खूप छान गाणं आहे अप्रतिम डोले पाण्याने भरले हा प्रत्येक बहिणीला ऐकण्यासाठी नाही तर याच्यातून काहीतरी शिकण्यासाठी असा प्रत्येक बहिणीने भावाचा विचार केला पाहिजे
बहिणीसमोर भावाने आदर्श ठेवला आहे रे ताई तुझ्या रूपाने आम्हाला तुझ्यासारखी बहीण सगळ्यांना लाग बाई बहिणी सोबत भावाने आदर्श ठेवला बहिणीसमोर का बहिणी तुझं तू बघ माझं मी बघतो या बहिणींकडे एवढा असून तरी भावांना त्रास होता खरंच काही खरच खूप सुंदर आहे गाणी माझं लग्न नाही झालं अजून पण कधी कधी होईल माहिती नाही पण जेव्हा कधी होईल तेव्हा माझ्या भावाला मी पूर्ण सपोर्ट करेल काय बेल त्या आनंदात घे आई-वडील मला जे काय देतील तेव्हा खुशीने येईन आणि सत्र निघून जाईल मला माहिती नाही कधी होईल लग्न जेव्हा कधी होईल तेव्हा अंगारी भावाला बहिणीने नेहमी साध्य स्वाध्याय गरिबाला का चाललेली बहिणीचा आशीर्वाद घेतो भाऊ एवढ्या लक्षात ठेवाव ताई तुझे प्रत्येक गाणी सुंदराच असतात पण आग आणि सगळ्यात सुंदर गाणी या
एक नंबर गाणी आणि गाण्याची शब्द रचना तर अप्रतिम आहे गाणी ऐकून डोळ्यातले अश्रू अनावर झाले खरच असाच विचार सगळ्यांनी केला तर नाती पण टिकतील आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप सर्वांना शुभेच्छा आणि बाबा अजून असे निविन नवीन गाणी आमच्या साठी घेऊन या 👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹
आताच्या बहिणी लबाड आहे काहीं त्यांना पैसा पाहिजे फक्त भाऊ नाती जपा रे पैसा आज आहे उद्या नाही भाऊ नाही भेटत 🥺 माझी पण नणंद ५ घर आहे तरी माझा नवऱ्याला सत्वते एकच घर आहे तरी 🥺🙏 तिच्याकडे ५ घर आहे तरी कोणी कायदा काढला हा देवा 🥺 आमचं काहीच नाही एक घर सोडून तिच्या कडे ५ घर आहे मजकडे एक आहे त्यावर पण डोळा आई माऊली प्लीज माझा पाठीशी उभी रहा ग 🥺 आई बाप कधी जातात हीच वाट बघतात
कोरिओग्राफी गाण्याची खूप सुंदर आहे आणि गाणी पण खूप सुंदर आहे पण भक्त ताईंनी केलेला प्रत्येक गाणं आवडला पण हा गाणी सर्वात जास्त आवडला पाणी हा भक्ती ताईचा खूप सुंदर असतो पण आग आणि सर्वात जास्त आवडला मला
खरंच सांगते तर चांगलं चाफेकर भेटला ना तर काहीच घेऊन जाणार नाही आई शप्पथ जिवंत असताना देखील कसा भेटेल का आई-वडिलांचे नाव असेल नाथ महाराज काहीच घेऊन जाणार नाही शपथ सांगतो बर चांगला साखर भेटला तर काहीच नाही येऊन जाणार नाही मनापासून ठरवले
आकासहेब ❤❤आईं तुमची अक्टिंग जबरदस्त आहे ❤❤ जय एकवीरा माऊली..जय आगरी कोळी ❤
खूप छान गाणं आहे अप्रतिम डोले पाण्याने भरले हा प्रत्येक बहिणीला ऐकण्यासाठी नाही तर याच्यातून काहीतरी शिकण्यासाठी असा प्रत्येक बहिणीने भावाचा विचार केला पाहिजे
❤️
Hi❤
बहिणीसमोर भावाने आदर्श ठेवला आहे रे ताई तुझ्या रूपाने आम्हाला तुझ्यासारखी बहीण सगळ्यांना लाग बाई बहिणी सोबत भावाने आदर्श ठेवला बहिणीसमोर का बहिणी तुझं तू बघ माझं मी बघतो या बहिणींकडे एवढा असून तरी भावांना त्रास होता खरंच काही खरच खूप सुंदर आहे गाणी माझं लग्न नाही झालं अजून पण कधी कधी होईल माहिती नाही पण जेव्हा कधी होईल तेव्हा माझ्या भावाला मी पूर्ण सपोर्ट करेल काय बेल त्या आनंदात घे आई-वडील मला जे काय देतील तेव्हा खुशीने येईन आणि सत्र निघून जाईल मला माहिती नाही कधी होईल लग्न जेव्हा कधी होईल तेव्हा अंगारी भावाला बहिणीने नेहमी साध्य स्वाध्याय गरिबाला का चाललेली बहिणीचा आशीर्वाद घेतो भाऊ एवढ्या लक्षात ठेवाव ताई तुझे प्रत्येक गाणी सुंदराच असतात पण आग आणि सगळ्यात सुंदर गाणी या
