तुमचे दादा एक परिपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या पूर्वजांचे आणि देवांचे रीती रिवाज यांचे पालन करायचे आणि पुढच्या पिढीला शिकवायचे. हे शिक्षण शाळेत मिळत नाही. देव तुम्हाला सुखीच ठेवणार.🙏👌👌👍🙌❤️
🙏🌹🍀🌸🌹 अतिशय छान👏✊👍 येळकोट येळकोट जय मल्हार बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🎉🎉धन्यवाद आई बाबांचा संस्कार आई चांगभलं स्वभाव खूपच मस्त सगळ्या कामासाठी खूपच👏✊👍 मदत असचं सर्वात आरोग्य चांगले असू दे🎉🎉
सिद्धू दादा एवढे कष्टमय तुमचे जीवन आहे पण तुम्ही रूढी परंपरा पाळता.त्यामुळे तुम्ही कायम आनंदी असता.याला कारण तुमचे आई दादा.त्यांची शिकवण .महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ती परंपरा आचरणात आणता.खरेच तुमचे कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे .आई वडिलांच्या पुण्याईने.असेच आनंदी .सुखी रहा .
यळकोट यळकोट जय मल्हार.🙏🙏🙏. कुटुंबाच्या सर्व रूढी परंपरा सांभाळून तुमची वाटचाल सुरू ठेवली आहे. खूप काही शिकण्यासरखे असते आपल्या व्हिडिओ मधे. मनाचा मुजरा तुम्हां सर्वांना 🙏🌹🌹🌹.
खंडोबा, बिरोबा, पंढरपुरचा विठोबा, यडोबा, म्हसोबा,ज्योतिबा, धूलोबा, नर्सोबा, नाईकबा, शींग्रोबा, सतोबा, सोनेरी म्हसवड खरसुंडी आणि विरचा भैरोबा, बावधन केदारेश्वर (वाई सातारा), मायका, भिवाई (सात अप्सरा) आणि हि सर्व लोकदैवत धनगर पूर्वज आहेत. धनगर संस्कृति आणि ईतिहास खूप प्राचिन आहे.
पूर्वजाना न विसरता त्यांची आठवणीने पूजा मनापासून सगळे करता. रूढीपरंपरा पाळता,पूर्वज सुखी रहा असा आशीर्वाद देतात. देवसुद्धा प्रसन्न होतात, तथास्तु म्हणतात. 🚩🚩🙏🙏🌹🌹
माजणं लावल्यावर मुर्ती सुंदर दिसायला लागल्या. किती छान पद्धत यामुळे त्यांची झीज होत नाही व शिळा जतन होतात.हा नैसर्गिक माजण्याचा फॉर्म्युला वडिलांकडून नीट समजून घ्या.लिहून ठेवा.🙏
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात सर्व काही चालत आलेल्या पिढी प्रमाणे तुमचे असते परंपरेची जपणूक तुमच्याकडे छान प्रकारे केलेली दिसते आणि म्हणूनच हे व्हिडिओ वेगळे वाटतात
रूढी परंपरा जपणे म्हणजे काय एकत्र कुटुंब कसे असते हे शहरातल्या लोकांना माहीत नाही सिद्धू बाळा तुझ्या व्हिडिओमुळे हे सगळ्यांना कळते व्हिडिओ खूप मस्त पैकी असतात एकच नंबर धन्यवाद
दादा कुठली ही मूर्तीला लेप लावण्याच्या प्रक्रियेला मार्जन असं बोलतात. त्या शब्दाचा चा उच्चार नीट करता येत नसेल मागच्या पिढीला म्हणून त्याला माजन बोली रूढ झाली असेल. तुम्हीं तुमच्या पुढच्या पिढीला हे दोन्ही अर्थ नीट सांगा. जेणेकरून त्यांना योग्य माहिती मिळेल.
रुढी परंपरा जपणारा समाज. मस्त देव आपल्याला काहीही कमी पडु देणार नाही. भंडारा खुप छान.
🙏
सिंधू दादा तुमचे वडील खुप प्रेमळ आहेत सर्वांना समान वागणूक देतात आणि तुम्ही पण खूप इज्जत करता त्यांची खुप छान वाटत पाहून ❤🙏
🙏
तुमचे दादा एक परिपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या पूर्वजांचे आणि देवांचे रीती रिवाज यांचे पालन करायचे आणि पुढच्या पिढीला शिकवायचे. हे शिक्षण शाळेत मिळत नाही. देव तुम्हाला सुखीच ठेवणार.🙏👌👌👍🙌❤️
🙏
🙏🌹🍀🌸🌹 अतिशय छान👏✊👍 येळकोट येळकोट जय मल्हार बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🎉🎉धन्यवाद आई बाबांचा संस्कार आई चांगभलं स्वभाव खूपच मस्त सगळ्या कामासाठी खूपच👏✊👍 मदत असचं सर्वात आरोग्य चांगले असू दे🎉🎉
तुमच्या व्हिडिओ ला काय कमेट कराव दादा समजत नाही रोज काही तरी वेगवेगळे दाखवतात दादा खुपच छान 👍👍👍👌👌🙏🙏🎉
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान जेजुरीला भंडारा येळकोट येळकोट जय मल्हार खूप छान व्हिडिओ दादा सासवड
सिद्धू दादा एवढे कष्टमय तुमचे जीवन आहे पण तुम्ही रूढी परंपरा पाळता.त्यामुळे तुम्ही कायम आनंदी असता.याला कारण तुमचे आई दादा.त्यांची शिकवण .महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ती परंपरा आचरणात आणता.खरेच तुमचे कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे .आई वडिलांच्या पुण्याईने.असेच आनंदी .सुखी रहा .
