मराठी माणसाचा नाकर्ते पणा बघा, एक भय्या 15 वर्षे मराठी शेतकऱ्यांनी उगवलेल्या भाज्या दादर सारख्या आजुन मराठी बहुल भागात आणून हॉटेल ला विकतो ज्यात मराठी लोकं जास्त ग्राहक असतील आणि करोडो रुपये कमावतो!!!!! शरमेची गोष्ट आहे ना ही 😢
मराठी माणूस? राहिलाय कुठे?मुंबईतून हद्दपार झालाय. आणि आता कोकणातून पण हद्दपार होण्याच्या वाटेवर आहे, याला कारणीभूत कोण? गावोगावी झालेले कोकणातील जागा विकणारे दलाल की कोकणी माणसाची खेकडा वृत्ती? जी स्वतःहा पेक्षा परप्रांतियांना जवळ करतेय? उघडा डोळे बघा नीट
खर आहे जर पैसेच invest करायचे आहेत तर असे गुंतवून काय उपयोग उलट हाच पैसा जर काही सामाजिक संस्था शेतकरी होतकरू विद्यार्थ्यांना दिले तर नक्की च चांगले कोणाच्या तरी मुखी तरी लागतील नाही का
लालची लोकांना कायम दगा होतो, तरी सुध्दा अक्कल येत नाही, स्टेट बँक वर्षाला कसेबसे 5% व्याज देते, इथे आठवड्याला 4% देत होते? सरकार,परवानगी कोणत्या मेरिट वर देते हेच समजत नाही
दादा माझे नाव राहुल अरुण जाधव आहे माझे बाबा सैन्य दलात होते. मी व्याजच्या चकरात अडकलो आहे. जर गुंतूवूणूक करायची असेल तर आमच्या कुटुंबावर करा. मला १० लाख रुपये ची गरज आहे. मी दर महिन्याला २० हजार रुपये देऊ शकतो. २० हजार प्रमाणे वर्षाचे २,४०,०००/- होतात. ८ वर्षाचे ४ महिने देऊ शकतो.तुम्हाला १० लाखच्या मोबदल्यात २० लाख मिळतील. मी बँक मध्ये जॉब ला आहे. माझ्या बायकोच फूड स्टॉल आहे आणि आईला वडिलांची मिलिटरी ची पेन्शन येते. कृपया आमच्या वर विश्वास ठेवा आणि आम्हाला फायनान्स करा. माझी सैनिकांच्या कुटुंबाला मदत करा.माझा मोबाईल नंबर 9987971033 राहुल अरुण जाधव.
कोणी तक्रार केल्या शिवाय पोलिस तपास करू शकत नाहीत, कारण सरकारी परवानगी असते हिरे विक्री ची आणि उद्योग चालतात व्याजाचे ते ही अलिखित , कच्च्या चिठ्यांवर त्यामुळे कंपनी बिनधास्त पैसे घेऊन पळून जाऊ शकते, जनता लालची पोटी रोख रक्कम नेऊन भरते त्याच अकाउंट दुप्लिकेट हिरे खरेदी विक्रीत दाखवतात! कायदेशीर मार्गाने फसवणूक करतात
माझा तर मोह हा गुणच नाही.फक्त सरकारी बॅक आणि एल.आय.सी.वरच विश्वास ठेऊन मस्त ऐशोआरामाचे जीवन जगत आहे.किती ही कोणी भुलथापा देऊ देत मी भुलुन जात नाही.हे सगळे अर्धा हंळकुडांने पिवळे होणारे आता लाल लाल झाले आहेत.
अवास्तव व्याजाच्यामागे धावणाऱ्या लोकांसोबत हे होणे म्हणजे सामान्य गोष्ट आहे. आजच्या कलयुगात हे काही गैर नाही. उलट कितीही आपटलो तरी सवय काही बदलायची नाही. कितीही पैसा कमावला तरी जाताना तिर्डिवर माणूस एकटाच जातो. हेच जीवनाचे अंतिम गणित आहे. आणि तेच अजरामर आहे.
