ग्रेट शिवाजी महाराजांन सारखा असा कोणी राजा होण शक्य नाही. खरंच खूप महान आणि देवांचा माणूस किंवा देवच होते ते. शतशः प्रणाम महाराजांना तुम्ही खूप छान माहिती दिली. छान परीसर
1st time vlog पाहिला तुमचा दादा खूप सुंदर विडिओ व माहिती दिली आहेत all the best for further videos आणि अशीच भटकंती विडिओ पाठवत रहा,निवेदन मस्त पुण्यातून पाहत आहोत
Layi Bhari aani khupach chhan place to visit near Goa........appears lovely so shld visit in group members.....not for a couple as it appears.......thoda daravana like horror movie......so couple shld avoid....🤩🤩 It's frank opinion....
जय हिंद please एकदा डिस्क्रिप्शन वाचून वीडियो पूर्ण बघा, सर्व डिटेल्स दिल्या आहेत, तरी काही शंका असतील तर मेल करा तुम्हाला आणखी जस माहिती शेयर करायचा प्रयत्न करेन
निवेदक निवेदन करत असताना महत्वाचे असून देखील लोकेशन ची नावे सांगत नाही... खूपच वाईट वाटले... लोकेशन सुंदर पण अपूर्ण माहिती त्यांमुळे हा व्हिडिओ व्यर्थ आहे
खरं तर Goa राज्यातील 1 गाव तेरेखोल हे महाराष्ट्र राज्यात आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यासाठी तेरेखोल नदी पार करून यावी लागते. खूप जणांना हे माहिती नाही आहे.
खुप छान विडिओ आहे, या ठिकाणी कसे जायचे या बाबत कृपया मार्गदर्शन करावे. आम्ही सहकुटुंब हा व्हीडिओ शिरपूर धुळे खान्देश महाराष्ट्र येथून पाहात आहोत. जय हो आमचे दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज की.....❤🙏👌🌹💐💐🙏🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शंभूराज तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नवीन कैलेंडर वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन वाचा आणि वीडियो पूर्ण बघा, सगळ्या डिटेल्स अपडेट केल्या आहेत.
Pan आमचा गोवेत आहे te तुमचा maharatara shindudurga ला madhe nahi mhanun tumcha वेंगुर्ले तालुक्यातील किंवा इतर कोणत्याही माणसं गोवेला आली ki इथलीच hotat
खूप छान व्हिडिओ. मी भिवंडीकर आहे. निवडणूका आल्या की छ.शिवाजी महाराज आपल्या नेत्यांना आठवतात महाराजांच्या नावाने आपली मत घेतात पण महाराजांनी बांधलेले गड अत्यंत वाईट परीस्थीतीत आहेत हे कोणीच नेते पाहत नाही. ह्याची लाज वाटत नाही त्यांना.
आम्ही कोल्हापूर मधून गोव्यात गेलो होतो, तिथून क्वेरिम मधे गेलो. इथ FERRY बोटचं टर्मिनल आहे. इथून TEREKHOL टर्मिनल पर्यंत फ़ेरी बोट ने जाऊ शकता आणि रोडने सुद्धा तेरेखोल पर्यंत जाऊ शकता. एंथनी अंकल चं रेस्टोरंट तेरेखोल टर्मिनल ला लागूनच आहे. पारिजात हॉटेल रेडी मधे आहे, महादेव मंदिराच्या अगदी समोर पारिजात होटल आहे. आणि या हॉटेल पासून अगदी ३ ते ४ किमी अंतरावर सगळ्या प्लेस आहेत.
It's village Reddy which are Maharashtra and also near Village is Terekhol which is in Goa Distance between two villages is not more than 4 kilometres.
talking about place redi is at border of Maharastra and Goa, it's in Vengurla area, district place is Sindhudurg. you can reach to this place via Sawantwadi by train as it is the Nearest station. by bus Vengurla is nearest big bus station to have direct buses from major cities in maharashtra.
