Shirdi Mahaprasadalay: शिर्डीत महाप्रसादालयात आता कठोर नियम; भाविकांच्या सुरक्षेसाठी मोठं पाऊल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • Shirdi Trust Decision on Mahaprasad: "महाराष्ट्राचे सगळे भिकारी इथे गोळा झालेत, भोजनावर इथे किमान २५ रुपये तरी आकारायला हवेत" ही मागणी आठवतेय का तुम्हाला? राज्यात प्रचंड गदारोळ घडवणारं हे विधान सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत सभेत बोलताना केलं होतं. साई संस्थानाच्या प्रसादालयातील भोजनावर पैसे आकारून त्याचा फायदा स्थानिक तरुण पिढीसाठी करावा अशी मागणी विखे पाटलांची होती मात्र हे विधान करत असताना त्यांनी वापरलेला भिकारी हा शब्द वादग्रस्त ठरला आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली. या प्रसंगाची पुन्हा उजळणी करण्याचं कारण एवढंच की आता शिर्डी संस्थानाकडून भक्तांसाठी राबवण्यात येणाऱ्या महाप्रसादालयाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
    #shirdisaibaba #shirdisaibabatemple #prasadalay #nashik #maharashtranews #india
    You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 264

  • @sudhirthawkar2628
    @sudhirthawkar2628 4 วันที่ผ่านมา +75

    श्री गजानन महाराज संस्थान शेगाव येथील व्यवस्था आणि संपूर्ण कार्यप्रणाली याला तोड नाही. मला दोघांत तुलना करावयाची नाही परंतु शेगावचे अनुशासन, स्वच्छता तसेच भाविकांना कसलाही त्रास होऊ नये यासाठी काटेकोरपणे होत असलेली शिस्तबद्ध अंमलबजावणी यांत शेगाव नक्कीच उजवं ठरते.
    जय श्री गजानन!🙏

    • @trimbakangal634
      @trimbakangal634 3 วันที่ผ่านมา +4

      अगदी...खरी..गोष्ट...आहे...शेगाव...सारखी....शिस्त....व...स्वच्छता...आदर्श....घेणे.सारखाच...आहे..

    • @AmarKubual
      @AmarKubual 3 วันที่ผ่านมา

      ❤❤❤❤❤​@@trimbakangal634

    • @sonagadre1433
      @sonagadre1433 3 วันที่ผ่านมา +3

      JAI GAJANAN MAULI ❤

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 2 วันที่ผ่านมา +1

      Mag aata shirdi sansthanane shistabaddhata aanayache tharavalay hey changalech aahe na.

    • @vish4prtm1
      @vish4prtm1 2 วันที่ผ่านมา +2

      Jai Gajanan Mauli❤❤❤

  • @sainchyasahavasat1283
    @sainchyasahavasat1283 5 วันที่ผ่านมา +50

    सदर निर्णय हा योग्य नाही असे वाटते कारण एक प्रकारे हा महाप्रसादासाठी भक्तांना तासंतास रांगेत उभे ठेवणे व भक्तांना वेठीस धरणे हा प्रकार आहे .ज्यावेळी भक्त शिर्डीत उपाशीपोटी शिर्डीत प्रवेश करतो त्यास सर्वप्रथम प्रसादासाठी उपाशीपोटी दोन दोन तीन तीन तास दर्शनासाठी उभे राहावे लागेल हे योग्य आहे का ? ज्यावेळी शेकडोसाई हाकता मैलोनमैल पालखी बरोबर चालत येतात त्यांनाही या प्रसंगाला सामोरे जावे लागेल . आम्हा साईभक्तांस मोफत महाप्रसाद न देता पहिल्यासारखी सशुल्क कुपण पद्दत चालू करावी आम्ही सर्व साईभक्त मोफत अन्नासाठी हपापपलेलो नाही, यावर साई मंदिराने फेविचार करावा तसेच शिर्डीमधील ग्रामस्थानीही या पद्धतीवर योग्य तो फेर विचार करण्याची मंदिर व्यवस्थापनाला विनंती नको . या निर्णयामुळे आता उपाधी भक्ताला खाजगी हॉटेल मध्ये महागडे खाणे खावे लागणार आहे व अशा हॉटेलांची चांदी होणार आहे यात काही शंका नाही .

