacha feel yeto 💞

    • @baalah7
      @baalah7 ปีที่แล้ว +1

      Very thoughtful comment 😊

  • @tejashreeparab2856
    @tejashreeparab2856 ปีที่แล้ว +6

    आम्हीपण चाळीतच रहात होतो.सणानिमित्त मस्ती मजा आता दिसून येत नाही.चालीत मजाच मजा वाटायची.

  • @jayshreedeshpande4341
    @jayshreedeshpande4341 ปีที่แล้ว +7

    चाळ संस्कृती टिकली पाहिजे हे म्हणणे छान आहे,पण ती टिकवून ठेवण्यासाठी आपण किती प्रयत्न करत आहोत याचा फ्लॅट मध्ये राहणारे करतात हे महत्त्वाचे आहे. मला स्वतःला तर चाळीत राहायला आवडते आणि मी राहातं पण आहे.

  • @श्रीस्वामीसमर्थ-ज4द
    @श्रीस्वामीसमर्थ-ज4द 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान! अतिशय सुंदर डॉक्युमेंटरी आहे. माझं माहेरही दादर वेस्टला आर.कें. बिल्डिंग गोखले रोड मध्ये फार मजा यायची तिथे. गेले ते दिवस तिथे आपुलकी होती, फ्लॅट सिस्टीममध्ये नाही ती आपुलकी

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर सादरीकरण, जुन्या आठवणी, मी इंदूर येथे वाड्यात रहात असे, बरेच वर्षा नंतर वाडे multi building मध्ये convert झाले आहे, दिवाळी मध्ये फराळ सगळे जण बरोबर करत असे, घर छोटी होती ,अभ्यास करण्यासाठी मिळून एकाच ठिकाणी जाऊन कोणा मित्राच्या घरी मोठे घर असेल तर जाणे.
    पूर्वी साधे फोन पण नसल्याने, जवळचे, लांबचे नातेवाईक मुलीला, मुलांना स्थळ दाखवण्यासाठी येत असे, कोणी interview करता, आम्ही आपले school, college मध्ये असताना, आई सांगत असे,जरा दोन तीन दिवस बाहेर, या, या मित्रा कडे किंवा जवळ पास राहणारे नातेवाईक यांच्या कडे जाण्या साठी सांगत असे.
    कोणाला न दुखावणे असे संस्कार असत.
    असो वेळ, काळ आणि नाते पण बदलत आहे.
    धन्यवाद!!

    • @milanchoudhari2840
      @milanchoudhari2840 ปีที่แล้ว

      Maze balance girgaon chalimadhale suvarnakalach hota ata ekatepanat athwan yete chalichi

  • @prashanttayare1320
    @prashanttayare1320 ปีที่แล้ว +11

    When I was going at my grandmother's home then every neighbours will realize me from first room to last room. I was going at neighbour's house for watching Chitrahar on Thursday, Phool Khile Hai Gulshan Gulshan, marathi movie on 2nd and 4th Saturday, Hindi movie on every sunday on doordarshan T.V.

    • @GSN1989-z3r
      @GSN1989-z3r ปีที่แล้ว

      गोड, सुखद आठवणी 😢🙂👌👍🙏

  • @2347162
    @2347162 ปีที่แล้ว +2

    आताची संकृती पाहून अतिशय वाईट वाटत.

  • @bhavishasawant2430
    @bhavishasawant2430 ปีที่แล้ว +2

    खुप छान. अजून जुन्या लोकांचे चाळीत राहण्याचे अनुभव ऐकायला आवडेल.

  • @kshetra-kshetragnya
    @kshetra-kshetragnya ปีที่แล้ว +2

    आज ही चाळीतल्या गणोशोत्सावाची तुलना अपार्टमेंट आणि टाऊनशिप शी होऊच शकत नाही...🤩
    दसर्याला सोनं वाटताना आपट्याच्या जुड्या संपून जायच्या.

  • @jitendrakulkarni5618
    @jitendrakulkarni5618 ปีที่แล้ว +2

    खूप छान वाटलं.
    खूप खूप धन्यवाद आपल्याला.

