प्रशांत दामलेंनी सिनेमा का सोडला? | Prashant Damle | EP 1/2 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • नाटक हाच आपला आता व्यवसाय हे कधी ठरवलं? निर्माता होण्याचं धाडस का आणि कधी करावंसं वाटलं? एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकासाठी ऍड करायची का ठरवली, जे आधी कधीच झालं नव्हतं. नाटक हे प्रॉडक्ट म्हणून का बघता? लोकांना नाटक नाही आवडलं तर त्यांची रिऍक्शन काय असते? एखादं नाटक चालणार हे कसं ठरवता? सिनेमा सोडून नाटकतच राहायचं का ठरवलं? इतके हजारो प्रयोग करून तोच तोच प्रयोग करण्याचा कंटाळा नाही येत का?
    प्रख्यात अभिनेता आणि निर्माता प्रशांत दामले यांची एक्सक्लुसिव्ह मुलाखत. भाग १

ความคิดเห็น • 78

  • @amitchate1858
    @amitchate1858 3 ปีที่แล้ว +33

    महाराष्ट्राचा खरा सुपर स्टार प्रशांत दामले.

  • @Travel-Wise
    @Travel-Wise 3 ปีที่แล้ว +25

    छान झाला पहिला भाग! दामल्यांच्या फारशा मुलाखती पाहिल्या नाहीत. त्यामुळे ते काय बोलतात याबद्दल उत्सुकता होती. दुसरा भाग कधी येणार आहे?

  • @sanjaymadihalli8442
    @sanjaymadihalli8442 3 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर मुलाखत....दामलेंसरांच्या फ्रेशनेसची कमाल आहे. नाटकाला घराची उपमा अप्रतिम 👌 👌 टी स्कूल मधे सरांचे कडून खूप शिकता आले याचा आनंद आहे. ......मदिहळ्ळी ,पुणे

  • @mayureshmhapralkar7721
    @mayureshmhapralkar7721 3 ปีที่แล้ว +27

    भाषेमध्ये सुसंस्कृतपणा आणि छान प्रभूत्व👍

  • @dr.sudhirpatil8084
    @dr.sudhirpatil8084 3 ปีที่แล้ว +12

    कोण म्हणतं, मराठी माणुस व्यवसाय करू शकत नाही ? दामले सर तुमचा अभिमान आहे महाराष्ट्राला.!🙏🏻

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 3 ปีที่แล้ว +9

    ग्रेट नाट्यकलाकार , प्रशांत दामले सर कोरोनामुळे आपली नाटके दीड वर्षं झाली पाहता आली नाहीत.

    • @borsesumit888
      @borsesumit888 3 ปีที่แล้ว +4

      Aani tari suddha background la asnare je lok astaat Naatak madhe tyanna 10000 rs deun help keli covid mule kaam band jhala mhanun

  • @raghunathphatak7085
    @raghunathphatak7085 3 ปีที่แล้ว +22

    स्पष्ट व स्वच्छ विचारांमुळे प्रशांत दामले नेहमीच कौतुकास्पद राहीले आहेत.

  • @safarnama7386
    @safarnama7386 3 ปีที่แล้ว +11

    नाटक गाजवायचे कसे ते ह्या माणसाकडून शिकवावे... Full on energy in this age...

  • @nandkumarabhyankar6467
    @nandkumarabhyankar6467 3 ปีที่แล้ว +6

    ज्या कलाकाराच्या नाटकाला विश्वासाने जावे ,ते म्हणजे प्रशांत दामले.

  • @karnwadmare2899
    @karnwadmare2899 3 ปีที่แล้ว +14

    उत्तम कलाकार आणि रेस्पॉंसिबिलिटी घेणारा माणूस....
    बीड ला आपला लवकर एखादा नाटक प्रयोग घेऊन या...

