वाल्मीक कराड खूप गरजवंत माणूस आहे ,असे वाटते? भंगार, राख, वाळू, वाईन शॉप, खंडणी, गरीब शेतकऱ्याची जमीन, सरकारने या सगळ्या गोष्टी वाल्मीक कराड या गरजवंत माणसांना दिल्या पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे..... thanks to Govt.
CM tumhi mhantat tasech nemnuk karat alet .Tyani HOME Ministry karadla bahal keliya Beed madhye,tasech pratek jilhyat home ministry bahal kelele ahet .Mahnunach law and order che dhindawade nighale ahet.CM Yana purave milet nahit.
एवढा संवेदनशील नेता दुसरा तरी मी महाराष्ट्रात बघितला नाही नक्कीच आपल्या प्रयत्नामुळे संतोष देशमुख यांना न्याय मिळेल अण्णा😢
लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उदाहरण म्हंजे.. सुरेश अण्णा धस❤🔥🔥
🍌
ग्रेट अण्णा तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुरेश अण्णा धस ज्याप्रकारे पीडित कुटुंबाच्या पाठीशी आक्रमकपणे उभे राहिले खरंच त्यांच्या कार्याला मनापासून सॅल्यूट
खूपच छान अण्णा
साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे....
इडीला हि माहिती उपयुक्त पडणार आहे...😅
माननीय धस सारखे आमदार या महाराष्ट्रात नाहीत बाकीचे सर्वपक्षीय नेते फक्त गप्प बसून आहेत.
Nice anna🎉🎉🎉🎉
Anna❤❤
हे ऐकून मन सुन्न होतं हा महाराष्ट्र आहे का नक्की बिहार आहे आता महाराष्ट्र तर बिहारचे पुढे पण गेला आहे
वाल्मीक कराड खूप गरजवंत माणूस आहे ,असे वाटते? भंगार, राख, वाळू, वाईन शॉप, खंडणी, गरीब शेतकऱ्याची जमीन, सरकारने या सगळ्या गोष्टी वाल्मीक कराड या गरजवंत माणसांना दिल्या पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे..... thanks to Govt.
भाजप मधील एकमेव अस्सल मराठी रांगडा गाडी सुरेश धस 🔥🔥🔥🔥🔥
माणसातली माणुसकी जपणारा सच्चा,खरा माणूस 👑 सुरेश धस अण्णा ❤
E D काय विरोधी पक्षा करिता आहे काय फक्त
Anna Rock...😂😂😂
कायम पाटला सोबत 🔥
सलाम सुरेश धस साहेबांना खरा संवेदनशील रांगडा आमदार.
आ सुरेश अण्णा धस आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एकमेव भाजप व मराठा नेता व समाजातील सर्व लोकांना न्याय देणारा व स्पष्ट बोलणारा नेता सुरेश अण्णा धस
👍👍👌👌👌🌷🌷
आण्णा तुमच्या कामाला Salut
Yes anna ❤❤❤
ग्रेट आण्णा संतोष भाऊला न्याय मिळून द्या
नाद करा पण आण्णाचा कुठं आण्णा लगे रहो हाम तुम्हारे साथ है
फक्त राजकारण
Great anna saheb
खरंतर धस यांना जात पात न बघता सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. गुन्हेगारी मोडून. लोकशाही जिवन्त ठेवायची असेल तर. खूप गरजेचं आहे 🙏🚩
प्रखर स्वभावाचे व जनतेचे प्रश्न
लोकप्रतिनिधी कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण विद्यमान आमदार सुरेश धस साहेब
Dhas saheb tumi compromise nahi karayach ...tumi hero aahat
❤. Anna patil patil ❤🎉🎉
सुरेश धस साहेब भाषण ऐकून अक्षरशः रडू येते बीड वासियांना ऊस तोडणीला मजबूर केलेले आहे एवढा पैसा वाल्मिक कराड कडे येतो एवढ्या पैशात कैक कुटुंबे चालतील
खरच आहे बीड मधील वस्त्यांमध्ये कराड यांनी माया जमवली आहे
Das saheb sagle tumchya barober ahet tumhi lads
Hatts off to Sureshbabu.
मूक मोर्चा नाही तर ठोक मोर्चा काढा मूक मोर्चा काढून काहीही साध्य होणार नाही
आजची परिस्थिती पाहता :-
भाजपच्या घोषणा पत्रामध्ये लाडकी बहीण आणि भाऊ नंतर लाडका आरोपी लिहायचा राहिला असावे बहुतेक...😅😅
धस अन्ना बरोबर बोलले पण सरकार झोपले आहे कां फडणवीस साहेब बघा जरा
❤❤❤❤❤
Encounter करतील का.... जेवढे अटक केलेत त्यांचा.... फडणवीस सरकार????
तरीपण मुंढे आणि कराड मोकाट फिरत आहे. गृहमंत्री आहे नाही. शासन आहे की नाही राज्यात.
🎉🎉🎉🎉🎉🎉
आमच्या मराठा सरपंच मारला गेला आहे तरी सुरेश आणा ना सोडून सर्व मराठा आमदार मेले काय 😮
Anna is gret
आका बरेच आहेत .
एखाद्या आक्का सुध्दा आहेत का ?
E.D. धनंजय मुंडे यांना घाबरत आहे
Satyam shivm sundrum.....bhgwan key ghar Der hai andher nahi....suresh hey naav mahaadevancey aahey......jai shìv shankar...
🥺🥺🥺🥺🥺👍✋
Valmik karad
😅🎉🎉❤❤
🥺🥺🥺🙏
मराठा समाजाला नाैकरीत आरक्षण लागू करावा
मी एक कट्टर BJP समर्थक आहों. पण धस साहेब तुम्ही काय मूर्ख बनवता. गृहमंत्री कोण आहे?? आणि किती वर्षांपासून आहे?? मग काढा ना जॉब वरून या सर्व पोलिस साना
CM tumhi mhantat tasech nemnuk karat alet .Tyani HOME Ministry karadla bahal keliya Beed madhye,tasech pratek jilhyat home ministry bahal kelele ahet .Mahnunach law and order che dhindawade nighale ahet.CM
Yana purave milet nahit.
bakiche aamadar pan bola.dhas sahebancha aadarsh ghya
Dhananjay Mundhe u r gone
Kityek paise aahet yachyakade
CM LA AFU DILA AHE KA AKA NE
dhas chi sampattich kay?
Aakha
Bjp asun aaka chi ❤de lagle ahet
😂😂😂🎉
देशमुख कुटुंबाला हा न्याय देत नाही. हा तर स्वतःचा न्याय करुन घेतोय.
भविष्यात या माणसाला काहीच महत्व राहणार नाही.
🤪🤪🤪🤪🤪💋✌️
😂
मुन्नी
धस साहेब परळीचे काळे धंदे तुम्ही ऊघड केले
सुरेश आण्णा
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