खर तर मी मनापासून धन्यवाद मानतो.....आज आदिवासी समाजामध्ये कातकरी समाज अतिशय मागासलेला असून एका बाळा सिंगर मुले कुठे तरी आपण चांगल्या लोकप्रिय कलाकारांनी कातकरी समाजाची परिस्थिती , त्यांना व्हिडिओ च्या मध्यमातुन दाखवण्याचे खूप खूप चांगले प्रयत्न केले आहेत...आपली साथ आम्हा आदिवासींच्या पाठीशी असावी...जेणे करून आम्हाला कुठे तरी या दरिद्रितून चांगल्या मार्गाने जाता येईल .....धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Nakkich bhau mala hi aavdel jar kon aajun aase kalakar aastil tar mala Nakkich tyancha sobat kam karayla avdel jenekarun tyachi kala lokanpudhe yeil maza number mi tya sathi screen var dila aahe
@@yspatilproduction9530 ...... जय आदिवासीं भाऊ..... आज बाला सिंगर... मुले... आमची आदिवासी.. जात..... म्हणून ओळखली जाते.,... आमचे भरपूर kalakar..teanchi कला नाहीं प्रसिद्ध करू शकत कारण ते खूप घाबरतात.... 🙏 आदिवासी दीनला नक्कीच मी teanch भाषण बोलणार आहे... पेण मध्ये...
बाळू दादा खरंच खुपच मनमिळाऊ होतास बाल्या भाऊ सर्व महाराष्ट्रातील सर्व जनता तुझ्याबरोबर तुझाच आवाज ऐकून खुपच छान वाटत आहेत तुझ्या आठवणीतील खुपच गरीब घरातील आदिवासी आदिम कातकरी बांधव आहेस तुला कधीच विसरणार नाहीत आम्हास अचानक सोडून निघून गेलास काय रे भावा अचानक सोडून गेलास....बाल्या दादा भावपूर्ण आदिम श्रद्धांजलीच अर्पण करीत आहेत तुझाच एक भाऊ मित्र
Nice song 😊 most welcome 👍 tumhi Navin singer la ganyachi sandhi dili Aani tyane sandhis son Kel खुप खुप शुभेच्छा बाल्या singer तुम्हाला पुडच्या वाटचाली साठी............... धन्यवाद (आगवन) उमरोली
एक नंबर song 👌👌👌 Music , Lyrics, singers, dancers, choreography & everything is outstanding #सोनाली तर आहेच भारी पण #बाळ्या_सिंगर ने सुद्धा आपल्या करिअरची सुरवात धमाकेदार केली आहे. कडक आवाज 🔥🔥🔥👍👍👍
एका आदिवासी कलाकाराला तुम्ही पुढे जाण्याचा मोका दिल्याबद्दल तुमचे व तुमच्या यूट्यूब चैनल चे खूप खूप आभार असेच गरीब कलाकारांना साथ देत जा गाव खेड्यामध्ये खूप आदिवासी कातकरी ठाकर समाजाच्या मुलांमध्ये कला आहे तरी आपण बाला सिंगर ला गाणे गाण्यासाठी चांद दिल्याबद्दल खूप आभार
अतिशय दुःखद घटना, आदिवासी समाजातील या तरुणाने आपल्या गाण्याच्या आवाजाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती मात्र रोजगाराची चिंता न मिटल्याने आज त्याला आपला जीव गमवावा लागला. बाळ्या सिंगर याला भावपूर्ण श्रद्धांजली😓😥
Thank you for giving chance to Balam singer.... यातूनच एक गरीब कुटुंबातला पण टॅलेंट आणि एक उत्कृष्ट गायक नावनिर्मास येईल यात काही शंका नाही.... पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद
खूपच सुंदर गाणं गायलं आहे..आणि सादरीकरण पण सर्व कलाकारांनी खूप छान केलंय..गावातील आदिवासी पाडे..आणि त्याची घरे खूप वर्षांनी पाहायला मिळाली...छान शूट केलंय.. 👌👌👌👌👌
खूपच सुंदर डान्स बसवला आहे अन् सगळे कलाकार चे प्रफॉर्मास एक no.सगळे कलाकार फार उत्सुक आहेत .सगळे आप आपल्या कले मध्ये गुंतलेले आणि खूप happy आहेत.तारीफ करु तितकी कमीच
अतिशय दु:खद घटना, आदिवासी समाजातील या तरुणाने आपल्या गाण्याच्या आवाजाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती, मात्र रोजगाराची चिंता न मिटल्याने आज त्याला आपला जीव गमवावा लागला बाळ्या सिंगर याला भावपूर्ण श्रध्दांजली 💐🥺
आज बाळा सिंगर हयात असता तर अजुन नवीन नवीन विषय ऐकायला मिळाले असते. पण परिस्थिती पुढे काहीही चालत नसते. ततीही बालम सिंगर हमेशा आजही आमच्या आठवणीतल्या दुनियेत जेवंत आहेत.