  • @chandramhdk1982
    @chandramhdk1982 3 ปีที่แล้ว +1

    प्रशांत सर तुमच्या खडतर प्रवासाला मानाचा सलाम,,तुमच्यामुळे आजपर्यंत नाटक व्यवसाय तग धरून आहे,तसेच या फॉरमॅट ला सुगीच दिवस येण्यासाठी काहीतरी वेगळं प्लॅटफॉर्मची गरज आहे.त्यासाठी एक्स्टुटिव आणि जाणकार श्रोत्यांची खमंग साथ द्यायला हवी🙏👍👍👍👍🚩

  • @anilbansode2238
    @anilbansode2238 3 ปีที่แล้ว +6

    Khup chhan actor ahe Prashant,great interview,thanks.

  • @anaghakarandikar3990
    @anaghakarandikar3990 3 ปีที่แล้ว +7

    Amazing interview Prashant sir, it’s so good to hear you explain your journey. Feels nostalgic to hear you as I have grown up watching your shows. Still remember walking with my parents to Shivaji Park or Thane’s Gadkari..

  • @jatinalve4125
    @jatinalve4125 3 ปีที่แล้ว +9

    This kind of professionalism required !!!

  • @ganeshsalunkhe5215
    @ganeshsalunkhe5215 3 ปีที่แล้ว +4

    खूप दिवसांनी प्रशांत दामले refreshing प्रशांत दामले thanks think bank 👍👍👍

  • @abhinaykulkarni5933
    @abhinaykulkarni5933 3 ปีที่แล้ว +2

    खुप दिवसांपासुन हा विषय कुतुहल म्हणुन घोळत होता....फायनली उत्तरे मिळाली.👌👍
    मला अभिमान आहे टी-स्कुलचा असल्याचा😇
    नेहमीप्रमाणे सर हँट्स आँफ तुम्हाला👏

  • @mazakhata1733
    @mazakhata1733 3 ปีที่แล้ว +2

    Love u Prashant Damle😍😘 energetic charming god bless u

  • @Nishi.1108
    @Nishi.1108 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏 खरंच! फक्त महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राबाहेर सुद्धा लोकप्रिय अभिनेता. ❤️❤️
    प्रामाणिक माणूस.

  • @anantphadke8595
    @anantphadke8595 3 ปีที่แล้ว

    खुप छान, मोजके शब्द, नाटक हे एक प्रॉडक्ट आहे हे फार थोडी माणस मान्य करतात. त्याचबरोबर हे व्यवसाय आहे हे देखिल खूप मोठे आहे. हे स्वच्छ पणे मान्य करणे . हेच मोठेपण .

  • @sagarjangam5339
    @sagarjangam5339 3 ปีที่แล้ว +1

    वा एकदम मस्त मुलाखत होती स्पष्ट विचार आहेत
    नुसताच व्यवसाय करायचा आणि पैसे कमवायचे म्हणून काहीपण करायचं नाही आणि
    पैसे कमावणं पण जरुरीचं आहेच पण सोबत आनंद पण हवा

  • @Rocky-Bhai-12345
    @Rocky-Bhai-12345 3 ปีที่แล้ว +4

    सलाम प्रशांत दादा!

  • @chetnashakti1144
    @chetnashakti1144 3 ปีที่แล้ว

    खूपच छान मुलाखत....इतके प्रामाणिकपणे अनुभव तसेच व्यवसायात आलेले चढ उतार कुणीही सांगत नाहीत...
    आपली theater acadmy केव्हा सुरू करताय ...

  • @pranavkelkar1710
    @pranavkelkar1710 3 ปีที่แล้ว +1

    ठाम विचार असले की असं यश मिळतं . उत्तम अभिनेता , उत्तम माणूस ..

