महाकवी वामनदादा कर्डक || गीत - तुला चालताच इयाचं न्हाय || एल्गार सांस्कृतिक मंच मुंबई
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 พ.ค. 2021
- १५ मे २०२१ ,आज वामनदादांचा स्मृती दिवस ,वामन दादांची हजारो गीते आपल्या ला माणूस बनण्यासाठी ,हक्कासाठी न्यायासाठी लढण्यासाठी प्रेरित करतात, वैश्विक प्रेम भावना ही शिकवतात.
बाबासाहेबांना अपेक्षित सांस्कृतिक क्रांतीचे खरे शिलेदार वामनदादा आहेत त्यांना अभिवादन करत
आम्ही हे " तुला चालताच इयाचं न्हाय " गीत एल्गार सांस्कृतिक मंच आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
#अभिवादन #वामनदादास्मृतिदिन #एल्गार सांस्कृतिक मंच मुंबई - บันเทิง
खूपच आजकालच्या युवा पिढी आणि बरबतलेल्या लोकांसाठी तुमच्या जनजागृतीची गरज आहे... दादा तुम्ही खूपच तळमळीने सांगता सॅल्यूट तुम्हाला क्रांतिकारी जयभिन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लय भारी परबोथन दादा जयभिम
अर्थ पुर्ण प्रबोधन पार्टीचे खूप खूप अभिनंदन.. जय भिम दादा 🙏🙏🙏
क्या बात है 👍👍✊️✊️
खूप अर्थपूर्ण कार्यक्रम भावांनो जय भीम जय शिवराय
अप्रतिम सादरीकरण दादा 👌👌
क्रांतिकारी जय भिम 🙏🙏
Dada krantikari jaibhim
सध्या च्या या राजकीय व अंधश्रद्धा मनुवादी व्यवस्थे मध्ये आपण संविधानाचा एल्गार पुकारुन जो जागर करीत अहात या कार्याला क्रांतिकारक जयभीम.
भावा तुला या प्रबोधनाच्या कार्याला सलाम!💐💐
क्रांतिकारी जयभीम
Jay bhim jay bhart jay sanvidhan
JAY BHIM... Bhavano 🙏
सध्याच्या काळात अंधश्रध्दा खूप झाली आहे खूप मोठ्या प्रमाणात जातीभेद झाला आहे या राजकारणी लोकांमुळे तुम्ही खूप चांगले काम करत आहे तुमच्या कार्याला माझ्याकडून मनापासून आभार आणि Jay Bhim Jay Bharat जय संविधान ❤❤❤❤🙏🙏🙏🙏
युगकवी वामनदादा कर्डक यांचे गीत खूप कमी गायले जातात आपण खूप छान सादरीकरण केले
Jay bhim saheb 🌹🌹🌹
गायक, संगीतकार आणी तुमच्या संपूर्ण टीमला .माझा जिव्हाळ्याने मनापासून ... जय भारत. जय सविधान. जय मुळनिवाशी.
Dhanywad Saprem Jay bhim nakki share kara
Dada aaplya vichanchi khup aavashakta aahe
जय संविधान दादा
साहेब तुमची तळमळ hi खरी आहे
एकदम छान आहे
1number
खूप छान साथी
Jay bhim
Proud of you sir, you are delivering Buddha message to common people.
Jai.bhim.
jay bhim
Khup chhan dada
Jay bhim dada
एल्गार सांस्कृतिक मंचाचे उपक्रम तळागाळातील लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे. समाजात असेच प्रबोधन कार्यक्रम घेतले पाहिजे
जय भीम नक्कीच आम्ही तयार आहोत आणि काम ही करत आहोत
👍👍👌👍
अभिनंदन
Apratim ,
खूपच सुंदर लिहीलं आहे आणि सादर ही अति सुंदर
आंबेडकरी चळवळीचे खरे कार्यकर्ते. जय भीम 🙏
Josh aala
Thank You Nakki Share kara
एक नबर विचार... सर्व जातीला भेदून एकोपा आणणारे ... जय श्रीराम... नमो बुध्दाय i love कर्डीले
अत्यंत सुंदर सादरी करण.