किती छान करता दादा तुम्ही देवाचे हे रिती रिवाज काळा च्यां पडदया आड जाता कामा नये हीच भारतीय संस्कृती आहे ❤❤❤ धन्यवाद दादा
खूप छान विडीओ आहे दादा बाणाई
जय मल्हार खंडोबा एकच नंबर व्हिडिओ दादा🌹🌹🙏🏻🙏🏻
यळकोट यळकोट जय मल्हार.🙏🙏🙏. कुटुंबाच्या सर्व रूढी परंपरा सांभाळून तुमची वाटचाल सुरू ठेवली आहे. खूप काही शिकण्यासरखे असते आपल्या व्हिडिओ मधे. मनाचा मुजरा तुम्हां सर्वांना 🙏🌹🌹🌹.
खुप छान दादा आपल साध जीवन अतिशय सुंदर रित्या तुम्ही दखावता ❤
जय मल्हार दादा व्हिडिओ खुप छान होता.
खंडोबा, बिरोबा, पंढरपुरचा विठोबा, यडोबा, म्हसोबा,ज्योतिबा, धूलोबा, नर्सोबा, नाईकबा, शींग्रोबा, सतोबा, सोनेरी म्हसवड खरसुंडी आणि विरचा भैरोबा, बावधन केदारेश्वर (वाई सातारा), मायका, भिवाई (सात अप्सरा) आणि हि सर्व लोकदैवत धनगर पूर्वज आहेत. धनगर संस्कृति आणि ईतिहास खूप प्राचिन आहे.
संस्कृती परंपरा फार भक्ती भावाने करतात.. खूप प्रसन्न वाटले.
पूर्वजाना न विसरता त्यांची आठवणीने पूजा मनापासून सगळे करता. रूढीपरंपरा पाळता,पूर्वज सुखी रहा असा आशीर्वाद देतात. देवसुद्धा प्रसन्न होतात, तथास्तु म्हणतात. 🚩🚩🙏🙏🌹🌹
उद्या सोमवती आहे ना
किती रितीरिवाज जपता दादा तुम्ही
खूप छान विडिओ आहे नमस्कार
खुप छान विडीओ.....पूर्वज आणि देव देवतांना मानणारा समाज ......🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Khup chan❤
मस्तपैकी विडिओ. दादा एकच नंबर.
व्हिडिओ नेहमी प्रमाणे लयभारी
🙏
छान, माहितीपूर्ण व्हिडिओ. 😊
🙏
छान व्हिडिओ दादा ना खूप आणुभव आहेत येवढ्या वर्षाचे खूप छान दादा रूढी परंपरा जपणारे 🎉🎉
खूप छान हिडिओ ❤
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🙏🙏
Dada video roj pahte me. Khup chan astat. Tuncha ghar atun kasa ahe dakhvana please. Khup chan vat gavakade. ❤❤
मूर्ती खूप छान दिसत आहे 🙏
छान व्हिडियो ❤
हे सगळं किती भारी आहे. एकदम मस्तच.
सर्व रीती,, रिवाज,, रूढी,, परंपरा तुम्ही योग्य प्रकारे पालन करता 🙏
Dadana Amcha namskar sanga Amhala pan Ashirwad rahudya 🙏🙏
🙏
Super 💯 A1
आपल्या पुर्वजानी पाडलेल्या रुढी परंपरा जपत आहात हे खूप महत्त्वाचे आहे दादा खूप धार्मिक विधी मनोभावे सेवा करतात
Aaj puravjana man denyscha aani kakkar jejurila jaun tithe pujaryana aani tumhi devlat ghari bhadara kela khup chhan vatale video khup chhan vatala baghyala maja aali
तुमच्या कुटुंबात दादा तुमचं सर्वोत्कृष्ट आहे. खंडोबा देव पण माझे अवडते आहेत 🌷♥️🙏बाळुमामा पण .चांगभला🌷♥️🙏
Dada video khup chan astat ❤
नशीब लागत असा परिवार भेटायला
खूपच सुंदर व्हीडिओ
खुप छान ❤❤🎉🎉
तुमचा देव, कुलदैवत करेपठारचा खंडोबा. बरोबर ना? आमच्या मनातला देव सुध्दा मल्हारी च.
साष्टांग नमस्कार देवा!
🙏
दादा तुमचं गाव कोणतं. पूर्ण पत्ता सांगावा
माजणं लावल्यावर मुर्ती सुंदर दिसायला लागल्या. किती छान पद्धत यामुळे त्यांची झीज होत नाही व शिळा जतन होतात.हा नैसर्गिक माजण्याचा फॉर्म्युला वडिलांकडून नीट समजून घ्या.लिहून ठेवा.🙏
True. If everything is written future generation
Can follow all the rituals
Properly.
