बरोबर आहे तुमचं भाऊ याच्यासारखी एक्टिंग आढळरावला कशी जमल?😅 जनता पोपटराव झाली याच्या ॲक्टिंग समोर तर आढळराव काय चीज आहे?😅😅 आढळराव कधीच दिसत नाही राव टीव्हीला थोडेफार काम केले त्यांनी तेवढेच दिसतं. आणि अमोल शेठ रोज दिसतात मोबाईल टीव्ही वर पण अजून काय त्याचे ऑफिस समोरचा खड्डा बुजला नाही नारायणगावत 😅.
डॉ.अमोल कोल्हे साहेब,आपणास पहिल्यांदाच संसद मध्ये अभ्यासपूर्वक बोलताना पाहिलं. अभिनंदन शेतकऱ्यांचा प्रश्न,युवा वर्गाचे प्रश्न देशाच्या आर्थिक स्थिती व राजकारणा बाबत, महागाई बद्दल, आणि शेवटी पंतप्रधानानी महाराष्ट्रात केलेल्या एका भाषणा बद्दल त्यावर जबरदस्त बोललात हे ऐकून समाधान झालं. महाराष्ट्राचा एक खंबीर वक्ता संसदेत आवाज उठविणारे खासदार म्हणून ओळख झाली. 'जय -महाराष्ट्र '
लोकसभा निवडणुकीत मी पाचशे कमेट केल्या होत्या खासदार कसा असावा गल्ली बोळात हिडणारा नसावा दीललीत मतदारसंघातील आवाज उठविणारा खासदार आसावा आख्ख्या महाराष्ट्रात एकच खासदार अमोल कोल्हे आशा खासदाराची शिरूर मतदारसंघात जनतेने निवडला पुढिल पाच वरषानी अमोल कोल्हे पाच लाख मतांनी निवडुन येणारच अमोल कोल्हे यांच्या तोडीचा तयार होणार नाहीत
मी पंकजा ताई समर्थक ओबीसी म्हणून पण बाप्पा लय साधा भोळा माणूस दिसतोय😅😅 आपल्या माणसाचं भाषण मन लाऊन ऐकतो, नाहीतर प्रीतम मुंडे भाजपा मंत्री आदिवासी खासदार. भारती ताई पवार बोलत असताना हसत होत्या😢
शरद पवार नी इतके वर्ष सत्ता उपभोगली तरी मराठ्यांना रिझर्व्हेशन नाही दिले..फडणवीस साहेबांनी मराठ्यांच्या रिझर्व्हेशन साठी येवढे प्रयत्न केले तरी मराठे त्यांच्याच नावाने ओरडत असतात हे दुर्दैव आहे.
आमचे मत शेवटी वाया गेले नाही, योग्य मत देऊन डॉ कोल्हे साहेबांना मत देऊन, मत वाया घालवले नाही, घेवती छत्रपती शिवरायांचा मावळा संसद गाजवत आहे. महत्त्वपूर्ण अभ्यास, योग्य पॉइंट टू पॉइंट भाषण
मी मराठा समाजातून येतो पण हल्ली आमच्या बीडमध्ये सामाजिक वातावरण खूप खराब झालेला आहे पण 2019 पासुन कोल्हे साहेबांचं समर्थन करत आहे, आज समजल मी खरच चांगल्या माणसाचं पूर्वीपासून समर्थन करत आहे Great Speech Saheb 💐💐💐❤
ज्या लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे ते संसदेत बसून साधे प्रश्न सुद्धा विचारात नाहीत, त्यांनी डॉ. अमोल कोल्हे कडे पाहून फार काही शिकण्यासारखं आहे
मंचर,जुन्नर ते शिरूर हडपसर, मंचर, जुन्नर ते शिरूर, हडपसर आले गेले किती शंभर आले गेले किती शंभर गावागावांत आवाज घुमतोय अमोल कोल्हे एक नंबर ,लोक सभेत आवाज घुमतोय अमोल कोल्हे एक नंबर, सार्या देशात आवाज घुमतोय अमोल कोल्हे एक नंबर.