कायकिंग ला गेलात नाही जवळच होते.... असो पण इथे जे जेवण मिळते ते कोकणी किंवा गोवन नसून मालवणी असते चिकन असो की मासे . भाषा आणि जेवण आमची खासियत आहे ....गोवा आणि आमचा भूभाग जवळ असल्याने की काय ... भाषा, जेवण, चालीरीती, आडनावे काही प्रमाणात समान आहेत.... तुम्हच्या चंगल्या प्रतिक्रिया बद्दल तुमचे आभार....परत नक्की या ... देवाक काळजी🙏
अहो साहेब तुम्ही पुढे २ एक किलोमीटर वर असलेल्या शिरोडा बिच वर जायला हवे होते. सुंदर बिच आहे. फॉरेनर लोकांनी तर त्याचे नाव पॅरेडाईस बिच ठेवले आहे. सगळे वॉटर स्पोर्ट्स पण आहेत तिथे. प्रसिद्ध वेतोबा चे मंदिर पण आहे तिथे जवळ. जुने साहित्यिक वि स खांडेकर आणि जयवंत दळवी यांचे गाव आहे ते.
@PatientlyHonest शिरोडा बीच वर गेलो होतो पण खुपच क्विक प्लान होता, निघताना कॅच करायचा प्रयत्न केलेला होता प्लान करता येईल तुम्ही प्लान करायला मदत कराल का?
रेडी फोर्ट आणि आजूबाजूचा एरिया आहे, तेरेखोल आणि क्वेरीम या मधला प्रवास फ़ेरी बोट नं केलाय गोव्यात दोन दिवस आरंबोळ बीच वर होतो, एक फेस्टिवल सोडलं तर काहीच नवतं विशेष असं तिथून क्वेरिम टर्मिनल जवळ आहे, फ़ेरी बोट मधून प्रवास करायचा म्हणून मुद्दाम तिथे गेलो होतो. बाकी रेडी चा एरिया स्वच्छ सुंदर आहे, स्वस्त आहेच पण ऑथेंटिक कोकणी जेवण सगळ्यात भारी आहे
रेडी चा एरिया स्वच्छ सुंदर आहे, स्वस्त आहेच पण ऑथेंटिक कोकणी जेवण सगळ्यात भारी आहे तेरेखोल टर्मिनल ला लागूनच एन्थोनीस कोव असं रेस्टोरेंट आहे. फिश करी छान आहे. तिथून रेडीमधल्या पारिजात हॉटेल मधे रूम चं बुकिंग होत बेस्ट आहे
In this video we explored Redi, nearest Railway station is sawantwadi, from there you can reach to redi with private or public transport transportation is bit a task and in this area online payments are mostly avoided as there is no proper network
ग्रेट शिवाजी महाराजांन सारखा असा कोणी राजा होण शक्य नाही. खरंच खूप महान आणि देवांचा माणूस किंवा देवच होते ते. शतशः प्रणाम महाराजांना
तुम्ही खूप छान माहिती दिली. छान परीसर
जय जिजाऊ जय शिवराय 🙏😍
अनुराधा ताई खूप खूप आभार
खुप छान माहिती आणि फोटोग्राफी.
Khup chan mahiti dilyabaddl aabhar
खूप खूप धन्यवाद सरिता ताई
खूप छान निवेदन, माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी. चोपडा, जि. जळगांव ( महाराष्ट्र )
खूप खूप आभारी आहे पवार साहेब
Very very nice video sir.
This is nearby my village.
Plenty of times I have gone there.
Either Goa either Maharashtra...
It's a heaven.
true words
thank you for taking my exact emotions positively
both of the places are as same as heaven
Very good information.
जय शिवराय.
Watching from Bangalore.
But basically from Chandgad Kolhapur.
जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय
चंदगड कोल्हापूरकर
1st time vlog पाहिला तुमचा दादा खूप सुंदर विडिओ व माहिती दिली आहेत all the best for further videos आणि अशीच भटकंती विडिओ पाठवत रहा,निवेदन मस्त
पुण्यातून पाहत आहोत
मंजू ताई खूप खूप आभारी आहे तुमच्या प्रोत्साहन देणाऱ्या या शब्दांसाठी
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय
नक्कीच आणखी असे वीडियो येतील
Hello
Video ekdam surekh khup chaan mahiti dilit Mandir baghun prasanna vatle khup prashtha ahet..samudra kinara sunderach👌thank u😊
Where is this place, name it. Detailed information necy.
प्रभाकर साहेब तुम्हाला रिक्वेस्ट आहे,
तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन वाचा आणि वीडियो पूर्ण बघा, सगळ्या डिटेल्स अपडेट केल्या आहेत.