  • @vaibhaviketkar3320
    @vaibhaviketkar3320 ปีที่แล้ว +4

    Thanks for the subtitles 🙏🏻 🙏🏻

  • @latashivalkar9115
    @latashivalkar9115 ปีที่แล้ว +12

    चाळीत माणुस स्वतःःच्या घरात कमी शेजाराकडे हमखास सापडणार.....

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 ปีที่แล้ว +1

      चहा फुकट मिळतो . घरी मिळेल पण कमी साखरेचा.

  • @swatishirke2305
    @swatishirke2305 ปีที่แล้ว +3

    Khup chan.. bhari vatla ekdam .. miss those days a lot.

  • @anjalijoshi1228
    @anjalijoshi1228 ปีที่แล้ว +1

    👍👍👌👌माणसांना मनापासून जोडते ती चाळ असे मी ऐकून आहे
    मी पुण्यात शनिवार पेठेतील वाड्यात मोठी झाले.. पण चाळीतील ओलावा जास्त असावा.
    पण कालाय तस्मे नमः.

  • @jyotip7564
    @jyotip7564 ปีที่แล้ว +2

    व्हिडिओ बघून पूर्वीच्या गोष्टी आठवल्या खरंय चाळीची मजा वेगळीच मस्त

  • @sangeethaa24
    @sangeethaa24 ปีที่แล้ว +2

    Khup sundar . I miss my childhood day.

  • @swapnilrane9465
    @swapnilrane9465 ปีที่แล้ว +3

    Video is 👌👍, Chawl and chawl culture is vanishing

  • @backpackerswap4298
    @backpackerswap4298 ปีที่แล้ว +2

    खूपच अप्रतिम विडिओ !
    चाळीच्या दिवसातली खूप आठवण येतेय आता...पण पण हे सुद्धा सत्य आहे कि आता ते दिवस परत कधीच येणार नाहीत!
    गोष्ट चाळींची या टीम चे मन:पूर्वक आभार !

  • @akhilesh2139
    @akhilesh2139 3 หลายเดือนก่อน

    आम्ही अजुनही "गिरगावात" राहतो आम्हाला खूप अभिमान आहे गिरगावकर असल्याचा आणि विशेष करुन "चाळीत राहण्याचा" खरा मुंबईकर तोच जो गिरगावात राहतो आणि मराठी संस्कृतीशी त्याची एक वेगळीच नाळ जोङलेली आहे... कला, संस्कृती आणि साहित्याचं संगम म्हणजे गिरगाव...❤

  • @saikrishnan608
    @saikrishnan608 ปีที่แล้ว +5

    A heartfelt thanks to the makers of this video, can only say koi, lauta, de, mujhe, beethe, hue, din🙏😄

  • @rahul_kinikar
    @rahul_kinikar ปีที่แล้ว +2

    wow, thank you for this, the new generation should know the Chal culture. Great work

  • @sudhanvagundepally7051
    @sudhanvagundepally7051 ปีที่แล้ว +6

    Hope the new builders actually would consider rebuilding such houses again!

    • @TheIndica
      @TheIndica ปีที่แล้ว

      They won't builders are nothing but asset strippers

  • @ps9238
    @ps9238 ปีที่แล้ว +4

    आमच्या जळगांवला ही आम्ही दाढीवाला बंगला या चाळीत राहायचो .एकोपा होता सगळ्यांचा .आठवण झाली नी डोळ्यात पाणी आलं

  • @nihusharu
    @nihusharu ปีที่แล้ว +2

    Thank you for bringing up the fond memories of Lalbaug, where I spent my childhood.

  • @neetapatki2161
    @neetapatki2161 ปีที่แล้ว +2

    अगदी खरे आहे. माझे लहानपण चाळीत गेले आहे त्यामुळे मला अजूनही चाळीत राहायला आवडेल. फक्त वयोपरत्वे टॉयलेट घरात असावे असे वाटते.