सरकार, स्थानिक पत्रकार, सेबी बँकेचे अधिकारी कर्मचारी, RBI स्थानिक पोलिस 'याना कहिच माहिती नाही. सरल सरल 300000 लोक पैसा गुणवत्तेत तारी ही सर्व जन एकडा जाऊ चेक सुधा करता नाही.
कंपनीका कोई दोष नही है ,,,सब दो नंबर की कमाई और लालच,,,फ्री का चक्कर मे ,,,,बार-बार ऐसे लोग लुटते रहेगे ,,,कभी गरीब रिश्तेदार को कोई मदद नही करते,,,,,,एक कहावत है ,,,,गधे ने खेत खाया पाप ना पुण्य
याच एकच कारण लोभ..... विचार न करता पैसे गुंतवणूक करने.... संचायनी, पॅगोडा, पॅनकार्ड डुबली पण त्यातून ह्या लोभी माणसांनी काहीच धडा घेतला नाही..... याला बोलतात अविचारी माणसं.....
ED येथे झोपली होती का? पहिल्या महिन्यातच जर कारवाई झाली असती तर लोकांचे पैसे वाचले असते. लोकांनीही जागरूक असले पाहिजे. सरकारी यंत्रणा किती पोकळ आहे हेच यातून सिद्ध होते.
लोकांनी शेण खायचं आणि चव आवडली नाही म्हणून सरकारला शिव्या? वा रे वा! ED ने कॅांग्रेसच्या काळात खाल्लेले 50हजार कोटी वसूल केलेत…. त्यातूनच नवीन रस्ते व इतर कामे होत आहेत…. आतातरी शहाणे व्हा 🙏
हा एक मोठा गेम आहे. पहिले परतावे द्यायचे आणि नंतर अजून लालच द्यायचा मग परत परतावे द्यायचे. त्यानंतर अजून लालच द्यायची म्हणजे आधीचे परतावे पण परत गुंतवतात लोकं. आणि तेव्हा हे लोकं पळून जातात. हे शेरेगर पासून सुरु झालं फ़क़्त गेम वेगवेगळे असतात pattern सेम असतो.
🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳 सांगू ही नका , विचारणार पण नाही . कंपनी चे मालक हे निश्चितच गुजरात मधील असतील . पैसे घेऊन आतापर्यंत निश्चित च भारत सोडून गेले असतील . मात्र आता स्थानिक मराठी माणुस , मैनेजर , कर्मचारी व गुंतवणूक दार यांची कोर्ट , पुलिस स्टेशन मधे आयुष्य भर ससेहोलपट होणार हे निश्चित । 5:175:17
शेरेकर, सिटी लिमोझीन अशा कंपन्यांनी ह्यापुर्वि अशीच कमाल केली होती. कंपनी चालकाला पकडून बा इज्जतं बरी करण्याची प्रथा आहे. टोरेसचहि असंच होणार....विसरा आत्ता सगळं
सगळेच सोन्या चांदीचे दागिने सध्या भेसळयुक्त आणि नकली आहेत😢😢😢 दगिण्यात 100% चांदी नसतेच 30% च असते छोटे सोन्याचे दागिने हॉलमार्क नसलेले सगळे 16-18 कॅरेट 22 कॅरेट ने विकली जातात😢😢
लोकं भुलली का तेच कळत नाही. मी पण टोरेस कंपनीच्या दादर शोरुम जवळच राहतो त्यामुळे येथे अलीकडे वाढलेल्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी बघत होतो. मला पण हे काय प्रकरण आहे हे बघण्याचा मोह झाला होता. पण इथं मुस्लिम बायका, पुरुष तसेच इतर स्तरातील लोक दिसत असत. स्वतः हून लोक नादी लागले त्याला सरकार काय करणार? तेव्हा सरकार वर उगाच ताशेरे ओढण्याचा उद्योग कुणी करू नये.
ज्यप्रकारे गोरमेंट 18% जीएसटी कापून गोरगरिबांचे पैसे लुटत आहे त्या जीएसटी मधील पैसे देणार का गोरगरिबांना लुटणारे यांचं नक्कीच गुजरात कनेक्शन आसनर जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोटी नावे वापरली जात आसमान खरे सूत्रधार गुजरात मधील आता लंडनला जाऊन बसतील
लोकांना माहित असतं कंपनी fraud असू शकते. परंतु लालची लोक त्याची पर्वा न करता अशा कंपन्यान मध्ये गुंतवणूक करत असतात. ज्या लोकांनी या कंपनीत गुंतवणूक केली आहे. अशा लोकांची चौकशी होणे आवश्यक आहे.
