श्री. प्रशांत दामले साहेब .. तुमच्या सारख्या अतिशय चतुर आणि हुशार अशा व्यक्तींमुळे आपली मराठी नाट्यभूमी आजपर्यंत उत्तम रित्या चालली आहे. तुमच्या अथक प्रयत्नाना देव उदंड यश देवो हीच प्रार्थना. तुम्ही खऱ्या अर्थाने उत्तम गायक आणि उत्तम नट आहात. आजही मी तुमची youtube वरील कित्येक नाटके आणि गाणी जरूर ऐकतो. ही मुलाखत पण तुमच्या सडेतोड उत्तरांनी बहरून गेली आहे. उत्तम प्रश्ण आणि अचूक उत्तरे यामुळेच ही मुलाखत श्राव्य झाली आहे. मनापासून धन्यवाद
या आधीचे जे नाटक कंपनी नी चुका केल्या त्या सर्व तुम्ही लक्षात ठेवून व्यायसाई क मारवाडी बुध्दी ने काम करीत आहात.... यश तुमचेच आहे...तुम्ही लाईव्ह नाटक साठी...एक आदर्श उदाहरण राहाल... नाटकाच्या इतिहासात....खूप दिवसांनी..खूप शांत पने अपान मुलाखत दिलीत... हा बदल आम्हाला प्रकर्षाने जाणवला... गूड गोइंग कीप इट अप
सुंदर मुलाखत. प्रशांत दामले अत्यंत सुरेख आणि स्पष्ट बोलले आणि मुलाखतकारानी त्यांना अडथळा नं आणता बोलू दिले याबद्दल धन्यवाद. आम्ही सगळे मराठी लोक नाटकवेडे आहोतच आणि प्रशांत दामले Evergreen Superstar आहे.
प्रशांत माझा अत्यंत आवडीचा कलाकार. प्रशांतजी अतिशय पोटतिडकीने प्रत्येक भूमिका करतात. एका लग्नाची गोष्ट व दुसरी गोष्ट एकदम बेस्ट. आजच्या मुलाखतीत दामले सर निर्माता ह्याच भूमिकेत आहे. 🌹🙏🌹
खर तर मनोरंजनाच्या समोरचं नाटक कधी जमलेच नाही । गोड लोकांसाठी , गोड लोकांचे , गोड गोड नाटक । विहिरीतच नाही तर ...... चालू द्या पण वेळ बदलत चाललीय .... 👍👍👍👍👍👍
वा, प्रशांतजी पहिल्या पासून क्लियर विचारांचे आहेत. पहिल्या पासून त्यांनी नाटकावर फोकस ठेवला आणि चित्रपट मोजकेच केले पण चांगले केले. या मुलाखतीत त्यांनी नाटकामागचा व्यवसाय किती उत्तम समजावून सांगितला! छान मुलाखत
तुम्ही म्हटल्याप्रमाणे 'चालणारं नाटक चांगलंच असेल असं नाही' , हाही अनुभव एका ऐतिहासिक फार्सिकल नाटकाने दिला होता. तुमचे विचार खूपच प्रगल्भ आहेत . प्रशांत दामलेंना नुसतं ऐकणं हाही एक खूप सूरेख अनुभव होता . पुलं घ्या नंतर महाराष्ट्राला हसविण्याचा काम दामलेंनी केलंय ! पाचलगेंना special धन्यवाद !
खरच अश्या मुलाखती घ्या त्यामुळे आम्हा तरुण पिढीलाही बरेच काही मार्गदर्शन मिळेल. आणी ते राजकारणी मुलाखती नको त्यामुळे तुमचा दर्जा घसरला आहे. आता दामले ह्यांचे एकूण मला कळले की माझ्या मुलाला फिल्म दाखवणाऱ्या पेक्षा नाटक दाखवणे फार उत्तम आहे.
Loved the IV. I have see Prashant Dada live many times at Shivaji Mandir and also in Dadar Hindu Colony during Ganapati Festival. What A experience to see such artists who give their all on stage.
