Good interview by Mr. Prashant Damale. He is enthusiastic & energetic. Answered every question correctly. His personality act as a refreshing tonic. Keep it up.
दामलेबुवा खूप नम्र व्यक्ती आहेत, बालगंधर्व ला प्रयोग असताना खूप दमलेले असताना प्रयोग करून सगळे कलाकार निघून गेले पण दामलेबुवा मात्र थांबून सही देत होते . अप्रतिम माणूस बाप माणूस 🙏🏻❤️
प्रशांतने सुरूवातीलाच ,' जास्त शहाणपणा करून चालत नाही,'म्हणून सिक्सर मारला पण मुलाखत घणा-यांनी ते लक्षात घेतलं नाही. प्रशांत उत्तम अभिनेता,१००% चांगला माणूस आहे.उत्तम गायक असूनही तो ,'मी गाण्याच्या बालकमंदिरात शिकतोय,' असं म्हणतो. God bless you Prashant.🌞
प्रशांत दामले माझे अत्यंत आवडते कलाकार आहेत .. म्हणूनच मी हा कार्यक्रम बघितला अन्यथा ABP Maza व खांडेकर हे दोन्हीबद्दल अत्यंत चीड आहे.... ह्या आगाऊ खांडेकरला काढा व तुमचं विचार सरळ करा... आम्हा मराठीच नाही पण सर्व भारतीयांना पुजनीय अश्या लोकांचा आदर करा व त्यालोकांच्याबद्दल आम्हाला असलेल्या आदराची कदर करा.
खांडेकर, यश डॉक्टर घाणेकरांच्या डोक्यात गेले हे तुम्हाला कसे समजले? तुम्ही मूर्ख आहात, मिशीला ताव देऊन अक्कल येत नाही . . उगाचच मोठ्या लोकांची बदनामी करू नका.. निषेध
खांडेकर तुम्ही "संधीची माती कशी करायची" यावर कार्यशाळा घ्या ! समोर प्रशांत दामले, आणि प्रश्न काय तर "तुझी गाणी किती पाठ आहेत !" प्रशांत दामलेंनी किती प्रयोग गेले, किती नाटकं केली हे त्यांनाच विचारायचंं...तुम्ही काही अभ्यास करता का नाही ...
मुलाखत कशी घ्यायची हे आपण सुधीर गाडगीळ यांच्याकडून शिकून घेणे हे विनंती . काहीतरी वादग्रस्त किंवा पडद्यामागच जाणून घ्यायचं असेल काय विचारायला हवं हे माहित करून घेणे. आणि कृपया अरे तुरे करू नका , दामले हे वयाने आणि कर्तृत्वाने मोठे आहेत तेंव्हा थोडा आदर देणे हे खचितच चालेल .
Missed you avinash dada ❤😢 tu prashant damle sarkhach ayushyat aalas kay ani gelas kay. Tuzha landmark forum madhe mazhyavar khup mehnat ghetali. Missed you dada. Can't afford to loose you.
एखाद्या दिवशी रस्त्यावरून चालत असताना तुम्ही शेणाचा ढीग बघता आणि त्याच्यापासून दूर होण्यासाठी थोडे जपून चालता आणि बाजूला शेवाळ असलेल्या जमिनीवरून घसरून, ज्या शेणाच्या ढिगापासून दूर होण्याचा प्रयत्न करत होता, तोच तुमच्या अंगाला बरबटून टाकतो. मला वाटते 'माझा कट्टा ' वर येणाऱ्या प्रत्येक कलाकार, संगीतकार, गायकांना राजीव खांडेकरांशी बोलताना ह्याची प्रचिती येत असेल! 01:15 पहिल्याच प्रश्न, प्रशांत दामलेंसारख्या कलाकाराला कसा विचारावा, ह्याचेही भान नाही? 'आजच्या काळातही रंगभूमीवर विश्वविक्रम गाजवून तुम्ही स्वतः:कडे कसे बघता?' असाही विचारता आला असता. पण ताळतंत्र ठेवले तर ते खांडेकर कसले?
एवढ्या थोर कलाकाराला तुमच्या अभिनयाचा कस लागेल अशी भूमिका करा असे सांगणे कितपत योग्य ? ज्ञानदा कदम यांना बढती मिळायला हवी , त्या छान प्रश विचारतात आणि भाषा पण शुद्ध आहे.
