👌खुप छान मार्गदर्शन 🙏 मागील तुमच्या विडिओ मध्ये पहिली फवारणी साप 30 gm +कराटे 15 ml +स्टीकर 10 ml होते. व आता वेगळी फवारणी आहे 1)दोन्ही पैकी कोणती फवारणी रब्बी हंगामासाठी बेस्ट आहे ? 2)फवारणी पाणी देण्याआधी का नंतर करावी ?
सर एका विडिओमध्ये आपण कांद्याच्या पहिली फवारणीला साफ पावडर,X-karate, आणि स्टीकर एवढीच फवारणी करावी.असे सांगितले होते. या विडिओत मात्र वेगळा सल्ला दिला. तर आम्ही गोंधळात पडले आहोत. उपाय सूचवा.
शेतकऱ्यांना पहिली फवारणी ची माहिती दिल्या बदल अभिनंदन.👍👍
Saaf Neem oil Ani biovita x ghetle try chalel ka
खुपच भारी भाऊ धन्यवाद....👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏😊❤️🌱
Khupch Chan mahiti dilyabade aaple abhar...🙏🙏🙏l
🙏😊😊
Kanda pikala rain paiap chalto ka
Biovita evji dhanukach maxyild वापरल तर चालेल का
👌खुप छान मार्गदर्शन 🙏
मागील तुमच्या विडिओ मध्ये पहिली फवारणी साप 30 gm +कराटे 15 ml +स्टीकर 10 ml होते.
व आता वेगळी फवारणी आहे
1)दोन्ही पैकी कोणती फवारणी रब्बी हंगामासाठी बेस्ट आहे ?
2)फवारणी पाणी देण्याआधी का नंतर करावी ?
तुम्हीं बेड किती फुटाचा घेतला आहे आणि ड्रीप कोणत्या कंपनीचे वापरले आहे ड्रिप किती फुटावर आहे त् व् किती mm चे आहे पुर्ण माहिती द्या
Yyh
माहिती सांगण्याची पद्धत खूप छान आहे काही लोक विनाकारण बडबड करत असता आपण कमी वेळात योग्य माहिती पुरवतात
Thank you 🤗🙏❤️🌱
Aniket sir unhal kandyala he fhavarni chalel ka 1 mahinyache zhale kande
भाऊ तुरीवर वर सुद्धा एक व्हिडिओ बनवा ..सध्याच्या वातावरणात कोणती फवारणी करावी..
Good information sir
Thanks
Dada maje kande 4 divas zale lauan mi konti fawarni geu Biovita x ahe majya kade
Ya combination brobar kitaknashak chalel ka?kont kitaknashak gheu
हो चालेल
Sir
Karate kitak nashak chalel ka 15 divsacha kandala🙏🙏🙏
Dada,Kanda ropasathi pahili favarani konati ghyavi & drenching sathi Roko vaprale tar chalel ka ?
हो चालेल
बेड किती फुटाचे आहे व ड्रीप कोणते व किती mm चे वापरले आहे .
Mi kal unhali kanda beyane taklay konte khat + favarni dyve ani kiti divsa aad
Kitaknashak Sobat Biovita chalel ka nahi
हो चालेल
सर तन नाशक मारल्या नंतर लगेचच ही फवारनी केली तर चालेल का
Bhau silicon based sticker kuthun ghetle
Sir favarni karun legech pani bharle tar chalete ka
नाही
20 divsache perlele kandyache Shende piwale padt ahe. Tar apan sangitle lech combinations ghave ka?
