ठिबक जून असल्या कारणाने सुरुवातीला जरा जास्त पाणी द्यावे लागले आता 35 दिवसाचा आजे हरबरा pkv to आहे आता कुठे कुठे फुल लागायला सुरुवात झाली आहे फुटवे कमी आहेत तर नियोजन सांगा सर
माध्य्म वोल्सर मधे मी हरभरा पेरनी केली 29 नोहेम्बर ला हरभरा पेरनी केटी हरभरा निगला पण काही निम्य जगा कोरडी होती तितला हरभरा निघाला नाही त पानी द्यावे लागेल काय 🙏
सर तुमचं मार्गदर्शन खूप मोलाच आहे धन्यवाद 🙏🏼🙏🏼
धन्यवाद दादा 🙏
एक नंबर काकाजी तुम्ही सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद दादा
Gathe अवस्थेत किती तास पानी द्यावे sir 2 pipe var nozzel aahe 40foot var krupaya मार्गदर्शन करावे
नमस्कार दादा, तुमच्या जमिनीच्या मगदूरा प्रमाणे पाणी द्यावे
साहेब छाण माहीती देण्यात आली.
आपले धन्यवाद दादा 🙏
खूप छान माहिती दिली सर
धन्यवाद दादा
घाटे अवस्थेत ची,,,फवारणी करून पाणी द्यावे. का पाणी देऊन फवारणी करावी?
नमस्कार दादा, पाणी देऊन फवारणी करा
Pani dilynatar pavhrni kara
पेरणी केली 16 नोव्हेंबरला 13 डिसेंबरला पाणी देलं होत 5 जानेवारीला पाणी देलं तर चालेल का
नमस्कार दादा, हरभरा पिकाला जास्त पाणी देऊ नये पहिले पाणी कळी अवस्थेत द्यावे आणि दुसरे पाणी घाटा भरण्याच्या अवस्थेत द्यावे
घाटे भरताना पाणी नियोजन सांगा, पाणी देऊन फवारणी करावी का फवारणी करून द्यावे? आणि कोणती फवारणी करावी?
नमस्कार दादा, फवारणी करून पाणी द्यावे
सर गहू आणि कादा वाना विषयावर पण व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏
नमस्कार दादा, ठीक आहे
13: 0: 45 सोबत मायक्रो न्यूट्रन विद्राव्य पावडर चालले का
नमस्कार दादा, चालेल
सर रब्बी सूर्यफूल व्यवस्थापन व्हिडिओ बनवा
नमस्कार दादा, सूर्यफूल पिकाचे क्षेत्र खूप कमी आहे क्षेत्र वाढल्यास बघू
🙏🙏
🙏
ठिबक जून असल्या कारणाने सुरुवातीला जरा जास्त पाणी द्यावे लागले आता 35 दिवसाचा आजे हरबरा pkv to आहे आता कुठे कुठे फुल लागायला सुरुवात झाली आहे फुटवे कमी आहेत तर नियोजन सांगा सर
नमस्कार दादा, इमान १० ग्रॅम + टॉप अप ४० मिली + १२;६१;० १०० ग्रॅम + एलियट ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
माध्य्म वोल्सर मधे मी हरभरा पेरनी केली 29 नोहेम्बर ला हरभरा पेरनी केटी हरभरा निगला पण काही निम्य जगा कोरडी होती तितला हरभरा निघाला नाही त पानी द्यावे लागेल काय 🙏
नमस्कार दादा, एक हलके पाणी द्यावे
Thibak ne kiti tas pani sodave.
नमस्कार दादा, आपल्या जमिनीच्या मगदूरा नुसार पाणी द्यावे, जास्त पाणी होणार नाही याची काळजी घ्या.
