दादा मि सोयाबीन साठी golconda diclosulam 84%wg हे तननाशक 48 तासाच्य आत सोयाबीन वर मारल आहे .... ते उरल आहे माझ्या कड़े तर त्याची 21 दिवसानी अजून फवारनी केली तर चालेल काय?
भाऊ मी ट्रॅक्टर वर फवारणी यंत्र बसवले आहे. तर माझी सोयाबीन पेरणी व फवारणी एकच वेळेत होणार आहे, असे केले तर चालेल का, माझी फवारणीची टँक 35 ltr ची आहे. कृपया लवकर रिप्लाय करा 🙏🏻
पेरल्या बरोबर टाटाचे तननाशची फवारणी केली होती परंतु पाउस जास्त झाल्या मुळे रिझल्ट मिळाला नाही तर परत तननाशची फवारणी केली तर चालेल का सोयाबिन ला काही परिनाम होईल का
भाऊ आमचे काही क्षेत्र काळेभोर उफळते आहे. त्यामध्ये दरवर्षी सोयाबीन ची वाढ फक्त 9"-10" इंच होते आणि शेंगा पण फक्त 15 ते 20 लागतात तर त्यासाठी कोणती खते टाकावी आणि अजून काय उपाययोजना करावी.... Please reply bhau.
खुप छान माहिती सांगीतली 👌🏻🙏🏻
Thank u 😊
Strong arm sobat stiker mix kela ter chalel ka paus chlu ye sarkhch
Bhau soyabean ugavhn alya nantr cha herbicide sanga tur pan ahe sobat ta konta chalel
अतिशय छान माहिती🙏🙏
Thank you 🙏🏻😊
अनिकेत adamache giligen सोयाबीन पेरणी केल्यानंतर 72 तासाच्या आत तननाशक म्हणून वापरले तर चालेल का? एकरी प्रमाण किती आहे.
Thanks sir
Strongarm +roundup mix chalte ka sir,
टाकलं होत का राऊंड अप? काय result आला?
अनिकेत फार सुंदर माहीती देत असतोस पण माहीती असुनही अडचणी येत असतात किंवा वातावरणाचा परिणाम थोडेसे दुर्लक्ष फरक पडतो👍🏻
Soyabean madhe tur perli aahe .. strong arm chi favarni Keli tr chalel ka
तूर उगुन येते पण तिची वाड होत नाही व्यवस्थीत
Strongarm jasta zal ahe soyabean dabalay ata Kay karacha
Soyabin Ani toorsathi konte tannashak waprave perni purva
Storing arm waparata yeil ka
Storng arm
Soyabin pernitil anter kiti thevave
Dada singlesuperposphate+urea soyabean la takale tar chalel ka
हो चालेल सोबत पोटॅश 25 kg टाका
खूब छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏🙏
🙏🤗❤️💞
Fawarni zalyavr Dada kiti divsan mashagat kraychi mg soyabean mdhe
करायची नाही मशागत..
@@shetkariputra_ 1 month nantr kru shkto ka
Paus padlyane kahi parinam hoto kaa?
सोयाबीन तननाशकामधे 21 दिवसानंतर fusiflex 40ml,zincabor 40ml,sticker 10ml,ani लिंबू अर्धे pilun टाकले आहे तर mazya सोयाबीन ला काही होणार तर नाही ना?
नाही काही होत
tuar soyabean me chalta ky
Amora tan nashkavar video banva
Bhau bajri Keli tar chalel ka
फवारणी मारल्यावर किती दिवस त्या प्लॉट मध्ये जायचं नाहीं
Strong arm favarni nantar 2 tasa nantar paus padla results milel ka?
no
तूर आणि सोयाबीन साठी कोणत्या तणनाशकाची फवारणी करावी
स्ट्राँग आर्म
@@santoshsawant5688ॲ❤क्षुळौओफळन्य
दादा मि सोयाबीन साठी golconda diclosulam 84%wg हे तननाशक 48 तासाच्य आत सोयाबीन वर मारल आहे ....
ते उरल आहे माझ्या कड़े तर त्याची 21 दिवसानी अजून फवारनी केली तर चालेल काय?
नाही
सर तूर व सोयाबीन साठी ( आंतरपीक ) स्ट्रॉगर्म हे तणनाशक उगवनपूर्व म्हणून चालते का ?