    • @vijaykumarbalajirao7490
      @vijaykumarbalajirao7490 4 วันที่ผ่านมา +3

      बरोबर आहे
      असा नियम शेगावला देखील नाही

    • @MaheshPawar8285
      @MaheshPawar8285 4 วันที่ผ่านมา +1

      डोगांचा मर्डर झाला त्याची जिम्मेदारी घ्याल का सर तुम्हीं 😡🙏🏻

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 2 วันที่ผ่านมา

      3:26 - 5:02 video kaljipurvak bagh, darshana agodar pan bhojan karata yeyil aani tya sathi coupan tithech dile jayil.

    • @pallavikatole4049
      @pallavikatole4049 วันที่ผ่านมา

      Same asch honar

    • @mayuuur1785
      @mayuuur1785 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Gpp tu

  • @ranjitsingpatil4000
    @ranjitsingpatil4000 2 วันที่ผ่านมา +9

    छान सुविधा आवश्यक आहे मध्यपण इतर व्यसन करणारे ना चाफ बसेल शिस्त रागेणे प्रसाद मिळेल ओम साई 🙏🏾🙏🏾🌹🌺🌷

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Shulk, aakarle, tar, ya, bhadvyana,bhavikancha, maila, khayla, milel,

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Sai, bhaktani, dengi, deu, nye,

  • @Shivaji-r2x
    @Shivaji-r2x 5 วันที่ผ่านมา +39

    भक्तांच्या तक्रारी नाही सुजय विखे यांचा तक्रारी

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale9345 5 วันที่ผ่านมา +40

    कुपण आधीच छापुण ठेवले होते.
    हाॅटेल चा धंदा वाढायला हातभार लागल

  • @patilsameer-9
    @patilsameer-9 4 วันที่ผ่านมา +16

    युपी बिहारचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक गुन्हा करून शिर्डीत पडून येतात आणि भिकारी चे सोंग घेऊन राहु‌ लागतात
    आणि इथल्या आई बहिणींना त्रास देतात.. म्हणून साईबाबा संस्थानने घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे
    जय महाराष्ट्र 🚩🚩 Om Sai Ram

  • @ganeshsodnar6732
    @ganeshsodnar6732 5 วันที่ผ่านมา +28

    या पुर्वी ही कुपन घेउनच प्रसादालयात प्रवेश होता यात नवीन काहीच नाही.

  • @gayatrimore2425
    @gayatrimore2425 4 วันที่ผ่านมา +5

    अतिशय चांगला निर्णय आहे

  • @Sanketart7028
    @Sanketart7028 4 วันที่ผ่านมา +3

    ताई आपण खुप चांगली माहिती दिली आहे🙏🙏🙏

  • @ijajpathan
    @ijajpathan วันที่ผ่านมา +3

    एक नंबर निर्णय घेतला आहे. कारण भाविकांना महाप्रसाद घेता येईल. ज्यांना महा प्रसाद घेयचा आहे. तेच कुंपण घेतील. ज्यांना घेयचा नाही. ते कुंपण घेणार नाहीत. तसेच पालखी किंवा जे भाविक दर्शना अगोदर महाप्रसाद घेणार आहेत. त्यांना देखील योग्य प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाप्रसाद घेता येईल. त्यामुळे जे लोक नशा किंवा रोजच फुकट खाऊन गुनहेगारी करत आहेत. त्यांना ना मोफत ना विकत जेवण करता येणार नाही. आणि यामुळे नक्कीच भांमटे, गुन्हेगार, भिकारी स्थलांतर करतील. आणि शिर्डी ही नक्कीच मोकळा श्वास घेईल.

  • @subhashbagle8757
    @subhashbagle8757 46 นาทีที่ผ่านมา +1

    हा निर्णय चांगला आहे.... योग्यच आहे..