नाटकाच्या तिकीटाचे दर हे सामान्य प्रेक्षकाच्या आवाक्याबाहेर गेले आहेत... त्यामुळे आता नाटक बघणे ही श्रीमंतीचे लक्षण झाले आहे... हाऊसफुल्ल होणे दुरापास्त आहे...
आता मी येक आहे बरका सर मला गाणे लीहायेच काम द्या/नाटक/स्टोरी/लीखाणकाम/नाटक टीव्ही/सीनेमा मालीका. पण आदि नाटकयेके नाटक आनंतच आवडत नंतर सगळे कारण नाटक म्हनजे आत्मा/काळीज मग सारे 🔔 हो खरच जीभेचा.व्यायाम 👨👩👧
Prashantji asech raha Pramanik, spashtvakta, aani tumhala baghunach prasann hoto aamhi. Tumachyasathi marathi manus Veda aahe, tumhala khup shubhechha ashich changali natak det raha 🙏🏼
Yes, klechi sewa wa Great great great 100/ Kay 201 😂 kelich pahije That is klechi sewach Bapre kay mulakt Aahe he Khupach Mhtwachi Khupach pramanik and अति सुंदर सर गुरु 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍🎉🎉🎊🎊🎊👍👍👍👍👏👏👏👌👌👌👌
अतिशय परखडपणे विचार मांडल्याबद्दल अभिनंदन प्रशांत....शेवटी कलाकारांसाठी हा पोटापाण्याचा व्यवसाय ही आहे ,उत्तम विनोद निर्मिती बाबत चे प्रश्न तुम्हाला विचारणे गैरलागू असले तरी गंभीर व विनोदी या व इतर अनेक प्रकारच्या साधारण दर्जाची निर्मिती आपल्या कडे होत असते आणि प्रेक्षकांना ही तेच आवडतं असं भासवले जाते...चर्चा खरं तर त्या बद्दल व्हायला हवी असं वाटलं "Think Tank Team..". प्रशांत अभिनेता, निर्मिती व माणूस म्हणून किती चोख आहेत हे सामान्य प्रेक्षक जाणतोच एरवी
काय सर आभिमानच असायला हवा कलेचि सेवा म्हनजे ईमाने ईथबारे ईथुन डाेक्यातुन घाम गाळलाच पाहिजे सर हाे 100% सेवा दिलिच पाहिजे न थकता कलेचि सेवा हाे सर कलेला वाहुन घेतले घेतलि 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
201%पटतय दादा ऊद्या येताेय आ प्रयाेगाला 15 दिवसांनि येताेय आस नाई मन्हत येईल तेव्हा बघा हे बराेबर आहे प्रेक्षक हाे कारण संधि साधुण घेतलि पाहिजे आपण कारण प्रराशांत दामले सर गुरु यांचे नाटक म्हनजे नैसर्गिक येनर्जि आणि मनाचे टॉनिक आहे मन्हुन हातातले काम टाकुण वेळ निभाऊन घ्यायचि ओ आणि वेळ निभाऊन घेऊन नाटक बघितल ना मग तुमच्या लक्षात येईल कि बर आपण हातातले काम टाकुन नाटक बघितले मस्त मस्त नाटक प्रशांतदामले सर गुरु येतना हे आजिबाईच्या बटव्यात वाडलेलेत आस वाटत आजि आजाेबां हेच त्यांचे गुरु आणि परत त्यांचे जवळचे मिञमंडळि हे खुपच चांगले
*TV वाहिन्यांच्या बातम्या वाचणाऱ्यांना पण उच्चार सुधारण्यासाठी पाठवलं पाहिजे प्रशांत दामलेंच्या T स्कूल मध्ये. "आनी, पानी, बघुयात, करूयात, विणम्र आवाहण" असलं बकवास मराठी बोलणारे कुठून भरती करतात देव जाणे.*☺️😊
