शिर्डीत मोफत जेवण... विखे पिता-पुत्रांमध्येच काय घडलं? Stop Free Meals in Shirdi - Sujay Vikhe | AM4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 239

  • @arunsapkal4871
    @arunsapkal4871 16 วันที่ผ่านมา +36

    सुजय विखेंची.प्रतिक्रिया आख्या जगाने ऐकली पण यांना सवय झाली बोलुन. घ्यायची आणि सारवा सारव करायची 👌🏻👌🏻अन्नदान हेच श्रेष्ठ दान

    • @sarangborude2033
      @sarangborude2033 15 วันที่ผ่านมา

      विखे बरोबर बोललेत . भिकारी हे समाजाचा कलंक आहे . ऐतखाऊ जमात तयार होत आहे . काहींना कष्ट नको फक्त फुकट पाहिजे .

  • @ramsinghbayas4238
    @ramsinghbayas4238 17 วันที่ผ่านมา +80

    भिकारी दान करतात म्हणून अन्नदान होते. आजपर्यंत आपण किती दान केले.

    • @LaxmanBhakare-s9w
      @LaxmanBhakare-s9w 16 วันที่ผ่านมา

      Ya chya bapa ne mandir badle aaye ka yala kute tare bajaramade basva manje dala li cha dandaxkar mana dalal ek nb cha

    • @sarangborude2033
      @sarangborude2033 15 วันที่ผ่านมา

      भिकारी हे समाजाला लागलेला कलंक आहे .

  • @SohamGoret_
    @SohamGoret_ 17 วันที่ผ่านมา +43

    यांनी यांच्या कॉलेज, शाळा मधील फि सुद्धा माफ करा सामान्य लोकांची पोरांना शिक्षण मिळेल. का कार्यकर्त्यांचे हॉटेल मालकांना फायदा करून द्यायला असे बोलले.

    • @MaheshPawar8285
      @MaheshPawar8285 16 วันที่ผ่านมา

      काही विडियो बनाऊ नका, हे बंद करा, विखे साहेब याच समाज सेवे चे काम खूप आहे, हॉस्पिटल सुविधा चागल्या आहे, कमी खर्चात, गरीब विद्यार्थ्यांना जावल व चांगल शिक्षण भेंटते, टप्या .टप्या मध्य फि भारतात विद्यार्थी, अन तालुक्यातील खूप अनाथ मुलांचे शिक्षण ते फ्री करतार, खुप कुटुंबाना त्यांनी दत्तक घेतले आहे, चौकशी करा आधी, खूप लोकान्ना यानी त्यांच्या संस्था मध्य रोज़गार दिलेला आहे. शिर्डित रोड चे काम चांगल झाले आहे, शेती, पिण्याचे पाण्याची सुविधा केलेली आहे, अजून अनेक प्रकल्प चालू आहे, शिर्डी एयरपोर्ट, MIDC, शिर्डी थीम पार्क, मोठ मोटे सरकारी ऑफिस शिर्डीत होऊ राहिले,

  • @kailasmore4445
    @kailasmore4445 17 วันที่ผ่านมา +28

    यांना विचारा या बापाने व मुलाने किती दान केले उलटे याचे पोटभर जेवण मिळालेच नाहीत म्हणून याचे पोटभर दुखत आहेत सगळ्यात भिकारी हे बाप व मुलगा आहेत

    • @LaxmanBhakare-s9w
      @LaxmanBhakare-s9w 16 วันที่ผ่านมา +1

      Sujay bajara. Made nehun basva tya la dala li. Karyche khup changle nyan aaye rajkaran sod dala li cha danda kar khup lako rs bet thil sjuya la

  • @tejraodalvi4007
    @tejraodalvi4007 16 วันที่ผ่านมา +27

    शेगावच्या आदर्श घ्या.

