साहेब नमस्कार मी संभाजी गोपाळ शिंदे रा एकंबे ता. कोरेगांव जि.सातारा माझा येत्या 4 तारखेला 2 महिने होतील कांदा पेरला आहे आजच निम व करंज ऑईलची व बुरशीनाशक मँडोजची पहिली फवारणी घेतली आहे आता या नंतर कोणती फवारणी घेतली पाहिजे कांद्याची वाढ म्हणावे तशी होत नाही
सर माझा कांदा 48 दिवसचा झाला आहे आज मी कस्टोडी ,निम ऑइल,मार्शल, सिलिकॉन वापर आहे पण मी सिलिकॉन पावडर फॉम मधी वापरले आहे त्याचा रिझल्ट कसा राहील सिलिकॉन चा
सर माझ्या कांद्याल 40 दीवस झाले आहे , पण त्याची वाढ होत नाही नवीन पाती फक्त 2कींवा 3 पाती आल्या आहेत . लावला तसाच आहे. पण कांदा लावल्या नंतर 20त्यावर पाऊस होता आणि 25 दीवस पाणी होते काय करावं
दादा माझे 1महिना चा लाल कांदा आहे ..त्याला शेवटचा पाऊस जोरात तडाखा बसला आहे..तर मी त्याला पहिली फवारणी साफ+कराटे+स्टिकर+सिलिकॉन फवारले आहे..आणि दुसरी antrcol+folicure+profex super+silicon+sticker फवारले आहे आणि अजून सुद्धा एवढं फरक जाणवत नाही..तर तिसरी फवारणी कोणती घेऊ..Plz सांगा
खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून❤
Tilt मुळे कांद्याची वाढ होत नाही अस होत का?
Tilt chya jagevar roko vapral tr chalel ka
सर माझे कांदे दोन महिन्याचे आहे पण पातीचे शेंडे करपले आहे व पांढरे टिपके आहे कोमति फवारनि करावि सुचवा
लाल कांदयांचे पुर्ण फवारणी वेळापत्रक टाका सर
npk 19 19 19 & streptocycline & Copper oxychloride कांदा रोपावर स्प्रे जमल का
Namskar dada, maza kanda ha 20 divsancha ahe pan tyavar aali che praman ahe aali lambda vaprun control zali nahi ata ali marnyasathi kay vaprave
Thrips jast ahe tr Neem oil sodun karate chalel ka? Kiti ml gheu
सर मी कांदे लावले आनी मी पाणी भरलेच नाही...पण 2 दिवसांत खूप पाऊस पडला तर कोनती फवारनी घेऊ..लागन करून 5 दिवस झालेत...लाल कांदा
राजमा वर पहिली फवारणी चा video बनवा अनेकित sir 👌👌🙏🙏
Kada lavun 5 divsanantar Khatamadhe Mahaveera Zeron madhe 102626 Aani Uria Takla tar chalel ka?
हो चालेल
महाविरा ziron मध्ये काही अंश 2-4-D चा आहे असं काही जाणकार सांगतात, म्हणून प्लेन ब्रँडेड कंपनी चे ssp घ्यावे
सर माझा कांदा लागवड होवून 22दि.झाले आहे खुप तन झाले आहे काय मारावे व किती दिवसांपर्यंत..?
कांदा रोप कांडी जाड होण्यासाठी 0.52.34.आणि Biovitax याची फवारणी घेतली तर चालेल का?
हो चालेल किवा 0:60:20
कराटे चालेल का त्या मध्ये
कोदा मुळकुज व तुटाळ पडणे यासाठी औषध काय वापरावे
अनिकेत दादा कांदा पिकाला तननाशक ची फवारणी झाली आहे तर आता कोणती खते वापरावीत ते सांगा
Khod aali sathi ky Favarave
साहेब नमस्कार मी संभाजी गोपाळ शिंदे रा एकंबे ता. कोरेगांव जि.सातारा माझा येत्या 4 तारखेला 2 महिने होतील कांदा पेरला आहे आजच निम व करंज ऑईलची व बुरशीनाशक मँडोजची पहिली फवारणी घेतली आहे आता या नंतर कोणती फवारणी घेतली पाहिजे कांद्याची वाढ म्हणावे तशी होत नाही
Tilt ya brushi naskane vad thambuthe
Pavsali fek kanda jmto ka
भाऊ मि पहिलि फवारनि साफ + कराटे+ 12.61+ silixol osa श्टिकर घेत आहे तर हे योग्य आहे का कांदा एक महिन्याचा. आहे
दादा कांदा पिकासाठी आपण वाढीच्या अवस्थेत लान्सर गोल्ड चा वापर केला तर चालेल का? त्याने वाढीवर काही दुष्परिणाम होईल का?