  • @Sachinwarawali
    @Sachinwarawali 5 วันที่ผ่านมา +25

    😅😂एवढा पैसा, दान केलेले दागिने,कोण खात पुजारी आणि आतमध्ये काम करणारे लोकच खातात.. मग थोडासा महाप्रसाद फुकट दिला तर काय बिघडणार, सगळा पैसा पब्लिक चा आहे

    • @vijaykumarbalajirao7490
      @vijaykumarbalajirao7490 4 วันที่ผ่านมา +2

      सहमत आहे लोकप्रतिनिधी निवडताना यापुढे मतदान करताना दहा वेळा विचार करावा लागेल

    • @BhagyaParagMhatre-m8q
      @BhagyaParagMhatre-m8q 4 วันที่ผ่านมา +6

      बातमी नीट एका दादा
      यापुढेही महाप्रसाद मोफतच मिळणार आहे फक्त रस्त्यावर फिरणाऱ्या कुठल्याही एऱ्या गैऱ्या ला भोजनघरात प्रवेश मिळणार नाही

    • @gaurishnayak
      @gaurishnayak 3 วันที่ผ่านมา +1

      Yogya nirnay❤

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      मंदिर च्या नावावर हिरव्या सापाला दुध पाजले जात आहे 🤑🐍🕋🧕

  • @DG-xg4fy
    @DG-xg4fy 4 วันที่ผ่านมา +1

    Hats off to Mr Gadilkar.I appreciate him for his active , lively participation towards fulfilling his duties .👏

  • @sanjaynaladkar9745
    @sanjaynaladkar9745 5 วันที่ผ่านมา +7

    खूप चांगला निर्णय घेण्यात आला आहे. रुटींग मध्ये यायला थोडा वेळ लागेल. ट्रस्टी ने घेतलेला निर्णय अप्रतिम कौतुकास्पद आहे

  • @rameshnaik8779
    @rameshnaik8779 5 วันที่ผ่านมา +35

    यांचे हॉटेल बंद पडायला लागले म्हणून ही कारवाई

    • @prashant__1997
      @prashant__1997 5 วันที่ผ่านมา

      💯😂

    • @vijaykumarbalajirao7490
      @vijaykumarbalajirao7490 4 วันที่ผ่านมา +2

      याचा विरोध सगळ्याच भक्त मंडळींनी करायला पाहिजे

  • @unbiasedbias
    @unbiasedbias 5 วันที่ผ่านมา +16

    दूरवरून येणाऱ्या भाविकांना वाहन पार्किंग करीता स्थानिक लोकांकडून त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जावी. 🙏

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy วันที่ผ่านมา +2

      Parking cha issue farch motha aahe . Prachand loot aahe . Parking mandir chi aasavi

  • @Mr.intelligent-jp
    @Mr.intelligent-jp 2 วันที่ผ่านมา +8

    हो शिर्डी मध्ये परप्रांतीय अनेक गुन्हेगार लोकं वास्तव्याला येतात. मी अनेकदा याचा अनुभव पाहिला आहे. आधार कार्ड असेल तरच संस्थानाने सुविधा द्याव्यात.

    • @anupmaid8956
      @anupmaid8956 2 วันที่ผ่านมา +2

      चोर जास्त आहेत माझी गाडी मोबाइल शिर्डी मधे चोरीला गेली

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      साई बाबा उर्फ🤑 चांद मियां चे,,,
      *शिर्डी व्हीआयपी गेट नंबर दोन काल पहाटे साडेपाच वाजता ची घटना....काचेवर केमिकलं फेकले व थोड्या वेळाने काच एकदम आवाज न होता नुसत्या धक्क्याने फुटली... आत घुसून दागिने व कॅश ची बॅग उचलून घेऊन गेला.... या पुढे कुणीही गाडी मध्ये किमती सामान अथवा वस्तू ठेऊ नये....माहिती साठी सादर...*

    • @chandraprakashtiwari9658
      @chandraprakashtiwari9658 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      शिर्डी पोलिस ठाणे च्या रिकॉर्ड चेक करा मग कमेंट करा

  • @RajeshJedhe-y6p
    @RajeshJedhe-y6p 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता मला वाटत की साई भक्तगण कुंपण नाही भेटल तर होटल मधे जाऊन खायच हाय चुकीच कार्यक्रम आयोजित करता हाय

  • @nanamhatre6701
    @nanamhatre6701 วันที่ผ่านมา +1

    अन्न दान,महादान, जुनीच म्हण आहे.. पाठीवर मारा पोटावर मारु नका.. महाप्रसादाचा लाभ सर्वांना मिळायला हवा ..जे मद्यपान करतात " त्यांना शिक्षा व्हायला हवी ..❤

  • @DhondiramSonvane
    @DhondiramSonvane 5 วันที่ผ่านมา +7

    Very nice Sir Shirdi saibaba

  • @SunilSalunke-dl7sl
    @SunilSalunke-dl7sl 4 วันที่ผ่านมา +1

    योग्य निर्णय 👍🏻

  • @RamrajShinde-wg6lq
    @RamrajShinde-wg6lq 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान निर्णय संथ्सानने घेतला आहे.

