Viral Tribal Singer: आदिवासी गायक बाळू दिवे जो ठाणे जिल्ह्यात फळभाज्या विकतो, मासेमारी, मजुरी करतो

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • #BBCMarathi #BaluTribalSinger #पालघर #आदिवासीगायक #बाळूदिवे
    आसनगावच्या वालसेत इथं राहणाऱ्या बाळू दिवेसाठी गाणं हा त्याच्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. त्याचं एक गाणं मित्राने सोशल मीडियावर टाकलं आणि तो व्हीडिओ व्हायरल झाला. तेव्हा बाळू सिंगर कातकरी आदिवासी पाड्याच्या बाहेर लोकांना माहित झाला.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 330

  • @milindmore2238
    @milindmore2238 2 ปีที่แล้ว +27

    असे खूप कलाकार ग्रामीण भागात आहेत
    सोशल मीडिया मुळे या लोकांना समाजात मान मिळाला आहे.... बी बी सी वाहिनी यांना पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न करत आहे जे खूप महत्त्वाचे आहे.......

  • @Raj-ru2us
    @Raj-ru2us 2 ปีที่แล้ว +90

    आदिवासी पॉवर आहे भावांनो..
    जय आदिवासी 💪💪🙏🙏🚩🚩

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 ปีที่แล้ว +45

    अतिशय गरीब परिस्थितीत सुद्धा आपली कला जपणाऱ्या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली.💐

  • @dineshchande1987
    @dineshchande1987 2 ปีที่แล้ว +298

    आमच्या वालशेत गावातील गरीब कुटुंबातील तरुणाचा आवाज महाराष्ट्रात पाठविल्या बद्दल आमचे मित्र श्री . पारेकर सर आणि BBC मराठी चे मनपूर्वक धन्यवाद .

    • @mechengineer8312
      @mechengineer8312 2 ปีที่แล้ว +3

      Gavatil politics ani racism, slavery ni Maharashtra chi vat lavun takli, nuste white shirt ghalun patil ki mirvun kahi nahi hoat, gov chay ashevar basu naka, ani jhamat nasel tar educated ani practical lokana sarpanch kara ata nusta gharacha nav asun chalat nahi.
      Practical pahijhe, USA Germany, Thailand haychay ethe pan ghav ahet, pan tithe politician ani nete lokana loka kam karayla lavtat nahi jhala tar jindagit tho manus kadhich election jhinku sakat nahi.
      Haycha video viral jhala mhanun samajhala pan manastap karaycha time ahe, apalay socity khupach kharab condition madhe ahe, tayt khush honay sarkha kahi nahi.

    • @mohanmodhave5097
      @mohanmodhave5097 2 ปีที่แล้ว

      @@mechengineer8312 x. , x x.m x. x x. m. ,m, mmzMmmzmmmmzx..mmzmmz.,

    • @avinashubale3367
      @avinashubale3367 2 ปีที่แล้ว +2

      Balu bhau cha number milel ka

    • @lalbiharichoudhary6972
      @lalbiharichoudhary6972 2 ปีที่แล้ว

      @@mechengineer8312 djxid

    • @rudra20048
      @rudra20048 2 ปีที่แล้ว

      BBC: British broadcasting channel

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh ปีที่แล้ว +74

    सामाजिक विषमतेचा बळी,
    अतिशय दुःखद घटना
    भावपूर्ण श्रद्धांजली बाळ्या सिंगर 🙏🙏💐💐

    • @kiranvartha7244
      @kiranvartha7244 ปีที่แล้ว +1

      Today Real condition 😭

    • @Comedyfreefire99
      @Comedyfreefire99 ปีที่แล้ว +1

      Jivant hota to paryant kadar nahi
      Aata kay honar aahe
      Khup pude gele asta ......

    • @nikeshbhoyar9152
      @nikeshbhoyar9152 ปีที่แล้ว

      Bamnala shivya ghal..bamnala!!