मुलाखत घेण्या पूर्वी चा अभ्यास कमी पडला. एका उत्कृष्ट कलाकारांची मुलाखत घेताना अपेक्षित प्रश्न आले नाहीत. तसेच पत्रकारांचे गांभीर्य कमी वाटले. सुरवातीलाच घाणेकरांचा अवमान केला ना इथच खटकले..
Prashn vicharnaryache expression ch change hot naiye, uttar denara avaghadun jail, Prashant Damale ji Chi energy best ahe, satat khelkar, khup Chan vatat tyana aikal ki
एबीपी वाले कसा इंटरव्ह्यू घेतात? कसेही वाकडे तिकडे प्रश्न आहे आणि इंटरव्ह्यू घेणारे स्वतःला जास्त शहाणे समजतात... जे इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना अपेक्षित आहे, तेच दामलेंनी बोलावं असा आग्रह वाटतोय...
42:20 good thing the audience didnt interrupt saying wah wah wooh wooh when he was singing. many idiots often do that. always respect the singer with ur silence and let him finish whatever hes doing
**अरे....येड्या.... Likes चे आकडे कमी का आले ? ?....कारण हा Interview च मुळात महा टुकार, महा भिकार, महा बेकार घेतला आहे.... ! !😊😊 **बाकी मराठी नाटक.... सुप्रसिद्ध, जगप्रसिध्द श्रेष्ठ च आहे हे तर 🙏🙏निर्विवाद.! ! **तसेच प्रशांत दामले सर ही.... वंदनीय ! !😊😊 **जयश्रीगणेश
I was extremely impressed by the way questions were asked and we came to know about Mr. N. Shah’s artistic life through his own insight full answers.His work itself speaks for his talent and uniqueness.He was my most favourite and talented actor in the New Cinema era. I was disappointed that the questions did not discover anything about his controversial stand on Muslims in India. And I blame Katta staff for that. They didn’t have the Guts.......!! However, I thank M. Katta people for inviting and interviewing Nassiruddinji although it was the occasion of his new book publishing.
बापरे बाप किति छान गाणि गाणि गप्पा विनाेद अति सुंदर मुलाखत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍🎉🎉🎊🎂🎂🍰🍰😊😊👌👌👌👏👏👍👍
बापरे 70 गझल 🙏🏼🔔🌏
Good interview by Mr. Prashant Damale. He is enthusiastic & energetic. Answered every question correctly. His personality act as a refreshing tonic. Keep it up.
प्रशांत दामले हा खूप गोड माणूस आहे
G8 Artist
Prachaaanda goad 💕
दामलेबुवा खूप नम्र व्यक्ती आहेत, बालगंधर्व ला प्रयोग असताना खूप दमलेले असताना प्रयोग करून सगळे कलाकार निघून गेले पण दामलेबुवा मात्र थांबून सही देत होते . अप्रतिम माणूस बाप माणूस 🙏🏻❤️
प्रशांतने सुरूवातीलाच ,' जास्त शहाणपणा करून चालत नाही,'म्हणून सिक्सर मारला पण मुलाखत घणा-यांनी ते लक्षात घेतलं नाही.
प्रशांत उत्तम अभिनेता,१००% चांगला माणूस आहे.उत्तम गायक असूनही तो ,'मी गाण्याच्या बालकमंदिरात शिकतोय,' असं म्हणतो.
God bless you Prashant.🌞
प्रशांत दामले माझे अत्यंत आवडते कलाकार आहेत .. म्हणूनच मी हा कार्यक्रम बघितला अन्यथा ABP Maza व खांडेकर हे दोन्हीबद्दल अत्यंत चीड आहे.... ह्या आगाऊ खांडेकरला काढा व तुमचं विचार सरळ करा... आम्हा मराठीच नाही पण सर्व भारतीयांना पुजनीय अश्या लोकांचा आदर करा व त्यालोकांच्याबद्दल आम्हाला असलेल्या आदराची कदर करा.
