Suresh Dhas Speech | 'मेरे पास देवेंद्र फडणवीस है', फडणवीसांसमोर धसांचं दमदार भाषण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- Devendra Fadnavis LIVE | खुंटेफळ सिंचन प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमातून मुंडे, फडणवीस,धस लाईव्ह
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
#AssemblyElection2025 #DelhiAssemblyElection #DelhiAssemblyElection2025 #assemblyelectioninDelhi #Delhiassemblyelections2025 #Delhielectionvotingday #Delhividhansabhachunav #Delhielectiondate #assemblyelectionresult #Delhiassemblyelectionresult #assemblyelectionresult2025 #assemblyelectionresults #DelhiElection2025 #DelhiVidhanSabhaNivadnuk2025 #delhielectionnews #delhielectionnewsinmarathi #delhielection2025news #delhipolls2025 #delhi #ElectionWithTV9 #ElectionwithTV9Marathi #TV9MarathiLIVE #TV9MarathiLIVE #Delhi ElectionLIVETV
#MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,
फार अभ्यासपूर्ण भाषण आहे फार हुशार आहे आण्णा आत्ता तुमचे वर एक जबाबदारी आहे फ्कत संतोष देशमुख ला न्याय भेटला पाहिजे
Mega ahe to
@@ganeshgite9665 तुझ्या आईने तुला एवढी आतली बातमी दिली कमाल आहे राव तिची 😂😂
गप रे बूला धर्या केपाना@@ganeshgite9665
चाटु गिरी थोडी कमी करावी आणखी काम जास्त करावे
bapala as bolto ka re@@ganeshgite9665
सुरेश अण्णा धस जय हो
वा सुरेश अण्णा वा वा यालाच म्हणतात शेतकऱ्यांचा वाली असा प्रभावशाली नेता निष्काम पुरुष आमच्या जालना जिल्ह्यासाठी पाहिजे असा असा प्रामाणिक नेता प्रभावशाली व्यक्तिमत्व ज्यांच्या कार्यात खूप पारदर्शकता आहे यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम
सुरेश धस सर्व सामान्य माणसाला न्याय देणारे आमदार
❤ संघर्ष योद्धा आदरणीय श्री मनोज दादा, सुरेश धस साहेब , दलीत पँथर , बाकी सगळे देव माणूस यांनी देशमुख कुटुंब यांना न्याय मिळे पर्यंत लढा देत रहवे ही विनंती❤❤❤❤❤
18 पगड जातीचे नेतृत्व माननीय सुरेश आण्णा धस साहेब. जय हो.
अठरा पगड कसे 😅😅
@जयहिंद-ह6ङ मुंडे ची जात अठरा पगड जातींमध्ये येत नाहीत 😂 इतिहास बघ त्या जातीचा...😂 राजस्थान मधून हाकलून लावलेले आहेत ते
ऐका जातीच
@@unknown-o9h9u fakt vanjari loka sodun baki sagalya jatiche
❤❤❤
दमदार आमदार सुरेश आण्णा धस
आमदार असावा तर सुरेश आण्णा धस यांच्या सारखा वा ..
नंबर एक आमदार सुरेश आण्णा धस महाराष्ट्र किंग. मराठा योद्धा.
फक्त मराठा योध्दा नाही .. हिंदू शेर म्हणा ..
आणि जारांगे ला विसरू नका म्हणजे झालं
महाराष्ट्राचा मराठा पठ्ठ्या सुरेश आण्णा धस
सुरेश आन्ना सभाजी नगर तुन तुम्हाला धन्यवाद❤❤❤❤❤
सुरेश आणा धस साहेब तुमच्या मताशी मी सहमत आहे
सुरेश अण्णा ⛳⛳⛳
लोकांचे प्रश्न उचलुन धरले तर लोक डोक्यावर घेतात ह्या चे उत्तम उदाहरण सुरेश धस, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर.
Suresh Bhau…🎉 Jabardast..🙏🏻
सर मी कंधार मतदारसंघ मधुन आहे जि.नांदेड आपल काम खरंच सर मराठा समाजा साठी उल्लेखनीय आहे.आमचे आशेचे किरण सुरेश आण्णा धस
जय शिवराय जय जिजाऊ
Hii
सुरेश अणा धस आमच्या दिंडोरी तालुक्याच्या वतीने तुम्हाला मोरपंखी शुभेच्छा आई तुळजाभवानी माता तुम्हाला शंभर हत्तींचे बळ देवो हीच मातेच्या चरणी प्रार्थना
सुरेश आन्ना सदैव तुमच्या सोबत आहे
सुरेश अण्णा लय भारी मुख्यमंत्री व्हाल काही दिवसांमध्ये
असाच मुख्यमंत्री पाहिजे.