  • @unknownguy279
    @unknownguy279 3 ปีที่แล้ว +1

    सर चेक्स चा शर्ट अप्रतिम दिसतोय ....🤗🤗🤩

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 3 ปีที่แล้ว +9

    "Be A BRAND To Be GRAND" !!! 👆🎯👌👍💰
    Be Responsible n Answerable ! 👍

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 ปีที่แล้ว +1

    नाटक निर्माण व प्रेक्षक,यात प्रेक्षकांच्या खिशाचा विचार अजिबात दिसत नाही.बऱ्याच नाट्यगृहात बाल्कनी बंद ठेवण्यात येते,५००/-ची तिकीटे,२४-२५व्या रांगेपर्यंत ठेवतात.विचार सकारात्मक व्हावा.

  • @sasodekar
    @sasodekar 3 ปีที่แล้ว +3

    2:45 may be wrong - 92 la aapan Natak soduya- may be he wanted to say- Cinema soduya. Secondly 3:05- Mala Lagna karnari Patni nako hoti- may be he wanted to say- Mala Nokari karnari Patni nako hoti... Nothing to find errors here- BUT we expect more or at his standard from Damle jee...

    • @NileshPrabhu
      @NileshPrabhu 3 ปีที่แล้ว +1

      Human Mind kasa kam karta bagha Sir, Hya donhi point la tumhi mhantay tasach chotisi chup zaliy khar, pan ha video baghtana donhi slot la back of the mind ne yogy toch arth ghetala, agadi nakalat .... tumchi comment baghitlyavar mhanunach mala, mage jaun tya point la kharach ashi chuk zaliy ka he baghav as vatala .... :) :) :)

    • @sasodekar
      @sasodekar 3 ปีที่แล้ว +2

      @@NileshPrabhu Welcome. Yes, one point of view- many will watch it without looking at any mistakes. That is the power or Karisma of a person. My comment is one way to express that, we also watch each word and each expression of such actors especially those who usually do not have time to open up with public as they have given much to public. Its part of our love and respect for them.

    • @sinoper8506
      @sinoper8506 ปีที่แล้ว

      @@sasodekar great observation and perfect analysis

  • @Burgunda
    @Burgunda 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम मुलाखत! प्रशांत दामले यांनी फार प्रामाणिक होऊन सत्य मांडले. इतके स्पष्ट व्यक्त होणे म्हणजे इतरांना डोळसपणे बघायला लावणे ...👌

  • @adityapatil3522
    @adityapatil3522 3 ปีที่แล้ว +4

    We knew sir as The Actor, however now we got to know him as " Theatre Institute"

  • @ninadrules
    @ninadrules 3 ปีที่แล้ว +2

    Wah. Far chan bolle Damle.

  • @blackblack1553
    @blackblack1553 2 ปีที่แล้ว +2

    तु म्हातारा होऊ नकोस आम्ही होऊ आमच्या नातवांना तु हीरो दीसला पाहिजे.

  • @manjiriaradhye1000
    @manjiriaradhye1000 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान हाताळणी विषयाची👍👍

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 ปีที่แล้ว

    Good Morning Prashatdamle Sir Ghuru and aamche T School che mastr krch aahe bapre khupach Sundar and important mahiti det aahat Sir 78 te 92 बाबव येवडा आनुभव ho krch aahe आणि खुपच सुंदर मुलाखत ghet aahat Sir/Dada/मिञ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏🎶🎶🎶🎶🔔🌏🏡⛳🎻🥁😍😎🎵😭

  • @devendrarajopadhye1009
    @devendrarajopadhye1009 3 ปีที่แล้ว +2

    GooD Episode

  • @rahulgaradu
    @rahulgaradu 3 ปีที่แล้ว +3

    दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पहातोय !!!

  • @nishantnerurkar402
    @nishantnerurkar402 ปีที่แล้ว +2

    If only everyone did business like him!!!

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 2 ปีที่แล้ว

    दामले सरांची नाटकं म्हणजे फुल धमाल असते.....!!

