जेजुरी गडाचे एक रहस्य! जुन्या जेजुरी गडावरन खंडोबा देव नविन गडावर कसे आले ? JEJURICHA KHANDOBA!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • मित्रानों मी तुम्हाला
    जेजुरी गडाचे एक रहस्य सांगणार आहे.
    जुन्या जेजुरी गडावरन खंडोबा देव नविन गडावर कसे आले ?
    धनगर समाजाचे खंडोबावर असणारे प्रेम ?
    खंडोबाचे म्हाळसा व बानुबरोबर लग्न कसे झाले ?
    Jejuricha Khandoba
    #marathimotivationandhistory
    LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
    नव-नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या चॅनल Marathi motivation and history ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
    धन्यवाद, जय हिंद! जय महाराष्ट्र!!

ความคิดเห็น • 986

  • @sachinmahadik2233
    @sachinmahadik2233 2 ปีที่แล้ว +79

    सर्व जातीचे लोक मानतात खंडोबा ला , कुलदैवत आहे आमचे

  • @prabhakarchavan3031
    @prabhakarchavan3031 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद माऊली

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 2 ปีที่แล้ว +22

    वा.. छान माहिती दिली काय खरं आहे हे समजल. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ‌💐🙏🙏🙏🙏🙏💐 जय मल्हार ‌💐

    • @The_History_31
      @The_History_31 6 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/yVoSzsnLo-M/w-d-xo.htmlsi=GRAynFEAOfEgrtNM
      जेजुरी-मोरगाव रस्त्यापासून आत पांडेश्वर या गावात कऱ्हा नदीजवळ पांडेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे

  • @prafulshejwal1391
    @prafulshejwal1391 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली दादा मन भरून आले येलकोट येळकोट जय मल्हार

  • @sangeetamane7690
    @sangeetamane7690 3 ปีที่แล้ว +3

    मनापासून
    धन्यवाद
    आपले.

  • @dhananjaypawar3295
    @dhananjaypawar3295 2 ปีที่แล้ว

    Khupch Chan

  • @ramakantchippa2829
    @ramakantchippa2829 3 ปีที่แล้ว +36

    धन्यवाद छान माहिती दिली आहे आज या माहिती ची गरज महाराष्ट्र ला आहे मंदिरात लिहून ठेवले तर लोकांना वाचून समजेल आणि सर्वाना कळेल ही विनंती

    • @vimalkhaire7422
      @vimalkhaire7422 3 ปีที่แล้ว

      J

    • @jeet8001
      @jeet8001 3 ปีที่แล้ว +1

      @STAR Atharv u

    • @nalinikavale9478
      @nalinikavale9478 3 ปีที่แล้ว

      अप्रतिम.खुप उपयुक्त आणि अथपूण आहे.ओम नमो महादेवाय नमः.

  • @dattaprasadkulkarni4722
    @dattaprasadkulkarni4722 2 ปีที่แล้ว

    Thanks

  • @Kekan7
    @Kekan7 2 ปีที่แล้ว +56

    फक्त धनगरच नाही , वंजारी समाजाची ही खूप श्रद्धा आहे खंडोबा वर.....

    • @Alliswell12300
      @Alliswell12300 ปีที่แล้ว +10

      सर्व जातीचे कुलदैवत आहे खंडोबा महाराज

    • @famousunless5533
      @famousunless5533 ปีที่แล้ว +3

      Agri koli pn

    • @omkarjondhale16
      @omkarjondhale16 ปีที่แล้ว +2

      Maratha pan

    • @The_History_31
      @The_History_31 6 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/yVoSzsnLo-M/w-d-xo.htmlsi=GRAynFEAOfEgrtNM
      जेजुरी-मोरगाव रस्त्यापासून आत पांडेश्वर या गावात कऱ्हा नदीजवळ पांडेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 ปีที่แล้ว +2

    नमस्कार खुप छान आमचे कुलदैवत आहे जय मल्हार 👌🙏💐

  • @shubhamdevkar1354
    @shubhamdevkar1354 ปีที่แล้ว +11

    अतीशय सुंदर कथा ❤️🌍

  • @somkantmulay8996
    @somkantmulay8996 2 ปีที่แล้ว

    khupach chaan Dhanywad

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 3 ปีที่แล้ว +6

    खुपच छान व ऊपयुक्त माहिती.

