कोंबड्या भाड्याने आणल्या तू केळ खा | पांडु हवालदार Pandu Hawaldar | दादा कोंडके Comedy
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- "पांडु हवालदार" हा 1975 साली प्रदर्शित झालेला एक सुपरहिट मराठी चित्रपट आहे, ज्यामध्ये हास्यसम्राट दादा कोंडके यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट त्यांच्या खास विनोदी शैलीसाठी आणि अविस्मरणीय संवादांसाठी प्रसिद्ध आहे.
चित्रपट एका साध्या पोलिस हवालदाराच्या जीवनाभोवती फिरतो, जो आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. पांडु हवालदार आपल्या सरळ, साध्या स्वभावामुळे आणि प्रसंगावधानाने अनेक समस्यांवर मात करतो. हास्य, प्रेम, आणि ग्रामीण जीवनाचा अनोखा संगम या चित्रपटात पाहायला मिळतो.
Popular Videos:
'दिड शहाणे' Deed Shahane - • 'दिड शहाणे' Deed Shaha...
महाराष्ट्राची हास्य जत्रा - • महाराष्ट्राची हास्य जत...
Boyz 3 Marathi Movie - • Boyz 3 Marathi Comedy ...
शटर Shutter - • शटर Shutter Marathi Su...
लग्न पाहावे करून Lagna Pahave Karun - • लग्न पाहावे करून Lagna...
टाईम प्लीज Time Please - • टाईम प्लीज Time Please...
चोरीचा मामला | Choricha Mamla | Superhit Movie Scene - • चोराच्या बायकॊचा इंटरव...
आजचा दिवस माझा | Aajcha Divas Majha Movie Scene - • दिल्ली का मौसम कैसे था...
Credits
Movie - पांडु हवालदार Pandu Hawaldar
Directed by Dada Kondke
Starring - Dada Kondke, Usha Chavan, Ashok Saraf
Enjoy nonstop entertainment at Everest Marathi Hits channel your one-stop destination to all the breath taking Marathi cinema timeless content piece.
For more updates, kindly hit the subscribe button.
Enjoy & Stay connected with us!
/ @everestmarathihits
Facebook: / everestentertain. .
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertai. .
Website: www.everestent.in
#marathi #dadakondke #trending
शूटिंग बघायला आलेले लोक आहेत आजूबाजूला..... धन्य ते लोक ज्यांनी अशोक सराफ यांना चित्रीकरणाच्या वेळी अभिनय करताना बघितले
धन्यवाद Everest मराठी तुम्ही हा चित्रपट HD मध्ये केलात. कृपया संपूर्ण चित्रपट अपलोड करावा ही नम्र विनंति.
Best line इतिहास वाचा क्या रे टरबूजा 😅
TV संपूर्ण मराठी चॅनेल्स मधे फारच क्वचीत दादा कोंडकेंची सुपरहीट गाणं दाखवली जातात.
😂😂😂😂पूर्ण चित्रपट टाका इकडे कृपया 😍😍
पाडुं.हावालदार.पूण'.चिऋपट
नाही टाकणार भाऊ हे 100% माहिती
कोंबडी लोग का अलग पडता है. माणूस लोग का अलग पडता है
😂😂
मुक्या प्राण्यावर दया करावी 😂😂
अशोक मामा ला तर दादा कोंडके पण हरू शकत नाही
Dada kondke real goat of comedy❤
हा चित्रपट लहानपणी black and white पाहिलेला. आता कलरमध्ये पहातानापण तेवढीच मजा येईल 😂
AAJ ASHOK SARAF SIR YANA... BHARAT SARKAR KADUN.... PADMASHREE... PURASKAR MILALA AAHE... ASHOK MAMAN CHE HARDIK ABHINANDAN.
PURNA PANDU HAWALDAR CHITRAGUPTA UPLOAD KARANA..
👍👍👍🎉🎉🎉💕💕💕
सर मनोरंजन फार छान व चांगले होते.
Dada Kondke = Double Meaning😂😂
Pandu hawaldar super hit comedy film
❤छान खूप अभिनंदन ❤😂❤
कसवाच्या पोटची was personal 😂
2025 la pan Kon Kon bagtai
'मुक्या प्राण्यांवर दया करावी.😅😅😅
दादा कोंडके यांचे चित्रपट मुद्दामहून दाखविले जात नाही
3959 माज्या बाबाचा बक्कळ क्रमक
🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
He चित्रपट यूट्यूब आली पाहिजे
कृपया पूर्ण पिक्चर अपलोड करा😂😂😂😂
Nice film😊
हफ्त्याने आणल्या
संपूर्ण चित्रपट टाका
Original mercedes truck single glass
Please upload full movie
Old is gold
Full movie plzzzzz
Ho Purna dakhava chitrapat
Please full movie upload kra
युटुबला पुर्न पिचर पाठवा
👌👌👌👌👌
👍👍👍👍👍
🙏🙏🙏🙏🙏
😂😂😂👌
🎉🎉🎉🎉🎉
Purn chitrpat kuthe bhetel colour quality mdhe
Ha movie plz purn taka
Dada kondkeche abhineet sarve marati chitrapat TH-cam var dakhava Veena shulka
Pandhu Hawaldar
Aamhi doghi ha movie upload kara
चित्रपटाचे नाव काय आहे
पांडू हवालदार
हे फक्त क्लिप टाकतात म्हणून च्यांचे subscribers कमी आहेत
9.24 लाख subscribers दिसत आहेत की
पूर्ण चित्रपट यूट्यूब वर कुठेच दिसत नाही... खूप शोधण्याचा प्रयत्न केला
हो अजून यूट्यूब वर नहीं
😂😅
Mi
लय भारी