Are madarchod to manus kon ahe he tar bag
Respect de re tyala
Tyala tu mantos lavdya
अगदी पिळगावकरांच्या विरुद्ध बोलले प्रशांतजी कुठे ही मी,माझे, माझ्यामुळे, मलाच, मीच मी मी ची बाधा कुठे ही नाही
महा हागरू खूप egoitic आहे।।।।
Khara ahe
सचिन स्वताला फार मोठ्ठा अँक्टर समझतो
सहज सुंदर अभिनय, प्रचंड विन्रमता.उत्तम गाणं.उत्तुंग यश संपादन करुनही पाय जमिनीवर.खरचं हॅट्स आॅफ यू प्रशांत दामले सर 👍🙏🙏🙏
सुख म्हणजे नक्की काय असतं।।
My favorite..😍
राजीव खांडेकर ला अक्कल नाही प्रश्न विचारण्याची ....
प्रशांत दमले सरांसाठी हॅट्स ऑफ...
खरं 'सदाबहार' व्यक्तिमत्व!
प्रशांत दामले हे माझे अत्यंत आवडते अभिनेता आहेत त्यांचे आम्ही सारे खवय्ये चे anchoring ही फारच छान असायचे
खांडेकर, यश डॉक्टर घाणेकरांच्या डोक्यात गेले हे तुम्हाला कसे समजले? तुम्ही मूर्ख आहात, मिशीला ताव देऊन अक्कल येत नाही . . उगाचच मोठ्या लोकांची बदनामी करू नका.. निषेध
खुपच गाेड मुलाखत हाेति ड
दामल्यांनी खांडेकरांची मुलाखत छान घेतली...!!
😂😂true
‘वाजवा रे वाजवा’ मधील भुमिका १ नंबर
प्रशांतजी खूप छान .👍 गझल मस्त
2:42 & 17:44 bhari sense of humor 👍👍
Tu mhanashil tase che vishleshan khup margdarhak aahe,Prashant Damle is very grt person,God bless him always 👍
सहज सुंदर अभिनयाचा बादशाह 🙏🙏
खरच खुपच महत्तवाचा वीषय आहे जीवणासाठी 👨👩👧😍
राजीव खांडेकरजी, मुलाखतकार म्हणून तुम्ही thirdclass आहात... केवढे बाळबोध प्रश्न.
Khandekaranchi mishi wadhli pan akkal nahi wadhli! 😂🤣
एक जाडजूड माजखोर रेडा आणि एक बिनडोक मुलाखतकार.
@@parikxitshinde1778 🤣🤣🤣😂
@@हपिएम् ay gap ek natak karun dakhav
खांडेकर तुम्ही "संधीची माती कशी करायची" यावर कार्यशाळा घ्या !
समोर प्रशांत दामले, आणि प्रश्न काय तर "तुझी गाणी किती पाठ आहेत !"
प्रशांत दामलेंनी किती प्रयोग गेले, किती नाटकं केली हे त्यांनाच विचारायचंं...तुम्ही काही अभ्यास करता का नाही ...
खांडेकरांनी पण आता निवृत्त व्हायला काही हकरत नाही ..... दामले सर ek no !!!!
प्रशांत दामले नि सगळ्यांचा interview घेतलेला आहे
Damale sir kharch khup Down to earth ahet..
Prashant Damale sir best actor and very good singer too
अति आगाऊ पत्रकारिता
Ha manus kitti down to Earth aahe; Manacha mujra Prashant Sir- Dr.Ashwini kudre
मुलाखत कशी घ्यायची हे आपण सुधीर गाडगीळ यांच्याकडून शिकून घेणे हे विनंती . काहीतरी वादग्रस्त किंवा पडद्यामागच जाणून घ्यायचं असेल काय विचारायला हवं हे माहित करून घेणे. आणि कृपया अरे तुरे करू नका , दामले हे वयाने आणि कर्तृत्वाने मोठे आहेत तेंव्हा थोडा आदर देणे हे खचितच चालेल .
नमस्ते
आपल्या क्षेत्रात असेच नवनवीन विक्रम प्रस्थापित करत रहावे
अनेक विनोदी नाटक देत रहा
आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
पाहिलाच प्रश्न टुकार... खांडेकर एक नंबर टुकार पत्रकार आहेत...
:
खांडेकर प्रश्न विचाण्याआधी एक दिवस तज्ज्ञ माणसा कडून प्रश्न काय असावेत याचे मार्गदर्शन घेत जा...
आनंदी प्रशांत
महासागर 👆
Prashant damale ek mahan actor comedian ahet
Missed you avinash dada ❤😢 tu prashant damle sarkhach ayushyat aalas kay ani gelas kay. Tuzha landmark forum madhe mazhyavar khup mehnat ghetali. Missed you dada. Can't afford to loose you.