  • @nilkantghuge1997
    @nilkantghuge1997 วันที่ผ่านมา +1

    एवढी भीक लागली का शिर्डी संस्थांना एवढे पैसे दानधर्म येताय गोळा होत आहे तरी त्यांना जेवणाचे पैसे महाप्रसादाचे पाहिजे काय

  • @rajendrakolapkar3485
    @rajendrakolapkar3485 3 วันที่ผ่านมา +2

    अगदी योग्य निर्णय आहे

  • @ManaS-f1j
    @ManaS-f1j 5 วันที่ผ่านมา +2

    Ek number decision ❤👍👍👍👍🙏

  • @Omsairam18118
    @Omsairam18118 4 วันที่ผ่านมา +6

    एवढा पैसा, दान केलेले दागिने, कोण खात चालु सरकार च खात.. मग थोडासा महाप्रसाद फुकट दिला तर काय बिघडणार, सगळा पैसा पब्लिक चा आहे❤😢

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 2 วันที่ผ่านมา

      Fukatach detayet, paise kuthe ghetatyet? Video neet bagha.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      साई बाबा उर्फ चांद मियां च्या नावावर फसवणूक करून
      हिरव्या सापाला दुध पाजले जात आहे,,,,
      🐍🕋🧕🤑

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 วันที่ผ่านมา +2

    सुजय विखे पाटील यांची भाषा चुकली असेल पण ते योग्य बोलले आहेत कारण सर्वत्र वारेमाप पैसे खर्च करणारे मोफत प्रसादासाठी जातात अन्नछत्र फक्त गरीबांसाठी असावे

  • @sudamnimbalkar2919
    @sudamnimbalkar2919 5 วันที่ผ่านมา +4

    योग्य निर्णय.. 👌🙏

  • @harishchandralavate3257
    @harishchandralavate3257 2 วันที่ผ่านมา

    🙏🙏🌹🌹👍👍Vary Good Dishigan Thanks 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @samrudhiclasses8043
    @samrudhiclasses8043 2 วันที่ผ่านมา

    छान माहिती

  • @bkgrajatoz
    @bkgrajatoz วันที่ผ่านมา +1

    निर्णय लागु झालेल्या दिवशीच मी पोहचलो, माहित नव्हते कुपण मिळाले नाही, मी 100 रूपयात शिळा मिसळपाव खाऊन रहिलो. 😔

  • @SardardadaDhamdhere
    @SardardadaDhamdhere 3 วันที่ผ่านมา +1

    योग्य निर्णय

  • @RahulKopre-g7r
    @RahulKopre-g7r 4 วันที่ผ่านมา +3

    साई बाबांनी गावकरी किंवा बाहेरील भक्त या सर्वा जना साठी हि प्रसाद सुविधा चालू केली आहे याला विरोध झाला पाहिजे

  • @BalasahebGunjal-z7t
    @BalasahebGunjal-z7t วันที่ผ่านมา

    Very good nirnay.

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 3 วันที่ผ่านมา +5

    कोणत्याही साई भक्तांची तक्रार नव्हती फक्त राजकारणी लोकांच्या सांगण्यावरून हे पास सुरू झाली आहे

  • @gangadharpawar9945
    @gangadharpawar9945 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉शिर्डी परिसर स्वच्छ व निसर्गरम्य करा भाविकाना त्रास होऊ नये उपक्रम राबविण्यात यावे 🎉

  • @namdevshirke9251
    @namdevshirke9251 4 วันที่ผ่านมา +1

    योग्य निर्णय जे खरोखर साई भक्त आहेत ते भाविक

  • @sagarshinde6807
    @sagarshinde6807 3 วันที่ผ่านมา +4

    बाहेरून येणाऱ्या. भक्ताना निःशुल्क पार्किंगची सोय करण्यात यावी

  • @vijaykhandelwal7701
    @vijaykhandelwal7701 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🎉🎉🎉🎉🎉 very nice 👍👍👍👍👍 news 🗞️🗞️🗞️🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @MangalBarhate
    @MangalBarhate 5 วันที่ผ่านมา +1