    • @sunilkumbhar2121
      @sunilkumbhar2121 12 วันที่ผ่านมา

      जय गजानन ❤

  • @mohitepatil2961
    @mohitepatil2961 17 วันที่ผ่านมา +27

    ताई अत्यंत योग्य बोललात सलाम तुमच्या आदर्श विचारा ला .भिकारी विचारांचा sujya. शिका या ताई कडुन काही तरी 😢

  • @sidrammudkanna2230
    @sidrammudkanna2230 16 วันที่ผ่านมา +13

    विखे तुम्ही स्वतः पैसे देत नाही तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही.हे लक्षात ठेवल्यास चांगले होईल.

  • @SagarGarkal
    @SagarGarkal 17 วันที่ผ่านมา +59

    तुम्ही तुमच्या कॉलेजची फी कमी करा मग भिकार्यावर बोला

    • @shreebhoir9839
      @shreebhoir9839 16 วันที่ผ่านมา +1

      1 mbbs kiti donation d y patil ?? 50l ??

    • @MaheshPawar8285
      @MaheshPawar8285 16 วันที่ผ่านมา

      काही विडियो बनाऊ नका, हे बंद करा, विखे साहेब याच समाज सेवे चे काम खूप आहे, हॉस्पिटल सुविधा चागल्या आहे, कमी खर्चात, गरीब विद्यार्थ्यांना जावल व चांगल शिक्षण भेंटते, टप्या .टप्या मध्य फि भारतात विद्यार्थी, अन तालुक्यातील खूप अनाथ मुलांचे शिक्षण ते फ्री करतार, खुप कुटुंबाना त्यांनी दत्तक घेतले आहे, चौकशी करा आधी, खूप लोकान्ना यानी त्यांच्या संस्था मध्य रोज़गार दिलेला आहे. शिर्डित रोड चे काम चांगल झाले आहे, शेती, पिण्याचे पाण्याची सुविधा केलेली आहे, अजून अनेक प्रकल्प चालू आहे, शिर्डी एयरपोर्ट, MIDC, शिर्डी थीम पार्क, मोठ मोटे सरकारी ऑफिस शिर्डीत होऊ राहिले,

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 17 วันที่ผ่านมา +21

    शिर्डी साईबाबा फकीर होते त्यांनी सर्वांना अन्नदान केले तेव्हा तुम्ही असे म्हणणे चुकीचे आहे तुमच्या काय घरचे पैसे द्यायचे नाहीत

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 17 วันที่ผ่านมา +17

    साईभक्त भरपूर प्रमाणात देणगी देत आहे शिर्डीला काही सुद्धा कमी नाही तेव्हा मोफत महाप्रसाद चालू राहिला पाहिजे ज्याप्रमाणे तिरुपती मध्ये आहे त्याप्रमाणे

  • @faijalpathan6456
    @faijalpathan6456 16 วันที่ผ่านมา +11

    विखे कंपनी शिक्षण क्षेत्रामधून विशेषता वैद्यकीय क्षेत्रातून अब्जावधी रुपये गोळा करतात, मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. यांच्या फी आणि डोनेशन ऐकलं तर माणसाला अटॅक येऊ शकतो .

  • @maheshdugam2416
    @maheshdugam2416 16 วันที่ผ่านมา +11

    आपली संपत्ती 10% दान करा सुजय साहेब त्याच्या व्याजावर अन्नदान करता येईल

    • @asefshaikh8410
      @asefshaikh8410 16 วันที่ผ่านมา

      Ha Chutiya Dusryani Daan Dilele Khaudet Naahi 😅Ha Kaye Daan Karnaar 😊

  • @RajeshRaut-h6h
    @RajeshRaut-h6h 17 วันที่ผ่านมา +18

    तुझ्या घराचे आहे का किंवा साखर कंपनीतून देतोस का. यूपी मध्ये बाबांची मूर्ती हटविली त्या वेळी कुठे होता. आपण विरोध का केला नाही.

