मका लागवड नियोजन | unali maka lagwad kashi karavi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
    👉फोर्टेन्झा डुओ - krushidukan.bh...
    👉मॅग्नेशिअम सल्फेट - krushidukan.bh...
    👉झिंक सल्फेट - krushidukan.bh...
    👉बोरॉन - krushidukan.bh...
    👉फेरस सल्फेट - krushidukan.bh...
    👉चिलेटेड झिंक - krushidukan.bh...
    👉टिन्झर - krushidukan.bh...
    👉सुपर डी - krushidukan.bh...
    👉इ.एम. - krushidukan.bh...
    ===============================================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
    ✅आजचा विषय - 🌱मका लागवड नियोजन | unali maka lagwad kashi karavi👍
    1️⃣जमीन: - मका लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचऱ्याची आणि अधिक जलधारणाशक्ती असलेली जमीन चांगली.
    2️⃣पूर्व मशागत: - जमिनीची खोल (15 ते 20 सें.मी.) नांगरट करून कुळवाच्या 2 - 3 पाळ्या द्याव्यात. त्या वेळी 10 गाड्या शेणखत प्रति एकरी मिसळावे.
    3️⃣पेरणीची पद्धत:
    👉उशिरा व मध्यम कालावधीच्या जातीसाठी - ओळीतील अंतर 60 ते 75 सें.मी. व दोन रोपात 20 ते 25 सें. मी.
    👉लवकर तयार होणाऱ्या जातीसाठी - दोन ओळीस 60 सें. मी. व दोन रोपात 20 सें. मी.
    👉सरी वरंब्यावर पेरणी करताना सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला पेरणी करावी.
    4️⃣बियाण्याचे प्रमाण: - एकरी ६ ते ८ किलोग्रॅम बियाणे पुरेसे.
    5️⃣बीज प्रक्रिया - लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी फोर्टेन्झा डुओ ६ मिली + ४ मिली पाण्यामध्ये मिसळून प्रति किलो बियाण्यास हलक्या हाताने चोळावे.
    6️⃣खत व्यवस्थापन:
    👉मक्का पिकाला ९० किलो युरिया ३ टप्प्यांमध्ये द्यावा. पेरणी करताना पेरणी मागे काकरात एकरी २० किलो युरिया ठोस द्यावा व पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी परत ३५ किलो युरिया व पेरणीनंतर 45 दिवसांनी किंवा पिकला तुरे पडलें कि व झाडांना कनसे धारनेच्या वेळी अशा आलेल्या अवस्थेमध्ये एकरी 30 किलो युरिया टाकावा.
    👉एकरी साधारणतः १२५ ते १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट खत द्यावे. हे खते बियांच्या ५-१० सेंमी खालच्या बाजूस दिल्यास या खतातुन मुळांना स्फुरद सहज उपलब्ध होते. त्या मुळे झाडांची चांगली वाढ होते, दाणे चांगल्या प्रकारे भरतात व उत्पादनातं चांगली वाढ होते. तसेच मक्का पिकाची पेरणी करताना एकरी ३० किलो पोटॅश या खताचा वापर करावा.
    👉एकरी 8 किलो मॅग्नेशिअम सल्फेट, 10 किलो झिंक सल्फेट, 1 किलो बोरॉन व 8 किलो फेरस सल्फेट मातीमध्ये मिसळावे… पिकात जस्ताची कमतरता आढळल्यास चिलेटेड झिंक १ ग्राम प्रति लिटर पाणी फवारणी घ्यावी.
    7️⃣पाणी व्यवस्थापन
    👉पेरणीनंतर 20 ते 40 दिवसांनी (पीक वाढीची अवस्था),
    👉40- 60 दिवसांनी पीक फुलोऱ्यात असताना
    👉75- 95 दिवसांनंतर पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत संरक्षित पाण्याची पाळी देणे आवश्‍यक आहे.
    8️⃣तणनियंत्रण / भर देणे:
    👉तण नियंत्रणासाठी पेरणी नंतर २० दिवसांनी टिन्झर ३० मिली प्रति एकरी करावा.
    👉तसेच तणांच्या प्रादुर्भावानुसार मका वाढीच्या सुरवातीच्या काळात एक ते दोन खुरपण्या करून ताटाना आधारासाठी माती चढवावी. गरजेनुसार एक ते दोन कोळपण्या कराव्यात.
    9️⃣कीड रोग नियोजन -
    👉मका पिकामध्ये सध्याच्या परिस्थिमध्ये इतर कीड व रोगाच्या तुलनेत लष्करी अळीचा प्रधुरभाव जास्त आहे.
    👉या अळी मुळे मका पिकाचे ६० ते ७० टक्क्यांपर्यंत नुकसा होऊ शकते.
    👉अळीच्या नियंत्रणासाठी सुपर डी ३० मिली किंवा इ.एम. - १ हे कीटनाशक ८ ग्राम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

