मका लागवड - २०२२ लागवड ते काढणी संपूर्ण माहिती | maka lagwad | LeanAgri | BharatAgri

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • 🌽 मका लागवड - २०२२ लागवड ते काढणी संपूर्ण माहिती ✅
    🌽 मका पेरणी करताना महत्वाचे काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतात 🚨 त्यामध्ये लागवडीचा हंगाम, बियाण्याची मात्रा, बीजप्रक्रिया, चांगल्या उत्पादन देणाऱ्या जाती 🌱 आणि लागवड करताना येणाऱ्या अडचणी आदींचा विचार करून योग्य उपाययोजना कराव्या लागतात. ✅
    आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण याच मुद्द्यांची चर्चा करणार आहोत. 👍🏼
    तेंव्हा हा व्हिडीओ पूर्ण पाहा. 👉 व्हिडीओ आवडला तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍

ความคิดเห็น • 112

  • @satishsonawane2743
    @satishsonawane2743 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहीत दिली आकाश सर.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      आम्ही आपले आभारी आहोत

  • @madhavwalave1739
    @madhavwalave1739 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!

  • @purshottampatil759
    @purshottampatil759 ปีที่แล้ว +2

    Very good sir

  • @laxmangavada8999
    @laxmangavada8999 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @omsairam5135
    @omsairam5135 2 ปีที่แล้ว +1

    Mahiti khup chan dili sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      आम्ही यासाठी आपले आभारी आहोत

  • @pankajpatil2659
    @pankajpatil2659 หลายเดือนก่อน

    Humani sathi upas sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  หลายเดือนก่อน

      आपण पुढील लिंक वर क्लिक करून हुमणी साठी व्हिडिओ पाहू शकता - th-cam.com/video/P4tpPb3hNQo/w-d-xo.html

  • @user-ou8lz9zc7d
    @user-ou8lz9zc7d 9 หลายเดือนก่อน +1

    सर धान भात साटी एक व्हिडिओ बनवा

  • @ranjeetbhosale5089
    @ranjeetbhosale5089 2 ปีที่แล้ว +1

    छान 👌👌

  • @adityagaikwad1762
    @adityagaikwad1762 ปีที่แล้ว +3

    मराठीत माहिती सगितल्या बदल धन्यवाद

  • @commedy326
    @commedy326 ปีที่แล้ว

    Nice 👍

  • @rushikeshnikam9371
    @rushikeshnikam9371 ปีที่แล้ว +1

    👍👋

  • @shivrajmungde2355
    @shivrajmungde2355 ปีที่แล้ว +1

    आगस्ट मध्ये मक्का पेरणी करू शकतो का

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहीत

  • @satwajishendge7135
    @satwajishendge7135 10 หลายเดือนก่อน +1

    सर दोन ओळीतील व दोन रोपातील अंतर किती

  • @ashokavhale2941
    @ashokavhale2941 2 หลายเดือนก่อน

    Parni thick paner opea

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, कृपया आपली समस्या विस्तृत स्वरुपात सांगु शकाल का ? म्हणजे आम्हाला आपणास अधिक चांगली सेवा देण्यात मदत होईल .

  • @nilamkatte6337
    @nilamkatte6337 2 ปีที่แล้ว +2

    लष्करी अळी bddl उपाय सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      कीटकनाशक प्रमाण प्रति १० लिटर पाणी -
      थायोमिथोक्झाम १२.६ अधिक ५ मिलि लॅम्बडा सायहॉलोथ्रीन ९.५ झेड सी स्पिनेटोरम (११. ७ एससी) ४ मिलि क्लोरऑट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ४ मिलि प्रमाण- नॅपसॅक पंपासाठी

  • @bhushanpawar8841
    @bhushanpawar8841 8 หลายเดือนก่อน

    अवकाळी पावसामुळे नुकसान होऊ शकते का मका पिकावरील

  • @sandipsatale1964
    @sandipsatale1964 ปีที่แล้ว +3

    बळीराम ने सरी करून लागवड करावी की पेरणी यंत्र वापरून

  • @vinaykumarmagdum2220
    @vinaykumarmagdum2220 ปีที่แล้ว +1

    Dekalb 9141 vairaty maka December made kelatar chalel kay, dreep vaaprun

  • @sudarshantawde4941
    @sudarshantawde4941 8 หลายเดือนก่อน

    हिरवा चारा म्हणुन एकरी किती टन उतार येतो?