Kadala phili pavarni kiti divsani gavi
सर कांदा ला युरिया लिक्वीट फवारणी फावरणी केली तर चालेल का
सर तुम्ही सांगितलेली रोपांसाठी बोयोविटा फवारणी केली तिने,चार दिवसात खुप छान रिझल्ट आला👍👍👍👍👍
🙏🤗❤️
सर कांदा पेरणीचे खत व्यवस्थापन सांगा
निंबोळी अर्क चालेल का 8 दिवसांनी
गहू पेरल्या नंतर किती दिवसाने तन नाशक मारावे कृपया सांगा 🙏🙏🙏🙏
25
कांदा लावून 10 दिवस झालेत,,हुमणी आली दिसली आहे वाफ्यात ,प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करावे
वीस लिटर पंपासाठी किती प्रमाण घ्यायचं
❤
कांद्याचे शेंडे पिवळे झाले डुबल तणनाशक मारले प्ल्झझ रिप्लाय फक्त कोणता फवार देऊ
कांदा रोप 35 दिवसाचे आहे tilt+ cumal l+00.52.34 घेतले तर चालेल का
0:52:34 नका वापरू
खूप छान माहिती दिली आहे सर
Thank you 🤗❤️
Kanda pikat nano potyas kasa kadhi vaprava .
Khup chan
🤗🙏
Aniket bhau schedule dya na lal kandyach
टिल्ट कुमान लान्सर गोल्ड ने मामा जाइल का
उन्हाळी साठी चालेल का
Sir tilt ne Kanda पतीची वाढ थांबते ना
Bhau ropachya lavkar vadhi sathi Kay karava
कराटे + 19:19:19 + biovita x ची फवारणी घ्या.
एक महिन्याच्या कांदा आहे थ्रिप्स साठी कोणती फवारणी करावी.प्रोफीनो सायपर फवारले आहे
Midia वापरा
माझा ऊस पिवळसल आहे हिरवा गार होण्यासाठी काय फवारणी करू
19:19:19 + biovita x ची फवारणी घ्या
पहिली फवारणी merion-streptocyclin -lancergold घेतली आहे परत lancergold घेऊ का टिल्ट आणि cuman लु मध्ये
हो चालेल किंवा midia वापरा
thank you bhau
Kanda fugavan kontey aavshd vapravey
ओकिवो + 0:52:34 ची फवारणी घ्या.
Dhanyvad sar
सर माझा कांदा 48 दिवसचा झाला आहे आज मी कस्टोडी ,निम ऑइल,मार्शल, सिलिकॉन वापर आहे पण मी सिलिकॉन पावडर फॉम मधी वापरले आहे त्याचा रिझल्ट कसा राहील सिलिकॉन चा
छान आहे
सर टॉनिक ऐवजी कुठले औषध फवारावे नाव् सांगा
Isabion वापरा
कोणती फवारणी करावी सर आता
अनिकेत भाऊ माझा लाल कांदा हा 50 दिवसांचा आहे मला थोडी पातीचा वाढ आणि पात जाड होण्यासाठी biovita x आणि silicon powder एकत्रित फवारणी चालेल
कुमान Lवव्हेस्पा वdelma पहिली फवारणी केली दादा आज कशीआह
उसमधे कांदे आहे माझे तन नियंत्रण साठी काय करू
भैया हरभरा फहिली फवारणी 113624 आमच्या कडे भेटत नाही.. तर महाधन फ्लावरींग स्पेशल जमल का क्रूपाया करून मार्ग दर्शन करावे 🙏 💐 🌿
19:19:19 वापरा
कांदा रोपाला शेवटची फवारणी nativo ची घेवू का
हो चालेल
@@shetkariputra_ धन्यवाद अनिकेत भाऊ
जिप्सम आणि सिलिकॉन या दोन्ही खतांमध्ये काय फरक आहे?
उन्हाळी कांद्याला पण हिच चालेल का..
हो
सागरिका वापरले तर चालेल का
हो चालेल
रबी हंगामातील कांद्या साठी युरिया टाकावं का सर
कमी प्रमाणात टाकावा
1 एकर ला किती प्रमाणात टाकावं
कांदा वीस दिवसांचा आहे
Vespa घेतलं तर चालेन का
हो चालेल
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
🤗❤️🙏
सर माझ्या कांद्याल 40 दीवस झाले आहे , पण त्याची वाढ होत नाही नवीन पाती फक्त 2कींवा 3 पाती आल्या आहेत . लावला तसाच आहे. पण कांदा लावल्या नंतर 20त्यावर पाऊस होता आणि 25 दीवस पाणी होते काय करावं
Key bee nova zyme + zinctrac + रोको ची फवारणी घ्या.