  • @bhagvatanand3543
    @bhagvatanand3543 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर छान अप्रतिम विडिओ आहेत

  • @yogeshjagtap7243
    @yogeshjagtap7243 3 ปีที่แล้ว +9

    ही गोष्ट मला माझ्या आजीने ऐकवली आहे, सत्य कथा आहे

  • @yashraut9456
    @yashraut9456 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा

  • @siddhantnikalje3314
    @siddhantnikalje3314 ปีที่แล้ว +4

    खुप छान 🙏🙏यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏

  • @anitaborhade9802
    @anitaborhade9802 2 ปีที่แล้ว

    Khup mast

  • @latamore4006
    @latamore4006 3 ปีที่แล้ว +4

    जय मल्हार खूप छान माहिती दिली अजून एक माहिती दिली तर खूप बरे होईल जुन्या गड व नवीन गड यांच्या मध्ये एक दरीत एक मंदिर आहे या मंदिराची माहिती दिली तर बरे होईल जुन्या गडावरून खाली एक पायवाटेने जाता येते काही लोकांना जाताना पाहिले होते जानाईचे मंदिर आहे असे म्हणतात पण खात्रीने सांगितले नाही मंदिराची माहिती व मंदिर दाखवा

    • @pravinchoudhari5458
      @pravinchoudhari5458 7 หลายเดือนก่อน +1

      जाणाई देवीचे मंदिर आहे तिथं, जानाई देवी म्हणजे खंडेरायांची बहीण आहे, तीला निवकणे गाव, सातारा इथंले सासर आहे,तिथून ती रुसून दरीत येऊ बसली आहे, जेजुरी गावचे ग्रामदैवत जानाई देवी आहे, आता महाशिवरात्री नंतर पालखी निघते जानाई देवींची 🚩

    • @latamore4006
      @latamore4006 7 หลายเดือนก่อน

      @@pravinchoudhari5458 धन्यवाद माहिती दिल्या बद्दल

  • @anuradhadeshmukh7613
    @anuradhadeshmukh7613 3 หลายเดือนก่อน

    यलकोट यलकोट जय मलाहर सदानंदाचा यलकोट खंडोबा महाराज की जय🔱🚩🕉️ मल्हारी मार्तंड कुल दैवतं

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली

  • @ashoksanap4512
    @ashoksanap4512 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर जय खडोबाराया जय मल्हार उदो उदो.भक्तन.उदो.

  • @aashleshathakur4233
    @aashleshathakur4233 3 ปีที่แล้ว +58

    💛येळकोट येळकोट जय मल्हार 💐 खंडोबाच्या नावानं चांगभलं 💛

  • @nikhilkasurde504
    @nikhilkasurde504 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर समजावून सांगितले

  • @ashokchaudhary4902
    @ashokchaudhary4902 3 ปีที่แล้ว +79

    जय मल्हार, कुल दैवत श्री खंडेराव महाराज, आपल्या ला कोटी कोटी दंडवत प्रणाम, 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @जयशंकरभवानीशंकर
    @जयशंकरभवानीशंकर 2 ปีที่แล้ว +1

    जय मल्हार 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @bhimrajkadam2838
    @bhimrajkadam2838 2 ปีที่แล้ว +15

    जय म्हलर माज जेजुरी ला दर्शन झाल आनी मला तिथला अनुभव आला खूप छान मस्त आहे एक नंबर देवस्थान खर आहे

    • @The_History_31
      @The_History_31 6 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/yVoSzsnLo-M/w-d-xo.htmlsi=GRAynFEAOfEgrtNM
      जेजुरी-मोरगाव रस्त्यापासून आत पांडेश्वर या गावात कऱ्हा नदीजवळ पांडेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे

  • @janabaigaikwad1518
    @janabaigaikwad1518 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सुंदरच आहे बरोबरच खूप शुभेच्छा देत तुम्ही चांगला प्रतिसाद मिळाला असून शिवसेनेचे नेते महिला आघाडीच्या अध्यक्षा तालुका प्रमुख श्रीगोंदा जि:-अहमदनगर खास आकर्षण वाटलं होतं पण आता खूप छान होते

  • @shurtipadwal5556
    @shurtipadwal5556 2 ปีที่แล้ว +9

    अशी देवाची गोष्टी दाखवल्या तर बर होईल जय खंडोबा राया

    • @The_History_31
      @The_History_31 6 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/yVoSzsnLo-M/w-d-xo.htmlsi=GRAynFEAOfEgrtNM
      जेजुरी-मोरगाव रस्त्यापासून आत पांडेश्वर या गावात कऱ्हा नदीजवळ पांडेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे

  • @nikhiljadhav2766
    @nikhiljadhav2766 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर स्टोरी सांगितली आहे

  • @Raj-ko6hx
    @Raj-ko6hx 3 ปีที่แล้ว +14

    Mast ahe video 👌...mi ek Maratha ahe ..ani etha Dhangar samajachi ekdam khari mahiti sangitli ahe...maza Mitra ahet Dhangar ...ekdam kattar Jaat ahe .. Jay Malhar 🔥👌🚩

    • @keshavasre9136
      @keshavasre9136 2 ปีที่แล้ว

      7

    • @babandighe4419
      @babandighe4419 ปีที่แล้ว

      येळकोट येळकोट जय मल्हार आम्हाला हवी आहे आपली महिमा , आम्हाला पण पावन होऊन आपला आशीर्वाद दे,,,,,

  • @krishnakantrane2909
    @krishnakantrane2909 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @netajisutar5291
    @netajisutar5291 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान. यळकोट यळकोट जय मल्हार

  • @alkapatil2518
    @alkapatil2518 2 ปีที่แล้ว

    Khup shhan mahiti dili aahe thanku

  • @ramkrishnahariofficial2950
    @ramkrishnahariofficial2950 3 ปีที่แล้ว +11

    खूप छान माहिती🙏🙏❤️जय श्रीराम जय मल्हार🙏❤️

  • @Ssonawane890
    @Ssonawane890 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chaan khup avdla tumcha vedio

  • @सिदूहाके
    @सिदूहाके 3 ปีที่แล้ว +43

    खंडोबाच्या नावनं चांगभलं🙏🙏

  • @shurtipadwal5556
    @shurtipadwal5556 2 ปีที่แล้ว +1

    जय खंडोबा राया असे देवाची लिला दाखल बर वाटत

  • @सिदूहाके
    @सिदूहाके 3 ปีที่แล้ว +19

    खुप छान माहिती 👌👌👍👍

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान सुंदर आति सुंदर माउली mangधन्यवाद

  • @sachinbiradar5547
    @sachinbiradar5547 2 ปีที่แล้ว +9

    हर हर महादेव जय श्री मल्हार जय माँ म्हलासाई

  • @nielshinde416
    @nielshinde416 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar mahiti dilit apan 🙏🏻

  • @ashokchaudhary4902
    @ashokchaudhary4902 2 ปีที่แล้ว +7

    जय श्री मल्हार , कुळदैवत श्री खंडेराव महाराज की जय, म्हाळसा पति श्री खंडेराव महाराज की जय, 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @omjadhav7298
    @omjadhav7298 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली तूमचया मूळे दर्शन झाले

  • @dattatrypokharkar6425
    @dattatrypokharkar6425 3 ปีที่แล้ว +7

    जय शिव मल्हार आई काळूबाईच्या नावानं चांगभलं

  • @shivajichoudhari6049
    @shivajichoudhari6049 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली जाते

  • @marathikathamahima
    @marathikathamahima 3 ปีที่แล้ว +8

    जय मल्हार 🙏🏻🙏🏻

  • @rudradindevlogs
    @rudradindevlogs 2 ปีที่แล้ว

    Thank you dhangaranwar vishwas thewala

  • @laxmienterprises6668
    @laxmienterprises6668 3 ปีที่แล้ว +7

    खुप छान 👌👌👍👍

  • @chiragshirsat9167
    @chiragshirsat9167 ปีที่แล้ว

    Khup chagl hoti mala khup aavdal keepitap bro

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 3 ปีที่แล้ว +5

    Shiva mhlaricha ylkot yelkot ghe khadndraya 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 koti koti nman 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 7 หลายเดือนก่อน