  • @aniketalshi9986
    @aniketalshi9986 ปีที่แล้ว +38

    आज यांचे अपघाती निधन झाले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @user-bn2us3hp5q
    @user-bn2us3hp5q 2 ปีที่แล้ว +74

    BBC ने दखल घेतली मग विषय संपला ... ❤️

  • @VrushabhGaikwad846
    @VrushabhGaikwad846 ปีที่แล้ว +140

    अतिशय दुःखत घटना, आदिवासीं समाजातील या तरुणाने आपल्या गाण्याच्या आवाजाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती मात्र रोजगाराची चिंता न मिटल्याने आज त्याला आपला जीव गमवावा लागला... बाल्या सिंगर याला भावपूर्ण आदरांजली...💐

    • @nikeshbhoyar9152
      @nikeshbhoyar9152 ปีที่แล้ว +1

      Are dada ksa ky Gela ha?

    • @VrushabhGaikwad846
      @VrushabhGaikwad846 ปีที่แล้ว +1

      @@nikeshbhoyar9152 पाण्यात बुडून मृत्यू झाला त्याचा

    • @vikassatpute298
      @vikassatpute298 ปีที่แล้ว +1

      बाप रे.......... ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो 🙏🙏🙏

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai ปีที่แล้ว

      Faar duhkhad baatmi..garibitahi Kiti anandi aani kashtalu hota

    • @salamatamboli6679
      @salamatamboli6679 ปีที่แล้ว +3

      दिव्या भारती सुशांत सिंग राजपूत यांच्या सारखेच गुढ व गहण कारण असावे बाळा सिंगर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭😭😭😭😭😭😭🤲🤲🤲🤲🤲💐💐💐💐🤲💐

  • @gorechetan001
    @gorechetan001 ปีที่แล้ว +21

    भाऊ तुझा मी खरच फॅन आहे . २० दिवसापूर्वी तुझ गाण ऐकलं होतं रं , खूप आवडल होत . तू सोडून गेला पण तुझं गाणं आजरामर झालय रं भावपूर्ण जद्धांजली मित्रा💐💐

  • @LegalRights88
    @LegalRights88 ปีที่แล้ว +23

    आदिवासी समाजाची आण बाण शान बाळू रणदिवे आपणास भावपुर्ण श्रध्दांजली...

  • @sumitpadher2867
    @sumitpadher2867 ปีที่แล้ว +5

    Brand is brand bhau
    आदिवासी पावर हाय 🚩🚩🚩🚩

  • @sangitadeshmukh3274
    @sangitadeshmukh3274 ปีที่แล้ว +8

    खुप छान गरिब कलाकाराच्या अंगी किती सुंदर गुण असतात, ज्याणे हा विडिओ व्हायरल केला ,त्याचं मी खूप खुप आभारी आहे.

  • @abhijitsonawane1855
    @abhijitsonawane1855 2 ปีที่แล้ว +51

    आदिवासी ना आरक्षण उगाच नाहीये त्या पर्यंत शिक्षण आणि दळणवळनाच्या गोष्टी पोहचल्यावरच हा समाज वरती येईल

    • @harshalparteti4740
      @harshalparteti4740 2 ปีที่แล้ว +9

      आताही आमच्या आदिवासी समाज खूप मागे आहे पण नविन पिढी हळू हळू का होईना पुढे येत आहे कोणी डॉक्टर कोणी इंजिनीरिंग तर कोणी स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी होऊन समाजाचा विकास करण्यासाठी पुढे येत आहे ☺️🙏

    • @NeelamSharma-sh5tj
      @NeelamSharma-sh5tj ปีที่แล้ว +1

      The irony here is ,even though there is reservation for SC/ ST ,dalits only a few are able to use this facility ,the rich and well off take advantage and the poor remain behind , non creamy layer certificate should be made compulsory where ever there is reservation

