हृदयविकार टाळण्याचा राजमार्ग | Sunday व्याख्यान Episode 2 | By Dr Jyotsna Patil
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 มิ.ย. 2024
- For contact- 9637066166
Poona Preventive Cardiology Center g.co/kgs/BmEPNQu
For more details visit-
www.punechelation.com
#drjyotsnapatil #poonapreventivecardiologycenter #cardiology #dr #yoga #yogaday #heart #cardiology #doctor
खूपच सुंदर! मँडम 🙏खूपच सुंदर विचार आहेत तुमचे 🙏🌹🌹
खूप छान उपयुक्त माहिती मॅडम धन्यवाद 👌💐🙏
मॅडम तुमचा विचार चांगला आहे .
हाच विचार बौद्ध धर्मात व जैन
धर्मात आहे .
खूप छान .
धन्यवाद... खुप छान माहिती दिली , अगदी सोप्या भाषेत.....
Thanku mam chan mahiti,. Mihi ब्रांका
यटिसची पेशंट होते योग प्राणायाम, शुध्दी क्रिया यामुळे पूर्ण बरी झाले. आणि योग शिक्षका म्हणून काम करते.
खुपच छान व सर्वांना समजेल अशा भाषेत सांगता धन्यवाद मॅडम 🎉🎉
Khup chaan Mam tumchy sarkhy doctor chi khup garaj Aahe❤
धन्यवाद डॉक्टर ❤
खुप खुप छान माहिती डॉक्टर ज्योत्स्ना पाटील
धन्यवाद छान माहितीपूर्ण
Khup sundar madam thank you
Very nice information madam.Thank you so much madam. नमस्कार 😊
खूप उपयुक्त माहिती मॅडम धन्यवाद 🙏
Your Lecture is a Great Guidence for Every one. Thanks a Lot.
Very Imporant Information.THANKS a Lot.
Madam very nice and studious speech. Heartiest Congrats
Very nice information..,Thanks Doctor.....
खूप उपयुक्त माहिती धन्यवाद डाॅक्टर 🙏
खूप सुंदर माहिती दिली मॅडम धन्यवाद
खुपच सुंदर माहिती दिलीत मॅडम
Thank you mam❤as usual nice information ❤
खूप छान माहिती
मी सांगली madhun बोलते. मला तुमचे सर्व video खूप awdtat. खूप छान माहिती तुम्ही सांगता. सांगलीत कधी तरी तुमचे व्याख्यान ठेवा
खुप छान माहिती दिली🌹
खूप छान मार्गदर्शन आहे मॅडम.मी तुमचे प्रत्येक व्याख्यान, video आवर्जून ऐकते,पाहते.तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे.मॅडम तुमच्या सामाजिक कार्याला सलाम
Dr. Asun hi atishay changali samaj seva aahe.
खुप खुप छान माहिती मॅडम धन्यवाद 🙏🙏
छान, उपयुक्त माहिती मॅडम
खूप छान माहिती आहे मडह
Khup sundar🎉
खूप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम
Khup chan mahiti dilit❤❤❤
खुपच सुंदर माहिती
मला तुमची माहिती फार आवडते मी तुमचे सर्व लेक्चर ऐकते मला हे विचारायचे मी बाहेर नाही जाऊ शकत तर घरी कोणते असणं करणे आवश्यक आहे मी जर थोडा वेळ चालले तर दम लागतो तसे हाड चे प्राप्रेन नाही आहे माझे वय सध्या ६५चालु आहे घरी सर्व कामे पूर्ण मीच करते तरी मला पुढच्या लेक्चरा सल्ला घ्यावा,🙏🙏🌷🌷
खूप छान वाटत
धन्यवाद मॅडम 🙏
Very nice information Madam thanks 🙏🙏
🙏 dr. खूपच छान व्याख्यान 🙏
खुप छान माहिती दिलीत
Thank you mam very nice lecturer
Khup chan mahiti🙏🌹
तुम्ही वास्तविक माहिती दिलीत मॅडम 🙏🏻
श्वासावर नियंत्रण ठेवण्याला आनापानसती असे म्हणतात 🙏🏻😊
Very nice information
खुप छान असा जर प्रत्येकाने वागले तर शरीराची चोरी होनार नाही हरी ओम
Khup chan mahiti 👌👌🙏
खूप छान माहिती दिली मॅडम
खुप छान सांगितले
Khup chan mahiti 😊❤
छान माहिती दिली मॅडम🙏🙏
Khup chan mahiti dili
Very good information mam
Thank you madam ❤❤❤
Khup chan
माहिती खूप छान
Khup chan mahiti
खूपच छान
खूपच छान मॅडम
खुप उपयुक्त व्याख्यान👍🏻👏🏻🙏🏻
Khup sunder
खूपच छान.
मी रोज इको्स्पिन व नाईटाकंटेन घेत
स आहे. दहा आहे.
Very nice guidance
Best Tai
Thanks👍🙏🌹
,farsurekha maya dhanyavad
thankyou mam ❤
thank you mam aaj tumcha sarkya doctor chi ya jagala graj ahe 😊
🙏🙏
Very nice mam
छान माहितीपूर्ण
Dr. रक्त पातळ ठेवण्यासाठी कोणती गोळी घ्यावी
👌🏻🙏🏻🙏🏻
Nice motivation
👌
खूप छान माहिती मॅडम तुमचं ऐकून मी पण योगा करत आहे 2
Very nice
खूप छान माहिती सांगितली मॅडम तुम्ही तुमचं क्लिनिक कुठल्या गावात आहे मी नाशिक वरून बोलत आहे
8 योग यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधि
Kup chan
8 divsa purvi. Mazi angioplasty zali. Maze lipid. Sugar. Cbc. Sagale reports normal hote. Pan zara uneasy vatat hote. ECG. Barobar navata. Angiography madhe ek blockage nighale. Mhanun angioplasty zali. Tari ata mi normal life jagu shaken na?
My age is 70 yrs
Pan mi regular gym la jat hote
My heart capacity is 55.
Dr.Madam aaj tumcha aikla aani kharokhar mazi stress level kami hotiye..maza bp check karaila ghetla ki wadhta te stress mule.
Chan
Khup मनापासून संगता ly महत्वाच संगता मैडम नमस्कार मैडम
खुपच छान मॅडम.तुमचे हॉस्पिटल कुठे आहे.🙏🙏
Vérynice
दमा आहे. हार्टसाठी गोळ्या सुरु आहेत.आसन कोणतेकरावे प्राणायाम करावे का.
Verú
मॅडम तुम्ही कुठे राहता ते पण आम्हा माहिती सांगा तुम्हाला भेटायच आहे आम्हाला 🙏🙏
तुमच्या add पाठवा माझ्या भावा la heart problem आहे
वय खूप असेल तर व्यायाम करणे अवघड होते
Kiti मनापासुन संगता मैडम
Mn bharun yet
Yoga guru Gautam Buddha
Hello ma'am
Episode1ला सापडत नाही
th-cam.com/video/O-ItSmGkYzc/w-d-xo.htmlsi=GKEOePk1IxAChN-J
th-cam.com/video/O-ItSmGkYzc/w-d-xo.htmlsi=4qiGAM_y_9w8TSzE
th-cam.com/video/O-ItSmGkYzc/w-d-xo.htmlsi=4qiGAM_y_9w8TSzE
Already on TH-cam
th-cam.com/video/O-ItSmGkYzc/w-d-xo.htmlsi=gXD1vD9Hujyz0P-0
खूप छान माहिती
Very nice information
Very nice information