  • @parthkulkarni1126
    @parthkulkarni1126 3 ปีที่แล้ว +2

    Great artist 👍🏼👍🏼🙏

  • @padmapatil4714
    @padmapatil4714 3 ปีที่แล้ว +3

    Good content 👍

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 3 ปีที่แล้ว

    बाबरे 30 वर्ष काय हे खरचय का हे किति आनुभवाचि शिदाेरि ईतकि सुंदर सुंदर नाटक तुम्हाला आता बघितले ना तरि अनंत हासायला येति आस काल्पनिक डाेळ्यासमाेर ऊभे रहाता ना तुम्हि तुम्हि माझ्या 3 ते 4 वेळा स्वपनात आलात मि तुम्हाला T, 🏫 School aalaywr sagnarch Aahe Prashatdamlesir, Ghru And Varsha Mam Ghru 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍🎉🎉🎊🎊🎊👌👌👌👌🎂🎂🍰🍰👏👏👏👏👏👍👍👍👍👍

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 3 ปีที่แล้ว

    Yes, विस्वाह्रर्ता यक माेठा भाग आहे बाबरे काय मुलाखत देत आहात सर तुम्हाला आम्हि सुटि घेऊ देणार नाहि आपलि विद्यार्थीणि, मुलगि तुम्हाला दाेन मुलि आहेत मि येक तिसरि मुलगि नसले तरि मुलिसारखि तर आहे ना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍🎉🎉🎉🎊🎊🎊👌👌👌👌👏👏👏👏👍👍👍👍

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 3 ปีที่แล้ว

    Really proude of Prashantji 🙏🏼asa ekhadach asato 👍

  • @sarveshmehendale5236
    @sarveshmehendale5236 3 ปีที่แล้ว

    विनायक मस्त रे खूप छान झालीय मुलाखत...👌

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 ปีที่แล้ว

    सर तुम्हि खुपच सुंदर सांगत आहात ना च्यारहि बाजुनि कि बघतच रहाते मला ईतक नाटक आवडते ना कि कि ति गरज पण आहे मनाचि चिलया बाळ bhojena ऊखळि कुटे chaghona 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🎶🎶🎶

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 ปีที่แล้ว

    छान मुलाखत

  • @priyanshusurana354
    @priyanshusurana354 3 ปีที่แล้ว +3

    Sir ekda Pravin Tarde chi pn interview ghya na

  • @vasudhadake
    @vasudhadake 3 ปีที่แล้ว

    Prashant Damle sir is a brand.

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 ปีที่แล้ว

    great interview

  • @styleee449
    @styleee449 3 ปีที่แล้ว

    अभिनयाचे विद्यापीठ = प्रशांत दामले सर 💯

  • @rajes6392
    @rajes6392 3 ปีที่แล้ว

    खुप छान मुलाखत

  • @nivruttichaudhari735
    @nivruttichaudhari735 2 ปีที่แล้ว

    उत्तम बडेजाव नाही.Tnx.sir.

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 ปีที่แล้ว

    रसिकाविषयी आदर बाळगाणारा कलाकार 👍🙏🏻🙏🏻

  • @achyutpuri9260
    @achyutpuri9260 3 ปีที่แล้ว

    खुप छान मुलाखत वाटली 👍

  • @AshwinkumarShende
    @AshwinkumarShende 3 ปีที่แล้ว

    खूप छान!!!!

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 3 ปีที่แล้ว +2

    Waiting for next episode 👍

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 2 ปีที่แล้ว

    News channels चे करमणुकीचे कार्यक्रम ...हा हा हा...प्रशांत दामले यांचा सेन्स ऑफ ह्युमर तो असा !

  • @Pp-xz7fg
    @Pp-xz7fg 3 ปีที่แล้ว

    Kahi zal ki ..kya baat hai..

  • @rohitkulkarni225
    @rohitkulkarni225 3 ปีที่แล้ว +2

    dusra episode kadhi yenar? Pahila episode chhan zalae..

