सोयाबीन मध्ये केनपट, इचका, लव्हाळा असल्यास कोणते तणनाशक वापरावे । सोयाबीन तणनाशक । fusiflex | amora

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 21

  • @SantoshShantaramKakade
    @SantoshShantaramKakade 3 หลายเดือนก่อน

    सर चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 3 หลายเดือนก่อน +2

    सर नमस्ते
    सोयाबीन ला कोणते तणनाशक आले आहे जे लव्हाळा साठी उपयुक्त आहे
    आणि अस म्हणतात की पुढील वेळेस 70 टक्के कमी लव्हला होतो
    मला
    अमोरा माहिती आहे परंतु अमोरा ने लई प्रमाणात लव्हाळा वर नियंत्रण मिळते परंतु ते फक्त सोयाबीन पर्यत च

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk 3 หลายเดือนก่อน

      Cyno हे ओषध आहे म्हणे लव्हला साठी

  • @saishraddhaband1907
    @saishraddhaband1907 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @neetytricks4892
    @neetytricks4892 4 หลายเดือนก่อน +2

    फ्युजिप्लेक्स ने हराळी हा गवत कमी होईल का आणि 12 दिवसावत फवारणी करावी का ?

  • @harshalshimpi2185
    @harshalshimpi2185 3 หลายเดือนก่อน +1

    पहिल्यांदा पहिली फवारणी मारल्यावर नंतर परत 21 व्या दिवशी मारलं तर चालतं का

  • @balumengal9391
    @balumengal9391 3 หลายเดือนก่อน +2

    फुजीफ्लेक्स

  • @balumengal9391
    @balumengal9391 3 หลายเดือนก่อน +1

    Does Fuziflex work for peanuts

  • @MahadevSul-i9j
    @MahadevSul-i9j 3 หลายเดือนก่อน

    अमोरा हे तननाशक ऊडीद पिकात चालेल का

  • @sambhajimhetre6051
    @sambhajimhetre6051 20 วันที่ผ่านมา

    Amora bogus.. Fusiflex good.. No second spray at all .

  • @s.anil.
    @s.anil. 4 หลายเดือนก่อน +1

    जास्त प्रमाणात केना आणि लव्हाळा यासाठी दोन्ही पैकी कोणते बेस्ट आहे. आणि लवकरात लवकर किती दिवसांनी तणनाशक फवारू शकतो

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  4 หลายเดือนก่อน +2

      अमोरा, १८ दिवसानंतर

    • @s.anil.
      @s.anil. 4 หลายเดือนก่อน

      @@MeActiveFarmer धन्यवाद सर

  • @avinashjagtap9757
    @avinashjagtap9757 4 หลายเดือนก่อน +2

    लव्हला खुप आहे तणनाशक सांगा

  • @SunitaChavan-h9r
    @SunitaChavan-h9r 3 หลายเดือนก่อน

    Rs,kite

  • @harivijaydeshmukh5567
    @harivijaydeshmukh5567 4 หลายเดือนก่อน +1

    १८ दिवसाच्या उडीद पिकात फ्युजीफ्लेक्स चालेल का

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  4 หลายเดือนก่อน +1

      हो, डबल स्प्रे होणार नाही याची काळजी घ्या आणि झिंक किंवा मेगाफॉल वापरा

  • @MahadevSul-i9j
    @MahadevSul-i9j 3 หลายเดือนก่อน

    अमोरा हे तननाशक ऊडिद पिकात चालेल का

  • @MahadevSul-i9j
    @MahadevSul-i9j 3 หลายเดือนก่อน

    अमोरा हे तननाशक ऊडीद पिकात चालेल का

  • @MahadevSul-i9j
    @MahadevSul-i9j 3 หลายเดือนก่อน

    अमोरा हे तननाशक ऊडीद पिकात चालेल का