Te राजकारणात व्यस्त आहे गुज्जू चंगू मंगू च्या टाटा खालची मांजरर आहेत ते पाहिले नाही इलेकशन मध्ये बाजप ने पैसा नुसता पाण्यासारखा वापरला गुजूचा आता ते वसुल करतात आहे.
भारता मधे क्रिप्टोकरंसी चे भारत सरकार गवर्नमेंट च्या मार्फत सेलिंग करत ? 🤣 🙋♂️क्रिप्टोकरंसी चा वापर लोक करू शकतात त्यांना UPI सारखा प्लॅटफॉर्म उभा करून दिला तर 🤔
कितीही घोटाळे झाले तरी लोक सुधारणार नाहीत. यांना कोणीही मदत करू नये.
True
खरं बोलताय भाऊ लोक कोणा गरजू लोकांना 10 हजार रुपये sudhaa देत नाहीत आणि अश्या ठिकाणी डोळे बंद करून विश्वास ठेवतात..
@@kishorkamble6294 toh 10,000 ghenar ani mag parat kadhi denar nahi😂😂😂 deto deto bolto fakt😂😂
Same attitude of electing corrupt politicians and cry later😂
Exactly
अधिक ची हाव असल्यावर अशी फसवणूक होते...
त्यापेक्षा पोस्ट, एस बी आय... इथे गुंतवावा पैसा...
जनतेला समजायला पाहिजे Return मोठ आहे म्हनजे 100% फ़सवनुक
त्यांनी काहीच जादू केली नाही तर ..... भारतातील आम जनता,पोलिस, कोर्ट यांना त्यांची औकात दाखविली
Tuzya jati hota 😂😂😂😂
मराठी माणसाचा नाकर्ते पणा बघा,
एक भय्या 15 वर्षे मराठी शेतकऱ्यांनी उगवलेल्या भाज्या दादर सारख्या आजुन मराठी बहुल भागात आणून हॉटेल ला विकतो ज्यात मराठी लोकं जास्त ग्राहक असतील आणि करोडो रुपये कमावतो!!!!!
शरमेची गोष्ट आहे ना ही 😢
Sahmati
100% सहमत
मराठी माणूस? राहिलाय कुठे?मुंबईतून हद्दपार झालाय. आणि आता कोकणातून पण हद्दपार होण्याच्या वाटेवर आहे, याला कारणीभूत कोण? गावोगावी झालेले कोकणातील जागा विकणारे दलाल की कोकणी माणसाची खेकडा वृत्ती? जी स्वतःहा पेक्षा परप्रांतियांना जवळ करतेय? उघडा डोळे बघा नीट
मी दादरचा आहे. हे मी पाहतो आहे. मराठी माणूस काहीच करू इच्छित नाही. फक्त बांद्राच्या "कोळ्या" कडून सुका बोंबील कसा मिळेल याची वाट बघतो.😢
मराठी माणूस का नाही #रिस्क घेऊन असे करत..
लोकच मूर्ख आहेत. एवढ्या मागच्या घटना घडल्या आहेत, तरी अक्कल नाही आली.
खर आहे जर पैसेच invest करायचे आहेत तर असे गुंतवून काय उपयोग उलट हाच पैसा जर काही सामाजिक संस्था शेतकरी होतकरू विद्यार्थ्यांना दिले तर नक्की च चांगले कोणाच्या तरी मुखी तरी लागतील नाही का
भारतीय नागरिक किती सुशिक्षित आणि ऐतखाऊ आहेत हे यावरून सहजच समजते.
माझ्या मनातले
हा काय पहिला स्कॅम आहे का? पन्नास वर्षं असले आणि तसले स्कॅम होतं आहेत! पण लोक शहाणे होतं नाहीत.
Barobar
आगदी बरोबर
फिर हेरा फेरी, हा चित्रपट पाहूनही लोकांना अक्कल आली नाही.