खर तर मी मनापासून धन्यवाद मानतो.....आज आदिवासी समाजामध्ये कातकरी समाज अतिशय मागासलेला असून एका बाळा सिंगर मुले कुठे तरी आपण चांगल्या लोकप्रिय कलाकारांनी कातकरी समाजाची परिस्थिती , त्यांना व्हिडिओ च्या मध्यमातुन दाखवण्याचे खूप खूप चांगले प्रयत्न केले आहेत...आपली साथ आम्हा आदिवासींच्या पाठीशी असावी...जेणे करून आम्हाला कुठे तरी या दरिद्रितून चांगल्या मार्गाने जाता येईल .....धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Nakkich bhau mala hi aavdel jar kon aajun aase kalakar aastil tar mala Nakkich tyancha sobat kam karayla avdel jenekarun tyachi kala lokanpudhe yeil maza number mi tya sathi screen var dila aahe
@@yspatilproduction9530 ...... जय आदिवासीं भाऊ..... आज बाला सिंगर... मुले... आमची आदिवासी.. जात..... म्हणून ओळखली जाते.,... आमचे भरपूर kalakar..teanchi कला नाहीं प्रसिद्ध करू शकत कारण ते खूप घाबरतात.... 🙏 आदिवासी दीनला नक्कीच मी teanch भाषण बोलणार आहे... पेण मध्ये...
ोोोोोोोोोोोोोषकललो ोोलो?ोो
Jagan
Jay Adivashi
बाळू दादा खरंच खुपच मनमिळाऊ होतास बाल्या भाऊ सर्व महाराष्ट्रातील सर्व जनता तुझ्याबरोबर तुझाच आवाज ऐकून खुपच छान वाटत आहेत तुझ्या आठवणीतील खुपच गरीब घरातील आदिवासी आदिम कातकरी बांधव आहेस तुला कधीच विसरणार नाहीत आम्हास अचानक सोडून निघून गेलास काय रे भावा अचानक सोडून गेलास....बाल्या दादा
भावपूर्ण आदिम श्रद्धांजलीच अर्पण करीत आहेत
तुझाच एक भाऊ मित्र
भावपूर्ण श्रद्धांजली बालू
आज तुझा आवाज महाराष्ट्रात घुमत आहे
बाल्या सिंगर तू आज जरी आमच्यात नसलास तरी तुझा आवाज सदैव आमच्या कानात वाजत राहील... भावपूर्ण आदरांजली...💐💐😔
🎉.
भावपूर्ण श्रद्धांजली बाळा दादा 🙏🙏 महाराष्ट्राने एक प्रतिभावंत कलाकार गमावला .
बाळ्या दादा १नंबर आवाज होता खरोखर आजही तुझा आवाज आमच्या कानात घुमत आहे र भावपूर्ण श्रद्धांजली😢
Khup chan song aahe..
Aani Bala dada singar la pahilyach song sathi khup khup subhechya.