  • @kashinathshelavale4690
    @kashinathshelavale4690 ปีที่แล้ว +6

    पारंपरिक लोकसंगीताची परंपरा जतन करणारा बाळू सिंगर दुर्दैवाने निधनाने पारंपरिक लोकसंगीत ची हानी आहे , पारंपरिक लोकसंगीत कला जोपासणे हीच बाळू सिंगर ला भावपूर्ण श्रद्धांजली आहे 🙏💐

  • @EnthusiasticMackerel-zb8iw
    @EnthusiasticMackerel-zb8iw หลายเดือนก่อน

    जय आदिवासी जय जोहार
    अशा माझ्या आदिवासी गायकाला त्रिवार मानाचा उलगुलान

  • @vijayvishe6662
    @vijayvishe6662 ปีที่แล้ว +7

    भावपूर्ण श्रद्धांजली बाळा दिवे...

  • @pravinwaghmare9091
    @pravinwaghmare9091 2 ปีที่แล้ว +8

    भाऊ,, तु लय मोठा कलाकार होणार आहे, भाऊ मी तुझं गाणं तसपसु मी तुमचा खुप मोठा फॅन आहे 🙏🙏

  • @maharupawar1272
    @maharupawar1272 2 ปีที่แล้ว +5

    BBC मराठी चैनल्स मनपूर्वक अभिनंदन गरीब आदिवासीचे गाणे दाखवले खूप छान

  • @AthviA474
    @AthviA474 ปีที่แล้ว +21

    भावपूर्ण श्रद्धांजली बाळू भाऊ💐💐💐

  • @k.p.s.1994
    @k.p.s.1994 ปีที่แล้ว +10

    भावपूर्ण श्रद्धांजली ...भावा..💐💐

  • @rushikeshsutar9645
    @rushikeshsutar9645 ปีที่แล้ว +8

    जल जंगल जमीन इथले मूलनिवासी नका सांगु आम्हाला वनवासी आम्ही आहोत खरे आदिवासी

  • @dr.manjushrighorpade4113
    @dr.manjushrighorpade4113 2 หลายเดือนก่อน +1

    किती सुंदर आवाज आहे

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 ปีที่แล้ว +2

    बालम सिंगर चे व्हिडिओ ऐकत असतेवळीच बालम सिंगरला भावपूर्ण श्रद्धांजली चा व्हिडिओ दिसला आणि क्षणात त्याचे लहान 4 मूल आणि बायको आई आणि त्याची झोपडी डोळ्या समोर दिसली सर्वांना विनंती आहे बालमच्या गरीब कुटूंबाना कोणाचा आधार राहिला नाही तरी आपआपल्या परीने आर्थिक मदत करावी ही वनंती

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 ปีที่แล้ว +1

    कडक भावा
    मस्त लय भारी... 👌👌🙏

  • @bhimrathod4504
    @bhimrathod4504 2 ปีที่แล้ว +17

    असं रिअल टॅलेन्ट भरून भरून आहे पण संधी मिळत नसल्यामळे मागे राहतो.

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 ปีที่แล้ว +3

    I was there at Palghar(1979), when my father was District fishery officer, really very good people, very Mayaluu.
    Balu, is happy and singing, wishing him good luck 👍

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 ปีที่แล้ว

    श्री.पारेकर सर व BBC मराठी ला धन्यवाद. अशा लोकांच्या मागे उभे रहा देव तुमच्या मागे उभा राहील. हरी ओम्. जयमहाराष्ट्र साहेब.

  • @bhausahebsarukte3151
    @bhausahebsarukte3151 ปีที่แล้ว +5

    भावपूर्ण श्रद्धांजली!