    हो बरोबर आहे

  • @raviwaroshe7764
    @raviwaroshe7764 วันที่ผ่านมา

    Barobar aahe

  • @sahebraokale3852
    @sahebraokale3852 5 วันที่ผ่านมา

    छान निर्णय आहे🎉❤

  • @arunt4974
    @arunt4974 2 วันที่ผ่านมา

    Good Decision

  • @hareshsalvi541
    @hareshsalvi541 5 วันที่ผ่านมา

    Good for Decision 🌹👍🌹🙏🌹

  • @macchindrasolase4750
    @macchindrasolase4750 5 วันที่ผ่านมา

    छानच🎉

  • @ashoknikam5672
    @ashoknikam5672 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    साई संस्थानचा निर्णय अतिशय सुंदर आहे परंतु सर्वांना सरसकट कुपन न देता ज्या भक्तांना महाप्रसाद घ्यायचा आहे त्यानाच विचारून देणे योग्य होईल.नाहीतर सर्व भक्तांना सरसकट कुपन दिल्यास त्यातील काही भक्त ज्यांना महाप्रसाद घ्यायचा नाही ते सदर कुपन फेकून देण्यापेक्षा भिकारीना देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 5 วันที่ผ่านมา +6

    आता मा. सुजय दादा विखे यांचं बोलण सर्वांना पटत आहे. त्यांचा बोलण्याचा गैर अर्थ काही समाजबांधव व प्रसार माध्यमांनी. लावला होता . संस्थान ने जो नियम लागू केला तो अगदी योग्य आहे.

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy วันที่ผ่านมา

      Parking che Kara na rao. Mandir chi parking pahije

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 2 วันที่ผ่านมา +1

    फार योग्य निर्णय . ! खऱ्या भक्तांना त्रास कमी हाईल

  • @gurumaddheshiya879
    @gurumaddheshiya879 5 วันที่ผ่านมา

    Nice

  • @shriniwasmulick3876
    @shriniwasmulick3876 2 วันที่ผ่านมา +1

    करोडो भक्त दान करतात आणी तुम्ही त्याना भीकारी म्हणतात. तुमचेच प्रशासन कुचकामी आहे हे कबूल करा आणी सुजय वीखेचे ही खाजगी मालमत्ता आहे का?

  • @DhondiramSonvane
    @DhondiramSonvane 5 วันที่ผ่านมา +1

    Very nice 💯

  • @Bhangarerambhau12337
    @Bhangarerambhau12337 4 วันที่ผ่านมา

    अगदी छान निर्णय

  • @ravikantchaudhari4082
    @ravikantchaudhari4082 วันที่ผ่านมา

    good decision.

  • @kapilbujad612
    @kapilbujad612 4 วันที่ผ่านมา +1

    बाहेरील भक्तांना आधारकार्ड तपासून प्रसाद द्यायला पाहिजे.

  • @sitaramhake6161
    @sitaramhake6161 วันที่ผ่านมา

    चांगला निर्णय जय श्री साई राम 🙏🙏

  • @user-of1ff7ti3t
    @user-of1ff7ti3t 4 วันที่ผ่านมา +4

    सुजय विखेला कुपन वाटायला ठेवा

  • @girishjadhav5722
    @girishjadhav5722 5 วันที่ผ่านมา +5

    जे साईबाबा नी सर्वांसाठी सुरू केलं ते एका राजकारणाने बंद केले

    • @MaheshPawar8285
      @MaheshPawar8285 4 วันที่ผ่านมา

      डोगांचा मर्डर झाला त्याची जिम्मेदारी घ्याल का सर तुम्हीं 😡🙏🏻

    • @girishjadhav5722
      @girishjadhav5722 4 วันที่ผ่านมา

      @MaheshPawar8285 आम्ही का घेऊ आणि आम्ही कोणाचंही नाव घेतलं नाही आहे यात

  • @vijaygawande3759
    @vijaygawande3759 5 วันที่ผ่านมา +20

    100000 लोक शेगाव ऐथे रोज भोजन करतात रोज

  • @dilipchaudhari9668
    @dilipchaudhari9668 3 วันที่ผ่านมา

    Changla dicigan aahe

  • @rohinikachare2352
    @rohinikachare2352 5 วันที่ผ่านมา +1

    Yes

  • @sudrshandeore3962
    @sudrshandeore3962 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुजय विखे यांनी त्यांच्या संस्थेमध्ये कोणताही त्यांच्या साखर कारखान्यांमध्ये त्यांच्या दवाखान्यामध्ये त्यांच्या शाळेमध्ये कोणत्याही प्रकारची. फी आकारली जाते. ती. घेऊ नये