    • @Avinash_Ghogare_Patil
      @Avinash_Ghogare_Patil 17 วันที่ผ่านมา +1

      Tho tuji aai zavat hota vatat teva😂

    • @Avinash_Ghogare_Patil
      @Avinash_Ghogare_Patil 16 วันที่ผ่านมา

      @@LaxmanBhakare-s9w nahi tuji aai zavat hota😅😂

    • @Avinash_Ghogare_Patil
      @Avinash_Ghogare_Patil 16 วันที่ผ่านมา

      @@LaxmanBhakare-s9w tuji aai randi tyala vikhe kai karin😅

  • @omkarsalunke5696
    @omkarsalunke5696 16 วันที่ผ่านมา +11

    मग सरकार काय आपली आईघालयला बसलाय का?? फक्त मंदिर ट्रस्टी नेच ठेका घ्याचा का मुलांचा शिक्षणाचा

  • @sidrammudkanna2230
    @sidrammudkanna2230 16 วันที่ผ่านมา +6

    कुठलाही मंञी आमदार खासदार देणगी देत नाही उलटपक्षी संस्थानवर लक्ष असतं.

  • @ShrihariHolkar-u8j
    @ShrihariHolkar-u8j 16 วันที่ผ่านมา +7

    सुजय विखे यांनी आता शिर्डीमध्ये लोक तपासण्याचं काम केलं पाहिजे

  • @pranviu14
    @pranviu14 11 วันที่ผ่านมา +1

    शिक्षण फुकट करा सर्वांना

  • @gauravrandive5776
    @gauravrandive5776 13 วันที่ผ่านมา +1

    साई भक्तांचा मन दुःखवले आहे .सुजय दादा तुम्ही जे बोलले त्याची माफी मागावी . साईबाबा समोर माफी मागावी.

  • @PrashantSonawane-s6v
    @PrashantSonawane-s6v 15 วันที่ผ่านมา +4

    सुजय विखे ला भरपूर नशा माहिती आहे शिरसाट साहेब तुम्ही पण व्हाईटनर वापरतात काय अन् कोणत्या बस येत्या प्रवरा संस्थेच्या सगळ्यांना माहिती आहे

  • @DattatrayTambe-d5k
    @DattatrayTambe-d5k 16 วันที่ผ่านมา +8

    अशा अनेक देवस्थान आहे की त्यांचे उत्पन्न करडो रुपये आहे, त्यांनी शेतकरी कर्ज माफी साठी पुढाकार घ्यावा. कारण शेतकरी भारत देशाचा कना आहेत. सर्व काही आर्थिक विकास शेतीवर अवलंबून असतो.

  • @amitdhanawate8047
    @amitdhanawate8047 15 วันที่ผ่านมา +4

    मोफत अन्नदान मिळालेच पाहिजे. आलेलं दान जातं कुठं हे देखील पाहिलं पाहिजे.

  • @RajendraKshirsagar-d5l
    @RajendraKshirsagar-d5l 15 วันที่ผ่านมา +3

    आयुष्यामध्ये कोणतं तरी चांगलं काम करा

  • @Sakshikhoje12345
    @Sakshikhoje12345 16 วันที่ผ่านมา +3

    जय शिवराय जय महाराष्ट्र भिकारी दान देतात म्हणून अन्नदान होते.आज पर्यंत आपण किती दान केले ते सांगावे.आपलं ठेवायचं झाकून लोकांच पहायचं वाकुन

  • @sanjaymane1015
    @sanjaymane1015 16 วันที่ผ่านมา +6

    Thanks madam tumhi chhan bollat

  • @SuyogMadankar
    @SuyogMadankar 15 วันที่ผ่านมา +3

    अन्नदान हे चालू आहे ते असंच चालू राहिलं पाहिजे यामध्ये नेत्या नुसार बदल झाला तर साई बाबाच्या भक्तांच्या भावना दुखावल्या जाईल

  • @RohidasKadam09
    @RohidasKadam09 16 วันที่ผ่านมา +5

    हे बोलता याला जनताच जबाबदार आहे

  • @GopalHarne-d9m
    @GopalHarne-d9m 12 วันที่ผ่านมา

    सुषमा ताई अंधारे यांनी, जबरदस्त टोला दिला धन्यवाद ताई👌👌

  • @kdbhandrdhracamping6603
    @kdbhandrdhracamping6603 14 วันที่ผ่านมา +2

    जेवण कधीच बंद होणार नाही. तुम्ही इथ राजकारण करू नका..जेवण चालू होत ते चालू रहील... ओम साई राम...

