किसन दादा फुलोरे आपण जितके मोठे कलाकार आहात....तितकंच मोठं आपलं मोठं मन आहे. आपण या कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून आपल्या कलेच्या विश्वात एक छान आदर्श ठेवलाय... आपल्याला सादर प्रणाम... खरंच खूप छान गाणं गायलंय सनी दादा आणि प्रशांत दादाने.. संगीत अप्रतिम...God bless you all 🙏🚩💗
दादांनो खरंच यार काय गाना बनवला बोलला आहे दोघांनी पण खूप जेव्हा जेव्हा हा तुमचा गाणं बघतो तेव्हा तेव्हा डोळ्यात पाणी yeto यार खरच खूप सुंदर सनी दादा आणि प्रशांत दादा खूप सुंदर रचना केली आहे गाण्याची❤❤❤
खुप चांगला गाण आहे आज काल खुप नवीन नवीन गाणी येतात पण त्या गाण्याला काय महत्व नाही कारण एकमेकांचे कडवे काॅफी करुन गायली जातात एकवेळेला एक गाण नाही आल तरी चालेल पण आपल्या सिंगींग चा दर्जा घसरला नाही पाहीजे
Sunny Dada ha song mala samjlya pasun last 20,25 diwas sarkhach mi, mazi family, Mitra pariwar nehmich aikto gadi madhe pan hech song wajwato..aani ghari aani party madhe hech wajato....pan aikun kadhich kanatala yet nahi sakali uthal ki he song lagal pahije ashi diwasachi surwat hote....khup khup thanks ki aslya song aamchya sathi gheun yetos ....lavakarat lavakar ajun song aikyache aahet.....tuza param bhakt ❤ Ar. Guru patil
❤❤VERY VERY NICE SONG..😘😘🥰🥰mla Ani mazya mistarana ha gana khup khup awdto...khup touch hota he gana...ikat rahvasa vata..such a nice song💕💕💕..I love this song❤❤
अरे भावा हे गाणं आयकल्यावर खुप आठवन येते बहिणीची कारण मला बहीण नाही आहे एकतरी असावी बहीण भावाला तर काय नाता सातो ते समजतो खुप सुंदर गाणं 🚩🚩जय श्री गणेशाय नमः 🙏
खरच अप्रतिम गाणे खरोखरच बहीण भाऊ यांच्या नात्यातील अगणित असं प्रेम व्यक्त केलंय उर भरून आले ❤❤😊😊😊
शिर्षक वाचल्याव लवकर कोणचे लक्षान येणार नय की नक्की क लिहले.. पण जे आगरी कोळी पोरा हान ना त्यांना लगेच समजला की यो शिर्षक क ह त्या....
एकच नंबर ❤❤❤❤
@@nilbbhoir 100%
खरच गौरी गणपती सण हे लेकीचमाहेर घरच जीवनातला आतिषय आनंदाच सण. खूप छान
खूप छान रचना...बहीनीची घरची परिस्थिती कितीही बेताची असली तरी तिची गणपती ल जायची ओढ वेगळीच असते
खूपच छान सन्नी, प्रशांत, दोघांनीही छान गायले. गीत रचना आणि संगीत ही तितकच जबरदस्त सर्व टीमचे अभिनंदन 🎉 गणपती बाप्पा मोरया 🙏
किसन दादा फुलोरे आपण जितके मोठे कलाकार आहात....तितकंच मोठं आपलं मोठं मन आहे. आपण या कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून आपल्या कलेच्या विश्वात एक छान आदर्श ठेवलाय... आपल्याला सादर प्रणाम... खरंच खूप छान गाणं गायलंय सनी दादा आणि प्रशांत दादाने.. संगीत अप्रतिम...God bless you all 🙏🚩💗
Tumcha song pn khup mast zalay kaka ❤️
दादा तुमची पण गाणी छान असतात
De
@@music-loverrameshmagar5292 त्र
एक नंबर आवाज बंधू... आणि गाणे पण लाजवाब
लय भारी गाणे आहे
शेवटी आगरी गाण्याचा अभिमान आहे
खुपच छान सन्नी प्रशांत अशीच नवं नवीन गाणी ऐकायला मिळाली धन्यवाद भावा
Dada tuza nad Ny r aapla aagri kolii samajat tuza Konta pn song aasude too hitt hotoo ani honarchh💯🔥😍😎
गाणी कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाय.
Lay bhari
मला तुझा गाणं इतकं आवडलं रोज बघते दिवसातून दहा ते दहा वेळा इतकं गाणं सुंदर गाणं तुम्ही गाणं इतका छान
@@latapatil5176 kashala baghte nko baghu
धन्यवाद❤️
भाऊ खरंच तुम्ही great आहेत
खूप छान गाणी, डोळ्यातून पाणी येते गाणी आईकल्यावर खरच खूप छान 😊
All llllpl
धन्यवाद❤️
Mi ha gana divsatna 4 te 5 vela aaikte nice song dada
मी रोज हे गाणं ऐकतो 🙏🏻शब्दांची रचना खूपच सगळ्यात वेगळी आहे.
