कांदा पीक रोग, कीड व अन्नद्रव्य व्यवस्थापन | Onion Crop Diseases, Pests & Nutrient Management |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- डाळिंबरत्न बी टी गोरे
यांचा मोफत- कांदा पीक व्यवस्थापन वेबिनार
विषय -
🧅कांदा पीक रोग, कीड व अन्नद्रव्य व्यवस्थापन🧅
🗓️दिनांक- 10 जानेवारी 2022, सोमवार🗓️
🕢वेळ - संध्या. 7.30 वाजता🕢
📌पूर्व-नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा📌
us02web.zoom.u...
यशस्वी नोंदणीनंतर, कार्यक्रमात सामील होण्याची लिंक मेलद्वारे तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवली जाईल.
वेबिनार घेतल्या बद्दल खुप खुप धन्यवाद सरजी बर्याच दिवसांपासून वाट बघत होतो
नवीन पिढीला चांगलं मार्गदर्शन आहे सर तुमचे अभरी अहोत्त
Sir khup dhanyvad
Ya vebinar mule Tarun mazya sarkhya shetakryasathi khup mahatvacha tharnar ahe .paripurn kandyachi mahiti milali ata amhala hi confidant ahe 25tonne kanda kadhel.
Very good. ...it is great to watching & listening. .it is very much appreciated
Very neat and clean information...u are the legend in onion farming
खुप उपयुक्त माहिती सर जी धन्यवाद
खरंज, अभ्यासपुर्ण माहीती दिली सर तुम्ही…दिड तास कधी संपला कळालं देखील नाही
खुपच छान व महत्वपुर्ण माहीती दिलीत सर त्या बद्द्ल आपले मनापासुन धन्यवाद 🙏🥰❤️
So good,I hava must knowledge takes in Onion farming
I have used Cotton seed cake slurry very good result and good market rate
1001% सक्सेस नॉलेज नेटवर्क सेवा करत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
सर आपण आम्हाला खूप चांगल्याप्रकारे माहिती दिली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
खुप अचुक आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले सर खुप खुप धन्यवाद
नेमकी व महत्त्वपुर्ण माहीती भेटली, धन्यवाद 👍
Sir खूप खूप छान माहिती दिली आहे
Very informative. sir is knowledgeable and good trainer
मनापासून धन्यवाद सर
मातृभाषेला प्रथम प्राधान्य दिल्याबाबद्दल
खूपच अभ्यासपूर्ण माहिती .खूप खूप धन्यवाद ! ! 👃👃
Goal cha concept clear kela... 🙏
Tumchi mahiti khup avdali thanku gore sir
खुपचं अभ्यासपूर्ण माहिती दिली सर तुमचे मनापासून धन्यवाद,🙏🙏🙏
सर आपले मार्गदर्शन माझ्यासाठी खुप महत्वाचे आहे.. धन्यवाद❤️
अतिशय चांगला आहे. धन्यवाद
अतिशय सुन्दर माहिती दिली आभारी आहे
खुप साधी भाषा सरळ समजेल अशी माहिती दिली
नमस्कार साहेब
खूप खूप धन्यवाद
Very useful information sir.I was almost unknown about many things you mentioned in webinar.
Thanks a lot.I am going to use whole schedule from now onward.
माऊली. खुप खुप. छान.
शेतकऱ्याचे जीवनमान उंचवण्यात आपला सिंहाचा वाटा आहे सर
सर खुप चांगली माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद सर खुपच धान माहिति दिलि सर तुम्हि
Khupch chhan sir thank you
खूप सुंदर माहिती दिली
धनयवाद सर
अतिशय सुंदर वेबिनार घेतला सर बद्दल धन्यवाद
Very very systematic, informative and nice presentation. It seems that you have taken too much efforts. It is more important that you have a strong desire to give proper guidance. A lot of thanks. 🙏🙏🙏.
Ekdm changli mahiti milali sir so happy 😊😊
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
Sir khup chan mahitee ahe
Shanka ahe ki silicon sobat kitak va burshi nashak mix kele spray sathi
Tar chalel ka
सर अतिशय चांगली माहिती आहे आम्हाला पण शेती करायला प्रेरणा मिळेल.
Sar खूब-खूब Chan mast mahiti sangeetali thanks
Very very perfect💯👍 sir. Thanks
Thanks a lot for the Wonderful information.........