हो चालेल
एक नंबर माहिती देतो भावा
Thank you ❤
M 45 + Bio vita x+ karate chalel Ka Sir
Good information sirji 👌👌👍💐
Wp ग्रुप चालू करा एक आणि त्याची वर माहिती टाका म्हणजे शेतकऱ्यंपर्यंत माहिती पोहचण्यास मदत होईल धनयवाद🙏🏻
Dada aamche rop aattashi 25 divsache zale aahe trr tyachi lagan success hoil kaaa
हो मग
🙏🏻🔥🙏🏻✌✌🙏🏻
Ek eakr made kiti tan kanda kadata aani nafa kiti milato mahithi saga
अनिकेत भाऊ उन्हाळ कांद्याला बायो विटा टॉनिक चालते का
अनिकेत भाऊ उन्हाळ कांद्याला बायो विटा ची फवारणी केल्याने कांदा साठवणू किला काही प्रॉब्लेम तर नाही येणार ना
Dhanyawad bhau
Biovita and biozyme which is best
योग्य मार्गदर्शन कांदा पिकासाठी
🙏😊🌱
सिविड आणि मायकक्रोन्युटन रेमडी मॅग्नेशियम सल्फेट आणि किटकनाशक वापरले तर चालेल का
भाऊ पहिलीच वेळ आहे मी कांदा पेरला आहे आणि 21 दिवसच रोप झाल आहे त्या मध्ये तणं उतरल आहे तर कोणत्या औषधाची फवारणी करु
धन्यवाद
धन्यवाद। सर
आम्ही मागच्या ३-४ वर्ष पासून हे combination वापरतो.छान रिझल्ट आहे.
👍👌
अनिकेत सर तुम्ही माहिती खूप सुंदर सांगतात तुम्ही अशीच माहिती दिलीना एक दिवस तुमचं खूप मोठे नाव होणार
🙏😊🌱❤️
वरील फवरणी गोल + टरगा मारल्यानंतर घ्यावी का अगोदर याची माहिती द्यावी
खूप छान भाऊ माहिती
🙏😊🌱🌱
Amistar Top +Biovta X +सिलवेट गोल्ड हे चालेल का ऐकत्
हो चालेल
Sir kandepikala pani kiti divsala dyave
खूप छान माहिती दिली आहे सर
🙏🌱😊
Dada हि फवारणी goal nantr keli trr चालेल का लाल कांद्याला
Sang na urgent mla aaoshad आणायचं तू सांगतलेलं आणतो मग
हो चालेल
काझु सिलिकॉन ॲसिड मिक्स केले तर चालेल का सर
Sir Biovita+ organic micronutren+burshinashak +kitaknashak ekatra Favarale tr chalel ka
90 days झाले dimer gheu ka chamatkar ani sobat ata येणार्या पावसाने sadu naye mhnun kay घ्यावे ? Replyy
Chamatkar घ्या.. पाणी देतात बुरशीनाशक सोडा
❤
Biovita-x
Karate
Cilicon stiker
Natio fungiside
हे वापरले तर चालेल का पहिल्या फवारणी साठी
पहिल्याच फवारणीसाठी Nativo नका वापरू
@@shetkariputra_ ओके सर
Sir 20ltr cha pump ahe tar tyasathi kiti praman vaprave
M-45 40 50gm
Kitazin 30 ml
Biovita x. 40ml
मनापासून धन्यवाद
सिविड कांदा रोपाला मारले तर चालेल का
Sir unhali kanda rop 22 divasache ahe Shende karapat ahe konti favarani karavi please sanga
धन्यवाद दादा
Hamla insecticide chalel ka
Biovita 1 no rizalt
सर माझे रोप पिवळे पडत आहे मी साफ पावडर फवारत आहे तरी पण पिवळे आहे काय करू
Sir m45+kitazin+biovita+karate+saver chalal ka
हो चालेल
अनिकेत सर मस्त माहिती दिली
🙏😊🌱❤️
Khupch chan sir
Are Dada kandyachi fut hou naye manun kay karave And kanda fugavnyasathi kon
Yat 19 19 ghetle tr chalel ka fvarni sathi
हो चालेल
Fb la messenger la send kely
Soyabin kontya badhtit jast avrej al Ek video bnva
Redomil gold dreaching keli tr chalel ka bhau
हो चालेल
@@shetkariputra_ dhanyawad 🙏🙏🙏
Ambition +Antracall+karate चालेल का
हो चालेल ❤️💫🌱
Mi tumchya mahitinusar kande pikvle aahe maglya varshi aata kanda aarnitun bhrlay gonit 600 pishvit 6 goni bdla nigla video kse send kru
Facebook la send kara...👍
Kely
काद्याला कीती ढोस द्यावे या वीषयी माहिती सांगा . ।।रामकृष्णहारी।।
कांदा पिकाचे नियोजन करण्यासाठी शेतीची मशागत,माती, पाणी परीक्षण, लागवड खत व औषधे यांचे नियोजन कसे करावे हे सांगावे.