    Sonyachi. Jejuri. Apratim. Khoop. Sundar 💛

  • @nikhilpandkar4418
    @nikhilpandkar4418 3 ปีที่แล้ว +7

    जय मल्हार ❤️

  • @MrAutomobileKnowlaged
    @MrAutomobileKnowlaged 2 ปีที่แล้ว +1

    जय मल्हार भाऊ खूप छान

  • @anitarane3099
    @anitarane3099 2 ปีที่แล้ว +3

    आपली माहिती खूप आवडली

  • @kamalsonje1855
    @kamalsonje1855 2 ปีที่แล้ว +2

    थोडक्यात पण सर्व माहिती छान आणि एकदम खरी सांगितली आहे.मी स्वतः धनगर आहे.खानदानी धनगर.आणि खरंच आजही मी सुद्धा जीव गेला तरी चालेल पण आपला शब्द पाळणे.धनगर रानावनात जाऊन मेंढरे चालतात.निसर्गाच्या सान्निध्यात त्यांचा जास्तीत जास्त वेळ जातो.त्यामुळेच ते निसर्गाप्रमाणेच वागतात.खंडोबा आमचे आराध्य दैवत आहे.खूप सुंदर व्हिडिओ आहे.पण मित्रांनो, मित्रांनो,हे फार वेळा न म्हणता व्हिडिओ करावा.आणखी उत्तम होईल! प्लीज एवढीच सुधारणा करून घ्यावी.

  • @संतोषकदम-च3ट
    @संतोषकदम-च3ट 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर आहे

  • @gautamkshirsagar4791
    @gautamkshirsagar4791 3 ปีที่แล้ว +3

    Khandoba story this very very sweet

  • @sachinrathode2893
    @sachinrathode2893 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर वर्णन साहेब फक्त मित्रांनो हा शब्द खूप येतो ते मात्र सुधारा एक प्रेक्षक म्हणून जे वाटलं ते व्यक्त केलो

  • @Malv145
    @Malv145 2 ปีที่แล้ว +3

    Nice information sir

  • @sardarbhosale9696
    @sardarbhosale9696 3 ปีที่แล้ว +2

    जय शिव मल्हार

  • @pritbhai8138
    @pritbhai8138 3 ปีที่แล้ว +9

    यलकोट यलकोट जय मल्हार🙏🙏

  • @kashinathgaonkar3174
    @kashinathgaonkar3174 ปีที่แล้ว

    Nice explain good

  • @hemlatagadakh8465
    @hemlatagadakh8465 3 ปีที่แล้ว +4

    जय मल्हार

  • @maheshyadav7753
    @maheshyadav7753 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @sagarmane5953
    @sagarmane5953 3 ปีที่แล้ว +3

    🚩राम कृष्ण हरी🚩खुप छान माहिती दिली सर येळकोट येळकोट जय मल्हार 🌹🌹🌹🌹

    • @yogeshbhakare6155
      @yogeshbhakare6155 3 ปีที่แล้ว

      येलकोट येलकोट जय मल्हार

  • @jatindhanu3870
    @jatindhanu3870 2 ปีที่แล้ว

    🙏

  • @janhavisalunke723
    @janhavisalunke723 ปีที่แล้ว

    🙏🌹....जेजुरगढपर्वत शिवलिंगाकार मृत्युलोकीदुसरे कैलासशिखर....🌹🙏🙌

  • @rajendraalhat668
    @rajendraalhat668 2 ปีที่แล้ว +9

    Yelkot yelkot Jay Malhar, Kandobachya navan cangbhal, Thank's for the Marathi Motivation and history.

  • @rmeshpatki2748
    @rmeshpatki2748 3 ปีที่แล้ว +1

    Uttam

  • @sagarirkar176
    @sagarirkar176 2 ปีที่แล้ว +7

    येळकोट येळकोट जय मल्हार 🙌🏻🙏🏻❤️

  • @tusharvalkunde3235
    @tusharvalkunde3235 3 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त व्हिडिओ आहे

  • @Sugrankattabyrupali
    @Sugrankattabyrupali 3 ปีที่แล้ว +150

    Amch nav Khaire ahe Amch chot gav Khairepadal Te Bhakti karayeche te amche Adogar che hote Amchya Ghar Khaire padal madhe ahe ani Amchya Ghara pude Shri Khandoba Yanche Ghodya che payache Thase ahe Tite Maze azoba roj Skali nivad Dakhavtat he story khari ahe ami Khaire padal madhi rato Har har Mahadev Yalkot Yalkot Jay mahlar

    • @balshiramsangde2116
      @balshiramsangde2116 2 ปีที่แล้ว +2

      आई

    • @jivangaikwad9646
      @jivangaikwad9646 2 ปีที่แล้ว +1

      Khandoba 5bayka ahet

    • @ameykhaire5155
      @ameykhaire5155 2 ปีที่แล้ว

      Yelkot yelkot jay Malhar !!