👍👍👍👍
जोशपूर्ण ताकदीचे प्रबोधन...
क्रांतिकारी जय भीम कॉम्रेड...
Keep it up ✌
Thanks ✌️
Khupach takadin samaj prabodhan kelas mitra khup chaan khup khup shubhechaa👍👍💐💐🤝🤝😊😊🙏🙏🙏
Lybhari saheb
नक्की शेयर करा दादा
👍👍👍✔🔥🙏🌹
खूप छान आवाज़
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 Krantikari JAY BHIM 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
Dr. Babasaheb Ambedkar karancha Vijay Aso
💙💙💙💙💙JAY BHIM 💙💙💙💙💙
जय भीम
सलसलत रक्त जोशपूर्ण आवेशपूर्ण ज़बरदस्त यालगार।
ग्रेट बहुजन।
Thank You , Please Do share
जय भीम ऑल टीम 🙏👍
महानगरपालिकाचे मनापासून आभारी आहोत
Very great presentation and thought. its Reality of our counyry..
जबरदस्त
जोशपूर्ण. फारच नेमकं.. हार्दिक शुभेच्छा😘💕
आपल्या विचारांशी शंभर टक्के सहमत.जयभीम💙🙏
jay bhim
❤❤❤❤
जय. भिम. दादा. भिम.शाहिर.दासराव.दवणे.आवाजच.बादश रा़.थाेरावा.ता.वसमत.जि.हिंगाेलि.सर.आपले.हिडेआे.पाह.सर
Very nice. Everyone of this country should march on this path.
Definitely. Thank You and please do share this link
जय भीम
जय भीम जय संविधान जय भारत छान प्रबोधन गीत गायले
धन्यवाद नक्की शेयर करा
Khup mahatvache... Sarvanna krantikari jay bhim jay buddh
Nice song 🌹🌼🙏
Hiryache vaishishte ahe kiti hee lapva shevti chamaknarch
Jai bhim👭👭
जय.भिम.दादा.कडक.खूप.छान.हिडेआे.आहे
Thank You Nakki share kara
thank you for this ... Jay shahu fule Ambedkar 🙏
Jai bhim Jai Buddha Sir 👍
Jay Bhim Nakki Share kara.
आवेशपूर्ण, सुंदर सादरीकरण ।बाळा!!,हृदय भरून आले।। सर्व कलावंतांना हार्दिक शुभेच्छा।।
खूप सुंदर सादरीकरण👌👌👌👌 जय भिम जय बुद्ध
धन्यवाद nakki share kara
Jai bhim super
Jabardast bhou jai bhim
Great vaman dada jai bhim
Nakki share kara
Jai bhim... very nice.. keep it up my Friend
दादा आमच्या गावात हा चळवळीचं विचार मांडायचा आहे. कृपया संपर्क क्रमांक
भारी💐
खूप सुंदर
तरूणांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले.नवी पिढी निर्माण झाली पाहिजे.
खुपच छान आवाज आहे
नक्की शेयर करा
लय भारी प्रबोधन
Dhanyawad nakki share kara
अप्रतिम सर 👌
Dhanyawad Nakki share kara
To the Point... Great👌👌 हा कार्यक्रम कधी झालाय??
१४ एप्रिल २०२१
खुपच छान प्रबोधन बेटा माझ्या पन च्यायनलला भेट द्या नवीन आहे
One request pls there r still some of us who don't understand marathi fully if u guys can say bit in hindi or in English would be thankful to you guys
The them of this song suggestions that ,
1) Mahatma Jotiba Fule thought increases day after day
2) Dr . B . R. Ambedkar's thoughts and Manusmruti not equality established together .
3) To respect constitution and run in the way equality , similarities and each step of constitutional adopt it.
4) Wamandada suggest that if you awaken adopt buddhists. Philosophy and
run on it's root , and progress himself
If you reject , your progress stop
Khup chhan dada
Jay bhim
Jay bhim
जय भीम
Jay bhim
जय भीम नक्की शेयर करा