  • @gauravsonar4403
    @gauravsonar4403 ปีที่แล้ว +1

    Zinc kontay step madhe dile pahije krupaya maargdarshan kara

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      जिंक हे सुरुवाती पासून देणे गरजेचे आहे, म्हणजे बेसल डोस पासून

  • @pramodnaikwadi4309
    @pramodnaikwadi4309 2 ปีที่แล้ว +2

    Makka pikacha lagwad te kadhani kalavadhi kitti divsancha asto

  • @kesharmasurkar4997
    @kesharmasurkar4997 ปีที่แล้ว +2

    अडव्हांटा PAC 751 इलियट मका बियाणे कोठे मिळेल क्रुपया कळवावे ही विनंती

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      BharatAgri कडे नाही , कृपया आपण नजीकच्या कृषि सेवा केंद्रात चोइकशी करावी

    • @arjunmane9648
      @arjunmane9648 ปีที่แล้ว

      अरे भाऊ तालुका आटपाडी जिल्हा सांगली गाव लिंबवडे येथे मिळून जाईल तुला

  • @sanjaymanke8680
    @sanjaymanke8680 2 ปีที่แล้ว +2

    सर जी नमस्कार,
    दिनांक 30/6/2022 रोजी
    5 बीघे लावला
    कंपनी ग्रीन गोल्ड (औरंगाबाद=संभाजी नगर)युनिव्हर्सल.
    4kg x 5pkts
    ( 1किलो बीयाने शिललक उरले आहे)
    मार्गदर्शन पाहिजे .
    धन्यवाद

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      कृपया सर्व माहिती सह आमच्या bharatagri app शी संपर्क साधावा .

  • @kamlakarghaisas2146
    @kamlakarghaisas2146 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार.मी शेतकरी नाहि.व्हिडीओ छान. प्रयोग म्हणुन कोकणात पावसा नंतर मका लागवड करुन शकतो का?सांगा.

  • @bharatbagul8409
    @bharatbagul8409 ปีที่แล้ว +2

    आता नविन आलेल 3524 कशीए
    आणि किती दिवसात निघते

    • @anilunhale991
      @anilunhale991 12 วันที่ผ่านมา

      एकरी 45 क्विंटल उत्पादन मिळाले आहे मला

  • @rameshpatil925
    @rameshpatil925 ปีที่แล้ว +1

    एक जानेवारी ते 15 फेब्रुवारी या काळामध्ये मक्का पेरणीसाठी कुठले बियाणे चांगले राहील

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      आपण कोणत्या प्रकारची मका लागवड करणार आहे ?

  • @balasahebpatil4530
    @balasahebpatil4530 ปีที่แล้ว

    सर मका लागवड ड्रिप ने करायची आहे,तर अंतर कोणते ठेवावे

  • @mukeshsatwekar1048
    @mukeshsatwekar1048 2 ปีที่แล้ว +1

    सोयाबीन टोकणी करून 1 महिना झाला आहे sequel आणि micronutrients फवारणी केली तर चालेल का, किंवा दुसरी सुचवा.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      फवारणी ही पिकाची वाढ व कीड व रोगांचा प्रादुर्भाव पाहून ठरवावी . म्हणून आपण जर आम्हाला तुमच्या सोयाबीन पिकाचे फोटो पाठवले तर आम्ही तुम्हाला अचूक मार्गदर्शन करू शकू . ( फोटो BharatAgri app मध्ये पाठवावे . )

  • @SohelShaikh-jj7gq
    @SohelShaikh-jj7gq 2 ปีที่แล้ว

    Popcorn sathi konte company che seed lagel??..