    • @ajaykanekar2231
      @ajaykanekar2231 ปีที่แล้ว +2

      व्हिडिओ अतिशय सुरेख आहे.
      मी आज चाळ संस्कृती त राहतो आहे.
      माझे पूर्वायुष्य मोठ मोठ्या घरात गेलं.
      नंतर नशिबाचे फासे असे काही पडले.की देवानेच मला चाळ संस्कृती ची ओळख करून दिली म्हटल्यास हरकत नाही.
      ठीक आहे .... आजू बाजूच्या लोकांचा चालता बोलता आधार आहे
      . प्राय व्ह सी नाही...पण फारसा उपद्रव ही नाही. कालाय तस्मै नमः

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 ปีที่แล้ว

      @@ajaykanekar2231 साहेब - भगवत गीतेत सांगितले आहे की जे होते ते चांगल्या साठी होते त्यासाठी नशिबाला दोष देऊ नका. एक लक्षात ठेवा चाळीत तुम्ही आणि तुमचं शंभर वर्षे राहू शकता पण बिल्डींग्स मध्ये राहू शकत नाही. २५ ते ३० वर्षांनी बिल्डिंग जुनी झाली तिचा एक एक भाग कोसळायला चालू होतो. कधी कधी सिलींग कोसळत. आम्ही सुद्धा बिल्डिंग मध्ये भाड्याने राहतो. पण अचानक मालकाने घर विकायच आहे असं सांगून घर खाली करायला सांगितलं. आम्ही ०८-१० वर्षे तिथे राहिलो होतो आम्हाला वाईट वाटले. मालकाला घर खाली करून दिलं . आणि आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो आणि एक दिवस समजले की त्या घरातील किचन मधील सिलींग कोसळलं. सिलिंग चे काम दोन वर्षा पूर्वीच केलं होत.आमचं नशीब चांगलं कि आम्हाला मालकाने घर खाली करायला लावल होत. मला आता चाळ बरी वाटू लागली. म्हणुन नशिबाला कधी कोणी दोष देऊ नये.

  • @shirishkarve8529
    @shirishkarve8529 ปีที่แล้ว +2

    ह्यांच्यावर एकच तोडगा नविन ईमारत बांधताना चाळी प्रमाणे बांधावे संडास बाथरुम फक्त नव्यापद्धतीने घरात घ्यावे

  • @rekhahanspal7187
    @rekhahanspal7187 ปีที่แล้ว +6

    चाळीत खुप आपलेपणा वाटतो😢

  • @udaysunkersett6265
    @udaysunkersett6265 ปีที่แล้ว +1

    Phaar chhaan documentary aahe. He baghin asa waatata ki 4 diwas chaal-saunskrutit raahun yaawe.

  • @vijaychavan-c3s
    @vijaychavan-c3s ปีที่แล้ว +1

    great job ... thanks for choosing this subject

  • @susmitakulkarni
    @susmitakulkarni ปีที่แล้ว +1

    आम्ही नाशकात वाडा संस्कृतीत वाढलो समोरची लीना आमच्या आईला समोरची आई म्हणत असायची.. पुर्ण वाड्यात फक्त बंडू काकांकडे TV सगळी चिल्लर पार्टी रविवारी हक्काने बंडू काकांकडे.. एकूण १२ घरं प्रत्येक घरात ४,५ मुले मुली त्यांच्या घराचं थेटर होत असे..खुप धमाल किस्से सांगतांना आठवताना खुप छान वाटतं

  • @maai.studios
    @maai.studios 11 หลายเดือนก่อน

    Very well written and directed short film.
    We genuinely believe in the power of cinema to spread awareness, moral values, and relationships.
    Excellent work! Must watch!
    I wish all the very best to the team!

  • @shalakapatwardhan1073
    @shalakapatwardhan1073 ปีที่แล้ว +2

    वा छान केलाय व्हिडीओ .
    चाळ संस्कृती टिकली पाहीजे.

  • @ruchikasindhkar1492
    @ruchikasindhkar1492 ปีที่แล้ว +8

    Very nice. Please make more such documentaries.

  • @namratasave4534
    @namratasave4534 ปีที่แล้ว +3

    गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी

  • @jaeepandit8129
    @jaeepandit8129 ปีที่แล้ว +2

    So nice!! I hd only seen it in serials or movies.. wish i had a chance to live here !!

