00.00.50 आणि Cultar एकत्र चालेल पण हा स्प्रे शेवटच्या पाण्यानंतर घ्या कारण 00.00.50 मुळे पात लगेच करपून खाली येईल . जर कांदा काढायला जास्त दिवस असतील तर 00.00.50 ऐवजी 00.52.34 वापरा
पेरलेले कांदे असतील तर त्यांना Cultar चा spray उशिरा घ्यावा लागतो ९०-१०० दिवसाला ते पण जर पातिची व्यवस्थित वाढ झाली असेल आणि खाली कांद्याची size लिंबू सारखी झाली असेल तर तुमचे लाल कांदे आहेत की उन्हाळ ?
50 मिली प्रती एकर डोस जायला पाहिजे तुम्हाला जर 15 लिटर चे 10 पंप लागत असतील तर 5 मिली प्रती पंप वापर करा सोबत 100 ग्राम 0:52:34 प्रती पंप घ्या साइज पण होईल आणि पात पण हिरवी राहील
शेतकऱ्यांनी स्वतःहून खात्री झाल्याशिवाय फक्त company च्या जाहिराती साठी आपल्याच बांधवांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या...गुणवत्ता चांगली असेल तर नक्कीच करा..पण खात्री करा
हा व्हिडिओ स्वतः शेतकऱ्याचा आहे मी फक्त तो शूटिंग करून upload केला आहे TH-cam वर. शेतकऱ्याला चांगला रिझल्ट आला म्हणून फक्त त्यांचे मनोगत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा एक प्रयत्न आहे. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वापर केल्यास नक्कीच उत्तम रिझल्ट येतो
Cultar पातीची वाढ थांबवते आणि खाली कांदा फुगवण्यास मदत करते पण त्यात इसाबियन घेतल्यास पात स्टॉप न होता उलट वाढेल. त्यामुळं त्यात 00.52.34 किंवा 00.00.50 घेतल्यास उत्तम रिझल्ट मिळतील.
कांदा पिकातील तणनाशक
th-cam.com/video/6qxJPcPBrFw/w-d-xo.html
अप्रतिम शेतकरी आहे दुध का दुध आणि पानी का पानी सर्व पुराव्यासह व्हिडिओ सादर केल्याबद्दल 😂
मी तिन वर्षांपासून वापरतो छान आहे
धन्यवाद 🙏🏻
0,0,50 आणि कल्टार एकत्र चालेल का आणि प्रमाण किती घेईला पाहिजे कल्टारचा रिझल्ट किती दिवसात दिसेल
00.00.50 आणि Cultar एकत्र चालेल पण हा स्प्रे शेवटच्या पाण्यानंतर घ्या कारण 00.00.50 मुळे पात लगेच करपून खाली येईल . जर कांदा काढायला जास्त दिवस असतील तर 00.00.50 ऐवजी 00.52.34 वापरा
Cultar 8 ते 10 मिली पंपाला व विद्राव्य खत 100 ग्राम प्रती पंप
अदरक साठी चालेल का अता ऐक महिन्याला पाला बसेल अदरक चा
Lal Kanda lavle aahet 45 divsace aahet . cutler favarni chalel ka
Khali limbu sarkhi size zali asel tr favarun dya chalel
गावरान कांदा 60 दिवसांचा झाला आहे चालेल का
Ho
Majha kanda aaj85diwasacha aahe cultar mi aaj spre kartoy result kiti diwas ne midel
Cultar 100ml + 00.52.34 1kg spray Kara 200L panyala
10 te 15 divsat result bhetel
@@syngentanandgaon 00 52 34 kutya company chi
दादा मी कांदे पेरले आहेत. तरी cultar किती दिवसांनी वापरू. आणि cultar सोबत काय वापरू.
पेरलेले कांदे असतील तर त्यांना Cultar चा spray उशिरा घ्यावा लागतो ९०-१०० दिवसाला ते पण जर पातिची व्यवस्थित वाढ झाली असेल आणि खाली कांद्याची size लिंबू सारखी झाली असेल तर
तुमचे लाल कांदे आहेत की उन्हाळ ?
दादा कल्टर कांदा साईज कशी असतांना मारावे
लिंबू एवढी साईज व पात पूर्ण बनल्यावर मारावे
लाल कांदा 60 दिवसांपुढे व
उन्हाळ कांदा 75 दिवसांपुढे मारल्यास उत्तम रिझल्ट मिळेल
Turi sathi Jamel ka
Flowering mdhe mara 50ml acer la
धन्यवाद भाऊ
Thanks🙏
एका 15 लिटर च्या पंप साठी किती ml कल्टार वापरावे? व एकरी किती पंप उन्हाळ कांद्या साठी वापरावे?
50 मिली प्रती एकर डोस जायला पाहिजे तुम्हाला जर 15 लिटर चे 10 पंप लागत असतील तर 5 मिली प्रती पंप वापर करा सोबत 100 ग्राम 0:52:34 प्रती पंप घ्या साइज पण होईल आणि पात पण हिरवी राहील
50 mili ची किंमत काय आहे
३५० ते ४०० रुपये
किटकनाशक कोनते ग्यावे
कीटकनाशक कोणतेही चालते पण आधी कीटकनाशक व बुरशीनाशक ची फवारणी करून मग ३-४ दिवसांनी फुगवण साठी वेगळी फवारणी घेतल्यास अजून चांगले रिझल्ट मिळतात
कल्टर 60 दिवस झाले तेव्हा मारले पुन्हा 15 दिसांनी मारु शकतो का कृपया मार्गदर्शन करावे
60 दिवसाला पहिली फवारणी घेतली असल्यास 85-90 दिवसाला दुसरा स्प्रे काढू शकता
शेतकऱ्यांनी स्वतःहून खात्री झाल्याशिवाय फक्त company च्या जाहिराती साठी आपल्याच बांधवांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या...गुणवत्ता चांगली असेल तर नक्कीच करा..पण खात्री करा
हा व्हिडिओ स्वतः शेतकऱ्याचा आहे मी फक्त तो शूटिंग करून upload केला आहे TH-cam वर. शेतकऱ्याला चांगला रिझल्ट आला म्हणून फक्त त्यांचे मनोगत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा एक प्रयत्न आहे.
योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वापर केल्यास नक्कीच उत्तम रिझल्ट येतो
कल्टार मध्ये isabion वापरले तर चाले ल का 70 दिवसांचे लाल कांदे आहे
Cultar पातीची वाढ थांबवते आणि खाली कांदा फुगवण्यास मदत करते पण त्यात इसाबियन घेतल्यास पात स्टॉप न होता उलट वाढेल.
त्यामुळं त्यात 00.52.34 किंवा 00.00.50 घेतल्यास उत्तम रिझल्ट मिळतील.
कांदा टिकतो का
हो मग कांदा size पण वाढते आणि टिकतो पण
कधी फवारणी करायच
लाल कांद्याला लागवड झाल्यावर 60 दिवसानंतर आणि उन्हाळी कांद्याला लागवडीनंतर 65 ते 70 दिवसाला फवारणी केल्यास उत्तम रिझल्ट येतात