हळद भरघोस उत्पादनाची गुरूकिल्ली खर्च कमी पण् उत्पादनाची हमी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • हळद पिकांमध्ये रासायनिक व विद्राव्य खतांचा वापर कमी करून ईतर महत्वाचे दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा करणे फायदेशीर ठरते
    हळद पिकांवर येणारे करपा,कंदमाशी, कंदकुज आणि मुळकुज रोग येण्याच्या आधीच कमी खर्चाच्या उपाय योजना करणे फायदेशीर ठरते.
    जैविक व सेंद्रिय आणि रासायनिक अशी त्रिसूत्री पद्धतीने व्यवस्थापन केले तरच कमी खर्चात भरघोस उत्पादन सहज शक्य होते.
    सदैव आपल्या सेवेत प्रविण पवार & सुखकर्ता कृषी उद्योग केंद्र कोळगाव ता. हदगाव जि नांदेड

ความคิดเห็น • 46

  • @mauligerkar6902
    @mauligerkar6902 ปีที่แล้ว +4

    भारी आहे माहीती

  • @BapuraoSawandkar
    @BapuraoSawandkar 26 วันที่ผ่านมา +3

    हाळद 110ते120चि झाली आहे आता आम्ही 3रा खतांचा डोस कोणते खते द्यावीत धन्यवाद 🙏🙏

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  26 วันที่ผ่านมา +1

      @@BapuraoSawandkar सर लवकरच व्हिडिओ दिला जाईल

  • @vivekraut1006
    @vivekraut1006 4 หลายเดือนก่อน +3

    👌👍

  • @vaibhavbonde-df5iz
    @vaibhavbonde-df5iz ปีที่แล้ว +11

    तुमच्या सारखी सविस्तर माहिती मी आता पर्यंत youtube वर कधीच पाहिली नाही ना कधी कोणत्याही कृषी केंद्रा वाल्याने सांगीतली... खरच मनापासून धन्यवाद सर...

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  ปีที่แล้ว +1

      Thanks sir G

    • @rammusale3982
      @rammusale3982 2 หลายเดือนก่อน

      हळद पीक नियोजन चार्ट टाका

  • @ravsahebpatange2902
    @ravsahebpatange2902 ปีที่แล้ว +1

    सर खूप छान माहिती दिलीत ❤ धन्यवाद 🙏🙏

  • @hanumanbokhare1108
    @hanumanbokhare1108 ปีที่แล้ว +1

    सर खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @radhakishanhanwate2749
    @radhakishanhanwate2749 9 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद

  • @IrbajiGood
    @IrbajiGood หลายเดือนก่อน +2

    मी एक कृषी केंद्र चालक आहे ,DAP पेक्षा,11:52:00 आणि सिलीकॉन वापरावा असे सांगतो, पण शेतकरी गैरसमज करून घेतात त्यांना वाटतं त्यात मला जास्त मिळकत आहे, काहीना योग्य मार्गदर्शन पचनी पडत नाही.
    फक्त मार्केटिंग वाल्यांच्या मिठीबातला ते भुलतात, आख्ख युट्यूब सर्च केलं तरी आपल्या सारखे मार्गदर्शन पाहण्यासाठी मिळणार नाही............👌🙏.

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  หลายเดือนก่อน

      @@IrbajiGood धन्यवाद साहेब

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  หลายเดือนก่อน

      @@IrbajiGood th-cam.com/video/P6C15Z2Zvp8/w-d-xo.htmlsi=neNgkhRYdjcMcSUk

  • @VijayChakranarayan-pq7bf
    @VijayChakranarayan-pq7bf 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

  • @PremKalyankar
    @PremKalyankar 3 หลายเดือนก่อน +3

    सर तुमच्या हळदी खत व्यवस्थापनाचा पहिल्या डोस पासून ते शेवट पर्यंत ची माहिती share करा

  • @dnyaneshwarjogdand8277
    @dnyaneshwarjogdand8277 11 หลายเดือนก่อน +2

    हळद वाढी साठी व फुटव्यासाठी औषध सांगा सर.