सुचेता ताई तुमचे खूप खूप आभार
Location is best. I m from Hubli Karnataka. Good information about the place. Thank you. Jai Shivaji
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय दीप ताई
फारच छान विडीओ मी भाईंदर हुन बघत आहे
म्हात्रे साहेब खूप खूप आभारी आहे
खुप छान माहिती मी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या सासरवाडीतून म्हणजेच फलटण मधून जय महाराष्ट्र
एक नंबर फलटणकर
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय
खूप छान वाटत होतं बघतांना पण थोडीशी भितीही वाटली ,भिवंडी येथून हा व्हिडिओ पहात होतो खूप सुरेख परिसर आहे,👌👍
विद्याताई खूपखूप आभारी आहे तुमच्या रिव्ह्यू साठी
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय
खूपच सुंदर मी माझे गाव पाहिले, मी माझे गाव पाहिले,जय शिवाजी जय माऊली,आणि खूप सारे प्रेम आशीर्वाद मित्रा तुला.
तुमच्या अशा या शब्दांसाठीच मी हा वीडियो बनवायला घेतला
तुम्ही पाठीवर शाबासकीची थाप दिली म्हंटल्यावर कष्टाचं फळ मिळालं
आशीर्वाद असेच पाठीशी राहुदेत
Jagecha nav tari saanga, aani goa varun kasa jayaxha
Jai Shivaji Maharaja 🚩, mi Hydrabad madhun video pahate, Chhan mahiti milali ‘ Redi gavatala YASHAVANT FORT ‘ Chhan 👌🌟
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय
खूप खूप आभार
मीनाक्षी ताई
Jai shivrai , , good information , ,best destination , , nice. Anil from pune
जय शिवराय utpat sir, थैंक यू सो मच
छत्रपती शिवाजी महाराज की जय सोलापूर 👌🚩🚩
खूप खूप आभारी आहे
अरविंद दीक्षित दादा
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज की जय खूपच छान video तयार केला. अभिनंदन. 👍👌
जय जिजाऊ जय शिवराय 🙏😍 तुमचे खूप खूप आभार
ज्योती ताई तुमचे शाबासकी चे शब्द मिळाले म्हणजे, नवी ऊर्जा मिळाली
Terekhol and radie. I have been to this place. And it's too good
EXACTLY
तिकडून जवळच Terekhol किल्ला ज्याचं रूपांतर heritage hotel केलं आहे, तिकडे पण जाऊ शकला असता. खूप सुंदर आहे. रेडी कडून पुढे शिरोडा beach पण जवळ आहे.
🌹🌹 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🌹🌹 डोंबिवली 🙏
खूप छान, डोंबिवलीकर
मुंबई कांदिवल जय शिवराय
माहिती छान दिलीत पण अपूर्ण आहे
जय शिवराय जय जिजाऊ
खूप खूप आभारी आहे तुमच्या feedback साठी
नक्की इम्प्रूवमेंट करेन
First time viewed your blog & immediately subscribed. 🤣😍😂
Nice photography & Narration. Keep it up. Best of luck.
आपल्या काही सूचना असल्यास नक्की सांगा
छत्रपती शिवाजी महाराज की जय डोंबिवली
डोंबिवली कर तुमचे खूप खूप आभार
जय शिवराय जय शंभू राजे जय जिजाऊ
🙏🙏छत्रपती शिवाजी महाराज की जय. 🙏🙏
मी मुंबईत कांदिवली पुर्व ठाकुर गांव सिंग ईस्टेट मधे राहते. 🙏🙏
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय
खूप खप धन्यवाद रत्नप्रभा ताई
गोवा आता खपू महाग झाले आहे. प्रत्येक ठिकाणी लूट सुरु आहे
शंभर टक्के बरोबर
गोवा जाणे बंद करा परवा अनुभव आला एक रोटी चे तंदुर चाळीस रुपये लावले किती लुट आहे कोकण कुठे जा जेवण व राहणे एकदम चिप
छान माहिती
खूप खूप आभार नितीन साहेब
Ya ya ikade,amhi ithecha rahoato😊
दादा नंबर ईमेल करा
नेक्स्ट प्लान ला कॉल करेन
Layi Bhari aani khupach chhan place to visit near Goa........appears lovely so shld visit in group members.....not for a couple as it appears.......thoda daravana like horror movie......so couple shld avoid....🤩🤩 It's frank opinion....