Miss you laxmikant sir
Prashant Damle is a wonderful person.
Too good to see n hear prashant damle sir.🙏🏼😂👍👍👍
एखाद्या दिवशी रस्त्यावरून चालत असताना तुम्ही शेणाचा ढीग बघता आणि त्याच्यापासून दूर होण्यासाठी थोडे जपून चालता आणि बाजूला शेवाळ असलेल्या जमिनीवरून घसरून, ज्या शेणाच्या ढिगापासून दूर होण्याचा प्रयत्न करत होता, तोच तुमच्या अंगाला बरबटून टाकतो.
मला वाटते 'माझा कट्टा ' वर येणाऱ्या प्रत्येक कलाकार, संगीतकार, गायकांना राजीव खांडेकरांशी बोलताना ह्याची प्रचिती येत असेल!
01:15 पहिल्याच प्रश्न, प्रशांत दामलेंसारख्या कलाकाराला कसा विचारावा, ह्याचेही भान नाही? 'आजच्या काळातही रंगभूमीवर विश्वविक्रम गाजवून तुम्ही स्वतः:कडे कसे बघता?' असाही विचारता आला असता. पण ताळतंत्र ठेवले तर ते खांडेकर कसले?
किती अपमान हा घाणेकरांचा.
@@padmajoshi6743 खरंच आहे.. काही संबंध नव्हता.. घाणेकरांचं नाव घेण्याचा..
खांडेकरांनी चुकूनही मुलाखतकार होऊ नये. मुलाखत आणि सूत्रसंचालन यात फरक आहे.
31:30 hats off to sense of humor 😂😂😂
Super Talented
Mastch
खांडेकर हा पोटार्थी, अगतिक, टुकार चॅनेलचा सुमार बुद्धीचा आणि तेजस्वी हलकट पत्रकार आहे. तो मुख्य पोटार्थी आहे.
प्रशांत दामलेंना पद्मश्री मिळायलाच हवा
मुलाखत कशी द्यावी याचं उत्तम उदाहरण .
सुरुवातीला कंटाळून बसलेले प्रसन्न जोशी नंतर कुठे पळाले कोण जाणे ? 😀😀
खांडेकर.. तुम्ही यापुढे कुणाचीही मुलाखत घेऊ नका. तुम्हाला ते अजिबात जमत नाही. तुमच्या प्रश्नांमुळे रसभंग होतो. 😐😐😐
Khupach chan boltat.
😂😂😂😂😂देतच राहनार 🙏🏼🔥
Khupach Chan zalya gappa 😁
Khandekar interrogation karat hota asa vatla
बफेच्या जेवणाला बोलाऊन पंगतीतील वाढप्याची भुमिका खांडेकरांनी केली
Thaku,a,b,p.maza.and.spshal,thanks,prashant,sir.ilikes,Youar,natek.
घाणेकर सर वेगळे आणि प्रशांत जी वेगळे त्यामुळे कृपया तुलना करुन दोन चांगल्या कलाकरांचा अपमान किव्वा त्याला मनोरंजनाचा भाग करू नका....
He tya खांडेकर ना कळत नाही..तरी दामल्यानी सावरून घेतलं
Koopa chan mulakhat zali.
एवढ्या थोर कलाकाराला तुमच्या अभिनयाचा कस लागेल अशी भूमिका करा असे सांगणे कितपत योग्य ? ज्ञानदा कदम यांना बढती मिळायला हवी , त्या छान प्रश विचारतात आणि भाषा पण शुद्ध आहे.
खरे आहे.
Ajun pan superb actor
मला सांगा सुख म्हनजे नक्की काय असत खुप आवडते तुम्ही आणी कविता लाड जोडी no 1
मुलाखत घेण्या पूर्वी चा अभ्यास कमी पडला. एका उत्कृष्ट कलाकारांची मुलाखत घेताना अपेक्षित प्रश्न आले नाहीत. तसेच पत्रकारांचे गांभीर्य कमी वाटले. सुरवातीलाच घाणेकरांचा अवमान केला ना इथच खटकले..
Ya interview che maandhan damle sirana milaila have!
Kandekar patya takaila aale aahet!!!!
Punekar audience feedback 😄😄😄😅
Prashant Damle improvised Anchors questions. This Anchor should come prepared.