‘लग्नाची गोष्ट’ नंतर नवीन विषय चांगल्या रीतीने दामलेंनी हाताळावेत ; नवीन काहितरी दामलेंकडून अपेक्षित आहे . ‘चार दिवस प्रेमाचे’ सारखं काहितरी नव्या ढंगाने आणता येईल का ?याचा विचार व्हावा
श्री. प्रशांत दामले साहेब .. तुमच्या सारख्या अतिशय चतुर आणि हुशार अशा व्यक्तींमुळे आपली मराठी नाट्यभूमी आजपर्यंत उत्तम रित्या चालली आहे. तुमच्या अथक प्रयत्नाना देव उदंड यश देवो हीच प्रार्थना. तुम्ही खऱ्या अर्थाने उत्तम गायक आणि उत्तम नट आहात. आजही मी तुमची youtube वरील कित्येक नाटके आणि गाणी जरूर ऐकतो. ही मुलाखत पण तुमच्या सडेतोड उत्तरांनी बहरून गेली आहे. उत्तम प्रश्ण आणि अचूक उत्तरे यामुळेच ही मुलाखत श्राव्य झाली आहे. मनापासून धन्यवाद
या आधीचे जे नाटक कंपनी नी चुका केल्या त्या सर्व तुम्ही लक्षात ठेवून व्यायसाई क
मारवाडी बुध्दी ने काम करीत आहात.... यश तुमचेच आहे...तुम्ही लाईव्ह नाटक साठी...एक आदर्श उदाहरण राहाल... नाटकाच्या इतिहासात....खूप दिवसांनी..खूप शांत पने अपान मुलाखत दिलीत... हा बदल आम्हाला प्रकर्षाने जाणवला... गूड गोइंग कीप इट अप
उत्तम. हा केवळ मुलाखतीचा कार्यक्रम न होता एक अप्रतिम अशी मार्गदर्शक कार्यशाळा च आहे कलाकारांसाठी अणि भावी निर्मात्यांनसाठी🙏
सुंदर मुलाखत. प्रशांत दामले अत्यंत सुरेख आणि स्पष्ट बोलले आणि मुलाखतकारानी त्यांना अडथळा नं आणता बोलू दिले याबद्दल धन्यवाद.
आम्ही सगळे मराठी लोक नाटकवेडे आहोतच आणि प्रशांत दामले Evergreen Superstar आहे.
Vinayak Pachlag agadi nemke Ani abhyas Purna prashna vichartat...khup kami lok ase aahet je mulakhat itki Chan ghetat...well done Vinayak..
...किती प्रेम करतो हा माणूस नाटकांवर...धन्यवाद दामलेजी. 😊🙏
खूपच छान टॉक! मुलांना नाट्यगृहात नेऊन नाटक दाखवणं ही त्यांच्या पालकांची जवाबदारी आहे नक्कीच.. धन्यवाद दामले सर.
प्रशांत सर, नावातच टॅलेंट आहे.! १५ हजार प्रयोगांसाठी हार्दिक शुभेच्छा !👍💐
प्रशांत माझा अत्यंत आवडीचा कलाकार. प्रशांतजी अतिशय पोटतिडकीने प्रत्येक भूमिका करतात. एका लग्नाची गोष्ट व दुसरी गोष्ट एकदम बेस्ट.
आजच्या मुलाखतीत दामले सर निर्माता ह्याच भूमिकेत आहे. 🌹🙏🌹
उत्तम नटच नव्हे,तर उत्तम विचार ,धोरण, त्यामुळे त्यांचा आम्हाला अभिमान आहे. उत्तम यश लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
खर तर मनोरंजनाच्या समोरचं नाटक कधी जमलेच नाही । गोड लोकांसाठी , गोड लोकांचे , गोड गोड नाटक ।
विहिरीतच नाही तर ......
चालू द्या पण वेळ बदलत चाललीय .... 👍👍👍👍👍👍
चक्क 38 मिनिटे कधी संपले कळलेच नाहीत...☺️👌 आणि नाटक मागचे नाटक आज समजले.😊
Thanks For This Interview..Prashant Sir Is Only Reason We Love Marathi Theatre Currently!!❤️✨🙏🏻
दामले जी प्रचंड स्मार्ट आणि व्यवहारी आहेत.