its totally safe for couples too until on of them is ghost, 🤩🤩
@@instakora9 Good.....thnx for clarification...👍👍👌👌🙏🙏
जय शिवराय. फारच सुंदर व्हिडिओ. धन्यवाद. मी मुंबईहून पाहीला. ❤😅
जय जिजाऊ जय शिवराय दादा 🙏😍 मुंबई financial capital 😍
सुंदर
खूप खूप आभारी आहे आशिष सर
Jai shivaji jai bhavani chan mahiti dili Belagav
जय शिवराय, भारी आहे बेळगाव
ट्रेवल प्लान करू का तुमच्याकडचा
बघण्यासारख्या काही यूनीक प्लेस असतील तर सांगा
मी मुळची सावंतवाडी ची. लहान पणी मला बाबांनी रेडीचा गणपती,कसाल चे जंगल सर्व फिरवले आहे. सात ते दहा वर्ष फिरले आहे. मला अजुन आठवते आहे. 🙏🙏
मि ३१ varsha पूर्वी पाहिले, मस्त
त्यावेळी तर आणखी सुंदर असेल हा सगळा परिसर.
सावंतवाडी सुद्धा फिरायचं आहे आम्हाला
शिवाजी महाराज की जय, पालघर महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय जिजाऊ, जय शंभू राजे
जय महाराष्ट्र
पालघर मधे यूनीक असे travelling स्पॉट असतील तर सांगा
श्री छत्रपती महाराज कि जय, यवतमाळ 🙏🙏
यवतमाळ भारी आहे, तुमच्याकडे आजूबाजूला युनिक अशा लोकेशन्स असतील तर सांगा
Jay shree शिवराय ❤❤
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय
शुभांगी ताई
Lai bhari kagal kolhapur
जय शिवराय !
छ. संभाजीनगर .😊
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय
संभाजी महाराज की जय
तेरेखोल ❤
अगदी बरोबर
पोतनीस साहेब
जय शिवराय
माहिती छान दिली पत्ता जाण्याचा मार्ग टाकावा
कोकाटे साहेब जय शिवराय
डिटेल्ड माहिती
डिस्क्रिप्शन मधे दिली आहे
तुमची कमेंट बघूनच अपडेट केलं आहे
जय शिवराय सांग ली
Chhan...Vashi, Navi Mumbai
खूप खूप आभारी आहे
छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय
जय जिजाऊ. जय शिवराय. जय शंभुराजे.
सांगोला.सोलापूर
जय जिजाऊ जय शिवराय
सांगोला कर
जय शिवराय
जय भवानी जय शिवराय
Kharach khup chaan mahiti dilit
thank you
सुरभी ताई
छत्रपती शिवाजी महाराज की जय....आळंदी
देवाची आळंदी
स्वर्ग
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
शिरोळ ता, कोल्हापुर , पोस्ट, दानोळी
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय
लय भारी भावा
बुलढाणा विदर्भ महाराष्ट्र येथून हा व्हिडिओ बघतो आहे इथे या सुंदर ठिकाणावर जाण्याचा मार्ग व्यवस्थित सांगावा
❤
जय हिंद
please एकदा डिस्क्रिप्शन वाचून वीडियो पूर्ण बघा, सर्व डिटेल्स दिल्या आहेत,
तरी काही शंका असतील तर
मेल करा तुम्हाला आणखी जस माहिती शेयर करायचा प्रयत्न करेन
🙏😍
Kolhapur- Radhanagri marge
जय महाराष्ट्र सांगली
जय शिवराय
सांगलीकर
गजराज बबलू हत्तीला भावपूर्ण श्रद्धांजली
नागपुर महाराष्ट्र ❤
ए मामा, नागपूर कर एक नंबर
निवेदक निवेदन करत असताना महत्वाचे असून देखील लोकेशन ची नावे सांगत नाही... खूपच वाईट वाटले... लोकेशन सुंदर पण अपूर्ण माहिती त्यांमुळे हा व्हिडिओ व्यर्थ आहे
सर एकदा डिस्क्रिप्शन वाचून घ्या पूर्ण माहिती अपडेट केली आहे
Vegurla
खरं तर Goa राज्यातील 1 गाव तेरेखोल हे महाराष्ट्र राज्यात आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यासाठी तेरेखोल नदी पार करून यावी लागते. खूप जणांना हे माहिती नाही आहे.
