दादांचं बोलणंच खरच एकदम मस्त वाटत अजिबात त्यांच्यात कुठलाच गर्व नाही ,खरच आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांच्याकडून प्रत्येक मुलाखत त्यांची मी ऐकत असतो .एकदम शांत आणि संयमी जुने आणि जाणते बैलगाडी मालक उदयदादा 🙏🏼🥰
लाखो दिलोंकी धडकण शर्यतीतला देव मोठया लक्षा ची मुलाखत घ्या लवकर उत्तम ड्रायव्हर ह्यांना बरोबर घेऊन मुलाखत घ्या आणि महाराष्ट्राची बुलेट ट्रेन मोठ्या सोन्या ची मुलाखत घ्या....
भाऊ सगळे व्हिडिओ बनवतात पण तुझी पद्धत वेगळी आहे खूप खूप छान व्हिडिओ असतात तुझी म्हणून तुला सांगतात लक्षा ची पैदास किंवा लक्षा पाहण्यासाठी सगळे आतुर आहेत प्लीज एखदा भाऊ जा आमच्या साठी लक्षाची मुलाखत घे
हा बैल साताऱ्यामधील शेंद्रे गावी होता पहिल्या मालकाकडे होता त्यावेळी त्यांची मुलाखत का घेतली नाही का गरीबाच्या दावणीला जाऊन मुलाखत घ्यायचीच नाही श्रीमंताच्या मोठ्या माणसाच्या दावणीला गेल्यावर घ्यायची असं नियम आहे का
अजून कुठला फॉर्म चा बैल राहिला आहे?
माझा संपर्क
● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
MH 50रायफल ची मुलाखत घ्या
Bharat chi ghya ki mulakht
Motha lakshya
Sonarpadycha Sonya chi parat ghe dada
Mota laksha
सर्व जातीचा बैलाच रेकॉर्ड मोडणारा आमचा गावठी बकासुर ❤
37 वेळा पुसेगाव हिंदकेसरी दवण आहे... फक्त 1 नंबर
बाकी 2,3,4,5 हे सोडूनच दे ...
बकासुर चां काम तेजा, सरकार , काढणार थांब वयात येऊदे..!
दादांचं बोलणंच खरच एकदम मस्त वाटत अजिबात त्यांच्यात कुठलाच गर्व नाही ,खरच आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांच्याकडून प्रत्येक मुलाखत त्यांची मी ऐकत असतो .एकदम शांत आणि संयमी जुने आणि जाणते बैलगाडी मालक उदयदादा 🙏🏼🥰
बैलगाडा मालक असावा तर, उदयसिंह
दादांसारखा शिकण्यासारखं भरपुर आहे.
कसलाच गर्व नाही खुल्या मनाने
आनंदाने बाकींच्या बैलांची नावे घेतली.👑गोट्या भाई👑
Changla manus
लाखो दिलोंकी धडकण शर्यतीतला देव मोठया लक्षा ची मुलाखत घ्या लवकर उत्तम ड्रायव्हर ह्यांना बरोबर घेऊन मुलाखत घ्या आणि महाराष्ट्राची बुलेट ट्रेन मोठ्या सोन्या ची मुलाखत घ्या....
भाऊ सगळे व्हिडिओ बनवतात पण तुझी पद्धत वेगळी आहे खूप खूप छान व्हिडिओ असतात तुझी म्हणून तुला सांगतात लक्षा ची पैदास किंवा लक्षा पाहण्यासाठी सगळे आतुर आहेत प्लीज एखदा भाऊ जा आमच्या साठी लक्षाची मुलाखत घे
हिंदकेसरी गोटया(भाई)..!!❤️👑🔥
बैल घेताना काय बघावे , ह्या प्रश्नाने आमचे ज्ञान मध्ये वृद्धी होते । आभार । छान मुलाखत झाली । मनमोकळा संवाद झाला
दादा मोठा लक्ष्या ची मुलाकात घ्या नाही तर या पुढे विडीयो नाही बगनार एकदा घ्या मुलाकात ,plzzz ❣️
कै.जे. पी. पाटील यांची ट्रक भरून बैल यायची अड्डयात.खूप नाव होत.