सर हरबरा पेरणी पासून फुलं अवस्था किती दिवसात येतो
नमस्कार दादा, पेरणी पासून ४५ कळी - फुल अवस्था चालू होते
@@whitegoldtrust
शेंडे मारावे का फुटव्यासाठी आणि मारावे तर किती दिवसांनी? मी फुले विक्रम पेरले आहे. 17 नोव्हेंबर 2024 ला
रेडोमिल च प्रमाण 12 lit च्या पंपाला किती घेयायचं
नमस्कार दादा, प्रति पंप ३० ग्रॅम वापरा
घाटे भरत असताना फवारणीतून कीटकनाशक का सोबत कोणते खत फवारा व
नमस्कार दादा, घाटे भरण्याच्या अवस्थेत विद्राव्य खतामध्ये भागायती हरभरा असल्यास बॉग बी किंवा कोरडवाहू असल्यास १३:०:४५ १०० ग्रॅम पंप वापरा
Sir tumchay bord var cleyar. disat nahi. Krupaya skrinvar mothay axyrat karava
नमस्कार दादा, युट्युब वर व्हिडीओ पाहताना सेटिंग मधून व्हिडीओ क्वालिटी वाढवावी
फुल लागल्या वर पाणी दिले तर चालेल का
नमस्कार दादा, फुलाच्या सुरुवातीला पाणी द्यावे
5 नोव्हें हरबरा पेराला 2 पाणी दिले अता फुल लागत आहे 3 पाणी दिले तर चालेल का ?
नमस्कार दादा, तिसरे पाणी घाटा भरण्याच्या अवस्थेंत द्यावे
साहेब तुम्ही सांगितलेले औषध कुढे मिळेल
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा
सर, हरबरा फुटवे येण्यासाठी शेंडा खुडणी किती दिवसांनी करावी
नमस्कार दादा, शेंडे खुडणी पेरणी नंतर २५ ते ३० दिवसाच्या दरम्यान करावी
@whitegoldtrust धन्यवाद
बोंड सड साठी वीसल्फ सोबत streptociclean फावरु शकतो काय मागच्या फवारणी मध्ये blue coper फवारले.
नमस्कार दादा, नाही
प्रश्न आणि उत्तरे यामध्ये पुरमे सरांनी सांगितले आहे की चालते म्हणून(39 मिनिट 25 सेकेंड वर व्हिडिओ मध्ये).तुम्ही म्हणता चालत नाही नक्की सांगा सर.
पहिले काय करावे? 1st फवारणी करून पाणी द्यावे, का पाणी देऊन फवारणी करावी? आणि किती दिवसाला.. फवारणी करावी
नमस्कार दादा, पाणी देऊन फवारणी करा
28 नोहेंबरला विक़ंत (फुले)केलाआहे जमिन हालकी आहे पाणी नियोजन सांगा
नमस्कार दादा, हरभरा पिकाला कळी अवस्था आणि घाटे भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे.
फुले यायला लागली आहे त. पाणी दिलं तर चालेल का .फुले येतील 4 दिवसात
नमस्कार दादा, फुलाची सुरुवात असेल तर पाणी देऊ शकता भर फुलात पाणी देऊ नये
नमस्कार सर जाकी 9218 पेरणी केली आहे बूस्टर च आहे 8 यकर 20 दिवशीची पहिलं पाणी दिलं 6 तास आणि दुसरं पाणी दिलं 45 दिवसानी 6 तास सानुट जमीन आहे चालल सर
नमस्कार दादा, हरभऱ्याला जास्त पाणी देऊ नये जमीन हलकी असेल तर गरजेनुसार वाफसा स्थितीत पाणी द्यावे.
Sir rein pipe ne pani dile Chapel ka
नमस्कार दादा, चालेल
फुल किती दिवसाला सुटते
नमस्कार दादा, पेरणी पासून ३५ दिवसा नंतर कळी - फुल अवस्था चालू होते
@whitegoldtrust धन्यावाद 🙏🏻
चन्या ला 50% गाठे आले त र पाणी द्यायचं का. स र
नमस्कार दादा, ८० टक्के घाटे बनल्या नंतर पाणी देऊ शकता
कोरड वाऊ चे हरभरा बी सांगा सर
नमस्कार दादा, मिळाल्यास बूस्टर जॅकी हरभरा घ्यावा
फुलांच्या सुरुवातीलाच स्पिंकलर ने पाणी दिल्यास फुल गळ होते का हरभरा
नमस्कार दादा, चालेल
फुल लागली आहे त पाणी दिलं तर चालेल का
नमस्कार दादा, फुलाची सुरुवात असेल तर पाणी देऊ शकता भर फुलात पाणी देऊ नये
25 नोव्हेंबर पर्यंत पेरणी चालेल का सर 🙏🙏🙏
चालेल दादा
किती तास पाणी द्यावे?