शिवाजी महाराज की जय
राहुरी
नमस्ते राहुरीकर
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय
जय शंभुराजे
छत्रपती शिवाजी महाराज की जय
छत्रपती महाराज श्रीमंत शिवाजी राजांचा विजय असो
यशवंतगड सुंदर आहे च.एकदा भेट देण्यासाठी वेळ काढलाच पाहिजे.
होय काढायलाच पाहिजे
आयुष्यात आहेच काय
आयुष्य सुंदर आहे फक्त आपला गड सापडला पाहिजे
छत्रपती शिवाजी महाराज की जय कोल्हापूरकर
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय
जय ताराराणी साहेब
कोल्हापूरकर
PUNE 👍👍
जय पुण्यनगरी
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय
जय महाराष्ट्र
From ahilyanager
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
कोल्हापूर 🚩
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय
जय ताराराणी साहेब
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
पुणे 🎉,
जय जिजाऊ जय शिवराय दादा 🙏
Class 👌👌👌
तुमच्या कमेंट सारखच
विजय सर
Thank YOU
शिवाजी महाराज की जय. सोलापूर
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय बाळासाहेब सर.
जय भवानी जय शिवाजी
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय
जय शिवराय जय शंभुराजे
रघुनाथ सर जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय
m interested to go to REDDY GANAPATI near sawantwadi
very great thought
खुप छान विडिओ आहे, या ठिकाणी कसे जायचे या बाबत कृपया मार्गदर्शन करावे.
आम्ही सहकुटुंब हा व्हीडिओ शिरपूर धुळे खान्देश महाराष्ट्र येथून पाहात आहोत.
जय हो आमचे दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज की.....❤🙏👌🌹💐💐🙏🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय जिजाऊ जय शंभूराज
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नवीन कैलेंडर वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
दादा तुम्हाला रिक्वेस्ट आहे,
तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन वाचा आणि वीडियो पूर्ण बघा, सगळ्या डिटेल्स अपडेट केल्या आहेत.
सावंत वाडी पासून रेडी गांव २० की मी. वेंगुरल्यापासून थोडं जास्त, व्हिडीओ कोठून कुठे जाणे ह्याबाबत माहिती नाही, उलट परदेशी वलॉगर बेस्ट सांगतात.......🙏🚩
घ्या सांभाळून
आपण महाराष्ट्रियन आहोत होईल हळू हळू सगळं व्यवस्थित
परदेशी परदेशीच असतात
बाकी माहिती डिस्क्रिप्शन मधे अपडेट केली आहे
Jai shvaji Maharaj
छत्रपती शिवाजी महाराज की जय
सुधीर दादा
Mi Shirodya cha aahe pan Mumbai la rahto. Mi hya ganpati la first time yashwant gadh pahila. Baki terekhole, redi aamchya javalch aahe.
शिरोडा सुद्धा खूप छान आहे, आणि तिकडे सुद्धा फिरायचं आहे खूप
खूपच छान
खूप खूप आभारी आहे युगंधरा ताई
जय शिवराय
!! जय जिजाऊ !! जय शिवराय !! ... छान आहे पण माहितीपूर्ण हवा होता. विवेक मोकल [ पारगांव-पनवेल ] रायगड.
विवेक साहेब तुमच्या कमेंट साठी खूप खुआप आभारी आहे.
तुमच्या feedback ला अनुसरून नक्कीच improvement करायचा प्रयत्न करेन
जय शिवराय जय जिजाऊ
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय चौगुले साहेब
Chtrapati Shivaji Maharaj ki jai from Nanded
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय संजय साहेब
जय शिवराज 🙏🚩जय भवानी........ नाशिक
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय
Jabardast vedeo
Goa he ek fad ahe
Tyapeksha sindhudurg zilla kititari sundar ahe
Fakt pahayala dristi havi
करेक्ट बोललास बघ भावा
गोवा पण सुंदर आहे पण नुसता बाजार झालाय
फक्त सिंधुदुर्गच नाही तर अख्खा कोकणच स्वर्ग आहे
Pan आमचा गोवेत आहे te तुमचा maharatara shindudurga ला madhe nahi mhanun tumcha वेंगुर्ले तालुक्यातील किंवा इतर कोणत्याही माणसं गोवेला आली ki इथलीच hotat
बराबरी karu naka sorry to say that
जय शिवराय पाचोरा जळगाव
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय
जय शिवराय. कोल्हापूर
विषय हार्ड कोल्हापूरकर, सब्सक्राइब करायला लागतय
जय शिवराय 🙏
फलटण सातारा
जय जिजाऊ जय शिवराय दादा 🙏😍
खूप छान व्हिडिओ. मी भिवंडीकर आहे. निवडणूका आल्या की छ.शिवाजी महाराज आपल्या नेत्यांना आठवतात महाराजांच्या नावाने आपली मत घेतात पण महाराजांनी बांधलेले गड अत्यंत वाईट परीस्थीतीत आहेत हे कोणीच नेते पाहत नाही. ह्याची लाज वाटत नाही त्यांना.