ความคิดเห็น • 85

  • @Dipply-h1k
    @Dipply-h1k 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच मोलाची माहिती मिळाली धन्यवाद

  • @rushikesh8890
    @rushikesh8890 ปีที่แล้ว +1

    छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @ddahivadkar
    @ddahivadkar ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती दिली

  • @sandipgangarde2179
    @sandipgangarde2179 25 วันที่ผ่านมา +1

    DAP khat vaparle tr chalel ka?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  19 วันที่ผ่านมา +1

      आपण मका पिकासाठी DAP वापरू शकता.

  • @sanjaykag8543
    @sanjaykag8543 11 หลายเดือนก่อน +1

    Rabi ki best makka variety kon si he

  • @mangeshkulkarni6322
    @mangeshkulkarni6322 ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती मिळाली. धन्यवाद

  • @sat8482
    @sat8482 ปีที่แล้ว +2

    चार ट्रॉली शेनखत...,
    सिजेंटा बियाने 12 किलो..,
    10:26:26 80किलो ..,
    युरिया 160 किलो..,
    टिनझर 1 फवारनी.., कोराजन 1 फवारनी.....36 क्विंटल मका झाली.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      छान सर ! असाच आपला अनुभव सांगत चला .

    • @satyajitgaikwadvlogs7971
      @satyajitgaikwadvlogs7971 ปีที่แล้ว

      ट्रेक्टर ने पेरली होती का बेडवर

    • @krushnaavhale4494
      @krushnaavhale4494 ปีที่แล้ว

      Kahi purali nhi

  • @rajukale7991
    @rajukale7991 ปีที่แล้ว +1

    Awesome 👌

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @yadavkhule7249
    @yadavkhule7249 ปีที่แล้ว +8

    डूकर खूप त्रास देतात साहेब !

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      आपल्या जवळच्या मार्केट मध्य झटका मशीन मिळते का बघा आपण त्याचा वापर करू डुकरा पासून त्रास कमी करू शकता .

    • @satishpatil5178
      @satishpatil5178 ปีที่แล้ว

      तार म्हणून औषध मिळते ते माराव

  • @tanajigodage702
    @tanajigodage702 6 หลายเดือนก่อน

    👍

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @mangeshbansode4399
    @mangeshbansode4399 ปีที่แล้ว +3

    सर मक्का पिका मध्ये JK 4545 हे फेल बेयान आहे.