पहिल्यांदा हा एक पैलू पाहतोय.
वा, प्रशांतजी पहिल्या पासून क्लियर विचारांचे आहेत. पहिल्या पासून त्यांनी नाटकावर फोकस ठेवला आणि चित्रपट मोजकेच केले पण चांगले केले. या मुलाखतीत त्यांनी नाटकामागचा व्यवसाय किती उत्तम समजावून सांगितला! छान मुलाखत
किती छान पणे हा विषय विस्तृतपणे सांगितला आहे. हे एकप्रकारे सर्व उद्योजक लोकांना खूप मार्गदर्शक आहे.
Damale sir's thought process is very useful to other all businesses model also. It's very great to here him.
Thank you Think bank😊👍
खुप Balanced आणि प्रॅक्टिकल व्यक्तिमत्व... मस्त मुलाखत होती... कधी वेळ गेला समजलंच नाही... धन्यवाद थिंक बँक 👌
तुम्ही म्हटल्याप्रमाणे 'चालणारं नाटक चांगलंच असेल असं नाही' , हाही अनुभव एका ऐतिहासिक फार्सिकल नाटकाने दिला होता. तुमचे विचार खूपच प्रगल्भ आहेत . प्रशांत दामलेंना नुसतं ऐकणं हाही एक खूप सूरेख अनुभव होता . पुलं घ्या नंतर महाराष्ट्राला हसविण्याचा काम दामलेंनी केलंय ! पाचलगेंना special धन्यवाद !
खूपच अभ्यास पूर्ण आणि सुंदर मुलाखत..विनायक पाचलग खूप छान मुलाखत घेतात..👍
Majya balpanipasuncha awdta manus.. raja manus... Mast interview..
इतका स्पष्ट आणि नेमका पाहिल्यांच बघतोय...प्रशांत सर at his best
खरच अश्या मुलाखती घ्या त्यामुळे आम्हा तरुण पिढीलाही बरेच काही मार्गदर्शन मिळेल.
आणी ते राजकारणी मुलाखती नको त्यामुळे तुमचा दर्जा घसरला आहे.
आता दामले ह्यांचे एकूण मला कळले की माझ्या मुलाला फिल्म दाखवणाऱ्या पेक्षा नाटक दाखवणे फार उत्तम आहे.
प्रशांत दामले उत्तम कलाकार तरआहेच. पण नाटका बद्दल इतकी विस्तृत व सखोल माहिती असल्याने तो खणखणीत नाण्या चा रंगकर्मी आहे यात शंकाच नाही. ☺😊👍👌
आपली नाटकं अतिशय, विनोदी, आणि आणि प्रेरणादायी असतात.डॉ .अरूण मनोरे
What a clarity of thoughts.
A big thanks to Vinayak for such a valuable treat, these both episodes meant a lot for me
❤️ PRASHANT ji ❤️
what did u get
उत्तम मुलाखत .. उत्तम producer..उत्तम अभिनेता ... उत्तम माणूस ..
विनायक सर आपण कोल्हापूरचे असल्याचा मला अभिमान आहे ! दामले सरांनी नटसम्राट केला नाही तरी तेच नटसम्राट आहेत !
Damle 's process of art and its execution is one piece of art itself.
उत्तम रंगलेली, अभ्यासपूर्ण मुलाखत.. फारच छान !
Ekdam Jabardast actor and clear speech....loved it!!!
Ekdam must Prasant saheb, Eka lagna chi gost he mazhe natak pahile, great Prasant Damle, “hasavanara manus”
To the point questions & answers .... 👏👌👍🍫💐 मुलाखत खूप आवडली .
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ... 💕🍫💐
सुंदरच.अतिशय प्रांजळ- प्रामाणिक विवेचन.
He is a intellectual person, see his communication & confidence
Prashant sir.
Thanks for the interview.
Khup divsananatar tumhala pahile.