  • @rajndravyawahare8779
    @rajndravyawahare8779 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्वोत मोठे प्रसादालय शेगाव येथे आहे

  • @shaikhnisarshaikhjanmahama5720
    @shaikhnisarshaikhjanmahama5720 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kupen vgdta cctv lava maha parsad getvar

  • @sudhirnilkanth5196
    @sudhirnilkanth5196 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुजय विखे यांचे बोल खरे करण्यासाठी संस्थाचे पहीले पाऊल. हळूहळू रु. 25 लागू, कोण भिकारी?

  • @SanjayKarle-qn6wy
    @SanjayKarle-qn6wy 3 วันที่ผ่านมา +1

    एक नंबर निर्णय भिकारी भिकारी सगळे लुटमारी कमी होईल

  • @shankarkale822
    @shankarkale822 5 วันที่ผ่านมา +3

    अगदी बरोबर आहे

  • @nishikantpatil7995
    @nishikantpatil7995 2 วันที่ผ่านมา

    योग्य निर्णय आहे
    !!ओम् साई राम!!

  • @manojshinde3127
    @manojshinde3127 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏

  • @sunitabhujadi7427
    @sunitabhujadi7427 5 วันที่ผ่านมา

    Good

  • @jairamrupani3577
    @jairamrupani3577 2 วันที่ผ่านมา

    Bilkul sahi hai

  • @somnathgayke3772
    @somnathgayke3772 5 วันที่ผ่านมา

    👌👌👍

  • @ChetanNagare-vx4do
    @ChetanNagare-vx4do วันที่ผ่านมา

    भाऊंनी गोरगरिबांचा विचार करावा आपल्या प्रमाणे सर्व श्रीमंत नाही आणि सर्वच गरीब श्रीमंत याच्यात प्रसाद घेत असतात काहीजण गर्दी असल्यास बाहेरूनच बाबांचे दर्शन घेतात व आपल्या पुढील प्रवासाला निघून जातात हा निर्णय योग्य नाही गुन्हेगारी साठी पोलीस प्रशासन आहेतच त्यांना अजुन सक्षम करा व सहकार्य करा इतर हॉटेल व्यवसाय करण्यासाठी हा निर्णय घेतला असेल तर तो अमान्य आहेत कारण शिर्डी मध्ये खूप महागाई आहेत साई संस्थान सोडले सामान्य व भाविक लोक बाबांचा प्रसाद घेतल्याशिवाय शिर्डीतून जात नाही

  • @sachinbhosale4487
    @sachinbhosale4487 วันที่ผ่านมา

    ओम् साई राम ❤

  • @dattatraybhokare409
    @dattatraybhokare409 5 วันที่ผ่านมา +2

    खुप चागला निर्माण करूदादा सुजय दादा विखे पाटिल

  • @jayashrithorat8729
    @jayashrithorat8729 5 วันที่ผ่านมา +4

    दारु बंदी करा पहिले

  • @madhavghule2866
    @madhavghule2866 5 วันที่ผ่านมา +1

    योग्य निर्णय घेतला कारण जे दर्शनासाठी आलेले भाविक आहेत त्यांनाच पास मिळणार आहे यातून गुंडगिरी प्रवृत्तीला आळा बसेल

    • @vikasgaikwad9933
      @vikasgaikwad9933 4 วันที่ผ่านมา

      आणी गुंड दर्शन घेऊन जेवायला आल्या वर

  • @jagannathjadhav44
    @jagannathjadhav44 5 วันที่ผ่านมา +3

    हा निर्णय बरोबर नाही कारण भाविक तासंतास साई दर्शनासाठी रांगेत उभे असतात परत कुपन साठी रांगेत उभे राहाणार परत लाडूचा प्रसाद विकत घेण्यासाठी रांगेत उभं राहाणार अशा रांगा साई भक्त कीर्ती लावणार त्या पेक्षा साई प्रसादलय बंद करून टाका