खुप छान गाणं आहे खुप डोळे भरून आले ❤❤❤❤
खूप वेळा गाणं ऐकलं 100% लाईक तुम्हाला
एक नंबर गाणी आणि गाण्याची शब्द रचना तर अप्रतिम आहे गाणी ऐकून डोळ्यातले अश्रू अनावर झाले खरच असाच विचार सगळ्यांनी केला तर नाती पण टिकतील आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप सर्वांना शुभेच्छा आणि बाबा अजून असे निविन नवीन गाणी आमच्या साठी घेऊन या 👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹
गाण्याची शब्द रचना खूप छान केली आहे सुंदर गाणं❤❤
आताच्या बहिणी लबाड आहे काहीं त्यांना पैसा पाहिजे फक्त भाऊ नाती जपा रे पैसा आज आहे उद्या नाही भाऊ नाही भेटत 🥺 माझी पण नणंद ५ घर आहे तरी माझा नवऱ्याला सत्वते एकच घर आहे तरी 🥺🙏 तिच्याकडे ५ घर आहे तरी कोणी कायदा काढला हा देवा 🥺 आमचं काहीच नाही एक घर सोडून तिच्या कडे ५ घर आहे मजकडे एक आहे त्यावर पण डोळा आई माऊली प्लीज माझा पाठीशी उभी रहा ग 🥺 आई बाप कधी जातात हीच वाट बघतात
बिंदास तुझ्या 7/12 दोनी सॉंग ला तोड नाही 🥰🥰🙏🏻❤️खूप मस्त सॉंग आहे आणी स्टोरी लिहिली आहे सर्व काळाकाराचे खूप खूप अभिनंदन
धन्यवाद दादा या पूढे गाण्याच्या माध्यमतुन असेच समाजासाठी चांगले संदेश देण्याचा प्रयत्न करेन 🙏
Ekach Vada Roshan dada💯🎉🔥🔥
❤❤❤❤❤
जाम भारी गाणी ह ना चांगला मॅसेज दिलाय आपल्या समाजाला आणि सर्व कलाकार आपलेच आहेत सर्वाना संधी भेटली पाहिजे🎉
नक्कीच या पुढ़े नकीच चांगले गाने देनार
खूपच छान गाणी आहे ,या गाण्यावर रिल्स होयलाच पाहिजेत 👌👌👌👍👍👍
Thx dada ❤️
काही पण बोला पण खरी मज्जा तर परेम माळी असेल तरच येते ....त्याचा नांदच नाही 🔥🔥🔥🔥
एक नंबर गाणं आहे प्रत्यक बहिणीने जमिनीतून हिस्सा घेण्याअगोदर आपल्या भावाचा विचार केला पाहिजे 🙏🙏
कोरिओग्राफी गाण्याची खूप सुंदर आहे आणि गाणी पण खूप सुंदर आहे पण भक्त ताईंनी केलेला प्रत्येक गाणं आवडला पण हा गाणी सर्वात जास्त आवडला पाणी हा भक्ती ताईचा खूप सुंदर असतो पण आग आणि सर्वात जास्त आवडला मला
गानेचे बोल खूप मस्त आहे काय तरी शिकण्या सारखं आहे ह्या गाण्या मध्ये ❤️
खुपच सुंदर झालं हा song पण 7 /12
1 no gana ahe काळजाला भिडला
हे गाणं याकून डोळ्यात पाणी आला आता तरी आगरी माणसानी सुधारण्याची वेळ आहे कारण भावा बहिणी म्हध्ये नातं राहिले पाहिजे गाण्या मधून घ्या
Nice song ❤& khari agri koli lokanchya jivan kathit karnari story ahe.khup chhan
Thx
❤
Kup chan
👌👌🔥
👌👌👌❤️
Ekacha vada roshan dada 🎉
Nice song my favourite singer Sonali bhoir tai ❤❤❤❤
Ek no song hayy❤😢
खुप छान गानं झालं आहे, सगल्यांनी खुप मस्त काम केलं आहे ❤❤
खुप छान ❤
मस्त रोशन❤ आणि all tem
खूप मस्त
छान साँग झालाय रोशन..सर्व टीम साठी शुभेच्छा ❤🎉❤🎉
😎😍King pankaj thakur❤👑
दासी-भक्ती ठाकूर😂
@@Vikrant_Patil_Vlogsmaza best friend la kai bolu nakos 😒😤
Ek no song ahe ❤
Nice song bhai ❤
ताई,❤❤ लय आवडला गाणं. शेत करताना दाखवलाय ..समाधान वाटलं.