हो चालते
Selke sir mala fakt 100 r jamin ahe aani mi k d s 753 perli ahe Kashi bharti te sanga
खूप छान माहिती आहे
तणनाशक फवारणी करून मग पाणी दिले तर चालेल का (strongarm)
लगेच पाणी नका देऊ
Tan kontch ugnar nhi n bhau.. Khup tankate wavar ahe maze
Soyabean madhe tur aslyawar konat tan nashak yogya rahil
Strongarm चालते
Paus kiti velane ala tar chalel
3 तासा नंतर
Seed treatment sathi insecticide kiti vaparave
Thamethixam 75%. Per kg. 1 gm
Thanks Bhau
सोयाबीन्स पेरनी दाट झाली तर विरळनी करावी का
Fawarni kelya nantar pani padle tar result milel ka
3 तास नको
🔴आपल्या इंस्टाग्राम पेजला फोलो नक्की करा.👇
instagram.com/shetkariputra_?
पेरणीपूर्वी,ओळख, कोणते,सागा
गोल तणनाशक चालेल का प्रमाण किती
21 दिवसानंतर चे तणनाशक मारलेल बेस्ट का
उगवणपूर्व मारलेले बेस्ट
उगवण पूर्व
भाऊ मी ट्रॅक्टर वर फवारणी यंत्र बसवले आहे. तर माझी सोयाबीन पेरणी व फवारणी एकच वेळेत होणार आहे, असे केले तर चालेल का, माझी फवारणीची टँक 35 ltr ची आहे.
कृपया लवकर रिप्लाय करा 🙏🏻
हो चालेल
दादा सोयाबीन बीजप्रक्रियेसाठी BASF XELORA + Thiamethoxam 30% FS चालेल का. ? 🙏
हो चालेल
खर्च खुप वाढेल
Soya bean watur Sathi Kunti tan nashak vapravi
लोवाळा जाईल का ❓
सोयाबीन मध्ये कैन्या साठी तणनाशक सांगावे भाऊ...
Shaked
एकदम मस्त माहिती फुले संगम kds ७२६ टोकण पद्धतीने करताना दोन झाडा तल अंतर किती ठेऊ. प्लीज सांग
9 इंच
जमीन भारी असेल तर 7-9 इंच ठेवू शकता
sir farmig youtube channel ची कॅत्यागिरी कोणती निवडायला पाहिजे
People and blogs
सोयाबीन पेरणी अगोदर फवारावे का
बीजप्रक्रिया करण्यासाठी फक्त थायमेथॉक्साम च वापरावे की अजून त्या सोबत् काही घ्यावे
एकच बाकी नाही गरज.
Kiti diwas jawlagat nahi
पेरल्या बरोबर टाटाचे तननाशची फवारणी केली होती परंतु पाउस जास्त झाल्या मुळे रिझल्ट मिळाला नाही तर परत तननाशची फवारणी केली तर चालेल का सोयाबिन ला काही परिनाम होईल का
Gol चे प्रमाण प्रती लिटर १ ml चालेन का
का कमी करावे
हो चालेल
Gol soyabin la chalte ka
थोड तन वापलेल असेल token karteveli तर strongarm vaparayala chalel ka?
Waiting for reply
नाही उपयोग होत
सर तन नाशक फवारणी केल्यावर किती दिवसांनी सोयाबीन तुर याची पेरणी करता येईल
पेरणी केल्यानंतर फवारणी करायची असते
यानी तन कोणते मरते ते सांगा राव
भाऊ या औषधामुळे पुढच्या हरभरा पिक ऊगवणिवर काही परीणाम होतो का आणि हरभरा पेरल्यानंतर 24 तासात तननाशक वापरले तर चालते का
सुमी मॅक्स चालते हरभरा साठी असा अनुभवी शेतकऱ्यांचा अनुभव आहे, लेबल क्लेम नाही पण एका एकर ऐवजी दीड एकर वर मारा. तरी स्वतःच्या रिस्क वर उपयोग करा
3.5 फूट सरीवर किती इंच वर टोकन करावे 7 का 9
जमीन भारी आहे
7 ठेवा.
2 बिया का 3 टोकन करू 7 इंच वर
दादा वाल पिकावर विडिओ बनवा
वाल खत व्यवस्थापन
अळी व किटक व्यवस्थापन
तन नियंत्रण
15divasanantar favarani ..