मुन्ना भाई MBBS, हा चित्रपट पाहूनही किती लोकांना त्या मागील गर्भित इशारा कळला?
राजश्रय असल्याशिवाय शक्क्याच नाही असे शेकडो लफडे राजकीय, बाबू प्रशासन मिळून करतात?
💯 right
लोकांनी जायलाच नाही पाहिजे ना.😢
राजाश्रय नक्कीच आहे त्याशिवाय एवढे
कंपनी उघडायला लायसन्स कसे दिले ?
लालची लोकांना कायम दगा होतो, तरी सुध्दा अक्कल येत नाही, स्टेट बँक वर्षाला कसेबसे 5% व्याज देते, इथे आठवड्याला 4% देत होते?
सरकार,परवानगी कोणत्या मेरिट वर देते हेच समजत नाही
जो gst देतो त्याला ऑनलाईन जुगार चे हि लायसन भेटते भाई
म्हणून आपण 900 वर्ष गुलाम राहिलो 😢
Ajun gulam ch ahot
मी त्या कंपनीत गुंतवणूक करणार होतो मी गुंतवणूक करण्यापूर्वी ती कंपनी बंद पडली हे फार बरे झाले.
श्री स्वामी समर्थ
Tu bhavishat kuthe Tari paise gamavnar he nakki
Karan tu mirkh aahe
तुला अक्कल नावाची गोष्ट आहे का 😂😂😂
dusrya comapny chya sodhat laag bhau .. ani ekdache guntavnuk karun taak 😂😂😂 pan tya cha aghodar hera feri bagh ... dhyanat bhar padel...
भाई अगोदर आर्थिक ज्ञान घे.... मग कुठे फसणार नाहिस....
दादा माझे नाव राहुल अरुण जाधव आहे माझे बाबा सैन्य दलात होते. मी व्याजच्या चकरात अडकलो आहे. जर गुंतूवूणूक करायची असेल तर आमच्या कुटुंबावर करा. मला १० लाख रुपये ची गरज आहे. मी दर महिन्याला २० हजार रुपये देऊ शकतो. २० हजार प्रमाणे वर्षाचे २,४०,०००/- होतात. ८ वर्षाचे ४ महिने देऊ शकतो.तुम्हाला १० लाखच्या मोबदल्यात २० लाख मिळतील. मी बँक मध्ये जॉब ला आहे. माझ्या बायकोच फूड स्टॉल आहे आणि आईला वडिलांची मिलिटरी ची पेन्शन येते. कृपया आमच्या वर विश्वास ठेवा आणि आम्हाला फायनान्स करा. माझी सैनिकांच्या कुटुंबाला मदत करा.माझा मोबाईल नंबर 9987971033 राहुल अरुण जाधव.
छान Video
To the point, no nonsense words 😊😊
And my goodness "तीन हजार कोटी रुपये !!!!!"
😮😮
11 महिन्या पासुन चालू होते torres तेव्हा सर्व पब्लिक ला माहिती झालं पण पोलिसांना ते पळून गेल्यावर कळलं वा 👍🏻
कोणी तक्रार केल्या शिवाय पोलिस तपास करू शकत नाहीत, कारण सरकारी परवानगी असते हिरे विक्री ची आणि उद्योग चालतात व्याजाचे ते ही अलिखित , कच्च्या चिठ्यांवर त्यामुळे कंपनी बिनधास्त पैसे घेऊन पळून जाऊ शकते, जनता लालची पोटी रोख रक्कम नेऊन भरते त्याच अकाउंट दुप्लिकेट हिरे खरेदी विक्रीत दाखवतात!