नावातच यश हाय
ओन्ली संग्राम उदयसिंह पाटील
दादांचं बोलणं नाद खुळा 👑✌️...... करून दाखवलं दादांनी.... पहिल्या 10 मध्ये सांगून आता पहिल्या 5 मध्ये आल्यात... ✌️👑♥️🥳💥
प्रतेक मुलाखती मधे १०० % सोनारपाड्याच्या सोन्याच (५०५०) नाव घेतात 👑🔥
अशी एक पण मुलाखत नाही की ज्यात सोन्या च नाव निघत नाही सोन्या सोन्या आहे.... बैलगाडा क्षेत्रातल खर सोन आहे ते ५०५०👑💫
@@bhushanaher7049 🤣😂🤣
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
❤❤ Sonya 👑💖✨💖💖💖✨✨
@@poojabhosale303 ❤️
मोठा लक्ष्या मुलाखत
दादा लय royal माणूस आहेत
One number bolale....patil kharch...kharchache vishayach naay....tyanchajaval....
मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या 👑🙏🏻
मोठा लक्षा ची मुलाखत घ्या 🙏
सोन्या ड्रायवर आभयचीवाडी ह्यांची मुलाखत घ्या फार कमी वयापासून गाडी पळतो. कोनी घेतली नाही मोठी मुलाखत त्यांची
👑हिंदकेसरी गोट्या भाई👑
एकदा मोठा लक्षा दाखवा भाऊ
अशी एक पण मुलाखत नाही...की ज्यात सोनारपाड्याच्या सोन्याच नाव निघत नाही सोन्या सोन्या आहे.... बैलगाडा क्षेत्रातल खर सोन आहे ते ५०५०👑💫
खूप सुंदर sanddy भाऊ
Motha lakshya mulakhat ghya 🙏
❤❤Sonya❤❤👑👑👑👑💖💖💖💖
गोट्या भाई ❤️
I love you गोटया भाई ❤❤❤❤
मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या 🙏
बरोबर आहे मोठ्या लक्षाला बघून खूप दिवस झाले
भाऊ मोठं लक्ष्या वारला
@@ozartenniscricket8432 भावा ती बातमी खोटी आहे काही असतात आई घाले ते अश्या खोट्या बातम्या पसरवतात
@@ozartenniscricket8432 kal youTube la dakhvla laksha
मोठा
सोन्या ड्रायव्हर ❤️🔥
विनायक शेठ लेंगरे यांच्या सुलतान ची मुलाखत घ्या
मोठ्या लक्ष्याची मुलाखत घ्या
मोठ्या लक्ष्याची मुलाखत घे भाऊ
सर धन्यवाद..!!❤️🙏🏻
Gotya (bhai) 💥❤️
मावळ मुळशी एक्सप्रेस लक्ष्याची मुलाखत घ्या चांदखेड करांची शान
मोट्या लक्ष्या ची मुलाखत घ्या त्या चा मुलगा आहे तो पण दाखवा.
एस. के.ग्रुप चिखले, टग्या ग्रुप पुदेवाडी, यांच्या तेज्या ची मुलाखत घ्या
सुंदर ची मुलाखत घ्या लवकर
मोठा लक्ष्या ची मुलाखत घ्या 🙏💐
किरण आप्पाची मुलाखत घ्या भारत बैलांचे मालक
येकाच मालकाची डबल डबल मुलाखत घेता. आनंद पैलवान आप्पा रेठरे यांची मुलाखत घ्या कि
King aahe gotya lahan pana pasun baghitlay tyala🔱
Motha lakshya ❤️
खूप छान मुलाखत घेतली 💐🙏
Motha lakshya chi mulkhat ghya please
नामवंत बैलगाडा मालक खूप छान मुलाखत ❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤
गोट्या....नाद खुळा
गोट्या....नाद खुळा
मस्त मुलाखत दादा
Kharay jintichay sonaysarkhach desato gotay ...
मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या
दादा बाबर पेट नाका यांची हिंदीकेसरी घरची गाडी पुसेगाव मध्ये झाली होती आणि दोनी घरी बैल पळत होती आणि भरपूर पळत होती जोडी त्याची मुलाखत घ्या
मोठा लक्षाची मुलाखत घ्या
टिटवी बैलाची मुलखात घ्या❤️
King gotya bhai 🔥🔥
पहलवान सिकंदर शेख यांचा इंटरव्यू घया🙏🙏
1 no mulakhat
मोठा लक्ष्याचि मुलाकत घ्या
20 bail ahyt tanaji bhau shrikhande.. Raigadh khopoli 👑
शर्यत क्षेत्रातील राजा मानुस उदय दादा
आण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏
सोन्या ड्रायवर अबईवाडी
वाघेश्वर च्या बबड्या ची मूलाखत घ्या👏👏👏
अच्युत डायवर रेठरे धरण यांची मुलाखत घ्या🙏
Jyane mrarashrala ved lavya tya motha laksha chi mulakhat gya
कात्रज करांच्या फंटी ची मुलाखत घ्या महाराष्ट्राचा शिस्तीचा बादशहा
Motha lakshya chi mulakhat ghya Naa saheb plz 🙏❤️
Bhau plg mathur chi Ani Rahul bhai chi mulakhat Dya🙏🙏🏻
Ha mathur 1001 chi ghyaaa
अप्रतिम 💖
भाऊ मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या 🙏
Motha lakshya chi mulkhat ghya please 🙏🙏🙏
शेवाळे आबाच्या दावनिची मुलाखत घ्या साहेब
मोठा लक्ष्या
एका बैलाचा खुराक चा खर्च किती येतो
सोन्या ड्रायवर अबायचीवडी मुलाखत घ्या
Sopan tataba sable sablevadi yancha raja bail houn gala tachi mulakhat gaa
निंबाळर सराच्या साई ची मुलाखत घ्या
महाराष्ट्रातील नामवंत दावण
J.P.पाटील ओगलेवाडी यांची दावण
बागडची मुलाखत घ्या
Mast mulakhat
जर्सी बैलाची मुलाखत घ्या रामा बैल
Mothya lakshachi mulakhat ghya Bhai khrch
Good 👍
Bhau mazay kade ek bail hota jo ya varshe devaghari gela to 25 year plus hota
डोंबिवली मोठा गाव चा समीर सेठ भोईर यांच्या दावणीची मुलाखत घ्या ....
एकदा viravade karancha maharashtra kesari bhola ya bailachi mulakhat ghya
Gotya bhai
छान
Pls.sandy.sir.motya.lakshyachi.mulakat.dakhva
Sonya king
मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या सर 🙏❤️
Waghericha imran patel yanchya badalchi mulakht ghya top cha bail ahe
कुंभार खान पाड्याच्या तेजाची मुलाखत घ्या
Mothya lakshyachi mulakhat ghya
Dada motha lakshya baghatcha ahe tyachi mulakhat ghya to sharyatila ka nay anat chota lakshya ala
Bailach vay zal aahe aata
मोठा लक्षा ची मुलाखत ग्या
👌👌
धन्यवाद
❤❤❤
Mota Laksha chi mulakhat gya dada
हा बैल साताऱ्यामधील शेंद्रे गावी होता पहिल्या मालकाकडे होता त्यावेळी त्यांची मुलाखत का घेतली नाही का गरीबाच्या दावणीला जाऊन मुलाखत घ्यायचीच नाही श्रीमंताच्या मोठ्या माणसाच्या दावणीला गेल्यावर घ्यायची असं नियम आहे का
मोठा लक्ष्या चि मुलाकत घ्या....
Vikas dayvar ce mulakhat ghya ki shet
King goty