  • @dilipnk2110
    @dilipnk2110 9 วันที่ผ่านมา +1

    शिरसाठ साहेब छान बाजू मांडतात...आधी भक्तांचा अपमान करायचा आणि मग सारवा सारव करायची दुस-यांना शिकवायचे ज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण...साईबांबानी अन्नदान सुरु केले साईंची शिर्डी ...साईंचे भक्त....साईंचे निर्णय...यामध्ये घाणेरड राजकारण येऊ नये हिच साई चरणी मनापासुन प्रार्थना.

  • @sanjaydanke2451
    @sanjaydanke2451 12 วันที่ผ่านมา +1

    अन्नदान महादान हे मोफत देता येते यांना याची माहिती असेल भक्त काहीतरी देणगी देत असेल ना बालाजी संस्थान मोफत अन्नदान करते ना यांना का जमू शकत नाही.

  • @eknathgunjal3282
    @eknathgunjal3282 12 วันที่ผ่านมา +1

    ओम साई राम तुमचे पोरं जगाने शिकवायचे साई बाबांनी दिलेली शिकवण ही नाही सबका मालिक एक है

  • @yashwantgaikwad7381
    @yashwantgaikwad7381 12 วันที่ผ่านมา +1

    अख्खा देश जेवतो......पण अख्खा देशाचे लोक एवढे करोडोने दान देता त्याच काय......

  • @jiturane4736
    @jiturane4736 13 วันที่ผ่านมา +1

    हर हर महादेव की जय. जय गजानन श्री गजानन

  • @Vilasgirhe-gh2ok
    @Vilasgirhe-gh2ok 14 วันที่ผ่านมา +1

    खरे आहे लंके साहेब

  • @KishorAher-eg6no
    @KishorAher-eg6no 13 วันที่ผ่านมา +2

    उगाच नहीं पाड़ला भाऊ तुला

  • @VilasLondhe-mn7fj
    @VilasLondhe-mn7fj 12 วันที่ผ่านมา

    सुजयदादा तुम्हाला हे पटत नाही आसे वाईट वक्तव्य करायला आशानी लोकांच्या मनात मतभेद तयार होतात दादा तुम्हाला समाज मानतो

  • @Golimrajesh
    @Golimrajesh 15 วันที่ผ่านมา +1

    हा लंके तर अजून सरपंच च आहे बाबा तु खासदार झालयास.

  • @GopalHarne-d9m
    @GopalHarne-d9m 12 วันที่ผ่านมา +1

    दादां चे हे असे विचार असला ने दादा खासदार की ला जोरात आपटुन पडले😂😂

  • @dilipnk2110
    @dilipnk2110 9 วันที่ผ่านมา +1

    पक्षाची अधिवेशन शिर्डीतच का होतात साहेब ?

  • @kishoratak8435
    @kishoratak8435 13 วันที่ผ่านมา +1

    आमदार खासदार मंत्री यांची पेन्शन बंद करून साई दरबारात भोजनाची व्यवस्था केली तर चांगलं होईल.

  • @samratkadlag8557
    @samratkadlag8557 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्हाला लई ऊत आलंय बाबा तुम्हाला पण.... जागा दाखवतील

  • @OmkarBhise-eg2oq
    @OmkarBhise-eg2oq 13 วันที่ผ่านมา

    पाहा आपले महाराष्ट्राचे नेते जनतेला भिकारी समजतात वा साहेब

  • @SubhashBate
    @SubhashBate 15 วันที่ผ่านมา +1

    Dhanyvad sushma tai

  • @ramdaschaudhari6680
    @ramdaschaudhari6680 16 วันที่ผ่านมา +2

    हे सर्व प्रेतांच्या टाळुवरील लोणी खाणारे यांच्याकडुन काय अपेक्षा ठेवणार? या सर्व जनांनी बाबांच्या नावावर दुकाने उघडलीय,मोफत जेवण द्या,मग बोला, सर्व बापदादांच्या पैश्यावर जगणारे बांडगुळ आहेत,हे साईनाथा यांना चांगली बुध्दी दे!!
    पहिले भक्तांना मोफत भोजन द्या आणि मग बोला!!!!!.

