💐 कामधेनु बैलजोडीच्या दोन्ही बैलांना सुखी, आनंदी, व निरामय आरोग्यसंपन्न जिवनासाठी शुभ आशिर्वाद. --- थंडी, उन, पावसापासून त्या मुक्या प्राण्यांची काळजी घ्यावी, हवेशीर गोठा दिवसातून किमान तिनदा तरी वर्षेभर शुध्द पाणी व चारा त्यांना द्यावा ही खरेदी करणा-या आजोबांना माझी विनंती सांगा.
तुम्ही म्हणाले ते अगदी खरं आहे परंतु तो मारणारा अकोले पोलिस स्टेशनमध्ये अटक आहे त्याचे कोयत्याचे सिसि टिव्हीवर दिसत आहे त्यामुळे आरोपी सुटनार नाही . युट्यूबवाल्यांचे अंतर अंदाजे १२० किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे त्यांना कल्पना नाही.हे रहातात या टोकाला व घटना घडली त्या अकोल्या तालुक्यात शेवटच्या टोकावर
Khup आवडला बैलांचा व्यवहार आणि बैल जोडी पण खूप सुंदर होती .आगदी असच व्यवहार व्हावा धन्यवाद,जय हिंद ,जय महाराष्ट्र. जय जवान जाऊ किसान .
धन्यवाद सर
खूपच छान सुंदर अशी बैल जोडी आहे दादा 🎉🎉🎉
खिल्लारी जोडी🎉🎉
व्यवहार अतिशय सुंदर पद्धतीने झाला,,, जय जवान जय किसान 🌱🌱🎇🎇🚩🚩🌱🌱
नमस्कार सर जय महाराष्ट्र
जोडी छान आहे. अप्रतिम. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद
बैलं खूप सुंदर आहेत दादा एक लाख एकवीस हजार किंमत योग्य आहे
ओके धन्यवाद
खूप खूप सुंदर व्हिडिओ.. साधी आणि सोज्वळ प्रेमळ मानस.. आणि व्यवहार त्याहून निरागस मारुती दादा आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा...🙏🙏👌💪
खुप खुप धन्यवाद 👏👏
आदिवासी दादा तुझी भाषा खूप आवडली विषय खूप छान मांडणी केलास आणि शेवटी खूप छान मांडणी केल्यास वा ! सॅल्यूट...
नमस्कार सर
🎉 Eek nambar jodi.
Khup chan vevar zala. ❤
धन्यवाद सर शुभ दुपार
भारी ऐ व्हिडिओ जय जिजाऊ जय शिवराय
जय शिवराय
Mast Dada jai jawan jai kisan
नमस्कार सर
दादा मस्त व्हिडीओ!👌👌👌
खुप खुप धन्यवाद सर
खुप छान दादा ❤
धन्यवाद
खूप छान बैल जोडी आहे गावाकडील भाषा एक नंबर
धन्यवाद
खूप छान सौदा झाला देणाराही लॉस नाही आणि घेणारा ही लॉस नाही...👌👌👌🤝🤝🤝🌹🌹🌹🌹🌹
हो बरोबर सर धन्यवाद
The best video of this year.Traditional trading with emotions.