नमस्कार दादा, जमिनीच्या पोत नुसार पाणी द्यावे
Sir हरभर्याला यूरिया द्याव लागेल का पाणी देताना
नमस्कार दादा, हरभऱ्याला युरिया देण्याची गरज नाही
माझ्या शेतात तूर तिसऱ्या बेडवर तुर आहे मधात हरबरा टोकन केलं तर चालेल का
नमस्कार दादा, दोन ओळींमध्ये तूर दाटण्याची शक्यता वाटत नसेल तर रिकाम्या ओळी मध्ये हरभरा चालेल
कपाशी मध्ये 30-35 पाते दिसतात झाडाला झेप माराव की रायबा माराव की भरारी माराव
नमस्कार दादा, नवीन पाते काढण्यासाठी झेप फवारणी करा आणि एक खताचा डॉस द्यावा
खताचा ढोस दिला कि आटोमैटिक ताते निघते जगात असं कोत औशद नाही पाते फूला साठी
दोन. एकर हरबरा. पेरणी.करूका
नमस्कार दादा, चालेल २५ तारखे पर्यंत करू शकता
सर हारभरा पेरणी केली पण ओल नवहती पिरीकंलर ने किती पाणी द्यावे
नमस्कार दादा, स्पिंकलर ने ३ -४ तासाची शिप द्यावी
सोयाबीन काढल्यानंतर मीरा 71 फवारणी केली आहे खूप तण होतं तर त्यात हरभरा किती दिवसांनी पेरावा ?? उगवनशक्तीवर काही परिणाम होईल का ??
नमस्कार दादा, फवारणी पासून १५ दिवसां नंतर हरभरा पेरणी करू शकता उगवाणी वर काही परिणाम होत नाही
स्प्रिंकलर ने किती तास पाणी द्यावे?
नमस्कार दादा, तुमच्या जमिनीच्या मगदूरा नुसार स्पिंकलर ने पाणी द्यावे जास्त पाणी होणार नाही याची काळजी घ्यावी.
पाणी पहली द्यावे का? फवारणी करून पाणी द्यावे ? फवारणी किती दिवससाला करावी? पहली फवारणी.,.
नमस्कार दादा, पाणी देऊन फवारणी करा
पेरणीचा kalawadhi , जॅकी 9218 कधी पेरावे kali jamin.
नमस्कार दादा, हरभरा पेरणी १० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत करू शकता हा कालावधी पेरणीसाठी योग्य आहे.
Sir आम्ही पश्चिम महाराष्ट्र, made sangli जिल्ह्यातले aahot ज्यकी 9218 वापरू,का विशाल,ज्यकी 9218 आमच्या भागात येईल का?
नमस्कार दादा, आपल्या भागात विशाल वाण चांगले येते
सर 🙏 हरबरा सध्या घाटे अवस्थेत आहे
पाणी दिले तर चालेल का
माहीती कळवावी 🙏🙏
खत टाकले तर चालेल का दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट 1 युरिया 1 पोटास 1 3 एकरात टाकले तर चालेल का
धन्यवाद ! दादा 🙏🙏🙏🙏
किती दिवसांनी फुल धारणा होती
नमस्कार दादा, पेरणी पासून ३५ ते ४० दिवसाच्या दरम्यान कळी व फुल अवस्था चालू होते.
@@whitegoldtrust धन्यवाद सर
हरबरा येकरी किती पेरला पाहीजे ज्याकी.
नमस्कार दादा, एकरी २५ किलो पेरणी करा
@whitegoldtrust धन्यवद पेरणी करुण पानी दिल्या नतर दुसरे पाणी कधी द्यावे.
40/दिवस झाले हरबरा पेरने करुन आता फुलाची सुरवात आहे पाणी दिले चालेका
नमस्कार दादा, चालेल
हरभरा किती कालावधीत उशिराने पेरावा
नमस्कार दादा, हरभरा पेरणीचा १५ नोव्हेंबर पर्यंत योग्य कालावधी आहे
12Decemberla lawla aahe
🙏🙏