  • @sandeepkalan3417
    @sandeepkalan3417 ปีที่แล้ว +2

    To गेला पण नाव करून, भावपुर्ण श्रद्धांजली भावा

  • @navneetmadhavi1251
    @navneetmadhavi1251 ปีที่แล้ว +3

    भावपूर्ण श्रद्धांजली बाळा😭😭

  • @sameerambekar1492
    @sameerambekar1492 ปีที่แล้ว +1

    BBC मराठी हे महाराष्ट्रतल खुप मोठ platform आहे... बाळ्या दादा नेहमी आठवणीत राहशिल.

  • @sujatapatil5421
    @sujatapatil5421 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छ्यान आवाज 👌👍👍👍

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 ปีที่แล้ว +3

    बाळू दादा ला भावपूर्ण श्रद्धांजली 🪔💐

    • @pritamrajgadkar132
      @pritamrajgadkar132 ปีที่แล้ว

      भावपूर्ण श्रध्दांजली..

  • @komaldinkar6842
    @komaldinkar6842 ปีที่แล้ว +2

    Bhavpurn sradhanjali 💐💐💐🙏🙏

  • @anilm.rathod8519
    @anilm.rathod8519 2 ปีที่แล้ว +2

    आवाज ऐकुण मन भरून आलं

  • @SurajKadam-li2lw
    @SurajKadam-li2lw 2 หลายเดือนก่อน

    👌👌👌 छान सिंगर

  • @MaheshSVishe
    @MaheshSVishe 2 ปีที่แล้ว +80

    बाळू हा पालघर जिल्ह्यातील नसून ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वालशेत गावात राहतो. चुकीची माहिती देऊ नका.

  • @shashikantmore3722
    @shashikantmore3722 3 หลายเดือนก่อน

    Great balya.. पणं त्याला कमी आयुष्य लाभले ही खंत.. स्मृती स विनम्र अभिवादन ❤

  • @ramnathkoli1589
    @ramnathkoli1589 ปีที่แล้ว +1

    खुप छान कलाकार होता 👌👌🙏🏻🌹

  • @marutipawale3546
    @marutipawale3546 ปีที่แล้ว

    बाळू सिंगर आपल्या तुन हिराहुन घेतला काळाने भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @R_K_Rmo
    @R_K_Rmo ปีที่แล้ว

    अशाच लोकांचे तरी मदत केली पाहिजे कारण गरीब लोकांना कोणी आज मदत केली नाही तो बिचारा आज या जगात नाही...
    खुपच मोठी शोकांतिका आहे कारण गरीबांना कोणी वाली नाही भावा तुला न्याय भेटलाच हवा तुझा कोणीतरी घात पात केला आहे नक्कीच.... भावा मिस यु
    #balubhaisingar

  • @natraj823patil
    @natraj823patil ปีที่แล้ว +1

    Miss you balu 😭 khup lavkar sodun gelas Mitra

  • @prakashvarkute1581
    @prakashvarkute1581 ปีที่แล้ว +2

    भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐 बाळु

  • @gregoriphilips4426
    @gregoriphilips4426 ปีที่แล้ว +2

    Wow that is beautiful God bless you dear.

  • @babasahebmalode5889
    @babasahebmalode5889 ปีที่แล้ว

    हा पाण्यात बुडू शकत नाही. राम कृष्ण हरी

  • @nsk1066
    @nsk1066 2 ปีที่แล้ว +14

    इंडियन आयडॉल मराठी मध्ये प्रयत्न केला पाहिजे होता.....

  • @rekhausendi3748
    @rekhausendi3748 ปีที่แล้ว

    Balu bhu Lage raho hum tumare sath he Jay aadivasi Jay seva

  • @virajkadu1091
    @virajkadu1091 ปีที่แล้ว +2

    भावपूर्ण श्रद्धांजली भावा💐💐💐

  • @stellabella9373
    @stellabella9373 ปีที่แล้ว +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹

  • @devagare491
    @devagare491 2 ปีที่แล้ว +3

    जय आदिवासी...

  • @Raju-il9lm
    @Raju-il9lm ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp ปีที่แล้ว

    खूपच छान... र बाल्या... एकच नंबर तुझा परफॉर्मन्स...