  • @pandurangtari6886
    @pandurangtari6886 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर छान चाळ संस्कृती टिकली पाहिजे

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 ปีที่แล้ว

      ज्या मराठी माणसाना मुंबईत साधं चाळीत घर घ्यायला जमलं नाही ते लोक मुंबईबाहेर उपनगरात चाळ संस्कृती टिकऊन आहेत. पगार कमी असला तरी सुखी समाधानी आहेत. कोणीही आजारी झाला तरी नातेवाईक नसतील पण हे चाळीतील शेजारी मात्र नक्कीच जवळ असतात.

  • @mrunmaikokate3383
    @mrunmaikokate3383 หลายเดือนก่อน

    Please Ashyach ajun chan documentaries kara!!
    Loved your topic.

  • @anantabhyankar1494
    @anantabhyankar1494 ปีที่แล้ว +1

    मी 1950 ते 61 गोरेगावकर मधे रहात होतो. 60 वर्ष होऊन गेली तरी आठवण जात नाही. पाय जमिनीवरच रहातात

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 ปีที่แล้ว

    खरच, चाळींमध्ये ज्यांच बालपण गेलं ,ती न विसरता येणारी मर्मबंधातली ठेव विसरु म्हणता न विसरता येणारी.....सुखाचा अक्षय ठेवा असणारी........

  • @SP-qn3yw
    @SP-qn3yw ปีที่แล้ว +1

    Soneri divas.. old is gold 🙌🤗

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว +1

    Apartim Chwal Khupp Chan Anmol Blog 👌👌👌👌

  • @latapethe8047
    @latapethe8047 6 หลายเดือนก่อน

    Khupch chan mala khup aavdel asha jagi jithe manuski aapulki baghayla bhetate ekmekanche sukh dukhache vatekari astat chalitle lok jar mansatil jivantpana bghycha asel tar chal system is best than flat system❤❤❤

  • @seekertruth72
    @seekertruth72 ปีที่แล้ว +2

    Change is only constant. Nostalgia.

  • @sanjaykumarsutar5214
    @sanjaykumarsutar5214 ปีที่แล้ว +1

    Very good and very nice Thanks

  • @flaviaalmeida9606
    @flaviaalmeida9606 ปีที่แล้ว

    Khup chan. Remembering my Parel childhood days

  • @madhuridhiwar2088
    @madhuridhiwar2088 ปีที่แล้ว +1

    Thanks for this muvment

  • @zatpat101
    @zatpat101 ปีที่แล้ว +1

    हे खरे आहे,,,,

  • @amitakelkar5578
    @amitakelkar5578 ปีที่แล้ว +1

    Khoop chan aani kar aahe he sarv

  • @sayalirasal8501
    @sayalirasal8501 ปีที่แล้ว

    खरय, आम्हीसुद्धा कृष्णा काॅलनी चाळीत दहीसरला राहात होतो.तो काळ आठवला .सगळ जणु रिवांन्ड झाल . छान!!

  • @onkarjoshte5290
    @onkarjoshte5290 10 หลายเดือนก่อน

    मराठी माणूस ह्याच चाळी मुळे मोठा झाला आहे.

  • @ShyamShinde-t8t
    @ShyamShinde-t8t ปีที่แล้ว

    Khup chan video. lahan pani cha khup sarya goshti na navyane ujjala mialal. chaan hoti chalitli life.

  • @sheetalnaik5966
    @sheetalnaik5966 ปีที่แล้ว +1

    Khrech mala amchya chalichi athvan zali khoop chan dives hote chitrikaran apratim

  • @advmaheshb3257
    @advmaheshb3257 ปีที่แล้ว +1

    V nice short documentary on chwal systems

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 ปีที่แล้ว +3

    चाळीबद्दल बोलू तेवढ कमी . घरच लग्न हा चाळीचाच सोहळा असायचा

  • @pritigurav9562
    @pritigurav9562 ปีที่แล้ว

    माझं बालपण पण चाळीत गेलं दसरा मकर संक्रांत, दिवाळीत फटाके,कंदील किल्ला बांधणे,भतुकलीच्या खेळासाठी लग्नची पंगत देण्यासाठी सगळ्यांनी मिळून जमा केलेले जिन्नस ते एकत्र खेळण,आजच्या पिढीला यातल कोणतीच सुख नाही याचच वाईट वाटत