फवारणी केल्यावर अंदाजे किती दिवस खुरपणी करायला जायचं नाही
15
टोकण पद्धतीला दोन फुटी सरी चालेल का ?
हो चालेल
soyabean vr kahi parinam honar nahi na lagech favarni ghetali tr
दादा सोयाबीन परनी झाल्यावर 24 तसाच्या आत कुठले तन्नाशक चांगले राहिल
Strongarm
स्ट्राँग आर्म किंवा मारक
Mira mara chan aahe
सोयाबीन तूर साठी कोणते योग्य राहील... पेयरणी अगोदर
सोयाबीन व तूर पिकासाठी कोणते तन नाशक आहे उगवण पूर्व , आणि उगवण नंतर कोणते आहे
तणनाशक कुठले वापरावे पेरणी झाल्यावर लगेच
Strongarm
@@shetkariputra_ धन्यवाद मनापासून❤️🙏
तननाषक फवारणी नंतर पाऊस पडला तर त्याचा परिणाम होतो का?
रिझल्ट नाही मिळत.
पेरल्या बरोबर तननाशची फवारणी केली होती परंतु अतिशय पाउस झाल्यामुळे रिझल्ट मिळाला नाही तरी आता उगवत आहे या मधे आता परत तननाशची फवारणी केली तर चालेल का
सोयाबीन पिवळी उगवती का आणि उपाय काय
नाही उगत
भाऊ आमचे काही क्षेत्र काळेभोर उफळते आहे. त्यामध्ये दरवर्षी सोयाबीन ची वाढ फक्त 9"-10" इंच होते आणि शेंगा पण फक्त 15 ते 20 लागतात तर त्यासाठी कोणती खते टाकावी आणि अजून काय उपाययोजना करावी.... Please reply bhau.
शेणखताचा वापर करा.
धन्यवाद
Organic tonic , sea weed extract , biozyme
बेड वर टोकन करा
पावसाळ्यात कांदा पेरणी केल्यावर ती 72, तासांच्या आत कोणते तणनाशकाचा वापर केला पाहिजे.व त्या चे प्रमाण किती असावे
गोल चालते 15ml
Jayche nahi Fawware keva karayche
ऊसाच्या लागणीमध्ये सोयाबीन केले तर कोणते तणनाशक वापरावे उगवणी पूर्व
FMC कंपनीचे authority nxt हेच तणनाशक वापरावे परंतु दोन्हीही पिकांची लागवड केल्यानंतर 72 तासांच्या आतच याची फवारणी करावी
72 तास आत तननाशक मारले व नंतर परत तन ऊगले नंतर परत दुसरे तननाशक मारले तर चालेल का 21 दिवसांनी
हो चालते
15
स्त्राँग अर्म मारले कॉलनी खुरणी चालेल का जमिनी च लेवल थर कमी होठो प्रस्न
तणनाशक चे नाव सांगा
Kont vapraych tannashak
Stronarm
उदीड या पिकची फवारनी कशी करावी
भाऊ... किती दिवसांनी जावं त्या शेतात
7-8 दिवसाचा पुढे जाऊ शकता
Konte tannashek marave 24 तासाचा आत
Strongarm
तननाषक फावरल्या नंतर पाऊस पडला तर त्याचा परिणाम होतो का?
भाऊ सरीवर तन उगवले आहे अजून टोकन बाकी आहे काय करावे
सरी वर हात कोळपणे किंवा बैल कोळपने घाला.
@@shetkariputra_ तणनाशक मारता येईल का कोणते मारावे
Dada asach video kapus ch banva
पिकासाठी दुकानदार 8 सांगत आहे
Sir tumchya mobile no chi khup garj ahe please comment kara na
फवारणी नंतर 1तासाने हलका भुरभुर स्वरूपात पाऊस पडला
कृपया रिझल्ट काय आला सांगावा पावसा नंतर औषध किती प्रमाणात काम करते
तण उगले की नाही
पेरणी करतानाच फवारणी केली तर चालते का पेरणी यंत्र वरच फवारा बसवला आहे
हो चालेल 😅👍
@@shetkariputra_ 😃🙏
तणनाशक चे नाव नाही सांगितले
Paus zala tar
सोयाबीन तणनियंत्रण व्यवस्थापन
th-cam.com/video/4k5gHSFARcA/w-d-xo.html