काय जबरदस्त बोललात ले भारी भिवंडीकर
शिवाजी महाराज की जय हो मी हा व्हिडिओ फोंडा गोवा येथून बघतो❤
जय जिजाऊ जय शिवराय
सुरेश जी
बरोबर माहिती दया ना कुठे आहे हे जागा कसा जायचा
आम्ही कोल्हापूर मधून गोव्यात गेलो होतो, तिथून क्वेरिम मधे गेलो. इथ FERRY बोटचं टर्मिनल आहे. इथून TEREKHOL टर्मिनल पर्यंत फ़ेरी बोट ने जाऊ शकता आणि रोडने सुद्धा तेरेखोल पर्यंत जाऊ शकता. एंथनी अंकल चं रेस्टोरंट तेरेखोल टर्मिनल ला लागूनच आहे.
पारिजात हॉटेल रेडी मधे आहे, महादेव मंदिराच्या अगदी समोर पारिजात होटल आहे.
आणि या हॉटेल पासून अगदी ३ ते ४ किमी अंतरावर सगळ्या प्लेस आहेत.
Sawantwadi jawal ache he sarv thikan
@@instakora9 ho saheb nav ucchar barobar kara. Keri haye te qveriem nahi.
It's village Reddy which are Maharashtra and also near Village is Terekhol which is in Goa
Distance between two villages is not more than 4 kilometres.
अगदी बरोबर
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏श्रीवर्धन जिल्हा रायगड
नशीबवान हायेसा तुम्ही
जय जिजाऊ जय शिवराय दादा 🙏😍
May be safe possibly......
yes sure
Suryaji Sangrame Nawegaon Bandh Dist Gondia Maharashtra.
सुर्याजी दादा खूप खूप धन्यवाद
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩 धनकवडी पुणे
जय शिवराय, जय महाराष्ट्र, शेठ लोक धनकवडीचे
जय शिवराय
जुन्नर तालुका बेल्हे गांव
जुन्नर खूप ऐतिहासिक आहे, दादा तुमच्याकडे आणखी काही युनिक बघण्यासारखं असेल तर सांगा
छत्रपती शिवाजी महाराज की जय, नाशिक ❤
जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय महाराष्ट्र
बोलवा नाशिक फिरायला आम्हाला बी,
सुला, सोमा ट्रिप करुदे आम्हाला बी
Jai sheni SHRIGNAPUR 🙏
जय जिजाऊ जय शिवराय
लय भारी शनी शिंगणापूर
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय महाराष्ट्र
जय श्री शिवराय
Virar
जय जिजाऊ जय शिवराय
लांजेकर दादा 🙏😍
सर, अजून थोडे पुढे गेल्यावर गोवा हद्दीवर तेरेखोल किल्ला आहे,
मी तुमचा विडीयो पुणे इथून पाहत होतो,
छान माहिती दिली,
बरोबर आहे विनोद सर,
तेरेखोल किल्ला आता हेरिटेज हॉटेल मधे ट्रांसफॉर्म केल आहे
त्यामुळे रेस्ट्रिक्शन आहेत
Dar Varshi hech karto aamhi. Goa peksha tal kokan kadhi pan bare. Paradise Beach, Redi Beach, Yashwanth Fort, Redi Ganpati 👍
एक नंबर विषय आहे,
पूर्ण फैमिली आणि समुंदर बस
नुसता कल्ला
Where is this spot gaon ,taluka n jilha roadway pl.enter in vdo
To be careful corect
talking about place
redi is at border of Maharastra and Goa,
it's in Vengurla area, district place is Sindhudurg.
you can reach to this place via Sawantwadi by train as it is the Nearest station.
by bus Vengurla is nearest big bus station to have direct buses from major cities in maharashtra.