  • @kdbhandrdhracamping6603
    @kdbhandrdhracamping6603 14 วันที่ผ่านมา +1

    परत निवडून येऊ शकत नाही. किती भक्त आले तर जेवणाचा काय संबद तुमचं राजकारण तुमचा कडे ठेवा.. फ्री जेवण भेटल मी साई भक्त

  • @RajendraKshirsagar-d5l
    @RajendraKshirsagar-d5l 15 วันที่ผ่านมา +2

    सुजय दादा विखे तुम्ही पैसे वाचून तुमचेच कॉलेज मोठे करा तुम्हीच मोठे व्हा

  • @sunilshinde4632
    @sunilshinde4632 13 วันที่ผ่านมา +1

    विखे पाटील आपल्याकडून हि अपेक्षा नको भाविकांची देणगी आहे😂

  • @Vilasgirhe-gh2ok
    @Vilasgirhe-gh2ok 14 วันที่ผ่านมา +1

    ताई तुम्ही खरे बोल्याय

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 14 วันที่ผ่านมา +1

    अन्नदान सर्व श्रेठ दान पण ज्याचे विचारच भिकारी आहेत त्याल काय कळनार

  • @swatimogale
    @swatimogale 16 วันที่ผ่านมา +5

    निलेश लंके बरा लगेच आला शिर्डीला

    • @MaheshPawar8285
      @MaheshPawar8285 16 วันที่ผ่านมา

      😂😂 तो भिखारीच आहे

  • @sunilmane2606
    @sunilmane2606 14 วันที่ผ่านมา +1

    विखे पाटील बोलत आहेत ते बरोबर आहे

  • @gajananudawant2840
    @gajananudawant2840 17 วันที่ผ่านมา +2

    प्रसाद देतांना श्रीमंत गरीब हा भेद नसतो. भक्त हा देवाकडे काही तरी मागतोच मग त्याला तुमच्या मानसशास्त्रात काय नाव आहे ते शोधा . मागतो ( मग ते मत असो की ....) त्याला तुमच्या मानसशास्त्रात काय म्हणतात ?

  • @Vilasgirhe-gh2ok
    @Vilasgirhe-gh2ok 14 วันที่ผ่านมา +2

    कोण रेतो चोळ्या व्हाईटनर लावुन म्हणणारा

  • @yuvrajthakur557
    @yuvrajthakur557 16 วันที่ผ่านมา

    अन्नदान म्हणजे श्रेष्ठ दान
    सबका मालिक एक है

  • @vijaypatole728
    @vijaypatole728 วันที่ผ่านมา +1

    AND AT LEAST TRY TO BE" GENEROUS" ENOUGH TO GIVE" FREE- OF - COST" MANDATORY AND COMPULSORY EDUCATION TO EACH AND EVERY STUDENT UPTO MATRICULATE(.,STD X TH. ) IN THAT " EDUCATIONAL" SOCIETY VERY VERY FIRST OF ALL( IRRESPECTIVE OF THAT" STUDENTS " STATUS" ETC. )
    AND THAT MAY BE WELL- BEGINNING OF THE " BEST" THING EVER IN.THIS FEILD AT LEAST. !!

  • @SubhashKulkarni-qi8ep
    @SubhashKulkarni-qi8ep 16 วันที่ผ่านมา

    सवॅ प्रथम स्थानिक रहिवासी तथा भिका-याना बंधने घालावी सकाळी चहा पासून अन्न पाकीट शिडी त घरोघरी पोहचतात जो खरोखरच साईभक्त आहे त्याला स्थानिक भिका-यामुळे त्रास होतो

  • @patil0123
    @patil0123 16 วันที่ผ่านมา +1

    पण मी म्हणतो अख्खा देश येऊन फुकट जेवू देत. तुमची का जळते ? तुम्हाला विकत देतात का तिथे जेवण ? तुम्ही तुमच्या घरात चांदीच्या ताटात खातात मग घरीच जेवा ना तुम्ही.