माननीय शरद पवार साहेब सा.नमस्कार साहेब आपण दिल्लीत पाठवलेले शिलेदार खरोखरच महाराष्ट्र राज्यातील प्रश्न उपस्थित करण्यात कधीच कचरणार नाहीत. दिल्लीत नक्कीच झेंडा गाडून धमाका करणार शंकाच नाही.खूप खूप हार्दिक शुभेच्छा.आपणास मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय संतश्रेष्ठ गुरु रोहिदास महाराज.
धन्यवाद डॉक्टर अमोल कोल्हे साहेब मला खरच खूप अभिमान वाटतो की, तुम्ही माझे खासदार आहात आणि मी तुमचा मतदार आहे. माझ मत वाया नाही गेल. जय महाराष्ट्र , दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा!! जय जिजाऊ जय शिवराय!!
महाराष्ट्रातील दोन मतदारसंघ असे आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघ येथील जनतेने संसद पटू सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना योग्य ठिकाणी संसदेत सिंहासारखं बसवला आहे. त्यामुळे त्या दोन्ही मतदारसंघाचे मी आभार मानतो. 🚩🚩
आम्ही शिरूरकरांनी एकच पठ्ठा दिल्लीत पाठवला आज साऱ्या खासदार मंडळीं मध्ये अभ्यास पूर्ण मांडणी करणारा आणि 3 भाषांवर प्रभुत्व असणारा आमचा हा खासदार शिरूर करांच्या मतदानाच सोन करणार कोल्हे साहेब आपण शिरूर लोकसभा शेतकरी वर्ग युवा वर्ग सर्व मुद्दे एकाच भाषणात highlight वर घेतले तुमचे अभिनंदन येणारा अजून भरपूर काळ आम्ही शिरूरकर लीड वाढवत संसदेत पाठवत जाणार 🎉🎉🎉
धन्यवाद, अमोलजी कोल्हे साहेब, खूप छान प्रश्न मांडले . राष्ट्रपती अभिभाषणातील सर्व मुद्दे व प्रश्न योग्य पद्धतीने सभागृहातस. दाखवून दिले.असे. असावे लोकप्रतिनिधी, नुसते सयाजीराव नकोत.आपण योग्य माणूस निवडल्याचा मनस्वी आनंद होत आहे.धनवाद.कोल्हे साहेब..
खरच Dr. अमोल कोल्हे साहेबाना ज्यांनी मतदान केले आहे ते सर्व मतदार महाराष्ट्रात खरेच भाग्यवान आहेत.कारण कोल्हे साहेब महाराष्ट्राची बाजू मांडत आहेत.त्याचा संपूर्ण भारतात फायदा होईल.याचा श्रेय या भग्यवान मतदारांना आहे. आणि ज्यांनी विरोधी मतदान केले ते करंटे मतदार आता कोल्हे साहेबाना बघत असतील.तर नक्कीच पछाताप होत असेल. कोल्हेसाहेब खूप खूप अभिनंदन!
अभिनंदन त्या निर्मात्यांचं ज्यांनी महाराष्ट्रातील हा हिरा हुडकून काडून कोल्हेणा संभाजी महाराज व शिवाजी महाराजांची भूमिका देऊन. त्यामुळे आज देशाला एक देशाभिनी नेता मिळाला. अमोल कोल्हेसाहेb आगे बडो हम तुमारे सात hai🙏🙏
जनतेने निवडून दिलेले कोल्हे हे खरंच योग्यता पुर्वक जनतेसाठी काम करणारे अभ्यासु खासदार परत एकदा सिद्ध झाले .कामाचा खासदार निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार
केंद्र सरकारच्या माध्यमातील एकही काम आढळराव पाटील यांनी केल नाही कसला खासदार लोकांनी ओळखुन 150000मतानी,पाडल बर झाल नाही तर पुन्हा गल्ली बोळात हिंडायला जत्रा विवाह सोहळा हजर राह़ुन मी कामाचा महटला आसता
मी शिरूर मतदार संघाचे मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही जो खासदार निवडून दिला खरच त्याला शेतकऱ्याची तसेच सामान्य माणसाची जाणीक आहे . असाच बोलणारा नेता पाहिजे .