Nice work All Team, All The Best 👍
Thanks 👍
Huyi Tu ursoh
It yet ugach to uyt46&iiiy❣️❣️💔vfyry💚💔📲💻h fufy
Majja Ali 👌👌👌
Thankq bhau aapli comments अनपेक्षित होती मला 💕💗
बाळूभाऊ तू जरी आम्हाला सोडून गेला असलास तरी तू आमच्या हृदयावरती राज तुझ्या गाण्याच्या माध्यमातून कायम करत राहशील🙏
Thanks भाई आदिवासी कलाकार ला पुढे घेतले त्या बद्दल तुझे आभार 🥰🥰
धन्यवाद भाऊ
माझी ईच्छा असेलच आजुन नविन कलाकारांना संधी उपलब्ध करून देण्याची
Nice song 😊 most welcome 👍 tumhi Navin singer la ganyachi sandhi dili
Aani tyane sandhis son Kel खुप खुप शुभेच्छा बाल्या singer तुम्हाला पुडच्या वाटचाली साठी............... धन्यवाद (आगवन) उमरोली
Thankq
कृपया शेर जास्त करा reels pan kara
Abhinandan balya singer 👍💐 khup sunder song zalay serv team che khup khup abhinandan💐💐💐🙏
एक नंबर song 👌👌👌
Music , Lyrics, singers, dancers, choreography & everything is outstanding
#सोनाली तर आहेच भारी पण #बाळ्या_सिंगर ने सुद्धा आपल्या करिअरची सुरवात धमाकेदार केली आहे. कडक आवाज 🔥🔥🔥👍👍👍
Thanks 👍
कृपया शेर जास्त करा reels pan kara
कृपया शेर जास्त करा reels pan kara
एका आदिवासी कलाकाराला तुम्ही पुढे जाण्याचा मोका दिल्याबद्दल तुमचे व तुमच्या यूट्यूब चैनल चे खूप खूप आभार असेच गरीब कलाकारांना साथ देत जा गाव खेड्यामध्ये खूप आदिवासी कातकरी ठाकर समाजाच्या मुलांमध्ये कला आहे तरी आपण बाला सिंगर ला गाणे गाण्यासाठी चांद दिल्याबद्दल खूप आभार
Nakkich ya pudhe aajun chagala prayatna karu🙏
अतिशय दुःखद घटना, आदिवासी समाजातील या तरुणाने आपल्या गाण्याच्या आवाजाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती मात्र रोजगाराची चिंता न मिटल्याने आज त्याला आपला जीव गमवावा लागला. बाळ्या सिंगर याला भावपूर्ण श्रद्धांजली😓😥
खूप छान बाळ्या 👍 असच पुढे जा... आणि धन्यवाद सर आमच्या लहानश्या गावातील बाळ्याला एवढी मोठी संधी दिल्याबद्दल 🙏
Thankq
कृपया शेर जास्त करा reels pan kara
Thank you for giving chance to Balam singer.... यातूनच एक गरीब कुटुंबातला पण टॅलेंट आणि एक उत्कृष्ट गायक नावनिर्मास येईल यात काही शंका नाही.... पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद
Pl
खरंच खूप सुंदर....आवाज...
सोनाली..ताई..आणि balam... दादा 👍👌👌👌👌🙏
Superb acting and expression s dance tr apratim jal ................ गान हिट होणार हे नक्की
🙏अप्रतिम आवाजाचा राजा काळाच्या पडद्याआड हरपला 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
🙏
अतिशय सुंदर आवाज होता... परिस्तिथी पुढं हरला.. 🥴 भावपूर्ण श्रद्धांजली बालम दादा.. 💐🙏
Kdk👍👍👍
बाल्या दादा १ नंबर,
आवाजाचा बादशहा : बालू दादा.