Khandekar tumhi kadhi retire honar, audience cha patience naka baghu 😂😂😂
Khup chan vatle baghun..shubhecha Damlena....
काय सवाल विचारताय राव . आज हयात नसलेल्या माणसाबदल बोलणे शोभते का? मिळाला हातात माईक कि उचलली जीभ टाळयाला. आम्ही आहोत दिलमे चे फॅन.
Mast
खांडेकर, retire व्हायची वेळ आली..
👌
माझा कट्टा मध्ये खंड पडू देऊ नका
Wow
खांडेकरांनी चांगलीच खेचली😂😂
सर गेला माधव कुणीकडे नाव घेतल तरी हासायेला येत 🤣
♥️
माझा आवडता नट.
38:59 🤣🤣🤣🤣
editing master!!!!
Indorikar maharajana bolwa ekda
Prashn vicharnaryache expression ch change hot naiye, uttar denara avaghadun jail, Prashant Damale ji Chi energy best ahe, satat khelkar, khup Chan vatat tyana aikal ki
Kattecha turning ani uneven bouncy pitch var Prashant siranchi vikrami fatkebaji. Enjoy. Goa.
एबीपी वाले कसा इंटरव्ह्यू घेतात?
कसेही वाकडे तिकडे प्रश्न आहे आणि इंटरव्ह्यू घेणारे स्वतःला जास्त शहाणे समजतात... जे इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना अपेक्षित आहे, तेच दामलेंनी बोलावं असा आग्रह वाटतोय...
Damle sir mhanale arre raju veda ahes ka? Khandekar said koi shak.
42:20 good thing the audience didnt interrupt saying wah wah wooh wooh when he was singing.
many idiots often do that.
always respect the singer with ur silence and let him finish whatever hes doing
12 hajar view ani fakta 170 thumbsup ..kay daridri mansa aahot apan .....marathi natak cha naav jagat sagle kade nela vishwa vikram sthapit kela
हेच मराठी त लिहा
दामले आहेत शेवटी...
@@MrDictator38 mhanje?
**अरे....येड्या.... Likes चे आकडे कमी का आले ? ?....कारण हा Interview च मुळात महा टुकार, महा भिकार, महा बेकार घेतला आहे.... ! !😊😊
**बाकी मराठी नाटक.... सुप्रसिद्ध, जगप्रसिध्द श्रेष्ठ च आहे हे तर 🙏🙏निर्विवाद.! !
**तसेच प्रशांत दामले सर ही.... वंदनीय ! !😊😊
**जयश्रीगणेश
What a silly question? R K please improve your questions
RK kai Rabir Kapoor a kai toh..
@@ganeshsutar3652 q
I was extremely impressed by the way questions were asked and we came to know about Mr. N. Shah’s artistic life through his own insight full answers.His work itself speaks for his talent and uniqueness.He was my most favourite and talented actor in the New Cinema era. I was disappointed that the questions did not discover anything about his controversial stand on Muslims in India. And I blame Katta staff for that. They didn’t have the Guts.......!! However, I thank M. Katta people for inviting and interviewing Nassiruddinji although it was the occasion of his new book publishing.
31.31 amazing sense of Humor...
Aap Lee weglee olakh aahe mhanunach
Are ture naka karu khandekar
का मुलाखत घेता साहेब
Faltu khandekar...low standard, bakwas interview questions. ...
अरे सुधार.... तुझी लायखी काय
@@MrKartikpatil6899 correct 😆
काय पोरकट प्रश्न विचारता राव
FALTU HINDI VIDEOS VAR LAKHO LIKES YETAT AANI YA VIDEO BAR 1 HAZAR SUDDHA LIKE NAHIT ?
कोण कोण हं हं हं ने irritate झाले 😝
🙏🙏🙏
1:50 💗🔥
👇 👇🔥💃
अतिशय pathetic मुलखतकार आहे हा
Aliya bhogasi to khandekar asawe sadhan
Rajiv ji jara changle qst vichara
Nivedak zara deedh shananna ahe!!!
Great
Mehnat karnara pahilah Puneri Manus
🤣🤣🤣🤣
Marathi industry la pakdun improvise karat aheet
please change host. No homework and no control on his words.
Kaam Imandari ney karney ha dusara mudha haye male editor was taken by suprise with prompt response from Mr Damle
🤣🤣🤣🤣🤣
किती चाटाल हो खांडेकर...