जाम भारी❤
Mast song
👌👌🎉
एक नंबर 🥰
रोशन भाई लय भारी सॉंग
❤❤❤❤❤ khup chan
mast acting roshan sante & nice song
Khupach chhan
Ek no song
abhilashaa darling rawas ❤❤❤❤❤❤
Nice song 😍
Nice Song Roshan Bro Pankaj Da Bhakti Tai❤❤❤
खुप सुंदर गाणि आहे
सर्वांना शुभेच्छा
Nice ❤
खूप छान ❤️🙌
खूपच सुंदर गाणं आहे 👌👌👌🎉🎉
❤👌
जबरदस्त आणि एक नंबर खूप छान
Asach Prem Asudya ❤️
भाऊस गरिब दाखवले तर थार गाडी कशी आली भावा कड 😂
गाड्या काय फक्त जमीनी विकूनच घेतल्या काय आगरी कोल्यांनी
@Roshan bhoir king 👑awsm song👌👌 💯
Super hits song
Kdk song bro❤
Nice
Thankyou
Video story jaam bhari banvle ❤ pround of team
खुप भारी आहे गाणि सर्वांना शुभेच्छा❤❤
❤❤
🔥🔥🔥👌👌
भावाच्या दुःख दूर होत असेल तर बहीण खूष झाली पाहिजे तर बहीण नाराज होतात या बहिणी नसणार फक्त पैसे च भुक्के,, बहीण पण भावाने दिलं पाहिजे 25%
Abilasha kupp Chan hai ❤
Song khup bhari ahe😊❤
❤
खूपच छान गाण आहे रोशन .
Thx
mast song
खरंच सांगते तर चांगलं चाफेकर भेटला ना तर काहीच घेऊन जाणार नाही आई शप्पथ जिवंत असताना देखील कसा भेटेल का आई-वडिलांचे नाव असेल नाथ महाराज काहीच घेऊन जाणार नाही शपथ सांगतो बर चांगला साखर भेटला तर काहीच नाही येऊन जाणार नाही मनापासून ठरवले
खुपच सुंदर गाणं आहे ❤❤🎉
Mast🔥
Thanks 🤗
Kdk bhai
खुप छान गीत रचना 🎉
Mst all team ❤
Mast song aahy kup bari aahy
खूप सूंदर गाणा आहे
Kharch khup sundar song ahe aani hi ji kalpna ahe ti saglya bahini aani bhavala samjayla havy aapal nat paishach nahi tr manuskich ahe ch ahe
❤️
Khup chan sham dada ❤
Thx
mast❤
Thanks 😊
Awesome song ahe
पंकज भावाला आणि वहिनीं ना CNG पंप वरून पुढच्या वाटचाली साठी 600 kg CNG गाडी भरून सुभेच्छा😂
Very nice
Thanks
Ek no Song aahe ❤❤❤
Khup mast ❤ bhava chi paristhiti baghun vaga aplya hishyach to gheu shakto ka nahi mag tyachya hishach aapan ka ghyaych ❤
Khup Sundar song ahe 👌👌
Nice song...❤
अतिशय सुंदर असं गाणं
Kup chan hay songs
Ek No. Na Song.....💗
Good Work All Team 🙌🏻❤️
Thank you 🙌
हा सॉंग जबरदस्त हिट होणार आहे
Bhari❤
Nice song roshan
🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤
Roshan bhai 1 no sang ahe kasting pn khup👌chan ahe 💐🙏
जाम भारी आणि सुंदर
एक नंबर गाणं