  • @dipakjadhav8885
    @dipakjadhav8885 16 วันที่ผ่านมา

    देशात भिकारी निर्माण होईल अशी व्यवस्था कोणामुळे आली तर राजकीय पुढाऱ्यांनी ..आज देशात गरीब आणखी गरीब होत आहे व श्रीमंत अजून श्रीमंत होत आहे . व मध्यम व गरीब वर्ग सुद्धा भविष्यात भिकारी होईल अशाप्रकारे महागाई वाढली आहे

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 17 วันที่ผ่านมา +1

    सुजय विखे जी तुमचं म्हणणं अगदी चुकीचे आहे कारण हिंदू धर्मामध्ये जेवणाला अन्नदान म्हणतात आणि महाराष्ट्रातील लोक येऊन तेथे जेवत नाहीत लोकांना काय अन्न मिळत नाही का खायला दोन टाईम

  • @DharmrajChechare
    @DharmrajChechare 15 วันที่ผ่านมา

    लोकांना फुकट म्हणलं का सवय लागलेली आहे मी स्वतः शिर्डीचा नागरिक आहे पण असं वाटतं की दादा जे बोलले ते बरोबर बोलले आहे तो जो पैसा वाचेल तो आमच्या शिडी करायच्या मुलांच भव्यश्यासाठी उपयोगी पडेल दादांचा यात काही चुकेल नाही आणि जे बोंबाबोंब करत आहेत ते शिर्डीचे बाहेरचे आहे पण शिर्डीच्या नागरिकांना हे बरोबरच वाटतं

  • @samadhantalekar2746
    @samadhantalekar2746 11 วันที่ผ่านมา

    बहुतेक बारक्या विखेला इथून पण पैसा खायचा दिसतोय, जेवणार हजार आणि दाखवायचे 500

  • @jejurkarhaushabapu9193
    @jejurkarhaushabapu9193 3 วันที่ผ่านมา

    साईबाबा संस्थान यांच्या मालकीचे आहे काय

  • @arvindpashilkar4744
    @arvindpashilkar4744 10 วันที่ผ่านมา

    नेते अब्जाधीश असतात
    निवडुन आलै की
    डाॅलर मधे उतरतात
    नेतै.... शिर्डी संस्थान मधे घुसण्याचा डाव आहे
    म्हणजे
    निवडणूकीला पैसा वापरता येतील
    विचार करा

  • @sandeepdalvi4902
    @sandeepdalvi4902 14 วันที่ผ่านมา

    आपल इथे तुमच योगदान काय बाबांच्या हया साई दरबारात उच निच हा भेद भाव नसतो

  • @VishnuJadhav-j5m
    @VishnuJadhav-j5m 16 วันที่ผ่านมา

    Tendency of Sujay Vikhe is uesless

  • @mahendratambe3781
    @mahendratambe3781 13 วันที่ผ่านมา

    लोणी मध्ये शिक्षण फुकट द्या.

  • @SurendraBandal
    @SurendraBandal 12 วันที่ผ่านมา

    अर्थाचा अनर्थ केला गेला आहे. विरोधकांनी

  • @mahadevjagdale5063
    @mahadevjagdale5063 12 วันที่ผ่านมา

    आमदार. व.खाजदार. यांना.हे.ठरवनेचा.काय.अधिकार. आहे.तुमचे.घरचे.चाररू.दान.करताका.कधी.हे.पहिले. सांगा.जनतेला.