Dr . अमोल कोल्हे तर कसलेले संसदपटू आहेत हे सिद्ध होत आहे त्याच बरोबर सुप्रिया सुळे NCP ( SP) गटाच्या SUPPORT आहेत . हे काम सुनेत्रा पवारांना जमलं असत का ? मतदारांनो प्रत्येक वेळी सुशिक्षित लोककल्याण करू इच्छिणाऱ्यंना संधी द्या .
पवार साहेबांच्या तालमीतील हा पट्टा आहे कोल्हे साहेब सलाम तुम्हाला की तुम्ही आम्हा शेतकऱ्याची व्यथा संसदेत रोख ठोक मांडली.. धन्यवाद कोल्हे साहेब...
आढळराव जमलं असतं का अस 😂😂😂😂😂
उगाच खासदारकी ला पुन्हा उभे राहू नका उगाच पोपटराव करते जनता 😂😂😂
बरोबर आहे तुमचं भाऊ याच्यासारखी एक्टिंग आढळरावला कशी जमल?😅 जनता पोपटराव झाली याच्या ॲक्टिंग समोर तर आढळराव काय चीज आहे?😅😅
आढळराव कधीच दिसत नाही राव टीव्हीला थोडेफार काम केले त्यांनी तेवढेच दिसतं.
आणि अमोल शेठ रोज दिसतात मोबाईल टीव्ही वर पण अजून काय त्याचे ऑफिस समोरचा खड्डा बुजला नाही नारायणगावत 😅.
प्रथमतः शिरूर लोकसभा मतदार संघाचे अभिनंदन त्यांनी महाराष्ट्राचाराजकीय खरा आवाज संसदेत पाठवला
8:44
OBC मधून आरक्षण देण्यास शरद पवारांच्या पक्षाचा विरोध 8:53
1 नंबर
लबाड कोल्ह्याने मराठा समाजाला obc तून आरक्षण द्यायला विरोध केलाय भाषणात आणि मराठ्यांच्या मतावर निवडून आलेला बप्पा नालयाकपणे बाकडे वाजवतोय
@@Zjkababkzकुणी सांगितलं.?
विषय काय आपण करताय काय.?
Thank you
अतिशय अभ्यासपूर्ण भाषण कोल्हे साहेब मानलं तुम्हाला एकनिष्ठ राहिल्याचं तुम्हाला फळ मिळालेला आहे
8:44
OBC मधून आरक्षण देण्यास शरद पवारांच्या पक्षाचा विरोध 8:53
खरंच कोल्हे साहेब सत्य परिस्थिती सरकार ला दाखवली
🌹🙏🏻 महाराष्ट्राचा वाघ अमोल कोल्हे साहेब🙏🏻🌹
कोणाला कितीही दुःख हो पण आदरणीय पवार साहेबांनी बारामती शिरूर बीड या ठिकाणी कोहिनूर हिरे निवडून त्यांनाच निवडून आणलं सलाम साहेब
8:44
OBC मधून आरक्षण देण्यास शरद पवारांच्या पक्षाचा विरोध 8:53
Dr, अमोल कोल्हे काय भारी खासदार नशीबवान आहेत शिरूर ची जनता
8:44
OBC मधून आरक्षण देण्यास शरद पवारांच्या पक्षाचा विरोध 8:53
Great
1 नबंर शरद पवार साहेबांनचा सच्चा शिपाई जय संविधान जय इंडिया
Nise
खरंच शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी योग्य प्रतिनिधि निवडला 👏
❤❤❤
❤❤❤
😂 काम आढळराव करतो..आणि हा भाषण ठोकतो आसो..चालू द्या जनतेला पण हेच पाहिजे.