Ekdam Jhakaas experience count 👏👏👏
लगेच react व्हायचं नाही , सर्व गोष्टी खूप छान solve होतात .....
In general
खूपच सुंदर वाक्य आहे हे .... आणि हे वाक्य सर्वांना लागू पडतं ....
अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी...!!!दोन्हीं भाग उत्तम आहेत..
खूप सुंदर संवाद. अभ्यासनीय.
खूप छान. परखड पण सत्य. 👌🏻👌🏻👌🏻
Prashant sir, too good n excellent explanation of your career n profession.🙏🙏🙏
Khup chaan Prashant sir ani Vinay sir.....mast mulakhat
Loved the IV.
I have see Prashant Dada live many times at Shivaji Mandir and also in Dadar Hindu Colony during Ganapati Festival. What A experience to see such artists who give their all on stage.
अतिशय सुंदर आणि सुरेख मुलाखत👌👌👍💐
नाटकाच्या तिकीटाचे दर हे सामान्य प्रेक्षकाच्या आवाक्याबाहेर गेले आहेत... त्यामुळे आता नाटक बघणे ही श्रीमंतीचे लक्षण झाले आहे... हाऊसफुल्ल होणे दुरापास्त आहे...
Great Actor ...my fev.👍👌👍
आता मी येक आहे बरका सर मला गाणे लीहायेच काम द्या/नाटक/स्टोरी/लीखाणकाम/नाटक टीव्ही/सीनेमा मालीका. पण आदि नाटकयेके नाटक आनंतच आवडत नंतर सगळे कारण नाटक म्हनजे आत्मा/काळीज मग सारे 🔔
हो खरच जीभेचा.व्यायाम 👨👩👧
"Not to react" हा कानमंत्र आहे सर 😀🙏
Mr. Prashant Damle - 1 Number Manus..
Sundar Mulakhat...
Aabhari !
Prashantji asech raha Pramanik, spashtvakta, aani tumhala baghunach prasann hoto aamhi. Tumachyasathi marathi manus Veda aahe, tumhala khup shubhechha ashich changali natak det raha 🙏🏼
खरच प्रत्येकाच वेगळ स्वात्येञ आसत 🙏
khup chhan prashant sir... Khup miss karata ahe tumacha natakana
Yes, klechi sewa wa Great great great 100/ Kay 201 😂 kelich pahije That is klechi sewach Bapre kay mulakt Aahe he Khupach Mhtwachi Khupach pramanik and अति सुंदर सर गुरु 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍🎉🎉🎊🎊🎊👍👍👍👍👏👏👏👌👌👌👌
Khupch chaan interview
Yes natk aahe Very important wichayr Prashatdamle Sir Ghuru
34:42 जेंव्हा माझा लहान भाऊ माझं काम ऐकत नाही... !
उत्तम
15,000 प्रयोग होण्या साठी खुप खुप शुभेच्छा,🌹💐
Take away is just awesome!!
Not to react !! 👌🏻
please give other part link in description & vice versa
खरच आहे आदि Prekshek
Dhamale sir ur great 👍
खूप खूप धन्यवाद... 👍👌🙏🙏🙏
अतिशय परखडपणे विचार मांडल्याबद्दल अभिनंदन प्रशांत....शेवटी कलाकारांसाठी हा पोटापाण्याचा व्यवसाय ही आहे ,उत्तम विनोद निर्मिती बाबत चे प्रश्न तुम्हाला विचारणे गैरलागू असले तरी गंभीर व विनोदी या व इतर अनेक प्रकारच्या साधारण दर्जाची निर्मिती आपल्या कडे होत असते आणि प्रेक्षकांना ही तेच आवडतं असं भासवले जाते...चर्चा खरं तर त्या बद्दल व्हायला हवी असं वाटलं "Think Tank Team..".
प्रशांत अभिनेता, निर्मिती व माणूस म्हणून किती चोख आहेत हे सामान्य प्रेक्षक जाणतोच एरवी
He is a class apart! And a nice humanbeing.