  • @SubhashKulkarni-qi8ep
    @SubhashKulkarni-qi8ep 16 วันที่ผ่านมา

    प्रसादालयातील मोफत जेवण बंद करणे फायदेशीर आहे त्याच कारण मुळ शिर्डीतील रहिवाशीच्या घरातील चुली पेटतील

  • @jejurkarhaushabapu9193
    @jejurkarhaushabapu9193 3 วันที่ผ่านมา

    हा सुजय खरंच डोक्यावर पडलेलाच आहे

  • @ridewithgm5077
    @ridewithgm5077 17 วันที่ผ่านมา

    हा अस काही बोलतोय की ह्यांच्या पूर्वजांनी अजून पर्यंत दिलंय . एवढा पुळका असेल ना तर स्वतःच्या पण शिक्षण संस्था आहेत ना साहेब मग करा की फुकटच शिक्षण. आणि राहिला प्रश्न फुकटच जेवण कोणीतरी व्यक्ती दान धर्म करतो त्यातून करते संस्था का तुम्ही दान करता प्रत्येक महिन्याला .

  • @sadhanahazari8630
    @sadhanahazari8630 17 วันที่ผ่านมา +2

    बराबर बोले दीदी हा मेरे को बताना था

  • @sagarnale9416
    @sagarnale9416 16 วันที่ผ่านมา

    सुजयला लवकर दवाखान्यात दाखल केले पाहिजे

  • @akshaychandane5230
    @akshaychandane5230 11 วันที่ผ่านมา

    तुम्ही किती दान केल आता पर्यंत सोताचे घर भराय साठी राजकारण करु नका

  • @maharashtrauser
    @maharashtrauser 15 วันที่ผ่านมา

    पहिले शिक्षणा वरचा टॅक्स १८% कमी करा मग शिक्षण शिक्षण करा 😂

  • @bmnruraltalents9087
    @bmnruraltalents9087 14 วันที่ผ่านมา

    लोकांना मुर्ख समजता का तुम्ही राजकारणी

  • @BapuBhad-yh9yo
    @BapuBhad-yh9yo 17 วันที่ผ่านมา +1

    अहो हे डिलिव्हरीचा सुद्धा पैसे सरकारकडून करते

    • @MaheshPawar8285
      @MaheshPawar8285 17 วันที่ผ่านมา

      तुम्हला फ्री सेवा भेटते ना, मंग ते सरकार कङून घेऊ किव्वा ट्रस्ट कङून तुला फ्री उपचार भेंटतो हे बघ,
      घर घालुन सत्यनारायण नाही करत भाऊ,

  • @gorakhshinde6211
    @gorakhshinde6211 15 วันที่ผ่านมา

    तु मुलापासून डोनेशन घ्यायचं बंद कर मग मुलांचे शिक्षण फुकट होईल

  • @RajuBhalerav-j4f
    @RajuBhalerav-j4f 14 วันที่ผ่านมา

    मोफत नकोच भिकारी कमी होतील आणि काम करायला लागतील

  • @vijaypatole728
    @vijaypatole728 13 วันที่ผ่านมา +1

    AND WHY NOT TO REMIND THAT ?
    " TUM EEK.PAISA DE DOW. !
    " WOH DUSS LAKH. DEGAA. !
    " GARIBON- KI SUNOH.
    " WOH TUMHARI. SUNEGA. !!!
    AND JUST TRY.TO EVALUATE THAT" ONE- PAISA" AND NOW OUR VISION TOWARDS THAT-
    " TEN.TRILLIONS DOLLARS " (?)(?)

  • @मुकेशपांचाळ
    @मुकेशपांचाळ 15 วันที่ผ่านมา

    कळतं का काय माझे खासदार आहे तुम्ही

  • @vijaypatole728
    @vijaypatole728 15 วันที่ผ่านมา +1

    ONCE IN.THIS LAND OF OUR LORD WE HAD THAT" EARN AND LEARN. !
    ... THAT WAS THE REAL" WORK- BASED EDUCATION FOR ALL. !!
    AND IN.THAT OLD- IS- GOLD-
    " AAO MEHNAT KO AAPNAA
    IMAAN BANAAYE. !
    " AAPNE HAATHON- KO.
    " AAPNAA BHAGWAN BANAAYE!
    " RAM KI EES DHARTI KO. !
    " GAUTAM" KI BHUMI KO. !
    " SWAPNONSE BHI PYARAA. !
    " HINDUSTAN. BANAAYE. !!
    HUM. HINDUSTANI.. .!
    HUM. HINDUSTANI. !
    HUM. HINDUSTANI. . !
    HUM. HINDUSTANI. !
    AND THAT IS OUR REAL STRENGTH IF WE HAVE " BUILD OUR NATION BY OUR OWN " WORK" (. MEHNAT) ONLY. !
    WE MUST WORK HARD TO THE TAX , SO THAT" THEY MAY HAVE" FREE- MEALS" FOR ALL. !!