  • @santoshchikate3743
    @santoshchikate3743 9 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त माहिती मिळालीत

  • @prasenjitingale6179
    @prasenjitingale6179 9 หลายเดือนก่อน +1

    Varshachya bara mahine uttpan ghetle tar jaminvar kay parinam hoil

    • @ajaypatil3703
      @ajaypatil3703 3 หลายเดือนก่อน

      खत व्यवस्थापन करा

  • @bhagwanugale9421
    @bhagwanugale9421 ปีที่แล้ว

    डुकरासाठी एक विडीओ बनवा सर

  • @shyamughade9320
    @shyamughade9320 9 หลายเดือนก่อน +1

    1 janewari la lagwad keli tar chalte ka

  • @shankarbhamare5492
    @shankarbhamare5492 ปีที่แล้ว +1

    चिलेटेड झिंग मका पिकास ठिबक सिंचनाद्वारे दिलं तर एकरी किती प्रमाणात घ्यावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      चिलेटेड झिंग - ५०० gm / acre

  • @bharatbagul8409
    @bharatbagul8409 ปีที่แล้ว

    सद्या परिस्थितीच विच्यार करता कमी कालावधीचे मका वान सांगावे

  • @ganeshpawar630
    @ganeshpawar630 ปีที่แล้ว +1

    Swift corn लावायचे आहे कांद्याचे बेड आहे त्यावर लावता येईल का? न वावर तयार करता आणि कांदे आत्ता ड्रीप वर आहे जने करून liquid खते सोडता येतील?

    • @Xyz_26-5
      @Xyz_26-5 ปีที่แล้ว +1

      जोड ओळ लावा .

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      @ किरण जोशी सर ,धन्यवाद !

    • @chanrashekharyadav4506
      @chanrashekharyadav4506 ปีที่แล้ว

      SRT पद्धत वापरवी.u tube वर सगुणा राइस tecnic किंव्हा srt टाइप करा सापडेल

  • @shoebsayyad7368
    @shoebsayyad7368 3 หลายเดือนก่อน

    Usachya sari padun donhihi side la lavli tar chalel ka

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 หลายเดือนก่อน

      एक साइड लागवड करावी, धन्यवाद सर!

  • @balasahebkadam2827
    @balasahebkadam2827 11 หลายเดือนก่อน

    बियाणे कुठे आहे

  • @ravishinde5093
    @ravishinde5093 11 หลายเดือนก่อน +1

    3पाण्यात मक्का येत नाही सर

  • @prasadsohale4429
    @prasadsohale4429 ปีที่แล้ว +1

    Plss viedeo banavtana step by step banvt java
    Hangam-jaminichi nivad- purv mashagat- basal dose-pernichi paddhat- biyanyachya jati ( kalavadhi include asava)-bijprakriya -khat vyavsthapan-pani vyavasthapan-kid v rog vyavasthapan
    Krupaya varil paddhatine viedeo banavlyas shetkaryanna vyavasthit samjel ani kontach prashn shillak rahnar nahi

  • @yogeshsonar2863
    @yogeshsonar2863 ปีที่แล้ว

    चंद्रकांत सर मक्याचे ड्रीप वरचे नियोजन आणि वैस्ट डिकंपोसरं आणि जीवामृत यांचा कसा उपयोग करून उत्पादन वाढवता येईल यांची माहिती द्या! Thank you.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !

    • @shivanandkhanapur8205
      @shivanandkhanapur8205 ปีที่แล้ว

      @@bharatagrimarathi 24/24/0 mahadan is it use for spray ? Cause its water soluble

  • @shubhampanmale5779
    @shubhampanmale5779 ปีที่แล้ว

    Sir 80दिवसाचा मक्का झाला आता कणीस निघाले आहे खत कोणते सोडावे व किती सोडावे drip irrigation नी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      याच्या सविस्तर माहिती साठी कृपया आम्हाला आमच्या BharatAgri App मध्ये मेसेज करा. आमचे कृषि डॉक्टर तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील

  • @moreshwarmeshram2785
    @moreshwarmeshram2785 5 หลายเดือนก่อน

    Kalingad chya bedwar lawata yeil Kay?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. आपण विचारल्या प्रमाणे कलिंगड काढणी पूर्ण झाली असेल तर मका नक्की लागवड करू शकता.धन्यवाद सर !