लायकीत सोपान बगा
@@rajivphad6421 तू लिहायला शीक आधी सोपान 😂 स्वप्न
Tu. Zopun. Sapan. Paha
😂😂
आणा दमदार आमदार🙏🙏
दमदार आमदार सुरेश आण्णा धस साहेब 👍
बजरंग बाप्पा ... संदीप भैय्या ... सुरेश आण्णा धस ... बीड चे तीनच लोकप्रिय नेते आहेत ..❤
भाषणात नाव घेतल्यावर टाळ्या वाजवल्या, जल्लोष केला जनतेने त्यावरूनच समजले..
धस साहेब की जय
व्यासपीठ गाजवणारा दमदार आमदार.
❤ आण्णा ♥️💪
एकदम मुद्देसूद भाषणं सुरेश आण्णा
मराठा सम्राट मा सुरेश धस आण्णा❤❤❤
सर्व अठरापगड जाती धर्माचे बहुजनांची नेतृत्व
Anna❤
जय हो
My all time favorite आमदार - सुरेश अण्णा धस 👑🔥💎
धस आण्णा आपले उपकार समाज विसरणार नाही आणी फडणवीस साहेब यांना पण आशीच साथ देणार पण लवकरात लवकर धन्याचा राजीनामा घ्या...
लाइव्ह भाषण पाहिले एक अभ्यासू नेतृत्व सुरेश अण्णा धस अभिनंदन 🎉
Great 👍👍👍 very nice 👍👍👍🎉🎉🎉🎉 अण्णा
सुरेश अण्णा धस जिवा भावाचा नेता 🔥🔥🐯🐯🚩🚩
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला नम्र विनंती आहे संपूर्ण महाराष्ट्राची वाल्मिक कराडला 302 च्या गुन्ह्यांमध्ये आत मध्ये टाकून त्याची आणि आरोपींची नारक टेस्ट करा❤❤❤❤❤❤❤❤❤❤
फारच छान धस साहेब आपणास सातारावरुन मानाचासलाम🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद साहेब
फडणवीस साहेबांनी धस आण्णा ना मंत्री करा.
बिना मंत्री पदाचा देखील अण्णा एकटा बस
Ladwa ghe
@deepakkedar4353 तू अडाणचोट होतास आहेस आणि राहणार.. ना धड English ना धड मराठी... काहीच बोलता येत नाही तूला deepakkedar4353...
धस आण्णा ! आम्हीं पश्चिम महाराष्ट्रातून आहोत.तुमचे अन्यायाविरुद्ध चे काम प्रामाणिक चांगले आहे.आम्हीं सर्व तुमच्या सोबत आहोत.🚩
मुख्यमंत्री साहेबांनी मुंढे चा राजीनामा घेऊन कारवाई करण्यास सुरवात करावी...
सोपान बगा 😅😅😂
@@rajivphad6421वंजारी 😂
@@rajivphad6421राजस्थान मधून आलेले..मराठी पण नीट येत नाही😂😂😂😂😂😂
😂@@Lion-w3w6v
खरा अभ्यासपूर्ण नेता धस साहेब जिंदाबाद
आमदार सुरेश धस यांच्या यांच्या कार्याला नमन नासिक❤
आमदार असावा तर असा.....किंग सुरेश धस साहेब🎉🎉🎉🎉🎉🎉
सुंदर
सुरेश धस साहेब पुढील पंधरा वर्ष आमधार राहणार
आण्णा जिल्हाविकसित करा,संतोष भाऊंना न्याय मिळवून द्या, भ्रष्ट राजकारणी राजकारणातुन बाहेर काढा,मराठा समाजाला न्याय मिळवून द्या, बिड जिल्ह्याला लागलेला कलंक स्वच्छ करा.
धस साहेब ग्रॅट आमदार धन्यवाद
अधेक्स महोदय 😂😂😂
लई हासलो आणा 😂
पण एकच नंबर सभा आयोजित केली 🎉🎉🎉
धनु तुजा कार्यक्रम झाला 😛😛😛
Kutrya. Koni. Sapawat nahi
केळ घे
😅😅😂
@@Ratanandhaletuch ghee ghalun😂😂😂
@omgaikwad3000 धनुचा चोख तू
माननिय श्री,सुरेशअण्णा धस अशीच धडाडी नेहमी ठेवा आणी यातच तुम्ही शोभुन दिसता.
