यालाच तिस इंच पास जोडता येईल असे पाळी देण्यासाठी,व दोन कोळपे पास जोडता येईल असे टु इन वन जूगाड बनवा.कींमत जास्त होईल पण शेतकरी बांधवांना कोळपणी साठी पन्नास टक्के श्रम कमी होतील. आपल्या सारख्या कल्पक बुद्धी ला ते शक्य आहे.व दोन कामे एकाच मशिन वर होतील.
राम राम नवनाथ सर व दत्ता सर आपल्या दुकानावर आलोहोतो या कोळप्याची किमत 23000 हाजार रुपय सागीतली होतो पंन माझ्याकडे तेवडे रुफय नवती मनून मी तुमाला सोयाबीन आल्यावर नेतो तु मि मनल्या चाले आता त्याच कोळप्याची किमत 28000 हाजार रुपय सागता आता च्या किमती आणी पयल्या कमती 5000हाराज रुपय फरक आहे यवडा कसा फरक सर काशाची किमत वाडली सर ते तु मी मलासमाजून सागा सर हि नब्र विनतीआहे
3 पासाचे कोळपे व त्याला जोडून कुळव (वखर) चालेल अशी मशीन असेल तर त्याचेही व्हीडिओ बनवा साहेब
यालाच तिस इंच पास जोडता येईल असे पाळी देण्यासाठी,व दोन कोळपे पास जोडता येईल असे टु इन वन जूगाड बनवा.कींमत जास्त होईल पण शेतकरी बांधवांना कोळपणी साठी पन्नास टक्के श्रम कमी होतील. आपल्या सारख्या कल्पक बुद्धी ला ते शक्य आहे.व दोन कामे एकाच मशिन वर होतील.
5-7hp पाहीजे
kimmat kiti aahe?
एका दिवसात किती एकर कोळपणी होईल
राम राम नवनाथ सर व दत्ता सर आपल्या दुकानावर आलोहोतो या कोळप्याची किमत 23000 हाजार रुपय सागीतली होतो पंन माझ्याकडे तेवडे रुफय नवती मनून मी तुमाला सोयाबीन आल्यावर नेतो तु मि मनल्या चाले आता त्याच कोळप्याची किमत 28000 हाजार रुपय सागता आता च्या किमती आणी पयल्या कमती 5000हाराज रुपय फरक आहे यवडा कसा फरक सर काशाची किमत वाडली सर ते तु मी मलासमाजून सागा सर हि नब्र विनतीआहे
इंजिन ऊंची कमी पाहीजे ऊंच असल्याने वळवताना कोलमडते का ? ऊंची मुळे हातावर अतिरिक्त भार येवू शकतो easy to handle असावे.
साहेब आमच्या इकडे 20000 भेटते
कुठे कोणते गाव तालुका जिल्हा सांगा भाऊ
कुठे
Usachya sheti sati