भावपूर्ण श्रद्धांजली बाळू सिंगर 😭😭💐🌼
जबरदस्त song
balam singer आणि सोनाली ताई कडक voice
👌👌👌👌
Balam singer mast song
Shahapur cha aavaj best
भावपूर्ण श्रद्धांजलि बाळू सिंगर 🌺🌷
बाळू भावा, लवकर गेलास,
तू तुझ्या गावाचा हिरा होतास, हे उशिरा समजलं आणि लगेच मावळल,
आदिवासी समाज्याची असीच प्रगती झाली पाहिजे... खुप बरे वाटते ,जय भिम
गाणी खूप छान आहे पण हि शूटिंग आमच्या अलिबाग नारंगी च्या आदिवासी वाडीवर झाली आहे त्याचा मला खूप आभिमान आहे बाल्या सिंगर ला भावपुर्ण श्रद्धांजली 😭😭😭😭😭
nad khula bhai🎺✌😎👍
Khatarnak song👍👍👍👍
खूपच सुंदर गाणं गायलं आहे..आणि सादरीकरण पण सर्व कलाकारांनी खूप छान केलंय..गावातील आदिवासी पाडे..आणि त्याची घरे खूप वर्षांनी पाहायला मिळाली...छान शूट केलंय.. 👌👌👌👌👌
Thankq
कृपया शेर जास्त करा reels pan kara
बाल्या शिंगर ताईचा आवाज 🔥🔥🔥 गोळा खुप छान गाणी आहे
भावपुर्ण श्रध्दांजली . खूप सुदंर अवाज
खुप सुंदर आवाज आहे बाल्या आणि आगरी कोळी गायिका सोनाली ताई
अप्रतिम आवाज 🙏आवाजाचा बादशहा हरपला, बालम सिंगर ला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🎉
Kadakk yogesh dada bala singar la femous kela 👑🔥💐
Khup chan nad khula gan aahe 😍🥰
Ani sare Dancer yana pn thank you...🙏👍
खूपच सुंदर डान्स बसवला आहे
अन् सगळे कलाकार चे प्रफॉर्मास एक no.सगळे कलाकार फार उत्सुक आहेत .सगळे आप आपल्या कले मध्ये गुंतलेले आणि खूप happy आहेत.तारीफ करु तितकी कमीच
बालम ला माझ्या तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
Nice balya bhai 🥳🥳🥳👌🏻👌🏻👌🏻❤
काळाने घात केला....बाळ्या सिंगर यांचं अपघाती निधन
भावपूर्ण श्रद्धांजली...
खुप chaan 💯💯 मस्त
अतिशय दु:खद घटना, आदिवासी समाजातील या तरुणाने आपल्या गाण्याच्या आवाजाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती, मात्र रोजगाराची चिंता न मिटल्याने आज त्याला आपला जीव गमवावा लागला बाळ्या सिंगर याला भावपूर्ण श्रध्दांजली 💐🥺
खूप समजावलं होतं यार तरी तो त्याच नदीत गेला शेवटी 😭😭😭
Amcha balala singar shapuar I miss you
Super song YS Patil sir 👍👌 and super music Dhivar sir and Dj pamya sir🎹🎹🎹🎚️ and very nice voice balya and sonali tai🎙️🎙️🎤🎤❤️❤️📷📷📷
O
Miss You बाळ्या सिंगर 😢🥺🥺
Aawaj jabardast balam singer & sonali bhoir 👍👍👍👌🔔👌💯💯
खूपच छान बालम सिंगर & Big Bro. Dj Pamya, Prashant Bhoir, Sonali Bhoir 🤗❤️
Kdk na Bhai ❤️
Lay mast bhava.good luck balam bhau
भावपूर्ण श्रद्धांजली बालम सिंगर तू सैदव आमच्या सोबत राहशील ...... 😔😔😔😔😞
Chan👌👌👌
Kup sundar balam bhai👌
Ek no bhavanoooo 😘👌🏻👌🏻
Thankq bhaus 🙏🥰
खूप छान गान आहे सींगर बालम आणि सोनाली भोईर 🔥🔥 1नंबरच 🔥🔥
सुंदर आवाद होता बालुचा खुप वाईट झाला यार 😢😢
अप्रतिम गाणं आहे.. आणि बाळा सिंगर ऑनं फायर..... 🔥 संग्या..... 🤣🤣🤣
🌹खुप छान गीत आहे. बाळा सिंगर चा आवाज खुप छान आहे.👍🙏
Khup shaan bala singar
@@yashrajkene1371 yes
Y BB c 4:23 4:28 4:30 ode
अस नय व्हायला पाहिजे होत miss u बाल्या सिंगर असा सिंगर पुन्हा जन्माला यावा तोपण बाल्याचं सिंगर जय आदिवसी
Kadak ♥️♥️🎵👌🏼👌🏼
आज बाळा सिंगर हयात असता तर अजुन नवीन नवीन विषय ऐकायला मिळाले असते. पण परिस्थिती पुढे काहीही चालत नसते. ततीही बालम सिंगर हमेशा आजही आमच्या आठवणीतल्या दुनियेत जेवंत आहेत.