धन्यवाद सर शुभ दुपार
Khup chan video brother
धन्यवाद
जय आदिवासी मेहनत कामाला आली
धन्यवाद सर
छान, विडिओ, बैल जोडी पण, छान आहे 🌹🙏
धन्यवाद
मस्तच भाऊ❤❤
धन्यवाद
छान वाटलं
धन्यवाद सर
Jay hari mauli.bhari video ❤
धन्यवाद शुभ रात्री
खुप खुप छान आहे
धन्यवाद
एकच नंबर
धन्यवाद सर शुभ सकाळ
खूप खूप छान वाटत असे व्हिडिओ पाहण्यासाठी ❤
ओके धन्यवाद सर
❤ खूप खूप छान जोडी आहे
1नंबर घेणारा पण शेतकरी आहे सुंदर
धन्यवाद
Thanks ❤❤❤ ब्रो
Very nice video dada
Many many thanks
जय आदिवासी भावा असेच हिडिओ बनवत झा
ओके धन्यवाद सर
Khup Chan jodi ❤
धन्यवाद शुभ सकाळ
एकच नंबर आहेत मीत्रा
धन्यवाद सर
मस्त व्यवहार केला
धन्यवाद सर
व्हिडिओ आम्हाला आवडला दादा अजून अशी बैल असतील तर आम्हाला कळवा नक्की गावरान बैल पाहिजेत व्हिडिओ वरती आल्यास नक्की पाठव❤🎉
ओके धन्यवाद
हे पेढेवाडीचे भास्कर बेंडकोली आहेत का
हो
Chan video purn pahila 😊
ओके धन्यवाद
Khup chyan jodi
ओके धन्यवाद
खूप छान व्हिडिओ दादा 😊
धन्यवाद शुभ संध्याकाळ
@@ramadityablog शुभ संध्याकाळ 🙏
1 no jala vyavar dada
धन्यवाद
छान आहे बैलजोडी ❤
धन्यवाद
साधी राहणी उच्च विचार
धन्यवाद सर
Mast video ❤❤
Thanks 🤗
छान 👌👌
@@trishafamilyvlog733 धन्यवाद
खूप मस्त पैसा 💸 मीळाला आहे भाऊ बैलाचा
धन्यवाद सर
खूप सुंदर हिडिओ भाऊ
धन्यवाद शुभ रात्री
मस्त
धन्यवाद
जय राघोजी म्हणायचे मित्रा आपली खरी ओळख तिच आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे आणि जिवा महाला महालदेश म्हणतात
ओके धन्यवाद
छान विडीओ 👍
धन्यवाद सर
सव्वा लाख बरोबर आहे थोडी वर आलेले तोड झालेले देऊन टाका जय आदिवासी सुरेश रामराव केंद्रे जांभोरी
नमस्कार सर जय आदिवासी
नमस्कार, देऊन टाका बैल जोडी चांगली किंमत केलेली आहे कृपया द्यावा.जय आदिवासी, जय महाराष्ट्र
दिली ती बैलजोडी
खुप छान फक्त म्हातार पणात सांभाळा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विकु नका.
ते त्या मालकांच्या मनावर राहिले सर आपण बरोबर बोलता
💐 कामधेनु बैलजोडीच्या दोन्ही बैलांना सुखी, आनंदी, व निरामय आरोग्यसंपन्न जिवनासाठी शुभ आशिर्वाद.
--- थंडी, उन, पावसापासून त्या मुक्या प्राण्यांची काळजी घ्यावी, हवेशीर गोठा दिवसातून किमान तिनदा तरी वर्षेभर शुध्द पाणी व चारा त्यांना द्यावा ही खरेदी करणा-या आजोबांना माझी विनंती सांगा.
ओके धन्यवाद सर
Very nice ❤❤❤❤
Thanks 🤗
खूप छान झाला यावर मामा
धन्यवाद
छान
नमस्कार
विलास आडे😮
धन्यवाद
बेलापुर ची. घटना. खरी. आहे. दादा
ओके सर आपल्याकडूनच मला पण कळली
जय जवान जय किसान
धन्यवाद शुभ सकाळ
खपून जोडी आहे
ओक धन्यवाद सर
आज कामानिमित्त बाहेर असल्याने उशीर झाला व्हिडिओ बघण्यास
ओके चालेल ताई काही हरकत नाही धन्यवाद
10:47
दोन शब्दात व्यवहार झाला.
पटलं आपल्याला.
धन्यवाद सर शुभ सकाळ
👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿
नमस्कार
लय. म्हहाग. झाली
असो त्यांना परवडली
|| जय हरि माऊली ||
जय हरी शुभ रात्री
Nice
Thanks
माझ्याकडे पण बैल आहे विक्री sathi घेणार का कोणी
कमेंट वाचल्यावर सांगतील
मच्छिंद्र भाऊ हे बैल घरच्या गाईचे आहे का व तुमच्या कडची गावरान खिलार गाई दाखवा
आमच्याकडे खिलार गाई नाही सर
मारोती भाऊ तुमचे गाव कोनते तालुका कोणता पुर्ण पत्ता टाका आणि हा व्यवहार कोणत्या गावाला झाला ते सांगा,🙏🏻
आमचे गाव शेलविहिरे,ता.अकोले याच गावात व्यवहार झाला
या जोडी मध्ये एक लहान मोठा राहणार
ओके सर धन्यवाद
दादा चांगली हाळस आनली नागरची सागवान आहे का मिळेल का विकत.