दूध 1 लिटर 22 रुपये ने भेटत असेल मग तुम्हाला खरच दादा धन्य आहात तुम्ही❤
धन्यवाद
अमोल सर
खरंच शिरूर च्या जनतेचे कौतुक कराव तेवढे कमीच आहे. खरंच वाघ पाठवला तुम्ही संसदेत.
डॉ.अमोल कोल्हे साहेब,आपणास पहिल्यांदाच संसद मध्ये अभ्यासपूर्वक बोलताना पाहिलं. अभिनंदन शेतकऱ्यांचा प्रश्न,युवा वर्गाचे प्रश्न देशाच्या आर्थिक स्थिती व राजकारणा बाबत, महागाई बद्दल, आणि शेवटी
पंतप्रधानानी महाराष्ट्रात केलेल्या एका भाषणा बद्दल त्यावर जबरदस्त बोललात हे ऐकून समाधान झालं. महाराष्ट्राचा एक खंबीर वक्ता संसदेत आवाज उठविणारे खासदार म्हणून ओळख झाली.
'जय -महाराष्ट्र '
8:44
OBC मधून आरक्षण देण्यास शरद पवारांच्या पक्षाचा विरोध 8:53
@@Zjkababkzगपरे जातीवादी
मोदी भक्त दिसतोय.?
@@Kalyankar12ya dadachi comment paretk thikani aahe😂😂😂😂😂😂😂
@@Zjkababkzतुला जाती वादी भांडण लावायला सोडला आहे का तुझा नेत्यान्नी जे केल ते कमी केल आहे का बीजेपी च्या
अमोल कोल्हे एवढा मोठा माणूस भाजपने एक तरी लोकसभेला पाठवलेला आहे का याचं उत्तर आहे नाही
कुठे वळसे आणि कुठे अभ्यासू कोल्हे साहेब
दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा 💪💪
लोकसभा निवडणुकीत मी पाचशे कमेट केल्या होत्या खासदार कसा असावा
गल्ली बोळात हिडणारा नसावा दीललीत मतदारसंघातील आवाज उठविणारा खासदार आसावा
आख्ख्या महाराष्ट्रात एकच खासदार अमोल कोल्हे आशा खासदाराची शिरूर मतदारसंघात जनतेने निवडला
पुढिल पाच वरषानी अमोल कोल्हे पाच लाख मतांनी निवडुन येणारच अमोल कोल्हे यांच्या तोडीचा तयार होणार नाहीत
8:44
OBC मधून आरक्षण देण्यास शरद पवारांच्या पक्षाचा विरोध 8:53
love u
अभिमान वाटतोय मला माझ्या पुणे जिल्ह्यातील खासदार आहे कोल्हे साहेब तुम्हाला माझं मानाचं मुजरा
मी पंकजा ताई समर्थक ओबीसी म्हणून पण
बाप्पा लय साधा भोळा माणूस दिसतोय😅😅
आपल्या माणसाचं भाषण मन लाऊन ऐकतो, नाहीतर प्रीतम मुंडे भाजपा मंत्री आदिवासी खासदार. भारती ताई पवार बोलत असताना हसत होत्या😢
शपथ घेऊन झाल्यावर सही करताना पण अशेच उत्साही दिसत होते 😅
तु पंकजा मुंडे समर्थक कधी झाला😂 फेकुगिरी
तू ताई चा समर्थक असू शकत नाही.वेड्यात नको काडू
@@RM-uz5nfप्रत्येक ओबीसी हा काय ताईचा चाटू नाही 💯 वंजारी सोडून बाकी पण ३०० जाती मधले ओबीसी एकसाथ आहे 💯
जुने गावाकडचे लोक सांगायचे नवीन नवीन नाटके सगळेच करतात खरे रंग जुने झाल्यावर दिसतीलच
गर्जा महाराष्ट्र माझा,👌👌🙏 सलाम कोल्हे साहेब,💐💐💐
आमचे खासदार डॉ. अमोल कोल्हे शिवनेरी चा छावा
दिल्लीचे ही तखत राखतो महाराष्ट्र माझा आणि शिवनेरी चा मावळा
खरंच शेतकरी पुत्र गर्व आहे कोल्हे साहेब
याला म्हणतात पवार साहेबांचा पट्टा
पठ्ठा
Pawar kachara manus aahe
Maratha Virodhi 50 varsh satta rahun hi kahi nahi kel sharad pawar ni