मामा जम्बू माळी हे पण सनी दादा च छान गाणं आहे. पण हे गाणं सुपर डुपर आहे.. 🙏🏻🙏🏻🌹🌹❤️❤️
खुप सुंदर झालंय गाणी.. या वर्षातील गणपती फेर्यांचा गाण्यातील सर्वात सुंदर गाणी... अवी पाटील नैना पाटील यास कडून खुप खुप शुभेच्छा सनी तुला
खुपचं छान गायले आहे मी रोज सकाळी हे गीत ऐकतोय ❤
प्रेम करनार्यांना खुप छान हाय आठवण त्या वेडीची❤❤😢😊
सर्व टीम हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया 🙏
दादांनो खरंच यार काय गाना बनवला बोलला आहे दोघांनी पण खूप जेव्हा जेव्हा हा तुमचा गाणं बघतो तेव्हा तेव्हा डोळ्यात पाणी yeto यार खरच खूप सुंदर सनी दादा आणि प्रशांत दादा खूप सुंदर रचना केली आहे गाण्याची❤❤❤
धन्यवाद❤️
1 नंबर गाणं आहे चाल शब्द तोड नय ह्या वर्षी गणपती मदे गजलेला सगळ्यात मस्त गाणं... जय शिवराय
खूप छान गाणं आहे. प्रत्येक माहेरवाशिनीला हे गाणं ऐकून आपल्या माहेरची आठवण नक्कीच येणार ❤
खुप चांगला गाण आहे आज काल खुप नवीन नवीन गाणी येतात पण त्या गाण्याला काय महत्व नाही कारण एकमेकांचे कडवे काॅफी करुन गायली जातात एकवेळेला एक गाण नाही आल तरी चालेल पण आपल्या सिंगींग चा दर्जा घसरला नाही पाहीजे
सुर लय ताल जबरदस्त 👍👍
अतिशय सुंदर गीत आहे, आवाज व कोरस देखील खूप सुंदर आहे. मी हे गाणं दिवसातून दहा वेळ तरी ऐकत असतो एवढं सुंदर गाणं आहे 👍
आनंद दिघे साहेब खरच तुमची गरज आहे ,देवा काहीतरी चमत्कार कर आणि साहेबांना पुन्हा पाठव खूप गरज आहे साहेबांची 😢
सनी खूप सुंदर गाणे अशीच सुंदर गाणी तुझ्याकडून प्रस्तुत व्हावी ही आई रागाई आणि एकविरा चरणी प्रार्थना
दादा एक नंबर गाणं काढलं आहे सर्वात जास्त हेच गाणं वाजत आहे 👌
Khup sundar Gane. Manala bhavnare ek ch no
भावांनो काय लिहू या गाण्यासाठी 😢 अप्रतिम 🥰❤️
वॉव सुंदर गाणं आहे. मानला लागलं
लय भारी.. बहीण भावासाठी अशी गाणी पाहिज़ेत...... ♥️♥️♥️♥️
खुप सुंदर रचना केली आहे.... गाणं चालू केलं की मन प्रसन्न होतो.......अप्रतिम....❤❤
Mazya gharat ganpati sanalya fakt hich gani vajat hote👍👍👍
या वर्षातील सर्वात सुंदर साँग❤️एक नंबर
डोंबिवलीकर टीम चे विशेष आभार...माझे सर्व जातबंधूना शुभेच्छा
हा गाणं ऐकल्यावर खूप रडत मला मला कोणी नाही देवा तुझ्या शिवाय
धन्यवाद❤️
अप्रतिम अस गांण आहे खरच खुप छान सादर केलय भावूक झालो मी गांण ऐकून ❤❤
Khupach Sunder gane ahe Rao,lai Bhari
Ek no. Song sunny, ya varshicha top cha Song aahe
🙏🌹💐
खूप छान गीत आहे, गीत रचना खुपच छान, डान्सपण खूप छान बसवलं आहे
🙏🌸गणपती बाप्पा मोरया 🌸🙏
एक नबर sog दादा🎉
Bhau khup mast song hai ek ek kadva khupach apratim gaani aaikun radaila aala bhau ❤
खूप छान असेच आपली संस्कृती चालू ठेवा
खुप सुंदर गाण्याची रचना केली आहे . मन भरून येतो.
तुम्हा दोघांना खुप खुप शभेच्छा
अप्रतिम संगीत, गीत, आणि नृत्य...👌👌
लय भारी दादा
Dada kharach khup chan song haye ganpti bappa morya ❤
खुप छान गायन केल आहे तुम्ही,खुप इमोशन्स आहेत गाण्यात,खुप छान संगीत दिल आहे....सगळ्यांचे खुप खुप आभार की इतक छान गाण आम्ही तुमच्या सगळ्यांमुळे बघु शकलो ऐकू शकलो.