येळकोट येळकोट जय मल्हार 😊❤
Kadhi kadhi as vatat ki tumchyat rahun sarv goshtincha anand ghyava. Pn he sarv milayla nashib lagat. Kiti sakas anndhanya dudh dubhat aahe tumchya kade..devane hech tr tumhala bahal kelay. 👌👌👌👍🙏
खूप खूप छान कडेपठारावर जेवण 🎉🎉👌👌
Chan
Kup chan video must dadana aamcha namaskar 🙏🙏🙏
Ghartale sagali manse khup chan ahe nehmi pramane 1 ch no.video👌👌👌
दादा तुमच घर दाखवा पुरन आतुन ❤
Morgoan ganpati pasun kiti lamb aahe tumch gav dada
दादा खूप छान भंडारा छान परंपरा जपता 🙏🙏👍👍
दादा कडेपाठार चा व्हिडिओ बनवा एक 🙏
जय मल्हार सगळे रितीरिवाज माहीत होत आहे ते धन्य वाद दादा ❤
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात सर्व काही चालत आलेल्या पिढी प्रमाणे तुमचे असते परंपरेची जपणूक तुमच्याकडे छान प्रकारे केलेली दिसते आणि म्हणूनच हे व्हिडिओ वेगळे वाटतात
रूढी परंपरा जपणे म्हणजे काय एकत्र कुटुंब कसे असते हे शहरातल्या लोकांना माहीत नाही सिद्धू बाळा तुझ्या व्हिडिओमुळे हे सगळ्यांना कळते व्हिडिओ खूप मस्त पैकी असतात एकच नंबर धन्यवाद
🙏🏻
Nice video
मूर्ती किती छान दिसत आहेत. 🙏🙏🌹🌹
व्हिडिओ खूप भारी असतात
हाके साहेब तुम्ही गाव कोणतं.
जेजुरी जवळ राख
Dada te pandhara rang aahe te mandir aahe ka kashyache mandir aahe dakhava video madhe
मस्तच👌👌👌🙏🙏🙏🙏
मस्त video
खुप सुंदर आहे आजचा विडीयो
छान
साष्टांग नमस्कार भाऊ आसे वडील मीळायल नशीब लागतं परी पुर्ण कुटुंब आहे तुमच स्वामी समर्थ
Hake apla samaj Rudi paranpara palthtat khupch chan vatle devachya darathi manse jeu ghalne ghari pangthi basvne lay bhari khandobacha bhandara udhlun aplya saglya parivarala shelter mendyana sukhi dev devala sagane apratim
किती छान वाटते सगळे एकत्र येऊन कार्यक्रम साजरे करने
खूप छान
Ekdam pramanik pane tumhi karta dada ,dev tumche kalyan karo
Editor nice editing , sidhu is very 👍
खूप सुंदर व्हिडीओ
नमस्कार.. 🙏🙏🙏
DaDa khup kashtalu ani premal ahe khup chan ahe tumche DADA Siddhu bhau 😍😘
नमस्कार सिदु दादा आणि बाणाई वहिनी कशा आहात दादा खूप प्रेमळ आणि कष्टाळू आहेत ❤❤❤❤❤
खूपच सुंदर
🎉🎉
Mst vidio❤❤❤
खूप छान भंडारा
एक नंबर👌❤
Kiti sar krtat etki kam krun suddha...🌷👍🙏❤👌
❤❤
❤
नमस्कार 🙏🙏
दादा कुठली ही मूर्तीला लेप लावण्याच्या प्रक्रियेला मार्जन असं बोलतात. त्या शब्दाचा चा उच्चार नीट करता येत नसेल मागच्या पिढीला म्हणून त्याला माजन बोली रूढ झाली असेल. तुम्हीं तुमच्या पुढच्या पिढीला हे दोन्ही अर्थ नीट सांगा. जेणेकरून त्यांना योग्य माहिती मिळेल.
भाऊ तुमचा परिवार रूढी परंपरा जपणारा आहे.व्हिडिओ मस्तच झाला....👌💐
आमच्या कडं नंगर आहे.मल्हारी मार्तंडाचं जागरण - वाघे मुरळीचा खूप छान कार्यक्रम असतो.
🎉 यळकोट यळकोट जय मल्हार 🎉सदानंदाचा येळकोट 🎉श्री. खंडोबा सगळ्यांना सुखी ठेवो🎉
नैसर्गिक रंग ❤
🙏🙏❤️❤️
Aai dada tr 1 no aahetach. Pn aakha kutumb pn lay bhari.
सगळ्या देताना नमस्कार
बानाई ताई नाही दिसल्या आज व्हिडिओ मधे दादा बाकी व्हिडिओ मस्त👌👌
किती छान रितीरिवाज जपता.
🙏🙏💐💐
🙏🙏
रामजीबाबा कुठला आमचया इथली लोक रामजीबाबाला चांदखेडला जातात मी पण गेले आहे
जय मल्हार