हळद व अद्रक लागवड पूर्व तयारी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • येत्या गुरुवारी दिनांक २५ मे २०२३ रोजी श्री विलास चित्रकार सर आल्याशी " हळद व अद्रक लागवड पूर्व तयारी " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता Live पाहावे व आपले या विषय संदर्भात काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद.

ความคิดเห็น • 44

  • @shubhamchaudhari100
    @shubhamchaudhari100 ปีที่แล้ว +3

    हळद अद्रक व्यवस्थापना बाबत खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद शुभम 🙏

  • @kalesir8860
    @kalesir8860 ปีที่แล้ว +1

    खरोखरच शेतकरयांसाठी काम करणारी त्यांनां शेती विषयक ज्ञानामध्ये साक्षर तसेच जागरूक करणारी ही संस्था आहे त्याबद्दल सर्व सदस्यांचे मनापासून आभार धन्यवाद,माझी आपणास नम्र विनंती आहे की आपण निदान काही उत्पादन तरी online shopping साठी उपलब्ध करून द्यावी 🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद🙏🙏

  • @rushikeshkatole2116
    @rushikeshkatole2116 ปีที่แล้ว +3

    चित्रकार सरांच्या ज्ञानाला जोड नाही धन्यवाद सर तुमची साथ अशीच राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना,⛳⛳

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा !

  • @amarmule4053
    @amarmule4053 ปีที่แล้ว +5

    सर मला सोयाबीन ,तूर,हरभरा पेरणीसाठी मी एकदाच खत घेतो
    सर माझा प्रश्न असा आहे की, उत्पादन वाढ होण्यासाठी 12 32 16 खत चांगला का 14 35 14 खत चांगला पेरणीसाठी उत्पादन वाढ व्हावं अशी इच्छा आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , वरील दोन्ही खताचे ग्रेड चांगले आहे, सोयाबीन पिकासाठी या सोबत सल्फर दाणेदार १० किलो किंवा सल्फाबूस्ट २ किलो पेरणी सोबत द्यावे.धन्यवाद 🙏

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती, खरचं लयभारी मस्त धन्यवाद सर ❤🎉😊,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा

  • @TanajiNallewad
    @TanajiNallewad ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब

  • @ganeshbhakre9671
    @ganeshbhakre9671 5 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती आहे धन्यवाद

  • @busgaming5714
    @busgaming5714 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत सर 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏

  • @purushottamshinde4760
    @purushottamshinde4760 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली सर 🌱🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏

  • @ramprasadjojar5651
    @ramprasadjojar5651 ปีที่แล้ว +1

    Sir haldi madhye tan nashak gramoxone cha use kadhi karaicha aani praman kiti thevave .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , तण उगवण झाल्या नंतर तण २-३ पानावर असताना वापरा

  • @omkararsule2754
    @omkararsule2754 ปีที่แล้ว

    Very nice information sir 👌💯✔️

  • @ParmeshwarBhise-bn1kh
    @ParmeshwarBhise-bn1kh 8 หลายเดือนก่อน

    माहितीपूर्ण माहिती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏

  • @savatathorwat5119
    @savatathorwat5119 6 หลายเดือนก่อน

    Inline ?

  • @saideshmukh7548
    @saideshmukh7548 ปีที่แล้ว

    सर माझि हाळद 6जुन ची लागवड आहे आता कोनते नियोजन करावे ते सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, २७ जुलै च्या लाईव्ह मध्ये पुढील व्यवस्थापन सांगू

  • @pdgadade7681
    @pdgadade7681 ปีที่แล้ว

    सर माझि हळद 13 जुन चि आहे फवारणी केली सुध्दा आठवड्यातच पिवळि पडते उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , झिंक व फेर्सची कमतरता असू शकते

    • @pdgadade7681
      @pdgadade7681 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust सर औषध कोणते वापरू व प्रमाण एकरी

    • @pdgadade7681
      @pdgadade7681 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust सर वनिता अग्रोकेमिकल चे सिक् वेल -Fe चिलेटेड आयर्ण दिले सर 21 आगस्ट ला

  • @dev99212
    @dev99212 ปีที่แล้ว

    Sir.
    हलदी वर तनाच वयसत्पना कसे करावे सांगाव…

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , हळद उगवण पूर्वी ग्रामोक्झोन तणनाशक वापरू शकता

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 ปีที่แล้ว

    Chhhan mahiti dili

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा ! 🙏🙏

  • @pramodwaratkar1507
    @pramodwaratkar1507 ปีที่แล้ว +1

    PDM potyash kas ahe

    • @shubhamchaudhari100
      @shubhamchaudhari100 ปีที่แล้ว

      PDM पोटॅश मध्ये केवळ 4.2 टक्के पालाश अढळून आले. वास्तविक पाहता बाजार पेठेतील MOP च्या 50 किलो च्या बॅग मधून 30 किलो पालाश झाडाला मिळत असते. तर PDM पोटॅश मध्ये हेच प्रमाण 14.50 टक्के आहे. म्हणजे 50किलो PDM पोटॅश च्या बॅग मधून 7.25 टक्के पालाश पिकांना मिळते.
      लॅब कडून मिळालेल्या PDM पोटॅश च्या रिपोर्ट वरून 50 किलो च्या बॅग मध्ये पालाश चे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा काहीही फायदा होणार नाही.

    • @pramodwaratkar1507
      @pramodwaratkar1507 ปีที่แล้ว

      PDM khat mahag ahe MOP kami kimat ahe sir

  • @adityachincholkar2001
    @adityachincholkar2001 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली सर 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद आदित्य 🙏