कायदेशीर मार्गाने फसवणूक करतात
Lokach chutiya ahe tyat police kay karnar😂😂😂😂😂
Fukatche paise kamavnyachya nadat gele sagale paise 😂😂😂
Itki jan jagruti hote fraud var tari chutya lokanna kadat nahi 😂😂😂 fukte lokancha asach hota😂😂😂
Daru chicken mutton paise dharma jati sathi vote kartat 😂😂😂
पैसा जास्त झालाय लोकांकडे त्याचे परिणाम आहेत टॅक्स भरताना 10 ठिकाणी वाकडे होतात आणि... पैश्याच्या हव्यासापोटी वाटोळं करून घेतात 😏
मी अश्या फेक कंपनीवर विश्वास ठेवत नाही, मलाही या कंपनीची माहिती दिली होती, पण मी या अमिशाला बळी पडलो नाही. माझी गुंतवणूक चांगल्या ठिकाणी आहे
माझा तर मोह हा गुणच नाही.फक्त सरकारी बॅक आणि एल.आय.सी.वरच विश्वास ठेऊन मस्त ऐशोआरामाचे जीवन जगत आहे.किती ही कोणी भुलथापा देऊ देत मी भुलुन जात नाही.हे सगळे अर्धा हंळकुडांने पिवळे होणारे आता लाल लाल झाले आहेत.
लवड्या गप नको सल्ले देऊ 😂😂
मलाही एक मित्र मागे लागलेला की यात गुंतवणूक कर म्हणून
सरकार यांच्या पाठीशी आहे. चंदा दो धंदा लो..
सरकारनं सांगीतले होते का invest करायला
@@pravinb7080 भारतात एवढी मोठी कंपनी चालते याचा सरकार कडे रेकॉर्ड आहे का?
काही लोकोच कस आहे ना . . रांडे कडे जायच पण गुप्तरोग झाला की सरकार च्या नावाने बोंबलायच
@@pravinb7080सरकार सांगत नाही, पण ही कंपनी उभी राहताना कमिशन घेतले असणारच ना? सरकारला चंदा मिळाला व टोरेस ला धंदा मिळाला. 😂
हवरट आणी बेहिशोबी पैसा असलेले लोक यात फसवले जातात
अवास्तव व्याजाच्यामागे धावणाऱ्या लोकांसोबत हे होणे म्हणजे सामान्य गोष्ट आहे. आजच्या कलयुगात हे काही गैर नाही. उलट कितीही आपटलो तरी सवय काही बदलायची नाही. कितीही पैसा कमावला तरी जाताना तिर्डिवर माणूस एकटाच जातो. हेच जीवनाचे अंतिम गणित आहे. आणि तेच अजरामर आहे.
सगळी सोंग आणता येतात पैशाच नाही असे पूर्वज सांगत आले आहेत पण लक्षात कोण घेतो
आज पुन्हा छान वाटलं 😢😢 जे
लोकं गरिबाला साधं पैसे उसने देऊ शकत नाही तेच लोकं चोरांचे घर भरते मजा आगया लाळचील 😂😂😂😂
Chhan vatla, Abe BC garibanche pn gelet paise
कष्टशिवाय पर्याय नाही 🙏🙏तोच पैसा फक्त टिकणार
सरकार, स्थानिक पत्रकार, सेबी बँकेचे अधिकारी कर्मचारी, RBI स्थानिक पोलिस 'याना कहिच माहिती नाही. सरल सरल 300000 लोक पैसा गुणवत्तेत तारी ही सर्व जन एकडा जाऊ चेक सुधा करता नाही.
कंपनीका कोई दोष नही है ,,,सब दो नंबर की कमाई और लालच,,,फ्री का चक्कर मे ,,,,बार-बार ऐसे लोग लुटते रहेगे ,,,कभी गरीब रिश्तेदार को कोई मदद नही करते,,,,,,एक कहावत है ,,,,गधे ने खेत खाया पाप ना पुण्य
😂😂😂
Khata khat
Absolutely right भाई
याच एकच कारण लोभ.....
विचार न करता पैसे गुंतवणूक करने....
संचायनी, पॅगोडा, पॅनकार्ड डुबली पण त्यातून ह्या लोभी माणसांनी काहीच धडा घेतला नाही.....
याला बोलतात अविचारी माणसं.....
गुंतवलेले पैसे गुंतलेत. लवकरात लवकर श्रीमंत व्हायची कालच महागात पडली . Fast food खाता खाता , फास्ट श्रीमंत बनायला गेले
ED येथे झोपली होती का? पहिल्या महिन्यातच जर कारवाई झाली असती तर लोकांचे पैसे वाचले असते. लोकांनीही जागरूक असले पाहिजे. सरकारी यंत्रणा किती पोकळ आहे हेच यातून सिद्ध होते.
