LIVE : सुप्रिया सुळे यांची तातडीची पत्रकार परिषद, संतोष देशमुख प्रकरणावर बोलणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 16

  • @dattaramsarankar395
    @dattaramsarankar395 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अहो सुप्रिया ताई आपणास ईडी चौकशी पाहिजे तर ईडीला अर्ज कराना!

  • @zloves2014
    @zloves2014 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    किरीट सोमय्या यांनी. पाठवा ताई. हे इडी. आपले एकेत नाही.

  • @sanjaylagad7924
    @sanjaylagad7924 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फडणवीस साहेबांनी गुलाबी जॅकेट पासून सावधान राहून यांच्या राजकारणाचे बळी ठरु नका तुमची महाराष्ट्रात आसलेल्या प्रतिमा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रासाठी आसलेल्या शिकवणीनुसार कठोर कारवाई करावी व आपले नेतृत्व ऊजाळून निघेल😢

  • @prashantsinganwad1822
    @prashantsinganwad1822 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वांगा ची शेती कीती कोटीची झाली या वर्षी ताई साहेब

    • @vaibhavdangevlogs1761
      @vaibhavdangevlogs1761 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      ED ही अहमदशहा च्या हातात आहे म्हणून कारवाई होत नसेल वांग्याची

  • @bandupatilgawande6202
    @bandupatilgawande6202 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सुप्रिया जी वाल्मीक कराड आणि धनजय मुंडे तुमचेज नेते होते हे काही वातावरण आता १/२ वर्षात झाल काय ? काहीतरी राष्ट्रवादी जबाबदार आहे ती कोणतेही असो

  • @susheelchauhan7759
    @susheelchauhan7759 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    राशप्पा + हुब्बाठा पक्ष झिंदाबाद ❤❤🙏🙏🙏🙏

  • @santoshbondhare8935
    @santoshbondhare8935 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सुप्रियाताई या लोकांना नैतिकता राहीली नाही.

  • @shivajibansode8876
    @shivajibansode8876 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tarbuzz ne mharashtra cha satyanas kela aahe

  • @Tkmisal
    @Tkmisal 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kirit bhai kote ahet sadhya.

  • @bandupatilgawande6202
    @bandupatilgawande6202 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुप्रियाजी अजीतपवार यांचे काय? जनता मूर्ख नाही सुप्रियाजी