ठाई एक विलंबित लयीत अभंग गायन अथवा वारकरी संप्रदाय किर्तन प्रकार आहे , तो एखाद्या वारकरी संप्रदाय ,किर्तनकार यांच्या कडून च चांगल्या प्रकारे शिकता येईल . धंन्यवाद 🙏
सर मलाभजन शिकवाल का? तसे मिरजेला रवि पवार सर पेटीवर भजन शिकविले आहे माझे मिस्टर 29जुलै गेल्या मुळे मी पुण्यात दिघी रोड येथे मुलीकडे आली आहे तरी आॅनलाईन भजन शिकवू शिकता का?
मी जास्त करून सुगम संगीतातील गाणी तसेच शास्त्रीय संगीताची गाणी शिकवत असतो , भजन शिकण्यासाठी भजनी मंडळ किंवा भजनी क्लास जास्त चांगले आहे . कारण तीथे भजनाचे सर्व प्रकारचे शिक्षण मिळते .
नमस्कार सर, तुम्ही खूप सोप्या भाषेत समजून सांगितले व शांतपणे सांगितले. मी ज्येष्ठ नागरिक आहे व मला ताल मृदुंग व पेटी शिकायची इच्छा आहे. मी नासिकला राहतो. तर काय करता येईल, किंवा मी शिकू शकतो का. माझी शिकण्याची तयारी पण आहे. तसे यु टुब वर शिकण्याचा प्रयत्न करत आहेच. तरी मार्गदर्शन करावे ही विनंती. नमस्कार.
नमस्कार ! नाशिक ला पेटी साठी सुभाष दसककर यांचे क्लासेस आहेत , मी पुर्वी नाशिक ला १९८९ ते १९९५ नाशिक येथे राहत होतो तेव्हा तेथे जात असे , तबल्यावर काही ताल , मुळाक्षरे भाग एक, दोन,तिन,टाकले आहेत . धंन्यवाद 🙏
ठाईच्या टाळावरनाद मला खुप आवडल मी टाळ पण वाजवला
अभिनंदन ! 👍
खूप छान शिकवत आहे सर.
धंन्यवाद🙏
खुप छान ,,,,,
ठाईची चाल .सरवटे महाराज आपण खूप सोप्या भाषेत सांगितले ले आहे .खुप छान .
Khup.chan.sir
Khup chan mahiti dile ahet sir
नंबर एक सर धन्यवाद
राम कृष्ण हरी खुप छान सादरीकरनकेले आहे धन्यवाद
Khup sundar mauli 🙏👍
🙏
Nice Information In both video part 1 and 2 Thank you for Guidance very nice thanks again 🙏 🙏 🙏
खूप सुदंर समजावलेत गुरूजी.
खुपच छान माहीती दिली. धन्यवाद सर.
धंन्यवाद🙏
सुंदर फारच सुंदर
sir mala pan tal वाजवायला आवडतात
Khupach chhan malA Tal vajavane samajale dhanywad sir.
Dhanyawad 🙂
धन्यवाद ❗धन्यवाद ❗धन्यवाद ❗खूप खूप आभार ❗
Khupch chan sir agdi sopya padhatine sangitle. Dhanyavad sir
Dhanywad 😊 hope u like it.
Khupc, chan
अतिशय सोप्या पद्धतीत सांगितल्या बद्दल धन्यवाद सर
धंन्यवाद 🙏
namaskar swarpattiche taal kuthe bhetnar krupaya mala sanga
सगळ्यात सुंदर पंढरपूर ला .
खुर छान
Xभजनासाठी कुठल्या स्वरपट्टीचे टाळं वापरावे
काळी १ किंवा काळी 2 , स्वर पट्टी चे टाळ .पुरुषांच्या साठी . काळी ४ महिलांच्या साठी .
छान. राम कृष्ण हरी महाराज
Khup Chan sir
very good!
Very very nice sir.
Thanks !
Yes
खूप छान सर.
धन्यवाद
Dhanyawad 🙂
Khup chan padhatine dada samajaun sangitalet mi he satat karanyacha prayatn nkki karen 🙏🙏
Thanks guruji
खूप छान
Dhanywad
Sir mala सुधा टाल शिकायचे आहे
Very good Tal exercise . Thank u !
Namskar sir mahiti chhan ahe
Mi pn tal vajavale
Good
खूप छान माहिती आहे गुरुजी . धन्यवाद🙏
धंन्यवाद 🙏 .
Sir, tal vajavtana matranche Khand padat nahit ka??
भजनी ताला प्रमाणेच ८ मात्रा आहे . आपण भजनी तालाच्या खंडा प्रमाणे ते पाहून रियाज करावा.
@@madhurarts9832 sir,,bhajni taalat 1la Sam ani 5 la kal aahe??tal kal/Sam vegli aahe?