अरे बैलबुल्ल्या इथं ed चा काय संबंध 😂
मी खड्ड्यात पडणारच बघू कोण वाचवतो मला असा विचार करून जर लोक वागणार असतील तर त्यांना सरकारच काय ब्रह्मदेव पण वाचवू शकत नाही .....
@@babubihari6722 १००% सत्य .हा महाविकासचा असावा😂
लोकांनी शेण खायचं आणि चव आवडली नाही म्हणून सरकारला शिव्या? वा रे वा!
ED ने कॅांग्रेसच्या काळात खाल्लेले 50हजार कोटी वसूल केलेत…. त्यातूनच नवीन रस्ते व इतर कामे होत आहेत….
आतातरी शहाणे व्हा 🙏
अरे स्टेट बँक असताना असल्या फालतू कंपनी कशाला हव्यात 😮😮😮😮😮😮
स्वप्न वाईट असतात.. म्हणूनच लोक फसतात
पळाले कसे ? Election fund साठी देणगी दिली का ते बघा
मविआला दिली असेल नक्कीच 😂
ED ch kam kay aahe , Opposition vr dhadhi takne
@@adnyatमुख्यमंत्री शिंदे होते, सरकार युतीचे होते . उघडा डोळे बघा निट.
आम्हीही गेलो होतो बघितलं तेव्हाच समजलं हे फ्रॉड आहे लोक लालची आहेत म्हणून फसले.
मी 2012 पासून स्वतः trading करतो.. आज पर्यन्त कधीच वर्षाला 15% पेक्षा जास्त कमवू शकलो नाही... वर्षाला म्हणतोय मी..
Chart commando learning kara
@PrashThings गरज नाही. मी खुष आहे साहेब. वर्षाला 15% consistent गेल्या 12 वर्षापासुन
चुत्या तुझी लायकी नाही जास्त kamvyachi
@@Jeetkiore मी स्वींग मध्ये गेल्या वर्षी 35% कमावले आणि या 2024-25 वर्षी फक्त 8%
23 जुलै पासुन पोर्टफोलियो लॉस मध्येत आहे
Tula trading yet nahi khot bolu nko
दागिने बनवणारे लोक आणि त्यांच्या जवळील लोक अडकले पण मालक माहित असल्याने गब्बर झाले ., रायगड चे बरेच चाकर माने लटकले😂
हा एक मोठा गेम आहे. पहिले परतावे द्यायचे आणि नंतर अजून लालच द्यायचा मग परत परतावे द्यायचे. त्यानंतर अजून लालच द्यायची म्हणजे आधीचे परतावे पण परत गुंतवतात लोकं. आणि तेव्हा हे लोकं पळून जातात. हे शेरेगर पासून सुरु झालं फ़क़्त गेम वेगवेगळे असतात pattern सेम असतो.
🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳 सांगू ही नका , विचारणार पण नाही . कंपनी चे मालक हे निश्चितच गुजरात मधील असतील . पैसे घेऊन आतापर्यंत निश्चित च भारत सोडून गेले असतील . मात्र आता स्थानिक मराठी माणुस , मैनेजर , कर्मचारी व गुंतवणूक दार यांची कोर्ट , पुलिस स्टेशन मधे आयुष्य भर ससेहोलपट होणार हे निश्चित । 5:17 5:17
Gujrati choranna kuni hath lavu shakat nhai 😢
एक नंबर💐💐
टांगा पल्टी घोड़ा फरार. 😂😂😂
कसाबाला गाय धार्जिण!बाकी काय?
लोकांना समजत नाही ❓ कशाला जातात
खुप छान माहिती
कंपनी सोडा मालकाचे नाव काय आहे
कोणता वापारी वर्ग याला सपोर्ट करत होता.
याला ही कंपनी उघडाला मद्दत कोणी केली
Police nehmi end la ka yete
Setting
करणं फस्ट सगळे वेवस्तीत चालेले असते त्यामुळे पोलीस येत नाही.
झटपट श्रीमंत होण्याचे चोचले😂😂😂😂
कोणी एक हजार रुपये मागितले तर ते देणार नाहीत,, पण आशा टिकानी एक लाख रुपये गूतवण करणार,,,, खूप छान झाले ह्यना चांगली अद्दल घडली
टोरेस मधून मी 2 लाखावर 80 हजार कमावले, नंतर मी शांत घेतलं..