  • @sandipsuryawanshi5029
    @sandipsuryawanshi5029 ปีที่แล้ว

    Gharcha makka bij prakriya Karun perni karu shakto ka?????????????

  • @vaibhavnemane2724
    @vaibhavnemane2724 2 หลายเดือนก่อน

    Ek viraty gheych nahi partek ch result gheun pahuch

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 หลายเดือนก่อน

      आपण आपल्या जवळ जमीन असेल तर वेगवेगळ्या जमिनी मध्ये विविध व्हारायटी लागवड करू शकता. धन्यवाद सर !

  • @viswashkurkute9406
    @viswashkurkute9406 2 ปีที่แล้ว +1

    Changli variety sanga

    • @ganeshgaikwad2932
      @ganeshgaikwad2932 2 ปีที่แล้ว +1

      C p २

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      पीक जाती व वैशिष्ट्ये
      राजर्षी ः एकेरी संकरीत वाण - उत्पन्न ः १०० ते ११० क्विं./ हे.
      मांजरी ः संमिश्र वाण - उत्पन्न ः ४० ते ५० क्विं./ हे.
      पंचगंगा ः संमिश्र वाण - उत्पन्न ः ४० ते ५० क्विं/ हे.
      करवीर ः संमिश्र वाण - उत्पन्न ः ५० ते ५५ क्विं./ हे.
      आफ्रिकन टॉल ः संमिश्र वाण. चाऱ्यासाठी
      सर्वोत्तम. उत्पादन ः ६० ते ७० टन हिरवा चारा/ हे.
      धान्य ः ४० ते ५० क्विंटल/ हे.

  • @rupaker7158
    @rupaker7158 2 ปีที่แล้ว +2

    1 acre mdhe kiti maka logwad hoil ???

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      एक हेक्‍टर पेरणीसाठी १५-२० किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी दोन ते २.५ ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास चोळावे म्हणजे करपा रोगाचे नियंत्रण करता येते, तसेच ऍझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धन १५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळल्यास उत्पादनात चांगली वाढ होते.

  • @user-oy2is1kw2s
    @user-oy2is1kw2s ปีที่แล้ว +1

    मका पीक ला लागवडी पासून ते काढणी पर्यंत साधारण पणे कीती खर्च येतो

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      १४००० ते १५००० रुपये !

  • @dr.daulatpandharkar6780
    @dr.daulatpandharkar6780 7 หลายเดือนก่อน

    स्वीटकॉर्न बद्दल व्हिडीओ बनवा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 หลายเดือนก่อน +1

      आपण विचारल्याप्रमाणे नक्कीच विडिओ बनवला जाईल

  • @pradipsaindane__jp1137
    @pradipsaindane__jp1137 2 หลายเดือนก่อน

    PAC 751 मिळत नाही ए आमच्या २ तालुक्यात आज मी प्रती बँग १००₹ जास्त दिले 😂😂

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 หลายเดือนก่อน

      आपला दिलेला अभिप्राय आमच्यासाठी एक शिकवण आहे, धन्यवाद सर !

  • @bharatbagul8409
    @bharatbagul8409 ปีที่แล้ว

    सांगावे🙏🙏

  • @sureshwalde320
    @sureshwalde320 ปีที่แล้ว

    Fortenza duo चा power किती दिवस राहते

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +1

      १५ ते २० दिवस प्रादुर्भाव राहतो सर !

    • @sureshwalde320
      @sureshwalde320 ปีที่แล้ว

      @@bharatagrimarathi आकाश सर आपण अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद..