कायकिंग ला गेलात नाही जवळच होते.... असो पण इथे जे जेवण मिळते ते कोकणी किंवा गोवन नसून मालवणी असते चिकन असो की मासे . भाषा आणि जेवण आमची खासियत आहे ....गोवा आणि आमचा भूभाग जवळ असल्याने की काय ... भाषा, जेवण, चालीरीती, आडनावे काही प्रमाणात समान आहेत....
तुम्हच्या चंगल्या प्रतिक्रिया बद्दल तुमचे आभार....परत नक्की या ...
देवाक काळजी🙏
दादा
प्लीज़ मला तुमचा नंबर शेयर करा
मला आणखी डिटेल्स मधे माहिती घ्यायची आहे परिसराचो
Goa lutmar Ahye
सही बोला है भाऊ
गोव्यात अनुभव आलाय
जय शिवराय उरण रायगड
जय जिजाऊ जय शिवराय महेश दादा
अहो साहेब तुम्ही पुढे २ एक किलोमीटर वर असलेल्या शिरोडा बिच वर जायला हवे होते. सुंदर बिच आहे. फॉरेनर लोकांनी तर त्याचे नाव पॅरेडाईस बिच ठेवले आहे. सगळे वॉटर स्पोर्ट्स पण आहेत तिथे. प्रसिद्ध वेतोबा चे मंदिर पण आहे तिथे जवळ. जुने साहित्यिक वि स खांडेकर आणि जयवंत दळवी यांचे गाव आहे ते.
@PatientlyHonest
शिरोडा बीच वर गेलो होतो पण खुपच क्विक प्लान होता, निघताना कॅच करायचा प्रयत्न केलेला होता
प्लान करता येईल
तुम्ही प्लान करायला मदत कराल का?
Jai bhavani jai shivajimaharaj from nanded
जय भवानी जय शिवराज, जय जिजाऊ जय महाराष्ट्र
Kuthparayant car ne jayche?? Mi Reddichya Ganpati la jaun aley.
Ferry boat kuthun pakdaychi?
तुम्ही गोव्यातून परत येताना केरी मधून फेरी बोट मधून जाऊ शकता. केरी ते तेरेखोल फेरीने प्रवास करून नंतर तेरेखोल ते रेडी प्रवास करू शकता
@instakora9 okk thanks
फेरी boat chi अर्धवट माहिती. जय शिवराय. अंबरनाथ. जिल्हा ठाणे. धन्यवाद भाऊ
फेरी boat कुठून आहे? अर्धवट माहिती. गोव्यात कुठं?
रेडी फोर्ट आणि आजूबाजूचा एरिया आहे, तेरेखोल आणि क्वेरीम या मधला प्रवास फ़ेरी बोट नं केलाय
गोव्यात दोन दिवस आरंबोळ बीच वर होतो, एक फेस्टिवल सोडलं तर काहीच नवतं विशेष असं
तिथून क्वेरिम टर्मिनल जवळ आहे, फ़ेरी बोट मधून प्रवास करायचा म्हणून मुद्दाम तिथे गेलो होतो.
बाकी रेडी चा एरिया स्वच्छ सुंदर आहे, स्वस्त आहेच पण ऑथेंटिक कोकणी जेवण सगळ्यात भारी आहे
रेडी चा एरिया स्वच्छ सुंदर आहे, स्वस्त आहेच पण ऑथेंटिक कोकणी जेवण सगळ्यात भारी आहे
तेरेखोल टर्मिनल ला लागूनच एन्थोनीस कोव असं रेस्टोरेंट आहे. फिश करी छान आहे.
तिथून रेडीमधल्या पारिजात हॉटेल मधे रूम चं बुकिंग होत बेस्ट आहे
आम्ही border वर राहतो, tumhala काही माहिती हवी असल्यास बोला
सर देवासारखे धाऊन आलात, आणखी काही आजूबाजूला एक्सप्लोर करण्यासारखं असेल तर सांगा की,
स्टे कुठे चांगला करता येईल ते सांगा
Which place u didn't mention
in a flow to do an artistic editing I missed to post details and now I updated it in Description
kindly checkout
Give right city name and nearest Railway station or Bus stand name.
In this video we explored Redi,
nearest Railway station is sawantwadi, from there you can reach to redi with private or public transport
transportation is bit a task and in this area online payments are mostly avoided as there is no proper network