बर झालं माझी मुद्दल आणि व्याज पण शाबूत राहील..
दुनिया झुकती है बस झुकाने वाला चाहिये.
खरे आहे माझ्याकडे पण ही ऑफर आली होती सोने किंवा चांदी पेक्षा खडे घ्या असे सांगण्यात येत् होते.परंतु त्या खड्याची resale value कोणीच सांगत नव्हते.....
पब्लिकला फसवणारे सर्व हिरे होते पब्लिकच्या हातामध्ये शेवटी गारगोटी आली🎉
शेरेकर, सिटी लिमोझीन अशा कंपन्यांनी ह्यापुर्वि अशीच कमाल केली होती. कंपनी चालकाला पकडून बा इज्जतं बरी करण्याची प्रथा आहे. टोरेसचहि असंच होणार....विसरा आत्ता सगळं
पैसा कमाना इतना आसान होता तो लोग मेहनत क्यू करते लालची निवेषेक
बरं झाले यांना 🐎🐎 लागला.आता तरी सुधरा म्हणावे आणि असे होणे फार गरजेचे होते.तरच हे सरकारी बॅक वर विश्वास ठेवतील आणि सुरक्षितता बाळगतील.
Lok BEST sherekar la visarle vatat kase kay lok ashya bhulthapana bali padtat aani swatache nuksan karun ghetat
पुन्हा एकच म्हणणे...
लालच बुरी बला!!
खुप छान
5,ते10000/- गेले...तर काय वाटतं नाही....पण 50000/--...पुढे...करू नये.150 कोटीचा घोटाळा आहे...
जय शिवराय जय श्री राम सेना 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Hya jagat jo paryant lalach aahe to paryant asya prakarchya froud scheme yet rahnar.
हे सुद्धा लंडन ला पळून गेले की काय
एखाद्या गरिबाला देणार नाहीत, सेवा करणार नाहीत, मग अशात बुडणार.
सुशिक्षित मतिमंद जमात
माहिती असून गुंतवणूक करणे म्हणजे मूर्ख पणा नवे तर लालच
Sagla mahit asta government la kunihi ashish company open karat nahi
सगळेच सोन्या चांदीचे दागिने सध्या भेसळयुक्त आणि नकली आहेत😢😢😢
दगिण्यात 100% चांदी नसतेच 30% च असते
छोटे सोन्याचे दागिने हॉलमार्क नसलेले सगळे 16-18 कॅरेट 22 कॅरेट ने विकली जातात😢😢
बीजेपी च्या काळात अश्या कंपन्या लोकांना फसवून परदेशात पलयान केले.
तेच म्हटलं मंग्या नाईकाने अजुन कसं थोबाड उघडलं नाही….
अशे scheme आले की लगेच पैसे लावायचे आणि लगेच व्याज घेऊन बाहेर पडायचं..यात जो late होती त्याचे सगळे पैसे late charge म्हणून cut केले जातात..
Thank God I have given an interview for this company good I didn't join here
आठवड्याला 6 टक्के.. 😅😂
पब्लिक पण काय काय क्यूट बनते.. 😊
मोदी आहे घाबरायची गरज नाही.. Torres वाले कुठे ही जाऊ शकणार नाहीत
मोदी है तो सब मुनकिन है
ठग गुजराती या मारवाड़ी होगा
नाम बताइये मालिक का
Muslim Christian ani marathi 😂😂😂
Muslims Christian and marathi 😂😂😂
Yes yahi log hai😂😂@@namratamhatre7239
Sarvesh surve😂😂😂
Muslim ahe
पोलिसांनी अगोदरच पैसे खाल्ले असतील.
लोकं भुलली का तेच कळत नाही. मी पण टोरेस कंपनीच्या दादर शोरुम जवळच राहतो त्यामुळे येथे अलीकडे वाढलेल्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी बघत होतो. मला पण हे काय प्रकरण आहे हे बघण्याचा मोह झाला होता. पण इथं मुस्लिम बायका, पुरुष तसेच इतर स्तरातील लोक दिसत असत. स्वतः हून लोक नादी लागले त्याला सरकार काय करणार? तेव्हा सरकार वर उगाच ताशेरे ओढण्याचा उद्योग कुणी करू नये.