  • @AkshayGurav-ko7pv
    @AkshayGurav-ko7pv 10 หลายเดือนก่อน

    एकरी खर्च किती येतो

  • @dev99212
    @dev99212 ปีที่แล้ว

    Janewary मध्य कोनती verity योग्य रहिल…

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !

  • @vijaymahajanvikki8830
    @vijaymahajanvikki8830 ปีที่แล้ว +2

    मका ठिबक रब्बी चालेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      चालू शकते. थोडा खर्च वाढेल

  • @philipgavit8362
    @philipgavit8362 ปีที่แล้ว +1

    Hytech 5106 utppan kas ahe

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      चांगल आहे , तुम्ही नक्की वापरू शकता

  • @shriharikorde4944
    @shriharikorde4944 2 ปีที่แล้ว +1

    एका झाडाला मका किती लागतात

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว +1

      1 ते 2 ( कणसे / प्रती झाड )

  • @vishalkoli3128
    @vishalkoli3128 ปีที่แล้ว +1

    5202

  • @vinodpatil9559
    @vinodpatil9559 ปีที่แล้ว

    Ser.yuriya sobat zhink chlel kaa

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर आपण विचारल्या प्रमाणे युरिया सोबत झिंक चालेल . धन्यवाद सर !

  • @vishnumangarh429
    @vishnumangarh429 ปีที่แล้ว

    मधु मका लावली तर चालेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +1

      पाणी असेल तर लावू शकता !

  • @viveknarkhede2420
    @viveknarkhede2420 ปีที่แล้ว

    मी खरीपचे बियाणे रब्बी हंगामात लावले आहे तर येणार का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      काही बियाणी तिन्ही हंगामात लावता येतात, पण त्याचा योग्य हंगाम बघून आपण लागवड करावी . ते योग्य राहील . धन्यवाद !

  • @kalyansudrik618
    @kalyansudrik618 ปีที่แล้ว +3

    एक एकर क्षेत्रासाठी किती किलो मका या पिकासाठी झिंक दिले पाहिजे सर...

  • @shubhamthoratpatil3977
    @shubhamthoratpatil3977 ปีที่แล้ว

    Cp ch nahi dile

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      आपण घेऊ शकता सर, आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @devkatetushar5411
    @devkatetushar5411 ปีที่แล้ว +1

    काढणी ची माहिती नाही दिली

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      आपण ती एका वेगळ्या विडियो मध्ये देऊ

  • @ayushs9485
    @ayushs9485 2 ปีที่แล้ว +1

    Tumhi bsc agri ahet ka???

  • @rupaker7158
    @rupaker7158 2 ปีที่แล้ว +1

    1 acer maka lagwad kharch

    • @ganeshgaikwad2932
      @ganeshgaikwad2932 2 ปีที่แล้ว

      १ किलो साठी १००००/- च्या आत.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      14500 /- अंदाजे

  • @aniruddhakulkarni9479
    @aniruddhakulkarni9479 2 ปีที่แล้ว +8

    751 मका पेरू नका उगवायची क्षमता कमी आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว +1

      ओके , पण तुम्ही या मागचे अचूक कारण आम्हाला सांगू शकाल का ?

    • @bhaveshpatil971
      @bhaveshpatil971 ปีที่แล้ว +1

      दादा मला एकरी ३८ क्विंटल झाला या वर्षी

    • @dattagidde8885
      @dattagidde8885 ปีที่แล้ว

      कोन मनत

    • @rohitbavache5453
      @rohitbavache5453 ปีที่แล้ว

      @@bhaveshpatil971 contect num dya tumcha

    • @justchange192
      @justchange192 8 หลายเดือนก่อน

      ​@@bhaveshpatil971no.dya dada tumcha

  • @rahulsalve1169
    @rahulsalve1169 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत

  • @anilborse9423
    @anilborse9423 3 หลายเดือนก่อน

    Very good information sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी आदर्श आहे। धन्यवाद सर!