इटलीची सहल सुरू Marathi Vloggers Abroad in Italy. Maharashtrian Mother & Son's Marathi Travel Vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • टर्की वरून परतून आम्हाला काही दिवसच झाले आहेत. टर्की मध्ये झालेल्या अपघातात आईचा दुखरा पाय अजून बरा झालेलं नाही. परंतु आईचा विश्वास दांडगा. म्हणते इटलीला जाणार म्हणजे जाणारच. तर आज तो दिवस उगवला. विमानाच्या पायऱ्या चढणे तिला अशक्य आहे मात्र विमान कंपनी कडून तिच्यासाठी व्हीलचेअर आणि विमानात चढताना लिफ्टची व्यवस्था करून घेतली. आणि असा हा आमचा इटलीचा प्रवास सुरू झाला. आणि हो, विमानामध्ये कॉफी घेताना माझी तारांबळ उडाली ते या व्हिडिओमध्ये पाहाच. आपली झालेली फजिती का म्हणून व्हिडिओतून कापायची? आपल्या चुकी मधूनच माणूस शिकतो. कदाचित त्याचा फायदा तुम्हा पैकी सुद्धा कोणाला होऊ शकेल.
    This Marathi language video is about a Marathi mother and her Marathi son travelling abroad to Italy. In this Marathi vlog you will get a travel experiance comentray in Marathi language. We took our flight from tel aviv Israel to Bologna in Italy and video filmed our trip in Marathi.
    We hope you will like this Marathi travel vlog of a Marathi mother and her Marathi son. If you like this Marathi vlog of Maharashtrians abroad, you may consider to subscribe to this Marathi You tube channel.
    #marathivlogger #maharashtrianvlogger #marathiyoutuber #marathivlogging #marathistatus #motherandson #marathivideo #marathivloggersabroad #maharashtrianvloggersabroad #marathiyoutubersabroad #maharashtrianyoutubersabroad

ความคิดเห็น • 116