Maratha VIRODHI
8:44 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
OBC मधून आरक्षण देण्यास शरद पवारांच्या पक्षाचा विरोध 8:53
शरद पवार नी इतके वर्ष सत्ता उपभोगली तरी मराठ्यांना रिझर्व्हेशन नाही दिले..फडणवीस साहेबांनी मराठ्यांच्या रिझर्व्हेशन साठी येवढे प्रयत्न केले तरी मराठे त्यांच्याच नावाने ओरडत असतात हे दुर्दैव आहे.
अभिनंदन डॉक्टर साहेब
अतिशय सुंदर खा.कोल्हेसाहेब आपण छान असच जनधारां❤चे प्रश्न संसंद मध्ये मांडावे,
बप्पा ला लोकसभेत पाहून खूप आनंद झाला ❤
बाप्पांनी मराठयांच्या OBC मधून आरक्षण देण्यास विरोध केला आहे
नीट ऐका
8:44
OBC मधून आरक्षण देण्यास शरद पवारांच्या पक्षाचा विरोध 8:53
असू दे... आम्ही आमचं बघू
Dada kut pn aarkshn muda nko madu,baki khup kame astat tyana purn jila sabhadava lagto ek ek kam kartil te halu halu@@Zjkababkz
@@Zjkababkzतुला जाती वादी भांडण लावायला सोडला आहे का तुझा नेत्यान्नी जे केल ते कमी केल आहे का बीजेपी च्या
@@Zjkababkzतुला जाती वादी भांडण लावायला सोडला आहे का तुझा नेत्यान्नी जे केल ते कमी केल आहे का बीजेपी च्या
अभ्यास पूर्ण भाषण. कुठेही बोलताना अडखलात नाही सुप्रिया सुळे कोल्हे साहेब महाराष्ट्रतुन दोनच खासदार चांगले बोलतात
आमचे मत शेवटी वाया गेले नाही, योग्य मत देऊन डॉ कोल्हे साहेबांना मत देऊन, मत वाया घालवले नाही, घेवती छत्रपती शिवरायांचा मावळा संसद गाजवत आहे. महत्त्वपूर्ण अभ्यास, योग्य पॉइंट टू पॉइंट भाषण
मी मराठा समाजातून येतो पण हल्ली आमच्या बीडमध्ये सामाजिक वातावरण खूप खराब झालेला आहे पण 2019 पासुन कोल्हे साहेबांचं समर्थन करत आहे, आज समजल मी खरच चांगल्या माणसाचं पूर्वीपासून समर्थन करत आहे Great Speech Saheb 💐💐💐❤
महाराष्ट्राचा वाघ अमोल कोल्हे साहेब
No-1कोल्हे साहेब
Obc power Kolhe sir
@@suryakant9800 ओन्ली तुतारी
खरच कोल्हे साहेब महाराष्ट्र आणि शेतकरी यांचा एक नंबर बुलंद आवाज म्हणावा लागेल असे वाटते आहे त्यामुळे पवार साहेब यांचे ncp चे आभार मानले पाहिजेत
ज्या लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे ते संसदेत बसून साधे प्रश्न सुद्धा विचारात नाहीत, त्यांनी डॉ. अमोल कोल्हे कडे पाहून फार काही शिकण्यासारखं आहे
शिरूर चा नुसता वाघच नाही तर ढाण्या वाघ आहे
शिरूर लोकसभेचा ढाणया वाघाची गर्जना शिरूरचया मतदारानी योग्य उमेदवार निवडून दिला महाराष्ट्राला अभिमान आहे
महाराष्ट्राचा बुलंद आवाज
मंचर,जुन्नर ते शिरूर हडपसर,
मंचर, जुन्नर ते शिरूर, हडपसर
आले गेले किती शंभर
आले गेले किती शंभर
गावागावांत आवाज घुमतोय अमोल कोल्हे एक नंबर ,लोक सभेत आवाज घुमतोय अमोल कोल्हे एक नंबर, सार्या देशात आवाज घुमतोय अमोल कोल्हे एक नंबर.