यु आर अ ग्रेट पर्सन अण्णा,
👌🤝🤝👌
सुरेश धस साहेबांचा किती अभ्यास आहे. खरंच खुप हुशार व्यक्तीमत्व... देशमुखांच्या मुळे जनसामान्यांच्या मनात धससाहेबांनी संवेदंनशील जागा निर्माण केली आहे... छान सवांद करता आपण...
Annaaa ❤❤🎉
कडक ❤🎉
धस साहेबांनी खरंच मन जिंकलं राव, देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असेच खंबीर रहा
सुरेश धस जिंदाबाद
सुरेश धस साहेब खमक्या मर्द .....अजित दादा नपुसंक माणूस मराठ्यांनी खूप वर नेला
लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय श्री आण्णा ❤❤
एक नंबर आमदार अण्णा 🌹🌹👍🏻👍🏻
धन्यवाद आमदार साहेब
सुरेश धस जय जयकार असो
लोकनेते आ.सुरेश आण्णा धस साहेब ❤️🔥
माझ्या आयुष्यातील सगळयात स्ट्रॉंग राजकारणी।
सुरेश धस....❤
मराठवाड्याचा बुलंद आवाज सुरेश आण्णा धस ❤
सुरेश आण्णा धस खरच 🐅 आहेत 🙏(नेवासा मतदार संघ)
जरांगे पाटलाचा विषय पण उचलून धरत जा धस साहेब 🙏
लोकनेते सुरेश आण्णा धस ❤❤❤❤❤
Only आमदार सुरेश आण्णा धस साहेब 🔥❤️💯🤙✌️🚩
नामदार दमदार आमदार सुरेश अण्णा धस साहेब
मनाला भावलेला नेता 🔥 असा नेता,आमदार आमच्या तालुक्याला,जिल्ह्याला लाभला पाहीजे होता ❤️
आदरणीय ताई साहेब आपला सार्थ अभिमान🎉❤
सर्वगुणसंपन्न असा आमदार सगळ्यांना मिळो
अस्सल वाघ, अस्सल सुरेश अण्णा धस, जबरदस्त व अभ्यासू भाषण.
अभ्यासू व्यक्तिमत्व धस साहेब ❤️🙌
आपला मतदारसंघ सुजलाम सुफलाम होवा इच्छा मोजकेच आमदार करतात
दमदार आमदार आणा 🎉🎉❤❤
Suresh Anna das जिवाभावाचा नेता
भावी मुख्यमंत्री सुरेश अन्ना दस 😎
Ekch Maratha Amdarr Aahe Manus Damdar ❤❤
छान भाषण सपुर्ण ईतिहास सांगितला.. 👍👌
Only धस अण्णा
धस साहेब आपल्या सारख्या आमदार या महाराष्ट्रात आसा आमदार मी वयाच्या 58वरशात पहीला आमदार या दिड दोन महीन्यात पहीला चेहरा बघीतला धन्यवाद धस साहेब नमस्कार
Ek Number Bhashan. Perfect points
जबरदस्त फकड्या माणूस... धस साहेब ❤❤
Great welcome
साहेब थोडं मराठा आरक्षण पण मुख्यमंत्री साहेबांना लक्षात आणून द्या म्हणजे झालं 👍👍
To. Vishay. Darshane. Sampawala
True 👍
धस साहेब खुप छान…
व्वा रे व्वा.... दमदार आमदार आदरणीय सुरेशजी धस साहेब आम्हाला विश्वास आहे की आपण सरपंच संतोषदादा देशमुख यांना न्याय मिळवुन देणारच... आपले खुप खुप धन्यवाद
सुरेस धसअण्णा❤
Dhas saheb fan 💖
एक नंबर माणूस पुढारी नेता कसा पण असू द्या पण हा नेता वेगळाच आहे अगदी साध्या सामान्य माणसाला न्याय देणारा
रांगडे,अभ्यासू, हजर जबाबी,काळजाला हात घालणारे भन्नाट व्यक्तिमत्त्व, सुरेश अण्णा..
देवेंद्रजी ❤
पूर्ने मराठा सोबत आहे आण्णा ❤ नो टेन्शन रिलॅक्स ⚔️💯💀
धस धसच आहे कायम पाटला सोबत 🔥
फक्त बीड जिल्ह्यात नाही यांना सगळ्या महाराष्ट्राच्या हात वरील दोन्ही तुमच्यासाठी
एक ही बस, सुरेश धस
दीवार छान डाॅयलाग... ऊत्तम ऊदाहरण
आण्णा महादेव मुंडे यांना पण न्याय भेटला पाहिजे ❤❤❤
धस साहेब धन्यवाद ❤❤❤❤
Only dhas saheb Jay shivray 🚩