Sir Sam aani kal kitvya matrevar aahe ?
सम १ ली मात्रा तर काल ३ आणि ७ मात्रा .
धन्यवाद महाराज
धंन्यवाद 🙏
शीकवण्याची पधत आवडली
धन्यवाद सर तोडा कसा घ्यायचा तेवढे समजून सांगा
Sar pratayksha abhangawsr tala wajuan dhakhwala tar adhik samaj yeal
ठाई एक विलंबित लयीत अभंग गायन अथवा वारकरी संप्रदाय किर्तन प्रकार आहे , तो एखाद्या वारकरी संप्रदाय ,किर्तनकार यांच्या कडून च चांगल्या प्रकारे शिकता येईल . धंन्यवाद 🙏
Mast Ram krisana hari
राम कृष्ण हरी ...गुरुजी तुम्ही सांगीतलेली टाळ वाजविण्याची पद्धत माझ्या लक्ष्यात आली . धन्यवाद गुरुजी मी नक्किच प्रयत्न करीन.😊❤
राम, कृष्ण, हरी
सर मलाभजन शिकवाल का? तसे मिरजेला रवि पवार सर पेटीवर भजन शिकविले आहे माझे मिस्टर 29जुलै गेल्या मुळे मी पुण्यात दिघी रोड येथे मुलीकडे आली आहे तरी आॅनलाईन भजन शिकवू शिकता का?
मी जास्त करून सुगम संगीतातील गाणी तसेच शास्त्रीय संगीताची गाणी शिकवत असतो , भजन शिकण्यासाठी भजनी मंडळ किंवा भजनी क्लास जास्त चांगले आहे . कारण तीथे भजनाचे सर्व प्रकारचे शिक्षण मिळते .
सर,चिपळ्या देखील महितीसह वाजवायच्या कश्या ते शिकवा
चिपळ्या वादना ची माहिती तशी उपलब्ध नाही , परंतु मला जर कोठुन शाश्त्रशुद्ध माहिती मिळाली तर जरूर देईन .
Hi sir mala tal shikhayche aahet please mala help kara
माझ्या व्हिडीयो सोबत सावकाश टाळ घेऊन प्रयत्न करत रहा , प्रयत्नांती परमेश्वर 👍
Okjamale
@@madhurarts9832 सर तुम्ही ३ री मात्रा ७ ला का .घेता आम्ही आत घेतो
टाळाची बेसिक माहिती द्या सर ,,
दिलेली आहे . टाळ आणि प्रकार ,
खूप छान सर, ठाई चालीवरची भजनं कोण कोणती आहेत ते सांगा, म्हणजे ते लावून practice करता येईल
Purushottam maharaj , ठाई ची चाल अहो कृपावंता .
👌🙏
मला पण टाळ वाजवणे खुप आवडतो सर...
सुरातले चांगले टाळ कोठे मिळतील.
पंढरपूर , पुणे, येथे मिळतील .
गूरुजी एखादा अभंग टाळावर कसा वाजवायचा ते सांगाल का
पुस्तक आहे का टाळ कसे वाजवावे यांवर
नाही.
@@madhurarts9832 सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची | टाळा वर कसे वाजवावे
@@madhurarts9832 लवथवती विक्राळा ब्रह्मांडीं माळा । विषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
@@madhurarts9832 दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।
@@madhurarts9832 युगें अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
नमस्कार सर, तुम्ही खूप सोप्या भाषेत समजून सांगितले व शांतपणे सांगितले. मी ज्येष्ठ नागरिक आहे व मला ताल मृदुंग व पेटी शिकायची इच्छा आहे. मी नासिकला राहतो. तर काय करता येईल, किंवा मी शिकू शकतो का. माझी शिकण्याची तयारी पण आहे. तसे यु टुब वर शिकण्याचा प्रयत्न करत आहेच. तरी मार्गदर्शन करावे ही विनंती. नमस्कार.
नमस्कार ! नाशिक ला पेटी साठी सुभाष दसककर यांचे क्लासेस आहेत , मी पुर्वी नाशिक ला १९८९ ते १९९५ नाशिक येथे राहत होतो तेव्हा तेथे जात असे , तबल्यावर काही ताल , मुळाक्षरे भाग एक, दोन,तिन,टाकले आहेत . धंन्यवाद 🙏
M
राम कृष्ण हरी
बोर्ड सर छान नमस्कार
तुम्ही टाल वाजवून चाल म्हणून दाखवावी
thai todite kashi
Samjala
चार आणि आठ बाहेर असते वाटते...
ताल हातावर टाळी देवून, दाखवण्याची पद्धत वेगळी असू शकते, आमच्या गुरू नी जी दाखवून दिली, आणि मला जी सोपी वाटली ती सांगितली, धंन्यवाद🙏
पाच मात्रा काही समजल्या नाहीत
खुप छान