आपल्याला कोळपणी (9,12,15,18, इंच पास )+फवारणी + कापसामध्ये पाळी (2,2.5,3,3.5 4 फुट पास.) असणारे मशिन हवे आहे त्याच बरोबर कटर मशिनला पण इंजन वापरता आले तर अधिक चांगले. असे काही असेल तर कळवा
@@ajitadkar6581 ताकत तर खूपच कमी आहे हातानी ढकलल्या शिवाय चालत नाही ताकत कमी आहे च पण बॅलन्स मध्ये अजिबात चालत नाही शेतामध्ये नेण्यासाठी पण खूपच अडचण गाडीवर न्यावे लागते
Ohh sir machine varti no. Jo aahe last la 40 distoy tyamule mala kal pasn khup call yet aahet jara nit dya to no. Aani insta la pn jar videos upload kart ashal tr description navachi gosht aaste tyat jara no. Det ja kal pasn khup kantala aalay mala call attend karun plz jara nit laskh deun no. Dya hich vinanti
आपल्याला कोळपणी (9,12,15,18, इंच पास )+फवारणी + कापसामध्ये पाळी (2,2.5,3,3.5 4 फुट पास.) असणारे मशिन हवे आहे त्याच बरोबर कटर मशिनला पण इंजन वापरता आले तर अधिक चांगले.
असे काही असेल तर कळवा
Demo दाखवाला पाहिजे होता...
Ghar pohch. Milel ka
किंमत कीती सांगा भाऊ मागणी साठी योग्य होईल.
तुमच्या कडे असेल तर डेमो साठी मिळेल का?
Demo pahije hota,
मी घेतले होते परत केले काही कामाचे नाही खूप पच्यातप झाला
काय झालं
@@ajitadkar6581 ताकत तर खूपच कमी आहे हातानी ढकलल्या शिवाय चालत नाही ताकत कमी आहे च पण बॅलन्स मध्ये अजिबात चालत नाही शेतामध्ये नेण्यासाठी पण खूपच अडचण गाडीवर न्यावे लागते
नेमण कारण काय
@@vishaltalde1799 हाताची ताकत दिल्याशिवाय चालत नाही बॅलन्स मध्ये चालत नाही पिकाचे खूप नुकसान होते
खूप छान, अशा माहितीमुळे आपले काही शेतकरी बांधव फसवणूक होण्यापासून वाचतील
माहीती देत आसताना मशीन पण चालवून दाखवावे लवकर समजेल
फोन ऊचला मशीन घेणे आहे
Dada demo dakhva please bhar lavne
ऊसात चालते का
Ohh sir machine varti no. Jo aahe last la 40 distoy tyamule mala kal pasn khup call yet aahet jara nit dya to no. Aani insta la pn jar videos upload kart ashal tr description navachi gosht aaste tyat jara no. Det ja kal pasn khup kantala aalay mala call attend karun plz jara nit laskh deun no. Dya hich vinanti
Sir phone uchalt jawa please
अरे,भाऊ,,का ला,मातीतन,बाहेर,येत,न नाही,रे,भाऊ
यंत्रचा डेमो दाखवा
Usamade 4 feet saree made
Sir mla vikat पाहिजे please डिलिवरी करा
Payment wiil be done
7020336849
Kimat kiti
कृपया किंमत सांगाल. धन्यवाद.
20000/-
चार मिनीटाच्या व्हिडीओ मध्ये १ मिनीटाचा डेमो दाखवायचा ना
Kimat kiti aahe?
20000
Kimat parwadnar ashi sang
Kute milel
2 chaki asel ter donhi kadun hoeal
Demo
तुमचा फोन बंद लागत आहे
किंमत?
Price. Kiti...ahe
भाऊ किंमत सांगा
20000