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  11 หลายเดือนก่อน

      प्लॉट ला किती दिवस झाले

  • @yogeshkadam7220
    @yogeshkadam7220 ปีที่แล้ว +1

    सर परभणी विद्यापीठातील बायोमिक्स वापरले तर चालते का.... कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏

  • @gangadharrakhondepatil
    @gangadharrakhondepatil 3 หลายเดือนก่อน +1

    सर नमस्कार सर बेड वरती पहिल्या भेसळ डोस सोबत कोंबडी खत घेतला तर हळद उत्पादन चांगले येईल का

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  3 หลายเดือนก่อน

      प्रक्रिया केलेले असणे आवश्यक आहे

    • @gangadharrakhondepatil
      @gangadharrakhondepatil 3 หลายเดือนก่อน

      @@user-pravinpawar या पुर्वी नाही कधी केलं सर....

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  3 หลายเดือนก่อน +1

      @@gangadharrakhondepatil कोंबडी खत खुप गरम असते पिकांच्या नाजुक मुळांना ईजा होते
      कमीतकमी तीन महिने पाणी टाकून थंड केलेले तरी असावं

  • @ChandrakantMali-k8w
    @ChandrakantMali-k8w หลายเดือนก่อน +1

    या प्लॉटमध्ये किती उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे किंवा किती निघेल

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  หลายเดือนก่อน +2

      @@ChandrakantMali-k8w गेल्या वर्षी चा आहे 46 क्विंटल प्रति एकरी उत्पादन मिळाले

  • @शिवाजीदेवरे-व2भ
    @शिवाजीदेवरे-व2भ วันที่ผ่านมา

    तुमचा नंबर दया

  • @rameshwarkalbande3056
    @rameshwarkalbande3056 6 หลายเดือนก่อน +1

    सर राजापुरी किंवा प्रगतीचे बेणे पाहिजे होते

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  6 หลายเดือนก่อน

      सर आपल्या कडे फक्त सेलम आहेत

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  6 หลายเดือนก่อน

      +91 82089 01755 या नंबर वर फोन करा

    • @rameshwarkalbande3056
      @rameshwarkalbande3056 6 หลายเดือนก่อน

      @@user-pravinpawar सर तुम्ही दिलेलल्या नंबरवर कॉल केला त्यांच्याकडे नाही म्हणाले . आमच्याकडे सेलम उपलब्ध आहे परंतु आम्हाला कमी कालावधीचे बेणे पाहिजे .

  • @J.k-b9e
    @J.k-b9e ปีที่แล้ว +1

    सर m 45 आणि पुर्वी मयक्रो कोंबी दियाला जमेल का

  • @atmarampuyad3173
    @atmarampuyad3173 ปีที่แล้ว +1

    दादा हळद लावगड करून 90दिवस झाले आहेत आता खंताचा कोणता ढोस टाकावा

  • @hanumanbokhare1108
    @hanumanbokhare1108 ปีที่แล้ว +1

    सर कापुस फवारून १० मिनीट झाले आणि पाऊस आला रिझल्ट येईल का नाही 🙏🙏

  • @rameshwarsakhare6069
    @rameshwarsakhare6069 ปีที่แล้ว +1

    करप्यासाठी काय घावे दादा.

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  ปีที่แล้ว

      सर्व व्हिडिओ मनापासून ऐका

  • @kailaskshirsagar4457
    @kailaskshirsagar4457 ปีที่แล้ว

    २० २० ० १३ची,डिचिग‌. चालतेका

  • @ismailsheikh5704
    @ismailsheikh5704 ปีที่แล้ว

    1kg फेरस काय भाव असते

    • @digitalshertkri
      @digitalshertkri ปีที่แล้ว

      चिलेटेड 1200 रुपये किलो

  • @ashokdakhore115
    @ashokdakhore115 ปีที่แล้ว

    मायको राजा काय काम करते

  • @AkashPayghan-cl9qw
    @AkashPayghan-cl9qw หลายเดือนก่อน

    तुमचा नबंर टाका