Judgement ,Decree आणि Order या मधील फरक आपण खूप चांगल्या आणि सोप्या पध्दतीने समजून दिला आहे. धन्यवाद सर ! कायद्यातील तरतुदी मधील आपले व्हिडीओ माहितीपूर्ण असतात त्यामुळे संकल्पना समजण्यास सोप्या जातात...... 💐💐💐
Sir.. Khup chhan mahiti dili thank you. Sir supreme courta ne property sandarbhat ek nikal dila aahe ki Sampatti che original malak aahet tyancha virudh kabja magta yenar nahi ha nikaal khara aahe ka asel tar tyawar ek video banwawa he aaplya la request aahe sir. Thank you.
In civil cases matters there is court decree @ nyaaylayin hukumnama and then filed application to execute court decree@nyaaylayin hukumnama and in court's criminal cases there is court orders SIMPLE.COURT VA GOVERNMENT CHEY KAAM @WORKS ,MAREY PRYANTA THAAMB ,mhanunach shaanyaney court kacheri chi payri pn chadhu nayi va aapla bahumulya hard works @ mehanaticha money 🤑💰 va time va life@jeevan ghalvu naya.COURT KACHERI DUNIYADARI PEKSHA DEVA@ALMIGTY GOD CHI VAARI KDHI PN BRI😊
कंपनीमध्ये एखादा कॉन्ट्रॅक्टर कंपनीशी समझोता करून खोटा कॉन्ट्रॅक्ट किंवा लायसन्स नसताना देखील कामगारांची दिशा भूल करून कामगारांचा शोषण करून काम करून घेत असेल तर कॉन्ट्रॅक्टर ची चौकशी किंवा त्याच्यावर कारवाई देखील कशी करावी याच्यावर व्हिडीओ बनवा
Judgement ,Decree आणि Order या मधील फरक आपण खूप चांगल्या आणि सोप्या पध्दतीने समजून दिला आहे. धन्यवाद सर ! कायद्यातील तरतुदी मधील आपले व्हिडीओ माहितीपूर्ण असतात त्यामुळे संकल्पना समजण्यास सोप्या जातात...... 💐💐💐
सर खूप छान माहिती मिळाली 👌👍धन्यवाद 🙏
Thank you so much sir khup chaan explain kel ...❤
Mast explain kel❤
Thank You 🙏
Very.good.informetion
Kup chan mahiti aahe sir
सर खूप छान माहिती आहे
पण जर अगोदर शॉट पॉईंट व उदाहरण जास्त देत जा खूप खूप धन्यवाद
खुप छान
👌👌👌
अतिशय सोप्या, सुटसीटीत भाषेत छान माहिती दिलीत.
धन्यवाद !
कोर्टासमोर केलेली डिक्री रद्द करता येते का ??
कृपया कळवा.
कोर्ट डिक्री रजिस्टर बद्दल एक विडीओ बनवा भावा
0:20
Sar
बॉम्बे रेगुलेशन अॅक्ट 1827 चे अंतिम आदेश निकाल जाहीर झाल्यानंतर अपील कुठे करायचे व अपील मुदत कीती असतो मुदत संपल्यानंतर अपील दाखल करता येईल का?
Sir.. Khup chhan mahiti dili thank you.
Sir supreme courta ne property sandarbhat ek nikal dila aahe ki
Sampatti che original malak aahet tyancha virudh kabja magta yenar nahi ha nikaal khara aahe ka asel tar tyawar ek video banwawa he aaplya la request aahe sir.
Thank you.
In civil cases matters there is court decree @ nyaaylayin hukumnama and then filed application to execute court decree@nyaaylayin hukumnama and in court's criminal cases there is court orders SIMPLE.COURT VA GOVERNMENT CHEY KAAM @WORKS ,MAREY PRYANTA THAAMB ,mhanunach shaanyaney court kacheri chi payri pn chadhu nayi va aapla bahumulya hard works @ mehanaticha money 🤑💰 va time va life@jeevan ghalvu naya.COURT KACHERI DUNIYADARI PEKSHA DEVA@ALMIGTY GOD CHI VAARI KDHI PN BRI😊
Sir. Lok. Adlat. 2009. Chi. Family. Seetilment. Rajister. &. Exucation. Kele. Nahi. Manun. Seetilment. Cansel. Hoti. Kya. Sir
Kharedi khatat satbara jr dusryacha nawacha lagla asel tr ky karave
सर सलोखा योजनेवर व्हिडिओ बनवा 🙏
State forum war video banva
साहेब तुम्ही जजमेंट चा आधार देऊन referance देत जा
Okk
सर पिटीशन डिसमिस करणे अणि पिटीशन रिजेक्ट करणे या दोघांनमधील अर्थ काय होतो याचे मार्गदर्शन करणे. धन्यवाद
कंपनीमध्ये एखादा कॉन्ट्रॅक्टर कंपनीशी समझोता करून खोटा कॉन्ट्रॅक्ट किंवा लायसन्स नसताना देखील कामगारांची दिशा भूल करून कामगारांचा शोषण करून काम करून घेत असेल तर कॉन्ट्रॅक्टर ची चौकशी किंवा त्याच्यावर कारवाई देखील कशी करावी याच्यावर व्हिडीओ बनवा
ग्रापंचायत अधिनियम १९५८ कलम ५९ नुसार जिल्हा अधिकारी यांचेकडे होणारी प्रकिया
फसवणूक करून मिळवलेली कोर्ट डिक्री कशी रद्द करुन घेता येईल ते सांगा. या बाबत चा एक ही व्हिडिआे नाही. दोन वर्ष शोधत आहे.
घाई होते स्पीड अधिक
हो आता मागील 5 6 व्हिडीओ पासून आम्ही बोलण्याचा वेग कमी केला आहे