खुपचं चांगली माहिती मिळाली सर धन्यवाद सर
Khup Chan mahiti dili ser.
Very nice , Excellent
एकदम महत्वपूर्ण
Eakdam Bhari watla sir asa webinar tolkanda bij plot sathi ghyawe hi mazi vinanti aahe.
Sir, khup chan mahiti dili 🙏
धन्यवाद साहेब
आपण खूप छान माहिती दिलीत पण आपण सांगितलेली औषधं कोठे मिळतील ते सांगा
Sir,
Best webinar, start to end .
खुप छान चांगली माहिती मिळाली
खुप छान माहिती दिली आहे sir
Malaa kup halp zale thanks u so much sirr
Khup mast ahe mahiti
छान छान
Khup chhan mahiti sir Thank you so much 🙏🏻
खुप च आभारी आहे.
खुप छान माला खुप आवडल
Kup mast mahiti dele sir tume
Super Information sir
Sir kharch khupch changla hota .asnar.ani .rahnar. sir pavsali kandyachi mahiti milel ka.karan unali Ani pavsali madhe hi mahiti doghanna chalel ka.
खुप छान माहिती दिली
खूप छान
Khup chan mahiti dili
Thanks sir
Best video in onion history
Sir Goal spray kartana sunlight pahije ka
खुप छान लयभारी
Sir i had started farming from current year i will take you help it will help me good blessed you
खूपच छान मार्गदर्शन केले ... धन्यवाद
खुपचं छान मार्गदर्शन केले सर
छान सर्व सेमिनार मी पाहीला, रेन पाईप वर खरिप रांगडा उन्हाळ कांदा होतो का होत असेल तर कृपया माहिती द्या
सर आपले खुप खुप धन्यवाद
आपण खुप खुप छान माहीती दिली
सर छान माहिती आहे
Thank-you sir
Water soluble खते वापरल्यावर साठवनुकिवर काही प्रोब्लेम येतो का??
डाळिंबाबरोबर कांदा उत्पादनातील देव माणूस म्हणजे B T Gore sir
Very good 👍👍
सर, तुमचा वेबिनार पूर्ण पहिला... खूपच छान माहिती दिली 👌👌👌 माझी कांदा लागवड 02 जानेवारी ला झालेली आहे, पण त्यात लव्हळ्याचे प्रमाण बऱ्यापैकी आहे, तरी याचा कांदा पिकावरती (उत्पादन ) काय परिणाम होऊ शकतो.. कृपया मार्गदर्शन करावे 🙏
Kahi nahi honar
लव्हाळा वर फवारणी पण सांगा
Kshala kelo o
आजचा रविवार फार😊
सर तुम्ही सांगितलं कि ते अवेना नुट्रीमिक्स 15 दिवसानी तयार होणार तर तयार केल्यावर ते किती दिवस चालतं. का प्रतेक पाण्याला तयार कराव लागणार. हे आम्हाला स्पष्ट सांगा. हि नम्र विनंती आहे.
धन्यवाद
खुप छान महत्व पूर्ण माहिती आगदी सोप्या भाषेत धन्यवाद sir
माझा एक प्रश्न आहे कांदा काढल्या नंतर पाचोला टिकून राहत नाही कडललेला कांदा तीन दिवसा झाले की कव्हर पाचोळा निघून जातो आहे
खूप छान माहिती मिळाली sir 🙏🏻 🙏🏻
Very nice.... 👌👌👌
Avena nutrimix मध्ये natal टाकायच नाही का?
Amazing👍
Nice
Very good
खूपच छान सर 🙏
खुप छान सर
Silicon dioxide 60 teke ani 42 47 fe 2.8 mix krun favarni keli ter calel rpy
तुम्ही जे औषधे सागितले आहे ते औषधे आमच्याकडे मिळत नाही कुठे मिळेल ते सांगा नांदगाव तुम्ही दिलेली माहीती कळालि राम राम
Khup chhan
एकदम मस्त
Very very nice.
चांगला खूप खूप आभार
He sarw spre tolkanda bij plot sathi waprle tar chalel ka?
🙏 very useful sir
अती उत्तम माहिती , सर. ट्रेनिंग तारीख कळवा
अतिशय मोलाची माहिती कांद्यासाठी सर तुम्ही दिली यामुळे शेतकरी खूपच प्रगती करील व परिणामी देशाचाही विकास होईल पुन्हा एकदा धन्यवाद