तुझीच कमाई आहे ग भिमाई|महाकवी वामनदादा कर्डक|मंजुषा शिंदे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
- #buddha #jaybhim #bhimgeet महाकवी वामनदादा कर्डक १०१ जयंती अकोला
दि.३१/०८/२०२३
स्थळ - प्रमिलाताई ओक हॉल अकोला
आयोजक - उद्योजिका रिता खंडारे & पंकज भाऊ खंडारे (जिल्हा अध्यक्ष म.क.न्या.हक्क समिती अकोला)
गीत - * तुझिच कमाई आहे ग भिमाई*
गितकार - महाकवी वामनदादा कर्डक
गायन - मंजुषा शिंदे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका
प्रक्षेपण सौजन्य - पि एस युट्यूब चॅनल महाराष्ट्र राज्य
जर आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि पटकन शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनल ला आर्थिक सहयोग करायचा असल्यास फोन पे नंबर 7972831907 या नंबर वर करावा.
Bahot khub bahot sahi khandare tai
Khup chhan tai
Correct manjusha tai
मंजुशाताईचा आवाज हा आवाज नसुन धम्म जाग्रुतीचा विस्त्व जाग्रुत कसा राहील.अस धडकेबाज आणि प्रखर गायण.जयभीम मंजुताई.
Jay bhim manjusha tai
Dady meshram from indore jaybhim namo budhayji all of you
पूर्ण कार्यक्रम चे व्हिडिओ टाका ना....
मंजूसाताईला मानाचा जय भीम. बनसोडे सर चिपळूण.
खूप छान वाटलं गण
Bahut hi Khoob PS TH-cam channel bahut hi Khub gaya Tai
🙏🙏🙏 जयभिम
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका मंजुषाताई यानी जबरदस्त महाकवी वामनदादाचे गीत गायन केले.
Samadhan.shingare.pune.very.nice..manjusha.jaybhim.❤❤❤
अप्रतिम
अप्रतिम खुप छान आवाज व अप्रतिम गायकी व
Very nice 👍
जबरदस्त सादरीकरण!!
जयभिम
जयभीम
❤waw
Kunal bodade Dada che geet taka
सुंदर आवाज फारच छान गायली रमाई
महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती च्या उपक्रमात जास्तीत जास्त कलावंतांनी सहभागी होत रहावे......
👌👌👌
खुपच छान पण मधे व्यत्यय नको .