मस्तच कविता
!! सार्थ अभिमान योग्य निवडीचा !!
अभ्यासु व्यक्तीमत्व आमचे खासदार डॉ. अमोल दादा
Amol kolhe sir is great
माननीय शरद पवार साहेब सा.नमस्कार
साहेब आपण दिल्लीत पाठवलेले शिलेदार खरोखरच महाराष्ट्र राज्यातील प्रश्न उपस्थित करण्यात कधीच कचरणार नाहीत. दिल्लीत नक्कीच झेंडा गाडून धमाका करणार शंकाच नाही.खूप खूप हार्दिक शुभेच्छा.आपणास मनापासून धन्यवाद.
जय हिंद, जय संतश्रेष्ठ गुरु रोहिदास महाराज.
पियुष गोयल गोयल खाली बसं आमोल कोल्हे बरोबर बोलतोय
धन्यवाद डॉक्टर अमोल कोल्हे साहेब मला खरच खूप अभिमान वाटतो की, तुम्ही माझे खासदार आहात आणि मी तुमचा मतदार आहे. माझ मत वाया नाही गेल. जय महाराष्ट्र , दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा!! जय जिजाऊ जय शिवराय!!
अभिमान आहे आम्हाला...योग्य माणूस संसदेत पाठवलाय आम्ही..
असे संसद सदस्य असलेच पाहिजेत रामराम आपल्याला .
अभिनंदन कोले साहेब
महाराष्ट्रातील दोन मतदारसंघ असे आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघ येथील जनतेने
संसद पटू सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना योग्य ठिकाणी संसदेत सिंहासारखं बसवला आहे. त्यामुळे त्या दोन्ही मतदारसंघाचे मी आभार मानतो. 🚩🚩
गर्व आहे आम्हाला कोल्हे साहेबांचा
धन्यवाद कोल्हे साहेब दूध उत्पादक शेतकरी यांचं दुःख मांडल्या बद्दल
बीडमधील मराठा दिल्लीत संसदेत दिसला हे खुप मनाला भारवणारे🎉🎉
😂😢😅😊😊■|😢😂❤ 9:55
😮😅😅9th and 10th and 😅😢😂😊¹😢
बजरंग बप्पा कामच झालंना
चोर
बाप्पा कामाचा नाही फक्त बेंच वाजवायच्या कामाचा😂😂😂😂
जबरदस्त....खासदार साहेब
❤❤आमच मतदान योग्य माणसालाच गेलय...धन्यवाद
कडक भाऊ. असं बोलणार पाहिजे. असे अनेक अमोल कोल्हे निवडून देया.