नाही आमच्याकडे नाही दुसरीकडे बघावी लागेल
छान व्हिडिओ ❤
धन्यवाद शुभ सकाळ
गाव कोणते आहे
शेलविहिरे
जय हरी जय हरी माऊली जळगाव खान्देश जय खानदेश
जय हरी जय आदिवासी जय खान्देश
घेणार दिलदार देणार पण दिलदार स्वभावाची आहे
धन्यवाद शुभ रात्री
बाजारात खुप किंमतीची बैलं आहेत दादा
हो बरोबर आहे पण माणसं संबंधित आहेत
बैला कोण्या गावचीत रं
अकोले
🙏🙏👌👌👌👍👍👍👍
नमस्कार सर
❤dada hi bail mama jara vikat astil tar sanga mi gheto
बरं
बैलाचे नाव सांगा एकदा❤❤❤
जय आदिवासी..
सर मला बैलांची नांव माहिती नाहीत ते मालकाला विचारावे लागेल
खूप छान .व्हिडिओ मारोती भाऊ तुमच्या अकोले तालुक्यातील बेलापूर ला काहीतरी घटना घडली आहे 2 मर्डर केले हे खरे आहे का
काही सांगता येणार नाही सर
हो सर बरोबर
तुम्ही म्हणाले ते अगदी खरं आहे परंतु तो मारणारा अकोले पोलिस स्टेशनमध्ये अटक आहे त्याचे कोयत्याचे सिसि टिव्हीवर दिसत आहे त्यामुळे आरोपी सुटनार नाही . युट्यूबवाल्यांचे अंतर अंदाजे १२० किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे त्यांना कल्पना नाही.हे रहातात या टोकाला व घटना घडली त्या अकोल्या तालुक्यात शेवटच्या टोकावर
कोणी केले
@@dineshgode8061 दिराने सख्या वाहिनीचे आणि तिच्या मैत्रनीचे
व्हिडिओ कुठला आहे
अकोले तालुक्यातील शेलविहीरे
राम राम
राम राम
आजचा व्हिडिओ नवीन नाही आला सर
आजून नाही बनवला थोडासा उशीरच झाला
भाऊ गाव तालुका जिल्हा पण सांगा तुमचा
ता अकोले.जि.अ.नगर
❤❤❤❤❤❤❤
शुभ रात्री
कामाला गेलो होतो व्हिडिओ पाहण्यासाठी उशीर झाला मच्छिंद्र राठोड
ओके धन्यवाद सर चालेल
jay sevahalal
,👏👏
❤❤❤❤❤
Machinder Rathod Goar Mati ch Kai (Banjara Laman) @@ramadityablog
1 लाख बरोबर होते.
ओके
बाबा कोणत्या गावचे आहे
पेढेवाडी
@@ramadityablog तुमचा मामाची बैलं विकले का
लय उंच व्यवहार झालाय
ओके
खूप छान व्यवहार झाला
धन्यवाद सर
खूप छान जोडी आहे दादा
धन्यवाद
Nando band koi my grandfather Bhaskar bank is my mama Shankar nadekar is a my favourite Kaka my village is a somthana pede Wadi mukam post gambhirwadi
ओके धन्यवाद सर
आसाच मुळनंदीचा विडीओ टाका
ओके धन्यवाद
अवघड वाटतंय पैसे घेतले तरी
हो ना
जोड ऐक नंबर आहे नाव ठेवायला जागाच नाही ऐक नंबर जोड आहे
धन्यवाद सर
❤ गाव कोणते
शेलविहिरे
बाजारात 70हजार मिळतील
ओके सर धन्यवाद
माझा वर्गमित्र आहे विलास आडे
ओके धन्यवाद
@pandurangthigale2299 Tumhi kuth rahtat
जेगले😂
नमस्कार
Subhash.hingoli.dhotra.hi.dada
😅
नमस्कार सर
मोबाईल नो द्या ना
९३०७३३६७६३
Apla mobile no pathva
९३०७३३६७६३
Ghatak Randa bailgada Premi❤
नमस्कार सर