Sarkarcha kahich dosh nahi.
Deshat anek scam hotat taripan lokana akkal yet nahi
जे अति लालची असतात...हे असेच नेहमीच फसतं राहणार....
Torees wale gele vijay malya la bhetayla
ज्यप्रकारे गोरमेंट 18% जीएसटी कापून गोरगरिबांचे पैसे लुटत आहे त्या जीएसटी मधील पैसे देणार का गोरगरिबांना लुटणारे यांचं नक्कीच गुजरात कनेक्शन आसनर जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोटी नावे वापरली जात आसमान खरे सूत्रधार गुजरात मधील आता लंडनला जाऊन बसतील
Ghati ne ghati ko loota
Very nice dear 👌👌
बरं झालं असच व्हायला पाहिजे लालची लोकान सोबत
छान आहे.
छान
दादा मी 11 % मिळेल म्हणून 50 हजार गमवाले तेव्हा पासून नको रे ते % मला 😮😂
लोकांना माहित असतं कंपनी fraud असू शकते. परंतु लालची लोक त्याची पर्वा न करता अशा कंपन्यान मध्ये गुंतवणूक करत असतात.
ज्या लोकांनी या कंपनीत गुंतवणूक केली आहे. अशा लोकांची चौकशी होणे आवश्यक आहे.
Mutul fund mandhye invest kara...
Private scam khup aahe. .careful
व्याजाला सोकला मुदला ला मुकला. सारासार विवेकबुद्धी वर लोभाने मात केल्यावर हेच होणार. बसा बोंबलत.
आधी आकडा नीट ठरवा तुम्ही 500 कोटी सांगता आणि लोकमत वाले 3000 कोटी😂
शाम, राजू,& बांबू भैय्या😂😂😂
आणि अनुराधा मॅडम
जिस भावसे दिया उसी भाव से लिया
कंपनी चे मलाक फरार झाले? तापस लगत नाय? आसा जर कौंट्या नेता किव्वा शीर्ष अधिकृत बॅरोबर झाला अस्ता तार संध्याकाळ पर्यंत गुणेघर कोठडी आस्ते..
Sarv samanya naavtey .... Lobhi lok
Unbelievable
Deshat sarkar regulatory ED sarkhi kahi gosti jivant aahe ka?? Kaha he ED??
Te राजकारणात व्यस्त आहे गुज्जू चंगू मंगू च्या टाटा खालची मांजरर आहेत ते पाहिले नाही इलेकशन मध्ये बाजप ने पैसा नुसता पाण्यासारखा वापरला गुजूचा आता ते वसुल करतात आहे.
असे किती तरी वेळा झाले कोट्यवधी रुपये घेऊन गेले
भारता मधे क्रिप्टोकरंसी चे भारत सरकार गवर्नमेंट च्या मार्फत सेलिंग करत ? 🤣
🙋♂️क्रिप्टोकरंसी चा वापर लोक करू शकतात त्यांना UPI सारखा प्लॅटफॉर्म उभा करून दिला तर 🤔
Jevde nava ghetli sagli fake nava ahe konala pan doubt nahi ala ka
कुछ तो गडबड है दया
Asch Uran Raigarh mdhe zal hota 2023 mdhe😢😊
SEARCH karna Police ka kam hai, OPENING ke Time Documents Cheque karna Jaruri Froud Bahut ho raha haii.🤔🤔🤔🤔🤔
Ata tar fasvanuk karnaryanvar raag yenyapeksha gutavnukdaranchya murkhapana chi kiv yete.
BMC election yetay ..paise kamavle kuni tari
Reporting sudhrva ,school gadring sarkh vatat ho😂
😂😂😂😂
व्याजला सोकले मुद्दल ल मुकले
Lalach Buri Baat Hai
Lalach Se Shuruwat mein Labh
Akhir Nuksan Our Pashtap Nishchit !
Bogus Diamond, Jewelry Samajh Nahi Aaya !
Gov la he disat nahi ka