❤🎉
सर खूप छान वाटलं शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या म्हणून
आम्ही शिरूरकरांनी एकच पठ्ठा दिल्लीत पाठवला आज साऱ्या खासदार मंडळीं मध्ये अभ्यास पूर्ण मांडणी करणारा आणि 3 भाषांवर प्रभुत्व असणारा आमचा हा खासदार शिरूर करांच्या मतदानाच सोन करणार कोल्हे साहेब आपण शिरूर लोकसभा शेतकरी वर्ग युवा वर्ग सर्व मुद्दे एकाच भाषणात highlight वर घेतले तुमचे अभिनंदन येणारा अजून भरपूर काळ आम्ही शिरूरकर लीड वाढवत संसदेत पाठवत जाणार 🎉🎉🎉
खरचं तुम्ही मतांचं सोनं केलं योग्य निवड फक्त जातीयवादी च्या दरीत पडू नका
महाराष्ट्रातील सर्व खासदारांचे शिवसैनिक म्हणून अभिनंदन
अमोल कोल्हे साहेब.. पहीला जबरदस्त धक्का दिलात...आपली शब्द फेक...हींदी भाषेवरील प्रभुत्व अभिनंनिय....🎉🎉🎉
धन्यवाद, अमोलजी कोल्हे साहेब, खूप छान प्रश्न मांडले . राष्ट्रपती अभिभाषणातील सर्व मुद्दे व प्रश्न योग्य पद्धतीने सभागृहातस. दाखवून दिले.असे. असावे लोकप्रतिनिधी, नुसते सयाजीराव नकोत.आपण योग्य माणूस निवडल्याचा मनस्वी आनंद होत आहे.धनवाद.कोल्हे साहेब..
1 no कोल्हे साहेब अभिमान आहे तुमचा
सर खुप छान प्रश्न मांडले आहेत.गरीबांच्यासाठी आणि शेतकरी लोकांच्या हितासाठी चांगले विचार करत आहात.मनापासून आपले आभार
आम्हाला, आपला सार्थ अभिमान आहे विवेक कोल्हे साहेब. कारण, विद्वत्ता ही जातीवर नाही तर व्यक्तीवर अवलंबून असते, हे आपण सिद्ध केलंत.👍
आपल्या वाघान दिल्ली गाजवली 🔥
खरं तर शिरूर लोकसभेच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. त्यांनी हा महाराष्ट्राचा आवाज पुन्हा एकदा दिल्लीत पाठवला.
खुप, सुंदर. असेच. प्रश्न मांडत रहा. ❤
शिरूरच्या जनतेनी योग्य उमेदवार निवडला.
आदरणीय पवार साहेब यांच्या योग्य निवड
Sir congratulation 🎉🎉🎉🎉🎉
खरच Dr. अमोल कोल्हे साहेबाना ज्यांनी मतदान केले आहे ते सर्व मतदार महाराष्ट्रात खरेच भाग्यवान आहेत.कारण कोल्हे साहेब महाराष्ट्राची बाजू मांडत आहेत.त्याचा संपूर्ण भारतात फायदा होईल.याचा श्रेय या भग्यवान मतदारांना आहे.
आणि ज्यांनी विरोधी मतदान केले ते करंटे मतदार आता कोल्हे साहेबाना बघत असतील.तर नक्कीच पछाताप होत असेल.
कोल्हेसाहेब खूप खूप अभिनंदन!
I like Amol ji excellently
No.1speech माझ्या आवडीच्या खासदाराचे अमोल जी घाबरले सगळे पहिल्याच भाषणात
व्वा कोल्हे साहेब सलाम 👌💯✅🙏🚩
खूपच अप्रतिम मुद्देसूद भाषण मविआ झिंदाबाद कोल्हे साहेब 🙏🙏🙏
बाप्पा आपल्यास ही सलाम जय महाराष्ट्र ( बीड चे लोकसभा खासदार )
अभिनंदन त्या निर्मात्यांचं ज्यांनी महाराष्ट्रातील हा हिरा हुडकून काडून कोल्हेणा संभाजी महाराज व शिवाजी महाराजांची भूमिका देऊन. त्यामुळे आज देशाला एक देशाभिनी नेता मिळाला. अमोल कोल्हेसाहेb आगे बडो हम तुमारे सात hai🙏🙏
अभिनंदन खासदार साहेब . साहेबांचा पठ्ठा .