कांदा पिकाची वाढ होत आहे तर त्यासाठी टिल्ट वापरले तर चालेल का सर प्लीज रिप्लाय कांदा 40 दिवसाचा हाय
हो चालेल
Tumcha margdrshana khali kande kele aahe kupch chan aahe kande😊😊
👍👌🙏😊
Pi 1 no campani
Sir lal kande ahe tyala hi favarni chalel ka 1 mahinyache ahe
हो चालेल
कांदा लागवड केली आहे 20 दिवस झाले आहे तरी तणनाशक कोणते वापरावे आणि एकरी प्रमाण सांगा ??
Burshinashaka barobar Bioivita Chalate ka
हो चालते
19/19/19 घेतली तर चालेल का याचायामघये
कांदा लागवड करन्या आधि बुरशी साठी उपाय कराव विडियो बनवा दादा🔥
सर,सिलिकाँन आणि इसाबीयन एकत्र फवारणी चालेल का
हो चालेल
@@shetkariputra_ silicon separate घ्यायचे का silicon- based sticker घ्यायचे
पेरनी केलेला कांदा एक महिन्याचा झाला आहे पहीली फवारनी कोनती फवारनी करावी
एम 45 सोबत ईसाबिन चालेल का
हो चालेल
19 19 19 हे घेऊ का
191919मिकस केले चलाते का
कांदा पीक जमिनीतील बुरशी मूळ कुज यावर चांगले बुरशी नाशक कोणते आहे
Evergol xtent
Sagarika marle tr चालेल का
हो चालेल
अनिकेत सर सोयाबीन पेरणी जानेवारी मधे चालेल का
हो चालेल
खुप सुंदर माहिती
🙏😊❤️
Good information
🙏😊❤️🌱
Kanda rop jalatay kay fawarav
कादा रोप 30 दिवसाच आहे रोपाची वाढ जास्त होत आहे लेओसिन किवा चमत्कार फवारले तर चालेल का
नका...
0:52:34 ची फवारणी करा
नाहीतर tilt
Sir 🙏🙏
Me kanda shimpdun (fokun) kartoy
Khat kiti divasane taku tumhi sangitlele (24-24-0-8+10-26-26 silicon etc)
एकतर लागवडीपूर्वी देऊ शकता किंवा वीस दिवसांच्या पुढे...
Karapa yeu nahe manun favarani sanga
गोट कांद्याला मरी साठी बोर्डो चालेल का कृपया मार्गदर्शन करावी
अनिकेत सर ढगाळ वातावरणामुळे धुकं पडतेय आणि त्यामुळे कांद्याची पात पांढरी पडलीय अन करपा पडण्याच्या अवस्थेत आहे
काय करायला हवं पर्याय सुचवा
ही फवारणी घ्या..
कराटे वापरले चालेल का
हो चालेल
M 45 च्या आयोजि Z 78 गेतल तर चालेल का?
हो चालेल
सर एका विडिओमध्ये आपण कांद्याच्या पहिली फवारणीला साफ पावडर,X-karate, आणि स्टीकर एवढीच फवारणी करावी.असे सांगितले होते. या विडिओत मात्र वेगळा सल्ला दिला. तर आम्ही गोंधळात पडले आहोत. उपाय सूचवा.
सर कांदा पिकाचे संपूर्ण तीन महिण्याचे फवारणी श्येडूल बनवा
Sir saaf+Karate+biovita-x+sever chalel ka pahili fawarni ahe
हो चालेल
कांदा रोप टाकुन दहा दिवस फवारणी कोनती सांगा
कांदा 70 दिवसांचा झाला आहे तर पोटॅशियम सोनाईट आणि सिलिकॉन ची एकत्र फवारणी केली तर चालेल का...
हो चालेल
Mast
🙏🙏😊❤️