  • @sangitabarhe2000
    @sangitabarhe2000 วันที่ผ่านมา

    आवडत नाहि

  • @milindd5448
    @milindd5448 2 วันที่ผ่านมา +1

    नाशिक मध्ये बाहेरुन येणारे गरीब भक्त उपाशीपोटी राहत नाहीत. (पंचवटी येथे)

  • @vijaybhoir1727
    @vijaybhoir1727 วันที่ผ่านมา +1

    वेडा झालाय सुजय विखे निवडणूक हरल्यापासून 😂

  • @dattatraybhokare409
    @dattatraybhokare409 5 วันที่ผ่านมา +4

    विखे पाटिल साहेब जे केले बरोबर झाले

  • @VijayPatel-qg2lo
    @VijayPatel-qg2lo 4 วันที่ผ่านมา

    💐🙏 Om Sai Ram

  • @prakashjogle2678
    @prakashjogle2678 วันที่ผ่านมา

    ॐ साई राम .!

  • @dilipgolhar2356
    @dilipgolhar2356 4 วันที่ผ่านมา

    ऐक नबर

  • @nagueshnaik8973
    @nagueshnaik8973 5 วันที่ผ่านมา +1

    Kharach sachya saibhaktanchya kahi takrar nahi.Jay sai Ram.❤

  • @sunitamandhyan5284
    @sunitamandhyan5284 5 วันที่ผ่านมา +1

    Om sai ram🎉❤

  • @sanjeevshanbhag3347
    @sanjeevshanbhag3347 3 วันที่ผ่านมา

    👍👍⚘️⚘️🙏🙏

  • @mrsanjay7799
    @mrsanjay7799 5 วันที่ผ่านมา

    👍🏻

  • @gurumaddheshiya879
    @gurumaddheshiya879 5 วันที่ผ่านมา +1

    Bahut acha huva

  • @machindralasane810
    @machindralasane810 5 วันที่ผ่านมา +2

    अहो आता हे प्रसाद यावर पैसे ठेवायचे म्हणजे ही पुढाऱ्यांचा छप कारखाना चालू झाला देवाच्या नावाखाली जनतेला लुटायला चालू करणार तुम्ही

  • @sureshchvan4934
    @sureshchvan4934 วันที่ผ่านมา

    अगोदर पण कुपन घयावे लागत असे 👏🏻

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 5 วันที่ผ่านมา +2

    दहा ते पंधरा रुपये प्रति भोजन ठेवा ,कूपन घेऊन प्रसाद घेतील फुकट मुळीच नको

    • @vijaykumarbalajirao7490
      @vijaykumarbalajirao7490 4 วันที่ผ่านมา +2

      हे अन्नदान भक्त मंडळीं कडुन होत असते
      त्यामुळे भोजन सशुल्क ठेवण्याचा काही अधिकार नाही

  • @surekhrajput6884
    @surekhrajput6884 5 วันที่ผ่านมา +1

    🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿

  • @bablusontakke5248
    @bablusontakke5248 11 นาทีที่ผ่านมา

    साहेब भाविक शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात जेवणासाठी नाही आणि दुसरा मुद्दा दारुड्यांचा पाकीट माराचा त्रास आहे तर पोलीस काय झोपत आहेत का चांगला निर्णय घ्या गुटखा विक्री बंद करा दारूबंदी करा उगाच गोरगरिबांचे अन्न बंद करू नका

  • @vijaykumarbalajirao7490
    @vijaykumarbalajirao7490 4 วันที่ผ่านมา +2

    शेगावच्या देवस्थानचा आदर्श शिर्डीचे ट्रस्टी घेणार आहे

  • @sandeepthorat5219
    @sandeepthorat5219 3 วันที่ผ่านมา

    निर्णय योगे आहे

  • @rahulsonawane469
    @rahulsonawane469 5 วันที่ผ่านมา

    Om sai ram 🙏🙏🌹🌹🙏🌹🌹

  • @GangadharGame-n8f
    @GangadharGame-n8f 5 วันที่ผ่านมา

    होय

  • @dnyaneshwarkumare4819
    @dnyaneshwarkumare4819 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जी साईबानी चालू केले ते सर्व एका राजकारण्यांनी बंद केले.

  • @SureshPawar-sy7fw
    @SureshPawar-sy7fw 5 วันที่ผ่านมา +3

    अगदी बरोबर आहे एकही साईभक्त उपाशी जाऊ नये