  • @DeepakDhome-hp8qd
    @DeepakDhome-hp8qd 14 วันที่ผ่านมา

    पैसे लूट करण्याचा डाव फक्त

  • @shai9eshgupta510
    @shai9eshgupta510 13 วันที่ผ่านมา

    Om sai ram jo saibaba ki jai

  • @geetadhadge2946
    @geetadhadge2946 13 วันที่ผ่านมา

    विनाश कालीन विपरीत बुध्दी

  • @swatimogale
    @swatimogale 16 วันที่ผ่านมา +1

    अंधारे बाई शिर्डीला कधी आली होती

  • @Vilasgirhe-gh2ok
    @Vilasgirhe-gh2ok 14 วันที่ผ่านมา

    तुम्हि द्या तुमच्या घरातुन २५% मगच लोकांना भिकारी म्हणा ?

  • @yogeshthakare8575
    @yogeshthakare8575 16 วันที่ผ่านมา

    खाऊ दे ना बाबा साई बाबाचा आशीर्वाद आहेत

  • @singerdsantosh2489
    @singerdsantosh2489 12 วันที่ผ่านมา

    खूप बोलवास वाटते salyano ब्रिटिश इंग्रेज सोडून

  • @vishnusarje1978
    @vishnusarje1978 17 วันที่ผ่านมา +1

    सर तुम्ही भक्त ना भिखारी बोलन है किती यागो आहे

  • @deepakdhatrak4140
    @deepakdhatrak4140 15 วันที่ผ่านมา

    यांना अन्न दानाचे महत्व काय कळणार

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 16 วันที่ผ่านมา

    Sai baba jewan navte watap karat te faqt khichadi cha prasad det hote, annadan mhanje rice plate naste २४ tas, yogya boltat sujay saheb.

  • @hanumantbankar327
    @hanumantbankar327 16 วันที่ผ่านมา

    सिरसाठ नीट एका नंतर बोला

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 16 วันที่ผ่านมา

    यांच्या प्रॉपर्टी च्या चौकशी लावा

  • @nileshpawar1739
    @nileshpawar1739 16 วันที่ผ่านมา

    साई बाबा सद्बुदि देवो

  • @LkBansod
    @LkBansod 16 วันที่ผ่านมา +1

    दर्शन रांगेत प्रसाद घेण्याचे कुपन द्या म्हणजे जो दर्शन घेतो त्याला प्रसाद मिळेल काही लोक दर्शनाला येत नसतील आणि केवळ प्रसादाचा लाभ घेत असेल ते पण सत्य आहे विखे यांचे विधान

    • @MurliPanchal-in4tj
      @MurliPanchal-in4tj 16 วันที่ผ่านมา

      खाण्यासाठी कोंचालालय रे तिथं मग 8500000000 कोटी आले कोटुं त्यातले एकादा कोटी गेले म्हणजे काय फरक पडतो. टीका करायला हिंदू छा कसे सापडतात तुम्हाला

  • @KCmarathinews4000
    @KCmarathinews4000 15 วันที่ผ่านมา

    Saibaba mandir yanchya bapach asalyasarakhe vagtat saibaba swatha fakir hote.

  • @asefshaikh8410
    @asefshaikh8410 16 วันที่ผ่านมา

    Vikhe Kharech Vikhhe Aahe Ka?

  • @ruchimore7559
    @ruchimore7559 12 วันที่ผ่านมา

    Khasdar Astana kai dive lavle na te bolun dakhav ? Mahagai var bolat ka nahi? Saibaban chya Ashirwadane he annadan hotoy samajle ka

  • @SharadaBadre
    @SharadaBadre 13 วันที่ผ่านมา

    Porale lahnpana pasun akkal shokwaychi😊