Actor is only answerable to his audience
आपलि वेळ निभाऊण घ्यायचि आपलि काम ऊद्यावर टाकायचि खरच
अतिशय सुंदर मुलाखत...
फार उत्तम विश्लेषण आणि विवेचन
काय सर आभिमानच असायला हवा कलेचि सेवा म्हनजे ईमाने ईथबारे ईथुन डाेक्यातुन घाम गाळलाच पाहिजे सर हाे 100% सेवा दिलिच पाहिजे न थकता कलेचि सेवा हाे सर कलेला वाहुन घेतले घेतलि 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
तेवढ्या ताकदीच्या नाट्य संहिता लिहिणारे लेखक आता नाहीत. फक्त काँमेडी ,फार्स लिहीतात
अतिशय उत्तम मुलाखत
Ekdum correct bolale, mhanunach yashaswi ahet..! Asech raha..!
Very nice Interview. Nice questions and honest and to the point answers.
आजकाल चितळे एक ते चार बंद नाही ठेवत!
मुलाखत आवडली
Hats off to prashant sir🙏🙏🙏
Comedy difficult ahe u r right sir..😊..
201%पटतय दादा ऊद्या येताेय आ प्रयाेगाला 15 दिवसांनि येताेय आस नाई मन्हत येईल तेव्हा बघा हे बराेबर आहे प्रेक्षक हाे कारण संधि साधुण घेतलि पाहिजे आपण कारण प्रराशांत दामले सर गुरु यांचे नाटक म्हनजे नैसर्गिक येनर्जि आणि मनाचे टॉनिक आहे मन्हुन हातातले काम टाकुण वेळ निभाऊन घ्यायचि ओ आणि वेळ निभाऊन घेऊन नाटक बघितल ना मग तुमच्या लक्षात येईल कि बर आपण हातातले काम टाकुन नाटक बघितले मस्त मस्त नाटक प्रशांतदामले सर गुरु येतना हे आजिबाईच्या बटव्यात वाडलेलेत आस वाटत आजि आजाेबां हेच त्यांचे गुरु आणि परत त्यांचे जवळचे मिञमंडळि हे खुपच चांगले
खूप स्पष्ट विचार
सुंदर सुंदर सुंदरच
Damle tumacha shirt mastch aahe.
हासवण आवघडय हेच खर
*TV वाहिन्यांच्या बातम्या वाचणाऱ्यांना पण उच्चार सुधारण्यासाठी पाठवलं पाहिजे प्रशांत दामलेंच्या T स्कूल मध्ये.
"आनी, पानी, बघुयात, करूयात, विणम्र आवाहण" असलं बकवास मराठी बोलणारे कुठून भरती करतात देव जाणे.*☺️😊
जबरदस्त
४०० वाला आधी हसतो आणि १०० नंतर हसतो असे नाही.. दोघांचा IQ same च असतो.....
या वाक्याला तुम्ही punch काढलंय ... आजून ही हसायला येतय...
Well said brother 👏 👍 👌 🙌 🤪😂
Damle Sir ...💐💐💐🙏🙂
i pledge that I will watch more plays (marathi too) than indian and english movies.
First question is very good
Prashant Damle is so intelligent
झकास ! मझा आला.
Good business sence
👍
Single / 1+1 / 2+1 / 2+2 असे प्रत्येक नाट्य रसिकांना काही तरी आर्थिक मदत देणं गरजेचं आहे
परखड मुलाखत
खुप छान
‘लग्नाची गोष्ट’ नंतर नवीन विषय चांगल्या रीतीने दामलेंनी हाताळावेत ; नवीन काहितरी दामलेंकडून अपेक्षित आहे .
‘चार दिवस प्रेमाचे’ सारखं काहितरी नव्या ढंगाने आणता येईल का ?याचा विचार व्हावा
Vinayak pachlag, need to speak to you regarding a new source of content. I'm a regular viewer of think bank
Aajach “sarkha kahitari hotay” baghitla jalgaon la . 2100₹ 3 lokanche lagle 😂