  • @deepakmali5917
    @deepakmali5917 ปีที่แล้ว

    बाळ्या सिंगर आज ही आवाजाने तू जिवंत आहेस

  • @vidyadigaskar3957
    @vidyadigaskar3957 22 วันที่ผ่านมา

    Very nice bala dada

  • @Rushi-zl4fh
    @Rushi-zl4fh 7 หลายเดือนก่อน

    Fabulous voice

  • @PrashantPatil-rk9cm
    @PrashantPatil-rk9cm ปีที่แล้ว +2

    भवपूर्ण श्राद्धांजली 🙏🙏🙏

  • @satishdeshmukh4172
    @satishdeshmukh4172 ปีที่แล้ว

    Tumcha awaj atishay sunder aahe.....tumhi mothe vha......👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @RupeshUikey-n9s
    @RupeshUikey-n9s 2 หลายเดือนก่อน

    जय सेवा भाऊ

  • @movietopics-gh9jd
    @movietopics-gh9jd 3 หลายเดือนก่อน +1

    RIP Bala ..God Bless wherever you are.....

  • @vikramtongale391
    @vikramtongale391 ปีที่แล้ว

    Chan my brother very nice sound Jay adivasi Jay birsa

  • @vijaykhandgale9449
    @vijaykhandgale9449 ปีที่แล้ว

    मी ही खूप वेळा गाण एकल व लाईक पन केल ; भाव पूर्ण श्रध्दा जली बेटा ( पन कारण काय ते कळाल नाही मरनाच बुडाला का पाणी नव्हत दिसत नदीत

  • @crazycarlife1196
    @crazycarlife1196 2 ปีที่แล้ว +3

    पालघर नाय , ठाणे जिल्हातला आहे

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 2 ปีที่แล้ว +2

    आवाज भाई गॉड गिफ्ट ♥️

  • @vanshpatil5484
    @vanshpatil5484 ปีที่แล้ว

    धन्यवाद BBC

  • @sangitakamble555
    @sangitakamble555 ปีที่แล้ว

    Dhanbad bbc news

  • @rakshandapawar2520
    @rakshandapawar2520 ปีที่แล้ว

    Keep it up balu

  • @manseedesai2710
    @manseedesai2710 ปีที่แล้ว

    खूपच छान वाटला व्हिडिओ. आवाज छान आहे.

  • @niteshpondekar6252
    @niteshpondekar6252 2 ปีที่แล้ว

    BBC मराठीचे मनपूर्वक आभार । plz support balu.

  • @sumitgpatil
    @sumitgpatil 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान भाऊ....खूप पुढे जा...खूप मोठा हो....शुभेच्छा....🥰

  • @vaibhavsarode7186
    @vaibhavsarode7186 ปีที่แล้ว

    Balya hero zaylays tu 1 nmbr bhava

  • @babanpatole9605
    @babanpatole9605 2 ปีที่แล้ว +3

    अजय, अतुल, नागराज मंजुळे आपण बालूची नोंद घ्यावी एकादी संधी द्यावी

    • @prabhakarpunjara4811
      @prabhakarpunjara4811 2 ปีที่แล้ว

      ह्या गाण्याचे सिंगर - शांताराम वाघ,( ता. विक्रमगड, जि. पालघर/ निर्माता- मनोज डावरे (,ता. विक्रमगड जि. पालघर आणि संगीतकार - सतीश विशे ता. शहापूर.जि. ठाणे. आहेत.

  • @sudhakarkunder9029
    @sudhakarkunder9029 ปีที่แล้ว

    Waha Balu jakkas leye bhari 👌👌👌👌🙏🙏🙏🙏❤️🌹👍

  • @ASGXYZ
    @ASGXYZ 2 ปีที่แล้ว +5

    लाइक आणि काँमेंटस् बरोबरच , गाण्याच्या क्षेत्रात कुणी कार्यरत असलेल्या याला आपल्या कलेला संधी देता येईल का? हे आवर्जून पहावे.