भावपूर्ण श्रध्दांजली बाल्या शिगंर
गीत,संगीत, गायक तिन्ही पात्र कडक चित्रीकरण विडिओ एडिट no1 सगळ्या टीमची कामगिरी झक्कास खुप छान सादरीकरण 😍👌👌🎤
Ek number Song aahe 👌👌👌
बालम खूप खूप शुभेच्छा .
तुझ्या गायक करीयर च्या सुरुवातीला .
खुप छान आवाज आहे, भावपूर्ण श्रद्धांजली बाळू सिंगर 💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली, उगवता सितारा.. नको त्या वेळी लोपला. 💐💐💐😔😔😔
nice.. lyrics prashant da
nice... voice... balam bhai
nice.. voice...sonaliji
nice... all team. kadak na
अप्रतिम नृत्य अँक्शन समी दादा👌🏻
खूप सुंदर 🤟🤟👌
Balam सिंगर आणि सोनाली भोईर मॅडम किती सुंदर आवाजाचा मेळ बसला आहे किती सुंदर गीत
भावपूर्ण श्रद्धांजली, उगवता सितारा.. नको त्या वेळी लोपला. 💐💐💐😔😔😔 सुंदर आवाज बालम सिंगर
लय भारि भाऊ
Mast व्हिडिओ 👌👌👌👌👌
एक नंबर बाळु शेट
रिषभ पंत आहे का डांसर🤣😂
बाळा भाऊ मस्त गायन केले👍♥️
Ek no balam dada
Kadakkk na yar ....
1 no sammy khup chya👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khupch Chaan 👌👌❤
Ek no bala bhai ♥️♥️♥️♥️
Sonali tumhi support kara balam la chaan gato to aankhi khup gaani record kara ...chaan vattl he gaan...😊😊👍👍👌👌
नाईस सोंग दादा 👌👌👌
Mast song Ahe Bala singer Ani Sonali bhoir 1 number Sammi Bhai mast
बाले दा काय, आ वाजभरी, आ हे, लय भारी आहे
खुप खुप छान मस्त आहे गाणी 👌👌🌹🌹👍👍
Nice singing balam singer & sonali Tai👌👌👌
Balu dada Tula sradhanjali😢😢❤❤❤❤
बाळू परत ये 😭
A❤❤❤❤❤❤❤❤
Super hit BAVA KADK
Wa balu da khup bhari... MI Singer anil Bartade from Vikramgad Dadade
Kadak bhawa 👌
एकदम भारी 👌👌👌👌🎶🎶🎶🎶
Bhavpurn shradhanjali 💐💐💐
मस्त ❤️❤️
नमस्कार मी गीतकार आणि गायक अनिल बरतडे,, गाणं खूप भारी आहे,, पण एक चांगला गायक पडद्या आड गेला, याचं खुप वाईट वाटतं
Chan ......Carrie on Balaam singer...shahpur cha nav motha kar
१ नंबर सोंग बालु दा अजुन अशीच गाणी येत राहुदे