आशा पद्धतीने कराल तर दिडपटीने उत्पादन होईल.टोकन केलेली तुर.सर्वच प्रकारच्या तुरीची संपूर्ण माहिती.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- #तुर #तुरव्यवस्थापन #tur #turcropmanagement #crabfarming #khekda #खेकडा #Shantaramware #Dnyaneshwarkharatpatil
#SpeakUpForFarmers #INDIANFARMER #farmer #farming #KISAN #IndianFarmer #dnyaneshwarkharatpatil #KrushiyodhaSanghatna #culture #rabbisoybean #traktor #summersoybean
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
💫Business/Collaboration/advertising👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
हिवाळी सोयाबीन येते का? त्याबद्दल संपूर्ण माहिती खालील लिंक वर बघा
• रब्बी हंगामात/हिवाळ्या...
फुले संगम फुटव्याच्या अवस्थेतील व्हिडिओ बघण्यासाठी खालील 👇लिंक वर जा👇👇
• #फुले संगम #सोयाबीन ला...
फुले संगम फुलांच्या अवस्थेतील 60 दिवसाचा व्हिडिओ बघण्यासाठी खालील 👇लिंक वर जा👇👇
• #फुले संगम #सोयाबीन ला...
शेंगांच्या अवस्थेतील फुले संगम बघण्यासाठी खालील लिंक वर जाता.👇
• #फुले संगम #सोयाबीन शे...
◆मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ◆
◆ अध्यक्ष कृषि योद्धा संघटना महाराष्ट्र राज्य.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
◆Please Subscribe TH-cam Channel-
www.youtube.co....
◆Instagram - thepatildd1996
◆Facebook Profile - Dnyaneshwar kharat patil,
www.facebook.c....
◆Facebook Page -
/ . .
◆Facebook Page - कृषियोद्धा संघटना
/ krushiyoddhasanghatana...
ओळख:I
◆ अध्यक्ष कृषि योद्धा संघटना महाराष्ट्र राज्य
◆शेतकऱ्याच्या हक्कासाठी लढणारा विदर्भाचा आक्रमक चेहरा म्हणून समोर येत आहे.
◆यशस्वी विद्यार्थी आंदोलक
◆कमी वयाचा व्याख्यानकार म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी माझ्या व्याख्यानाच्या माध्यमातून प्रभोधन करत आहे सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून वरील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती
-www.youtube.co....
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
Contact-
◆Official TH-cam Channel of Dnyaneshwar Kharat Patil
Sir, फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
Patlanchi.mahiti.khup.chan.dilyabddl..apleabhari.ahe.
खूप महत्त्व पूर्ण व्हिडिओ 🙏
Khup sundar patil saheb
खूप छान माहिती आहे. धन्यवाद खूप खूप आभारी
उत्कृष्ट माहिती दिली आपण 💯👌👌
धन्यवाद
Khup Chan. D k Patil. Thanks.
खूप चांगली दिली सर
खूप छान माहिती
छान माहिती मिळाली धन्यवाद भाऊ
एकदां जबरदस्त माहिती दीली खरात साहेब
मनःपूर्वक धन्यवाद
चांगली माहिती फक्त एक सुधारणा औषधांची नावे डिस्प्ले करता आली तर उत्तम
khup chhan mahiti bhau🌹👍
छान माहिती मिळाली धन्यवाद
Ekdum बरोबर भाऊ धन्य वाद
Khupach chhan sangitl
खूप छान
सर माझा सेतामध्ये तुर आणी सोयाबीन आहे धोनी पिकाचे तननाशेक आहेका सर मला तुमचा विडिवो खूपच छान आवडला सर.
Good information patil
1 no. Mahiti👌👍
खूप छान माहिती सर ,, मी पण या सेम पद्धतीने 8 एकर सोयाबीन आणि तूर लावलेली आहे ,यात तण नाशक वापरायला जमत का , जमत असेल तर कोणते तण नाशक वापरता येईल कृपया कळवावे
दादा चांगली माहिती दिली . . झिंक बोरॉन ...मायक्रो न्यटेन्ट आणि अळी नाशक . फवारणी मध्ये चालत काय . रिजल्ट मिळेल काय जास्त औषधी मिवस केली तर रिजल्ट कमी भेटते
Khup chan ...Mahiti dili...dada...
खूप चांगली माहिती दिली पाटील सर
Thank you
खूप छान माहिती सर संपूर्ण शेड्युल च दिल तुम्ही
Chan mahiti दिली
Thank you
Chan mahiti dili Dada
फार योग्य अशी माहिती आहे
छान
Nice Information saheb
धन्यवाद दादा 💐
व्हेरी नाईस
Khup chan salla dila sat ok
Very nice information 🙏
मी 50%फुल अवस्थेत बुम फ्लाँवरची फवारणी केली आहे. तर दुसरी फवारणी हि शेंगा भरण्याच्या अवस्थेत फक्त कोरोजन ची घेतली तर चालेल का?