  • @supriyagentes6042
    @supriyagentes6042 ปีที่แล้ว +2

    I love this documentary so much I wish I could live that life once again at my granny's place

  • @suchitabelose4721
    @suchitabelose4721 ปีที่แล้ว +2

    Chawl mhanje Chawl aste.. Ti majaat kuthech naste.. Tichyat jo jeevantapana ahe te milyla kathin aste.. Jo Mayecha olava.. HakelaHaak denari Shejari.. Shejari nahi ho kutumbach te.. Te Caalitach milte.. Swatchand hasne anibhoolela hakkache kuthchehi hey seatachech vatte ani mhanuch Chawl mhanje Chawlach aste... Tyat je jagle tyanach Aayushya samajle ase mala vatte.. Me majhya chalichya kayam pramat asnari vyakti ahe.. 🤗🤗🤟

  • @TusharMithbawkar
    @TusharMithbawkar ปีที่แล้ว +1

    मस्त खुप सुंदर.

  • @jyotikulkarni9830
    @jyotikulkarni9830 ปีที่แล้ว +1

    अजूनही चाळी बांधल्या जाव्यात असं मनापासून वाटतं

  • @OrendaDesignStudio
    @OrendaDesignStudio ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 😍😍😍😍😍😍.

  • @SVindia24
    @SVindia24 ปีที่แล้ว +2

    Very nicely made.

  • @saitambe7249
    @saitambe7249 ปีที่แล้ว +4

    Nostalgia 😊

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 ปีที่แล้ว +2

    खरंच चाळीत पूर्वी शेजार धर्म म्हणजे काय हे माहित असायचं आताच्या व पुढच्या पिढीला जी फ्लॅट सिस्टीम मधे रहातात त्यांना बंदीस्त घरात बसून कल्पना कशी येणार?

  • @trishasalvi9574
    @trishasalvi9574 ปีที่แล้ว +3

    Girgaon ❤️

  • @shekharchoudhari2316
    @shekharchoudhari2316 ปีที่แล้ว +2

    Beautiful

  • @madhurijadhav7011
    @madhurijadhav7011 ปีที่แล้ว +1

    Sunder

  • @theabstractvlog9729
    @theabstractvlog9729 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद आपल्याला.

  • @vijayrane5426
    @vijayrane5426 ปีที่แล้ว +1

    Please somebody give me the proper address of this Chawl. I want to see and visit there. Mi suddha Lower parel cha chalkari hoto..

  • @pramodc2171
    @pramodc2171 ปีที่แล้ว

    True for all of us grown in barrier free neighbourhoods even outside mumbai

  • @sampradaypathashalanashik7912
    @sampradaypathashalanashik7912 ปีที่แล้ว +1

    cinematography was awsome

  • @mansimurudkar6581
    @mansimurudkar6581 ปีที่แล้ว +6

    Missing chawl life

  • @arunabapat4935
    @arunabapat4935 ปีที่แล้ว +3

    चाळ संस्कृती आहे अप्रतिम पण आता पूर्वी सारखी माणसे चाळीत नाही आणि अजून पण काही ठरविक मराठी माणूस चांगली आहेत पण गुजराती मारवाडी चाळीत आल्या पासून सगळे बदलले आपली मराठी माणसे सोडून जातात त्यामुळे वाईट वाटते गिरगांव म्हणजे मराठी माणूस ते त्याचे वैभव आहे पण काही चा नाईलाज होता त्याला आपण काही करू शकत नाही मी चाळीस वर्षे चाळीत राहते पण मला तिथे च छान आणि चांगले वाटते 👌👌👌

  • @sameerkhedekar3120
    @sameerkhedekar3120 ปีที่แล้ว +1

    खुप छान..

  • @snehagondhale1067
    @snehagondhale1067 5 หลายเดือนก่อน

    Mala faar anand hotoy ki maaza maher ajun hi chaalit ahe ani mazya balala hi chalitli life jagayala milat ahe❤❤❤