ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
सौरभ या होतकरू प्रशिक्षीत तरुणांचं खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा छान उपक्रम राबविले आहे धन्यवाद
भाऊ खूप खूप धन्यवाद आसचं काही शेतकऱ्यांना आयडिया देत चला कारण काहीतरी झुगाड केल्याशिवाय शेतकऱ्याला शेती परवडणार नाही सध्या शेतकरी खूप अडचणीत येत आहे तुमचं मार्गदर्शन असाच राहू द्या खूप खूप धन्यवाद 🙏जय जवान जय किसान
शेती पदवीचा उपयोग करणारा हा खरा शेती पदवीधर.अभिनंदन भाऊ तुझ्या कौशल्याबद्दल.
आपण त्या यंत्रात कांहीं बद्दल करुन उत्कृष्ट टिकाऊ व किफायतशीर दरात शेतकरयांना दिल्यास आपला शेतकरी सदैव रुणी राहील❤❤❤❤❤
आपले अभिनंदन करतो माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध बाबतीत चीशेतकरयांना माहिती देत आहात.त्याबद्दल मनःपुर्वक आभार असीच माहीती देत जाणे
दीपक भाऊ खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
आपल्या अनमोल वैचारिक तंत्रज्ञान लाख लाख शुभेच्छा❤❤❤❤
राम राम भाऊ लय भारी धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Punjab मध्ये already ahe ह्याला Super Seeder manhtat
अद्भूत प्रयोग.नं 1
दिपक भाऊ 🙏🏻 खूप खूप आनंद झाला आपल्याला AgroVision मध्ये भेटून लवकरच माझा प्रयोग सुद्धा complete होईल तेव्हा First Special Invitation तुम्हालाच 😊
खूप शुभेच्छा भाऊ तुम्हाला धन्यवाद भाऊ
Best of luck saurabh bhau
अभिनंदन सौरभ
तुरीतील हरभरा पीक काढायला आल्यानंतर आम्हाला ते हरभरा दाखवा व त्याचे अवरेज किती निघतं ते पण दाखवा
एकदम बेस्ट बनवले
पाच फुटावर तुर पेरली तर तुरीतुन चालता येत नाही. हरबरा कांदा कसा येईल
भाऊ, एकदा आपला पुर्ण पत्ता द्या,व यांची कींमत कीती आहे,ते कळवा.मला घ्यायचं आहे.
Ashi sheti keli tr nkkich parvdnar best vdo
अतिशय सुंदर❤
याला म्हणतात शिक्षणाचा व डोक्याचा उपयोग करणे,
Bhau sahi kiya hai
मस्त 🙏🏻👌🏻
🎉शेती मालाला भाव मिळत नाही म्हणून घरच्या पुरत पेरा
Dhanyawad. Bhau
प्रत्यक्ष डेमो सावकाश दाखवा
सौरभ सरखान्देश मध्ये ठिबक वर लागवड असते सर्व तर याचा उपयोग होऊ शकतो का?
प्रत्यक्षात किती प्रमाणात काम होते, भारी खोल काळी जमिनीवर हे जुगाड काम करेल का?
Nice sir
👌👌🙏
❤❤❤
👏👏
Aho turi madhe Round up marathon nahit Bala.
Ya varshi tur nhi ka tumchi
Turi che video yat nhit
सौरभ या होतकरू प्रशिक्षीत तरुणांचं खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा छान उपक्रम राबविले आहे धन्यवाद
भाऊ खूप खूप धन्यवाद आसचं काही शेतकऱ्यांना आयडिया देत चला कारण काहीतरी झुगाड केल्याशिवाय शेतकऱ्याला शेती परवडणार नाही सध्या शेतकरी खूप अडचणीत येत आहे तुमचं मार्गदर्शन असाच राहू द्या खूप खूप धन्यवाद 🙏जय जवान जय किसान
शेती पदवीचा उपयोग करणारा हा खरा शेती पदवीधर.अभिनंदन भाऊ तुझ्या कौशल्याबद्दल.
आपण त्या यंत्रात कांहीं बद्दल करुन उत्कृष्ट टिकाऊ व किफायतशीर दरात शेतकरयांना दिल्यास आपला शेतकरी सदैव रुणी राहील❤❤❤❤❤
आपले अभिनंदन करतो
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध बाबतीत ची
शेतकरयांना माहिती देत आहात.
त्याबद्दल मनःपुर्वक आभार
असीच माहीती देत जाणे
दीपक भाऊ खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
आपल्या अनमोल वैचारिक तंत्रज्ञान लाख लाख शुभेच्छा❤❤❤❤
राम राम भाऊ लय भारी धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Punjab मध्ये already ahe ह्याला Super Seeder manhtat
अद्भूत प्रयोग.नं 1
दिपक भाऊ 🙏🏻 खूप खूप आनंद झाला आपल्याला AgroVision मध्ये भेटून लवकरच माझा प्रयोग सुद्धा complete होईल तेव्हा First Special Invitation तुम्हालाच 😊
खूप शुभेच्छा भाऊ तुम्हाला
धन्यवाद भाऊ
Best of luck saurabh bhau
अभिनंदन सौरभ
तुरीतील हरभरा पीक काढायला आल्यानंतर आम्हाला ते हरभरा दाखवा व त्याचे अवरेज किती निघतं ते पण दाखवा
एकदम बेस्ट बनवले
पाच फुटावर तुर पेरली तर तुरीतुन चालता येत नाही. हरबरा कांदा कसा येईल
भाऊ, एकदा आपला पुर्ण पत्ता द्या,व यांची कींमत कीती आहे,ते कळवा.मला घ्यायचं आहे.
Ashi sheti keli tr nkkich parvdnar best vdo
अतिशय सुंदर❤
याला म्हणतात शिक्षणाचा व डोक्याचा उपयोग करणे,
Bhau sahi kiya hai
मस्त 🙏🏻👌🏻
🎉शेती मालाला भाव मिळत नाही म्हणून घरच्या पुरत पेरा
Dhanyawad. Bhau
प्रत्यक्ष डेमो सावकाश दाखवा
सौरभ सर
खान्देश मध्ये ठिबक वर लागवड असते सर्व तर याचा उपयोग होऊ शकतो का?