15/20 Vela aikunahi man bhrt nhi .... apratim song ....
मस्त एक नंबर जय आगरी कोळी ❤🎉
1no dada lay bhari song ❤❤❤
खुप सुंदर रचना आहे गाण्याचा.
Nice song prasant dada
छान आहे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏🙏🥰
Song pn bhari bole aahe 2ghi mla khup aavdli😊
Nice ❤ song aikun lagech maherchi aathvn aali
Sunny Dada ha song mala samjlya pasun last 20,25 diwas sarkhach mi, mazi family, Mitra pariwar nehmich aikto gadi madhe pan hech song wajwato..aani ghari aani party madhe hech wajato....pan aikun kadhich kanatala yet nahi sakali uthal ki he song lagal pahije ashi diwasachi surwat hote....khup khup thanks ki aslya song aamchya sathi gheun yetos ....lavakarat lavakar ajun song aikyache aahet.....tuza param bhakt ❤
Ar. Guru patil
खूप छान गीत आहे
खुप सुंदर गीत 1 नंबर भाऊ ❤❤🙏
Khup chan ahe dada song team pn ekdam mst ahe
खूपच छान सनीदादा प्रशांतदादा
Dada tumhi doghani mast gana gayala heart toching song thank you asech song banvat raha
धन्यवाद❤️
खूपच छान गाणी नुसतं गाणी ऐकत राहावं
मस्त गानी आहे भाऊ माझा नमस्कार तुम्हा सर्वाना 🙏🏻🙏🏻🌹🌹👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Khupach chaan gani ahet tumachi
Very nice
खुप सुंदर गाणी आहेत आणखी गाण्यांची उत्सुकता आहे लवकर येऊ दे आणखी गाणी
Mana khuupach awadla yo song superb song 🎉🙏👌👍
Khup chan gan ahe mla sakha bhau nhi pn tuz gani ikal ki as vatt mla bhau hava hota pn khup chan Dada asach ajun pude ja khup shubhechha Dada 💐🙏🥺🥺
खुप छान आहे गीत रचना,तितकेच अभिनय ही छान आहे सर्वांचे.सर्वांना खुप खुप शुभेच्छा
गाणं पाहिजे ते असं अफलातून 🤝💐🙏🏿
Nice song bhanje
खूप सुंदर दादा
Sunny Sante नंबर 1 डोंबिवलीकर
दादा 1 number song
१ नंबर ......खूप सुंदर दादा
Ky avaj dada toghcha 🎉🎉 mast song
माझ्या बहिणीला हा गाणं खूप आवडतं 😊🎉❤
Lay bhari ghani dada thnx dubai paryent pochala gani
Sunny aaple mob number dhy aaple gaane no 1
दोघानी खूप छान गायले आहेत
आणि गान्यामध्ये भावा बहीनीचा प्रेम आणि श्री गणेशाची सनाची ओड मस्त 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏👏👏👏
xk😊
दादा तुमचं गाणं खूप छान आहे रोज दिवसातून दोन वेळा आईकतो
खूप छान खूप छान बहिण भावासाठी गाणे मला लय आवडला
खुप छान गाणी आहे १👍🙏
खूप छान छान 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍
❤❤VERY VERY NICE SONG..😘😘🥰🥰mla Ani mazya mistarana ha gana khup khup awdto...khup touch hota he gana...ikat rahvasa vata..such a nice song💕💕💕..I love this song❤❤
Song la todach nahi hya nice voice dada ❤💯💫💥🔥💯
खुप छान गाण आहे दादा मान भरुन येत
Super song, from mangesh patil, jai agri koli.
Dada kay gayan tumche jabarst geet rachana 1no ahe
Song khup sundar zalay
1नंबर साँग दादा
अरे भावा हे गाणं आयकल्यावर खुप आठवन येते बहिणीची कारण मला बहीण नाही आहे एकतरी असावी बहीण भावाला तर काय नाता सातो ते समजतो खुप सुंदर गाणं 🚩🚩जय श्री गणेशाय नमः 🙏
धन्यवाद❤️
Nice bro god bless you asach banavt raha song ek no song ahye Maan jikla tumhi 😊😊❤️👍👍
भारी ❤
एक नंबर या वर्षी गणपतीला हिट साँग ❤
श्रुतीठाकुर कोपरा दिधे साहेब खरच तुमची खूप सुंदर आहे देवा काहीतरी चमत्कार कर आणि साबांनाव सनी दादा
खुप सुंदर गाण आहे. भावांनो अश्या गाण्याची गरज आहे. असेच गाणे काढत जा. आपल्याला पुढील वाटचालीसाठी अनेक हार्दिक शुभेच्छा. 👍🙏👌
Kadakkk