    • @ajinkyadhurgude8413
      @ajinkyadhurgude8413 2 ปีที่แล้ว +3

      Tumhi tya ghodyachya thashyancha vid banvun you tube la soda ki pls 🙏

    • @malharigajbhare4090
      @malharigajbhare4090 2 ปีที่แล้ว

      विनंती,,,विडिओ बनवाच,, पण पत्ता सेंड करा,,pls

  • @shailajasambraj6675
    @shailajasambraj6675 3 ปีที่แล้ว

    Kupach Chan mahiti milali maza gharch kuldevat Khandoba aahe pan mala evfhi mahiti navhti khupch dhanyavad

  • @shreeswamisamarthcakesandb7402
    @shreeswamisamarthcakesandb7402 2 ปีที่แล้ว +4

    🌹🌺🌸🙏🙏Shree Swami Samarth

  • @ranjeetrokade1599
    @ranjeetrokade1599 2 ปีที่แล้ว +5

    जय मल्हार !! 🙏🌹🌹🌹🙏

  • @hanumantshingade3377
    @hanumantshingade3377 2 ปีที่แล้ว

    छान आहे

  • @sushantsankpal55
    @sushantsankpal55 3 ปีที่แล้ว +8

    ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय 🙏🙏🙏

  • @virajartwork
    @virajartwork 3 ปีที่แล้ว

    Khup Chan

  • @jaymalhar3135
    @jaymalhar3135 3 ปีที่แล้ว +12

    🙏मल्हार माझा जगाचा राजा 🙏

  • @anitarandave538
    @anitarandave538 ปีที่แล้ว

    खूप छान 🙏

  • @sagarpandule6799
    @sagarpandule6799 3 ปีที่แล้ว +4

    Jay मल्हार💛

  • @hrudayamarathi
    @hrudayamarathi 2 ปีที่แล้ว

    छान stay connected फ्रेन्ड

  • @gajananthombare8184
    @gajananthombare8184 3 ปีที่แล้ว +6

    खुप चांगली माहीती दिली

  • @vilasshelke2237
    @vilasshelke2237 3 ปีที่แล้ว +5

    जय मल्हार 👌🙏🙏🙏

  • @sajanpowar8275
    @sajanpowar8275 11 หลายเดือนก่อน +2

    येळकोट येळकोट जयमल्हार 🙏🙏🙏

  • @nielyou27
    @nielyou27 ปีที่แล้ว +1

    Aamhi Jejurikar...🙏🙏

  • @laxmanthorat9595
    @laxmanthorat9595 2 ปีที่แล้ว +4

    जय मल्हार 💛💛💛💛💛💛

  • @reshmaughade1888
    @reshmaughade1888 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @abhaynakhare4870
    @abhaynakhare4870 3 ปีที่แล้ว +7

    खरच खुप छान मंदिर आहे. 🙏🙏

  • @AshokMistri-v7w
    @AshokMistri-v7w ปีที่แล้ว +1

    Jay. Malar. Bhanu. Aai. Malegao. Eit. Bethali. Khathubharayana

  • @jaydeepjadhav2130
    @jaydeepjadhav2130 3 ปีที่แล้ว +4

    जय मल्हार जय खंडोबा की जय

  • @narendrakatkade5267
    @narendrakatkade5267 2 ปีที่แล้ว +1

    जय मल्हार खंडोबा राया

  • @shrikantkulkarni7725
    @shrikantkulkarni7725 2 ปีที่แล้ว +3

    जय मल्हार 🌹🙏🌹🙏

  • @sitanjali
    @sitanjali 3 ปีที่แล้ว +1

    मस्तच छान 👌👌👌👌

  • @bapukolekar4608
    @bapukolekar4608 3 ปีที่แล้ว +14

    जय मल्हार.जय धनगर

  • @ajitpatil4768
    @ajitpatil4768 3 ปีที่แล้ว +2

    यळकोट यळकोट जय मल्हार
    खुप खुप धन्यवाद।

  • @rajendrajain6194
    @rajendrajain6194 2 ปีที่แล้ว +5

    Yelkot yelkot yelkot yelkot Jay malhar Jay malhar Jay hind Jay jinendra sa dhanyavaad jee

  • @bhanudasawhad8674
    @bhanudasawhad8674 3 ปีที่แล้ว +1

    शिव म ल्हार

  • @smartquotes2118
    @smartquotes2118 2 ปีที่แล้ว +4

    जय मल्हार 💛