Finally we heard about Nasik Pune train and thanks alot Amol Kolhe ji .👏🏻👏🏻👏🏻
दिल्ली चे ही तख्त राखितो मराठी माझा
अमोल कोल्हे साहेब खरंच शेतकऱ्याचे पुत्र तुम्हाला निवडून दिल्याबद्दलल शिरूरच्या जनतेचे मनःपूर्वक आभार
जनतेने निवडून दिलेले कोल्हे हे खरंच योग्यता पुर्वक जनतेसाठी काम करणारे अभ्यासु खासदार परत एकदा सिद्ध झाले .कामाचा खासदार निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार
अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात सर धन्यवाद 🎉
कोल्हे साहेब १ नंबर
धन्यवाद साहेब असेच विचार माडत रहा कोले सहेब धन्यवाद
शिरूर चा वाघ
वा... खुप छान साहेब🎉
अभ्यासू व्यक्तीमत्व
शिरूर करानी योग्य माणूस निवडला 💯
शरद पवारांचा खरा शिलेदार आणि महाराष्ट्राच्या बुलंद आवाज डॉ अमोल कोल्हे आजच्या भाषणाने मराठी माणसाचे व महाराष्ट्र चे मन जिंकले ❤
Great speech
शिरूर लोकसभा मतदार संघ तील खासदार श्री अमोल जी कोल्हे साहेब आम्हा महाराष्ट्रीयन लोकांना आपला सार्थ अभिमान आहे
केंद्र सरकारच्या माध्यमातील एकही काम आढळराव पाटील यांनी केल नाही
कसला खासदार लोकांनी ओळखुन 150000मतानी,पाडल बर झाल
नाही तर पुन्हा गल्ली बोळात हिंडायला जत्रा विवाह सोहळा हजर राह़ुन मी कामाचा महटला आसता
मी शिरूर मतदार संघाचे मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही जो खासदार निवडून दिला खरच त्याला शेतकऱ्याची तसेच सामान्य माणसाची जाणीक आहे . असाच बोलणारा नेता पाहिजे .
वारे.वाघा.गाजवली
एकच नंबर असे अभ्यासु शिकलेले खासदार हवे सर्व गंभीर प्रश्न खंबीरपणे मांडले.. अभिनंदन डॉ अमोल कोल्हे साहेब आपलं
Well done sir...
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी,केली कोल्हे साहेब.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
We proud of you sir.
❤❤❤❤❤❤❤
महाराष्ट्रतिला बुलंद आवाज
बहोत खूब Dr. कोल्हे Sir. जय हिंद जय महाराष्ट्र 👍🙏
अभ्यास पुर्ण भाषण कस असावं तर त्याच हे ज्वलंत उदाहरण म्हणजे खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब
कमी शब्दात छान विश्लेषण खा. मा. अमोल कोल्हे साहेब महाराष्ट्राचा आवाज...
जय जवान जयकिसान❤❤
सर्व सामान्य लोकांनी हे आवश्यक बघावे ही आजची गरज आहे
राजकारण करा पण अशे प्रश्न विचारायला विसरू नका ...
धन्यवाद कोल्हे साहेब तुम्ही शेतकऱ्यांचा दुधाचा प्रश्न मांडला.
Dr . अमोल कोल्हे तर कसलेले संसदपटू आहेत हे सिद्ध होत आहे त्याच बरोबर सुप्रिया सुळे NCP ( SP) गटाच्या SUPPORT आहेत . हे काम सुनेत्रा पवारांना जमलं असत का ? मतदारांनो प्रत्येक वेळी सुशिक्षित लोककल्याण करू इच्छिणाऱ्यंना संधी द्या .
Barobar ahe. 🇮🇳🚩👍