  • @ravichavhan5682
    @ravichavhan5682 ปีที่แล้ว

    मका पूर्ण तयार honyashatthi किती दिवस लगते

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk ปีที่แล้ว

    16 गुंठे ला
    सुरुवातीला
    10 किलो युरिया
    50 किल सिंगल सुपर phosphate
    15 किलो mop वापरलं
    तर चालल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      चालेले सर ! पोटॅश - १० किलो असुद्या

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk ปีที่แล้ว

      @@bharatagrimarathi
      Npk बॅक्टरीया mltiply केले आहे
      पण
      ड्रम हा
      थोडस ओषद चा होता
      तसा ड्रम धुवून गेंतल होता
      पण
      थोडं फार तरी त्यात
      बुरशीनाशक व कीटकनाशक चा अँश असेल

  • @Spartan33344
    @Spartan33344 ปีที่แล้ว +1

    उन्हाळी बियाणे कोणते वापरायचे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !

  • @ashwinigopalghare6840
    @ashwinigopalghare6840 4 หลายเดือนก่อน

    बियाने मिळेल् का सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 หลายเดือนก่อน

      तुम्ही पुढील लिंक वर क्लिक करून बियणाची माहिती पाहू शकता - krushidukan.bharatagri.com/search?q=mazie+seed+&options%5Bprefix%5D=last

  • @shankarbhamare5492
    @shankarbhamare5492 ปีที่แล้ว

    50 दिवसाचा मका झालेला आहे 12 61 दिले तर चालेल का व एकरी प्रमाण

  • @aniketdeore4739
    @aniketdeore4739 ปีที่แล้ว

    मका पेरनि करण्याआधी जमीन भिचुन लागवड कराविका का कोरडा जमिनी करवि

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      जर जमिनीत चांगला ओलावा नसेल तर भिजऊन पेरणी करा. जर चांगला ओलावा आणि वापसा असेल तर पानी देण्याची गरज नाही.

  • @pravingarde2786
    @pravingarde2786 ปีที่แล้ว

    सर फेबरुवारी मध्ये मका लागवड केली तर चालेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      फेब्रुवारी मध्ये मका लागवड केली तर चालेल

  • @pankajchaudhari2211
    @pankajchaudhari2211 ปีที่แล้ว

    पावसाळी मका लागवड करता येईल काय

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      जाती नुसार आपण लागवड करू शकता !

  • @shrikantthakur511
    @shrikantthakur511 3 หลายเดือนก่อน

    Hindi me bhi dal dena. Video.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 หลายเดือนก่อน +1

      हिन्दी यूट्यूब चैनल पर जल्दी मका बुवाई का विडिओ अपडेट करेंगे।

  • @surajpawar9644
    @surajpawar9644 ปีที่แล้ว

    February madhye konate maka biyane.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      SUGENTA -७३२८- लागवड करावी .

  • @कोरडेशेषरावमास्तर

    फेब्रुवारी महिना ला चालेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      खूप उशीर होतो वाढ कमी राहील !

  • @akshay3276
    @akshay3276 ปีที่แล้ว

    उन्हाळ्यात मका येते का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +1

      वाढ होत नाही , उत्पादन १५ ते २० टक्के कमी येते .

  • @abachavan8812
    @abachavan8812 ปีที่แล้ว +4

    हायटेक सीड्स कंपनी वान 5101.. एक नंबर आहे

  • @umeshbharsakle3049
    @umeshbharsakle3049 ปีที่แล้ว

    Tinzer सांगू नका calibari extra सांगा

  • @maheshdeokar9148
    @maheshdeokar9148 ปีที่แล้ว +2

    आता सेनटी मिटर नाही ईनच सागत जा

  • @prasadsohale4429
    @prasadsohale4429 ปีที่แล้ว

    Sudharit jati sangitlya nahit .
    Hangam sangitla nh

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      नक्की सांगत जाऊ धन्यवाद सर !