गुड।।।। सोबतच वापारलेल्या औषदंची फोटो दाखवायचा होता
लिबोणी ची फवारली गोमुत्र सह केली तर चालते का
Tx👍👍👍
Super mahiti bhav
धन्यवाद
Sir कांदा पिकामध्ये लावली तर चालेल का
Khup chaan pn tur perne changle rahil maybe
Sir aamchi Jamin kordvahu aahe tr jod od 6.3 lavali tr chalel ka
Pahili favarni lagvdi nantr kiti divsane karavi
Thanks bhai🙏🙏
Very nice,
धन्यवाद
सर सोयाबीन मध्ये तुर सातव्या तासात पेरणी करावयाची आहे तुर बियाणे किती लागेल
Dhanyvad sar
तुरीच्या ओळीत पंजी मारली तर चालेल का
Nice
Best
धान्यवाद
2 तास तूर.
4 तास सोयाबीन लावली तर चालेल का...
मध्यम जमीन आहे
सर दिवसाच्या स्टेज नुसार स्प्रे सांगा plese म्हणजे
कितव्या दिवशी स्प्रे
फुले संगम सोयाबिन चे avrage काय आले . आणि त्याचे बियाणे मिळेल काय बंधु कळावे?
भाऊ कोरडवाहू तुर आहे तीन फवारण्या केल्या परंतु आता फुलोरा अवस्था मागे पुढे होत आहे उपाय सांगा
सर ड्रिचिंग तुरीला कोणत्या अवस्थेमध्ये करायची सर जरूर माहिती टाका
21 व्या दिवशी ट्रायकोडरमा ची करावी
Nice information
धन्यवाद
धन्यवाद भाऊ माहती बदल
Khup chhan ...pan beej prakriye baddal pan video madhe cover karayala hav hot.
Sir mahiti chaan dili pan magil varshi toorivar virus aala hota tyavar upay konta
Sir vdo chaan aahe shankara ya turiche highlights Kay aahe
Pahila fhavarni madhe sagrika vaprlt chale ka sar
👏👌
❤❤❤
Ok sír
sir pahilya 2 favarnyachi kimmat ky ahe
मारूती तुर पेरण्या साठी शेवटची तारीख कोणती आहे
नमस्कार भाऊ कोरडवाहू तूर आहे जमीन हलकी आहे
तूर पिकात दोन ओळीतील अंतर किती आहे
Patil pratek pikachi lavni te savngani va kadani paryant
Sampruna mahiti pustika kada va postane pathava va tyasathi
Lagnare shulk vasul kelyas shetkari bandhav nakki hi
Pustika ghetil.
3 ri favani coragen peksha indoxicarb ( King doxa) atishay swasta ahe, ani unt ali/ghate ali/heliothis ani sheng mashi var changla control karte. Sobat potassium schonite badhiya result ahe...
Ok👍
Good comments
Very nice information 👌👌
Thank you
पहिल्या फवारणीला विद्राव्य 12:61:00 मारल आता 19:19:19 मारले तर चालेल का?
Ho
कोराजन चालेल का
Shankara tut k uthe milel
तुरी मध्ये तणनाशक कोणता फवारले ते सांगा .मला फावरयचे आहे
Sir tumcha no betel ka
तुरीला पहिली फवारणी किती दिवसांनी द्यावी , अंड्याच्या अवस्थेत हा शब्द मला समज ला नाही
सर औषधा सोबत प्रमाण पण सांगत चला.
निंबोळी पेंड कुठे आणि काय किलो मिळेल
अंतर किती आहे हे
Lavakr येणारी तुर कोणती आहे
तूर पीक कोल्हापूर जिल्ह्यात येईल
तुर निखळ पध्दतीने देखिल घेतात.
Don zadatil antar kiti ahe
Congratulations for 30k subscribers
मनःपूर्वक धन्यवाद
Welcome
Fule sangam kadhlat ka bhau
Utara kiti ala
अजून काढले नाही दादा जमा केले आहे काढले की व्हिडिओ टाकतो
अंतर पिक सोयाबिन घेतले का???
पंचाला औषध किती घ्यायच,व औषधांची अंदाजे किंमत किती ते पण सांगत जावा.
Ok
फुले संगम च उत्पन्न वर व्हिडिओ टाका
होहो अजून काढली नाही सोयाबीन थ्रेशिंग झाली की टाकतो व्हिडिओ
5
@@DnyaneshwarKharatPatil
Fule sangam soyabean ki average aala te sangal.
Mala biyane lagel
Please arenge
Ggh
Solomon insecticide result kasa aahe
Tur kiti zali bhau akri
ए क नंबर भाऊ मला व्हीडीओ खुप आवड ला
धन्यवाद
दोन झाडाचा अंतर किती आसवा
विद्राव्य खते घ्यायचे की नाही??
हो घ्यायचे माझ्याकडून सांगायचे राहून गेले
@@DnyaneshwarKharatPatil धन्यवाद
दफ़्तरी 48 मधे मर् लगत नाही प्रमाण खुफ कमी आहे म्हंजे नाही च
please make a hindi channel also Marathi is not much understanding
एका ठिकाणी कीती बिया आहे तुरी च्या. दोन रोपातील अंतर कीती आहे
Patil apan B ed kele aahe ka.... Bolane apratim😂
Çhan
फुले संगमचा उतारा किती आला ते सांगा भाऊ.बाकी तुरीची माहिती आवडली.
होहो अजून काढायची आहे सोयाबीन काढली की सांगतो अगदी प्रामाणिकपणे
Ok