  • @nileshghadge9645
    @nileshghadge9645 ปีที่แล้ว

    I support u

  • @pravinpalkar1019
    @pravinpalkar1019 2 ปีที่แล้ว

    एक नंबर गाण भावा भाऊ पोचला पाहिजे सगळीकडे

  • @Sandeeppatil-ej2rs
    @Sandeeppatil-ej2rs ปีที่แล้ว +12

    RIP balu singer😭🙏🏻

  • @shivajipawar5288
    @shivajipawar5288 ปีที่แล้ว

    वारे बालू गायन

  • @user-wq4nh3dd8z
    @user-wq4nh3dd8z ปีที่แล้ว

    घरकुल मुलांसाठी मिळावे ही त्याची इचा पूर्ण व्हावी.

  • @pundlikmali1887
    @pundlikmali1887 ปีที่แล้ว

    खरोखरच नांव हा कमवावा लागतो तो त्या बाला सींगर ने कमवला आहे

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 ปีที่แล้ว

    खूप छान, मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @prakashgokul9396
    @prakashgokul9396 ปีที่แล้ว

    👍👍👌👌👌👌जय आदिवासी 🙏

  • @user-vi8eu7jc5w
    @user-vi8eu7jc5w 2 หลายเดือนก่อน

    Nice 👍

  • @Nextgenminds
    @Nextgenminds 2 ปีที่แล้ว +1

    कच्चा बदाम , रानो मंडल आणि आता तिसरा

  • @balkrishnaumale7742
    @balkrishnaumale7742 2 ปีที่แล้ว +1

    खूपच.छान.

  • @divijchavan4940
    @divijchavan4940 ปีที่แล้ว

    Khup chan Bala bhavu khup chan

  • @pradippsm1983
    @pradippsm1983 2 ปีที่แล้ว +1

    Ek no Bala.

  • @hemantadhikari6039
    @hemantadhikari6039 ปีที่แล้ว +2

    ठाणे जिल्हा sir

  • @sangitakatela5582
    @sangitakatela5582 ปีที่แล้ว

    भावपूर्ण श्रद्धांजली भावा कायमचं आठवणीत

    • @sangitakatela5582
      @sangitakatela5582 ปีที่แล้ว

      राहशील बाळादिवे💐💐💐💐💐💐🙏🙏

  • @vitthalmasal2284
    @vitthalmasal2284 ปีที่แล้ว

    खुप सुंदर गाणं

  • @kundliaklalgude7324
    @kundliaklalgude7324 ปีที่แล้ว

    एक नंबर दादू

  • @jiteshdhule6995
    @jiteshdhule6995 ปีที่แล้ว

    भावपूर्णं श्रद्धांजली

  • @ANUBadshahbhai
    @ANUBadshahbhai ปีที่แล้ว

    बाळ्या हा आमच्या ठाणे जिल्ह्यात ला आहे.... तालुका शहापूर ❤🔥

  • @umeshbansod5415
    @umeshbansod5415 ปีที่แล้ว

    खूप छान मित्रा

  • @nareshtitrmare7562
    @nareshtitrmare7562 ปีที่แล้ว

    Nice balu God bless you

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 ปีที่แล้ว +2

    Will always miss you BALA.......

  • @_lokkala
    @_lokkala ปีที่แล้ว +1

    जय आदिवासी.🎹

  • @Laadsahebfilm
    @Laadsahebfilm ปีที่แล้ว +1

    Very Nice Singer

  • @navdeepture8309
    @navdeepture8309 2 ปีที่แล้ว +1

    BBC ❤️❤️

  • @rohidasmahale1317
    @rohidasmahale1317 2 ปีที่แล้ว +1

    Very nice... thanx BBC

  • @dayamahanwar4890
    @dayamahanwar4890 ปีที่แล้ว

    Best singar