    • @surekhadeshmukh9580
      @surekhadeshmukh9580 3 ปีที่แล้ว

      Yes, Sir /Prashatdamlesir kiwa Ghru Bapre Khupach chhan मुलाखत तुमचा येक शब्द आणि आणि येक ओळ आमच्या साठि लाख माेलाचिच नाहि तर अंनतच माेलाचा आहे. काय हा कलाकार ईतका माेठा आसत🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🍰🍰🍰🎂🎂🎂👌👌👌🎉🎉🎉🎊🎊🎊👍👍👍👏👏👏

    • @surekhadeshmukh9580
      @surekhadeshmukh9580 3 ปีที่แล้ว

      तुमचे आणि तुमच्या नाटकाचे तुमच्या फ्यामिलिचे आणि तुमच्या टिमचि खरच कमाल आहे तुमचि नाटक मन्हजे गुरु आभिनय मन्हजे गुरु काहि नाहि सर यश अपयश चालुच आसत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍🎉🎉🎊🎊🎊👌👌👌👌👍👍👍👏👏👏

    • @surekhadeshmukh9580
      @surekhadeshmukh9580 3 ปีที่แล้ว

      तुम्हि खुपच माेठे आणि माेठे कलाकार आहात हे वेगळे सांगायला नकाे बाबरे काय तुमचि नाटक आफलातुन आहेत

    • @ankurnalande55
      @ankurnalande55 3 ปีที่แล้ว

      Allay atta bagha search karun

  • @dnyaneshwarpandav7028
    @dnyaneshwarpandav7028 3 ปีที่แล้ว

    👌👌👌👌

  • @suhasinim3617
    @suhasinim3617 3 ปีที่แล้ว

    I liked the title Think Bank

  • @jiti5034
    @jiti5034 3 ปีที่แล้ว

    तुम्ही एकखांबी जे करताय ( कलाकार + निर्माता) हे अवगढ आणि कौतकस्पद आहेच पण प्रशांतजी चित्रपटा कडे का पाठ फिरवली? कदाचित प्रभाकर पणशीकर यांनी कसे एक यशस्वी नाटक सर्वेसर्वा म्हणून तोच वयवसाय अनेक वर्षे ठेवला तसे काहीसे असेल आपले विचार बहुतेक !
    तुमची एखादी डार्क कॉमेडी बघायला आवडेल आणि चित्रपट असल्यामुळे तो चिरंतर राहील हा रसिकांना फायदा
    बघ परत विचार करा कोविद नंतर किंवा सध्या सुद्धा

  • @Prathamkokaje
    @Prathamkokaje 3 ปีที่แล้ว +3

    Anchor la zopvun takal 😂😂😂

  • @suhassane4903
    @suhassane4903 ปีที่แล้ว

    ganyachi ani khanyachi awad aahe ka sir

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 ปีที่แล้ว

    Ho baher jatana प्रेक्षक नाटक घेऊनच गेला पाहिजे

  • @ravindrasalunkhe9549
    @ravindrasalunkhe9549 3 ปีที่แล้ว +2

    Sounds is too low

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 3 ปีที่แล้ว

    दामले हे नाटक तुमच्या लाईकिचे नाईय आस ज्या वेळस येक प्रेषक मन्हताे ना सर त्याच वेळस तुम्हि जिंकलात सर माझ्या मते लहान ताेंडि माेठा घास मि चतकुर पण नाहि सगळेच शिकायचे आहे तुमच़्या कडुन आणि वर्षा ईनामदार Mam kdun Yes, 👌 😎 Playnig is inwsmet 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍🎉🎉🎊🎊👌👌👌👍👍👍👏👏👏🎂🍰😊

  • @TheAvidWatcher
    @TheAvidWatcher 3 ปีที่แล้ว

    मला लग्न करणारी बायको नको होती ;-)

    • @sohamtalekar9444
      @sohamtalekar9444 3 ปีที่แล้ว +1

      नोकरी म्हणायचं होतं बहूतेक 😁