18.46.0 सिंगल सुपर दानेदार एकत्र चालेल का दादा
हो चालेल
सर माझं बारा दिवसाची तरु आहे तिला बुरशीनाशक कदि मारावे
फवारणी करू शकता radomil gold + biovita x ची फवारणी घ्या
गावरान कांदा रोपासाठी पहिली फवारणी कोणती घ्यावी
Roko + raise
Sir
Tilt+cuman L+karate हे कॉम्बिनेशन चालेल का
पहीली फवारणी साफ औषध केली आहे
दादा माझे 1महिना चा लाल कांदा आहे ..त्याला शेवटचा पाऊस जोरात तडाखा बसला आहे..तर मी त्याला पहिली फवारणी साफ+कराटे+स्टिकर+सिलिकॉन फवारले आहे..आणि दुसरी antrcol+folicure+profex super+silicon+sticker फवारले आहे आणि अजून सुद्धा एवढं फरक जाणवत नाही..तर तिसरी फवारणी कोणती घेऊ..Plz सांगा
व्हिडिओमध्ये सांगितलेली फवारणी करा छान रिझल्ट आहे.
@@shetkariputra_ धन्यवाद
सुखातीलाच tilt वापरल्यामुळे वाढीवर परिणाम नाही का होणार
नाही होत
धन्यवाद दादा
सर माझा रोप 38 दीवसाचा आहे व्यवस्तीत वाढ दीसत नाही आहे त्यावर ऊपाय सांगा सर
G5 - 4kg
Raligold 4 kg
13-40-13. 3kg
Uria 5kg
एक पायली बियाण्यासाठी.
पुढच्या बारा दिवसात रोप लागवडीसाठी तयार.
@@rahulpansare3097 ok
शेठ तुमच्या कडे कांदा लागवड किती टक्के झालेली आहे.
रिप्लाय करा राव
50% झाली आहे
आमच्या नाशिकला 40% झाली आहे
कांद्याला डिसेंबर आणि जानेवारी कांद्याला रेट राहील का?
मी या वर्षी 12 एकर लावून बसलोय
Saaf he burshinashak kase aahe.
1 no
थ्रीपस एखादे औषध सांगा
Desis 100 वापरा
धन्यवाद सर
स्टीकर आथी टाकावे का औषधे टाकल्यावर
पंपात सगळ्यात शेवटी 5 मिली सीलकॉन स्टिकर टाकावे अगोदर टाकू नये
सर मी कांदा पेरून 20 दिवस झाले आहे तर सर मी तन नाशक फवारणी केव्हा करावी प्लीज सांगा
फवारणी घेऊ शकता आता
@@shetkariputra_ कोणती फवारणी करावी सर आता
Rangda kanda khup jast ahe ya varshi
हो
पहिला डोस सांगा
टिल्ट ह्या औषधाने शेंडा थांबण्याचे काम करते ना
सुरुवातीचा शेंडा थांबून नवीन पाती निघायला मदत होते.
सर मी तुमच्या whatsapp ला आहेेपण तुम्ही पाच दिवसांनी तो मेसेज पाहिला सर माझे रिक्वेस्ट आहे मी कर्नाटकातून आहे ा तुमचा मार्गदर्शन हवा आहे
Karnatakla kanda kadhanis ala ka.
पावसाळी कांदा खूप चढलेला आहेथोडी पर अजून आहे कांदा
Whatsup number kay ahe
धन्यवाद भाऊ न्यु पाझंण ता नांदगाव जि नाशिक मला तुमचा नंबर द्या
नाशिक कांदा लागवड केली आहे
पण कांद्याचे मुळ सडत आहे
Alait आणि ह्युमिक यांची आळवणी दिली मर होते थांबले आहे. कांद्याची वाढ होत नाही यासाठी एखादा चांगला स्प्रे सुचवावा
Biovita x + 19:19:19 + Karate + साफ चि फवारणी घ्या
माझा कांदा रोप उगवून मर होत आहे तर काय करायला पाहिजे
साफ बुरशीनाशक सोडा
@@shetkariputra_ thanks
सर तुमचा फोन पाठवा
सर नंबर मिळे का आपला
call kara
सर तुमचा मोबाईल नंबर दया तुमचा
सर कांदा मुळकुज व मर तुटाळ यासाठी काय फवारावे
❤😊